Dhananjay Deshmukh meet CID | धनजंय देशमुख CID अधिकाऱ्यांंच्या भेटीसाठी दाखल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @Kute-x2l
    @Kute-x2l 14 วันที่ผ่านมา +13

    आई रडतेय, बहीण रडतेय लहान मुलगा -मुलगी रडताय..
    कुटुंब रडतंय, महाराष्ट्र रडतोय..
    न्याय मिळणार कधी..?😢

  • @sunilkuhite4289
    @sunilkuhite4289 14 วันที่ผ่านมา +12

    धनंजय भाऊ आपल्या सोबत मनोज दादा जरांगे पाटील आहेत काळजी करू नका न्याय तर मिळणारच आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा 6 कोटि मराठा

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 14 วันที่ผ่านมา +14

    वकील साहेबाला सोबत घेऊन जावे

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 14 วันที่ผ่านมา +3

    आता SIT टीम बदलली आहे धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏

  • @TusharMore-jk9fj
    @TusharMore-jk9fj 14 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार ABP माझा
    तुम्हा सर्व प्रसार माध्यमांच मी अभिनन्दन करतो,,की ही बातमी आपण सर्वानी महिनाभर लावून धरलीत त्यामुळं गुन्हेगारी वृत्तीला आळा नक्की बसेल,,दहशत मोडून निघेल,,धन्यवाद..

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 14 วันที่ผ่านมา +6

    ही धुळफेक आहे कधी 302 कलमानुसार गुन्हा दाखल करणार

  • @kalidastaur6418
    @kalidastaur6418 14 วันที่ผ่านมา

    किती दिवस यांचा अन्याय सहन करायचा नाहीतर महाराष्ट्र मध्ये वेगळाच उद्रेक केल्याशिवाय पर्याय नाही

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 14 วันที่ผ่านมา +1

    आज आंदोलन केले तेव्हा cid माहिती द्यायला तयार झाले मग ईतक्या दिवस का लपवत होते

  • @manoharpatil9262
    @manoharpatil9262 14 วันที่ผ่านมา +1

    Ajibat dhulfek nahit mitrano Patil lok ahet bindhast raha.kahi report confident thevave lagel .