जर तपास यंत्रणा इमाने इतबारे काम करत असेल तर एव्हढ्या पुराव्यांवर आरोपी नाफासीच व्हायला पाहिजे धन्यवाद आपला महंत करमाडकर बाबा 74 जळगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर
Kahihi milnar nahi..... Hi... De Gang ani Gang la support karnare olis sagal case raga dafa..... ya jagi Ekhada Garib manus asla asta tar Tyacha jivach ghetla asta olisani Nahi tar tyane swataha jiv dila asta... Devabhau Bagha Kuthe challay Maharashtra 🙏
चुकीचा संशय आहे....केस बदलेल अस काही कृपया दाखवू नका....तूम्हि सांगताय त्याने अस कळते की पैसे वाल्मिक ने स्वतहा साठी खंडणी स्वरुपात मागितली म्हणून...पैसे कुठ पर्यंत जातात ह्याचा छडा लागायला हवाच..
वाल्यासोबत धन्याला पन शिक्षा झाली पाहिजे.
पोलीस वाल्मीक करायचं काहीही करू शकत नाहीत वाल्मीक कराड यांच्या खिशातले पोलीस आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळणे फार कठीण आहे
फोन मिशन जरी झाला असला तरी फोन नंबर वरून कॉल रेकॉर्डिंग काढायला येत असेल
Good information tv
Ho
होय,नक्कीच उपयोग होईल,केला तर.
फासी100.
हा व्हिडिओ मदत करील पन शिक्षा होनार नाही कारण अजित पवार देवेंद्र फडणवीस हे दोन आता महा डाकु दिसुन आले आहे
वडिलांना. ताब्यात घ्या
१०१ टका कराड आका
Yes
पेट्रोल ववततुनःकराडलाःपेटववाकी
कृणाच्या. आई
वडिलांना. ताब्यात घ्या
सर्वात महत्त्वाचा वाल्मीक कराडचा हात
योग्य तपास झाला पाहिजे. नाहीतर आका सगळं हँडल करणार.निश्पक्ष न्याय झाला पाहिजे.
मुळात चौकशी होणे आवश्यक आहे?
हो यश येईल
तो एक आरोपी आहे त्याच्या हातात बेड्या कशा काय नाहीत म्हणजे गरिब असता तर बांधून नवला आता का
जो पोलिस दिसतो का त्या पोलिसाने मायच्या उरावर बसण्यासाठी वाल्मिकी करायला आला होता का
ह्या लोकांची मंत्री आक्का मोठा का आकामेन आका याची पैशाची मैत्री आहे यांना सगळ्यांना जेलमध्ये सोडू द्या
Sarkaratil nete police tharavatil tech hoil.
जर तपास यंत्रणा इमाने इतबारे काम करत असेल तर एव्हढ्या पुराव्यांवर आरोपी नाफासीच व्हायला पाहिजे धन्यवाद आपला महंत करमाडकर बाबा 74 जळगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर
काय व्हत नाय वो
सगळंच ईकात घ्यातलंय
होय
Mudya ci chokashi honar ka
Mala nahi watat
Mera bhart mahan 100 mese ,,,,,,,,,,,,,,,,be eman
Ha psi rajesh patil chi aai valmik karad chi sathidarin hoti hech nishpann zale yat
निवडून येताना पंकजाताई तुला लय गोड वाटली
पहिले हे न्युज वाले हानले पाहिजे काही पण टाकत आहे
गोष्ट सीसीटीव्ही मुळे नाहीच तर 101% वाल्मीक कराड त्या गटात सामील आहे
Yhana Maru Naye......
Yana Bhikari karun Soda ....Kalu de Ayushya mhanje kay aste😩
Maratha aarection soda yana ap df ya nantr kam khtm
देवा भाऊ आपण कोणत्या प्रकारची वाट पहात आहात पण हे विसरु नका भाजपा हा पक्ष म्हणून आपणास भरघोस मतांनी निवडून दिले आहे तरी आपले या प्रकरणात मौन कशासाठी?
Kahihi milnar nahi.....
Hi... De Gang ani Gang la support karnare olis sagal case raga dafa.....
ya jagi Ekhada Garib manus asla asta tar Tyacha jivach ghetla asta olisani Nahi tar tyane swataha jiv dila asta...
Devabhau Bagha Kuthe challay Maharashtra 🙏
पी एस आय साल्या राजा तू त आता पुरा गेला
Rajesh patil yala Nilmbit kara
इथे योगी सरकार असते तर या सर्वांची घरे तुटली असती आतापर्यंत ....
होय होय होय
हा cctv एक साधारण पुरावा आहे.
हे असले सीसीटीव्ही फुटेज, फोटो म्हणजे काय पुरावे नाही.. जनते मध्ये संभ्रम निर्माण करू नये..
मग नेमका काय पुरावा अपेक्षित आहे
हे नाटक बंद करा
Valyala jalmathep chi shipshape dya .raj wankhade forme nagpoor
Yes WhatsApp
Ho wala sobt dhanala pan seksa zale paej
नाही
0:17
चुकीचा संशय आहे....केस बदलेल अस काही कृपया दाखवू नका....तूम्हि सांगताय त्याने अस कळते की पैसे वाल्मिक ने स्वतहा साठी खंडणी स्वरुपात मागितली म्हणून...पैसे कुठ पर्यंत जातात ह्याचा छडा लागायला हवाच..
आता परत आष्टी मधून उभारून दाखव ना
Bade aaka yane Dhanya Randy cha
Yana fasi dya
Varun khali parayant mili bhagat
Ho
होय