shirodhara l शांत गाढ झोप येण्यासाठी उपाय l shirodhara treatment l shirodhara therapy l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2021
  • अनेक जणांना शांत झोप लागतच नाही . शांत गाढ झोप हवी असेल तर शिरोधारा हा उपाय आजाच चालू करा . चांगली गाढ झोप जर येत नसेल तर शिरोधारा ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली उपयोगी पडते.
    3.00 शिरोधारा म्हणजे काय?
    7.13 शिरोधारा कशी करतात?
    9.18 शिरोधारा आपल्याला कशी उपयोगी पडते?
    12.34 शिरोधारा कोणकोणत्या आजारांमध्ये उपयोगी पडते?
    13.01 शिरोधारा कोणी करून घ्यावी
    यासंदर्भात माहिती या विडियो मध्ये आहे.
    #shirodhara #shirodhara_treatment #shirodhara_therapy
    #benefits_of_shirodhara_treatment #shirodhara_massage
    #use_of_shirodhara #shirodhara_ayurvedic_treatment
    शांत झोपेसाठी उपयुक्त औषध
    सारस्वतारिष्ट 3चमचे औषध 3 चमचे पानी मिक्स करून रात्री झोपताना घ्या .
    आरोग्य आणि आयुर्वेद उपचार यासंबंधी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल subscribe करा. खालील लिंकवर क्लिक करून subscribe निवडा.
    th-cam.com/channels/MeJ.html...
    शांत झोप लागण्यासाठी सोपं घरगुती उपाय जटामानसी ची मुळी कशी वापरायची ते समजून घ्या. खाली लिंक वर क्लिक करा.
    • शांत झोप लागत नसेल तर ...
    झोपेचा प्रॉब्लेम नेमका का होतो? आणि आयुर्वेदिक औषध कोणते वापरावे? यासाठी खाली लिंक वर क्लिक करून विडियो पहा.
    • झोपेच्या गोळ्या बंद/ श...
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=svjLl...
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

ความคิดเห็น • 46

  • @sunitapagar8329
    @sunitapagar8329 26 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @pravinyadav9369
    @pravinyadav9369 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर माहिती दिलीत सर...... Thank you so much

  • @poornimabhongle725
    @poornimabhongle725 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti dili Sir

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 10 หลายเดือนก่อน

    Kubh sundar information sir

  • @supriyashedge8990
    @supriyashedge8990 11 หลายเดือนก่อน

    Khup chan sir,

  • @vilastanpure4291
    @vilastanpure4291 ปีที่แล้ว +2

    आपली माहिती खूप छान वाटली सर कृपया शिरोधारा फीस सांगावी .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  ปีที่แล้ว +1

      काय वापरणार आहे तेल ताक यावर अवलंबून असते

  • @technikalgyanchann5321
    @technikalgyanchann5321 ปีที่แล้ว

    Very nice

  • @nikitashinde4118
    @nikitashinde4118 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilyabaddal dhanyavaad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @bhartibandekar4143
    @bhartibandekar4143 2 ปีที่แล้ว

    Khupch shan mahiti sagilali

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @vimalmane9080
    @vimalmane9080 3 ปีที่แล้ว

    Very nice information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @arunbhor4475
    @arunbhor4475 10 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻👍🏻🌷🌹🙏

  • @sushamasonawane5300
    @sushamasonawane5300 ปีที่แล้ว

    Sir it's very useful information.

  • @rajanithore2745
    @rajanithore2745 2 ปีที่แล้ว +1

    वर्षा ऋतूत शिरोधारा करू शकतोका. Nicr information.

  • @dagadusable3658
    @dagadusable3658 3 ปีที่แล้ว

    Nice information sir 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

    • @sadashivdhanave85
      @sadashivdhanave85 2 ปีที่แล้ว

      All

  • @SakshiGawali-km5ly
    @SakshiGawali-km5ly 2 หลายเดือนก่อน

    Dr mala aawaj ne chakker yete balance jato aani dok far pain karat..kontach aawaj sahan hot nahi..tar kay karav pls reply

  • @SakshiGawali-km5ly
    @SakshiGawali-km5ly 2 หลายเดือนก่อน

    Migraine var fayda hoil ka dr

  • @ramakausadikar473
    @ramakausadikar473 ปีที่แล้ว

    Bipolar disorder sathi याचा उपयोग होतो का

  • @narayangurav7069
    @narayangurav7069 ปีที่แล้ว

    Sir zop yet nahi swapne padatat man dukhate doke pan dukhat asate

  • @vanitajejurkar4123
    @vanitajejurkar4123 7 หลายเดือนก่อน

    सर किडनी स्टोनसाठी आयुर्वेदिक औषधे सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  7 หลายเดือนก่อน

      आयुर्वेदिक औषधे भरपूर आहेत तुम्ही गुगल सर्च करू शकता परंतु औषध हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं आवश्यक आहे प्रत्येकाचा औषध हे वेगवेगळे असू शकतं

  • @ashokbagul2696
    @ashokbagul2696 3 ปีที่แล้ว +1

    कृपया
    कंपवातावर प्रभावी उपाय सांगावा हि विनंती.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      नक्कीच यावर विडिओ बनवू

  • @anandakanukale335
    @anandakanukale335 6 หลายเดือนก่อน

    आपले पंचकर्म केंद्र कुठे आहे

  • @ravindrajindam4132
    @ravindrajindam4132 ปีที่แล้ว +1

    माझी पित्त प्रकृती आहे, झोपेसाठी मला याचा छान फायदा होतो, मी अश्वबलादी तेल
    वापरतो. ऋतू बदलानुसार त्या त बदल करावे का?

  • @nikitashinde4118
    @nikitashinde4118 3 ปีที่แล้ว

    Shirodhara tumchya kade karuchi asel tar tumchya centre mumbai madhe aahe ka

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      हो आहे भाईंदर ईस्ट ठाणे येथे क्लिनिक आहे विडिओ च्या खाली डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये पत्ता आहे

  • @Nilesh.k283
    @Nilesh.k283 5 หลายเดือนก่อน

    माझी पित्त प्रकृती आहे...तर मला कोणत्या तेलाची व औषधाची शिरोधारा करावी..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  5 หลายเดือนก่อน +1

      हे आपल्या त्रासावर अवलंबून आहे शिरवला तेल ब्राह्मी तेल आपल्याला उपयुक्त ठरू शकत परंतु तुमचं वय तुमचं वजन तुमची नाडी तुम्हाला असलेला त्रास त्यामध्ये वाढलेला वात पित्त कफ दोष यावर कोणते तेल तुम्हाला द्यायला हवं ते ठरतं

  • @rakhikhairmode8993
    @rakhikhairmode8993 8 หลายเดือนก่อน

    सर आम वातासाठी काय करता येईल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  8 หลายเดือนก่อน

      आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @archnapatil8335
    @archnapatil8335 3 ปีที่แล้ว +1

    सर म ला सहा महीन्या पासुन झोप येत नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 ปีที่แล้ว

      जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून उपचार करून घ्या फायदा होईल

  • @bhaveshpathari1356
    @bhaveshpathari1356 11 วันที่ผ่านมา

    केस गळतीवर काही आहे का सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  9 วันที่ผ่านมา

      आमचा दवाखाना मुंबई मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाइन कन्सल्टिंग होते त्याची फी भरावी लागते अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता

  • @vanitajejurkar4123
    @vanitajejurkar4123 7 หลายเดือนก่อน

    शिरोधरा फिज किती आहे

  • @sushilajagtap4514
    @sushilajagtap4514 ปีที่แล้ว

    Phone no pathva