रान मुगनी च कोरड्यास, रात्रीचं जेवण, gavakadchi vat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 253

  • @r.n.bansode
    @r.n.bansode 4 ปีที่แล้ว +7

    माझ्या सारख्या गावापासुन दुर राहनार्या व्यक्तीला तुमच्या मुळे गावाकडचे अस्सल शेतावरिल जेवन बघायला मिळाले खुब बरं वाटले.
    आणि गावाची आठवण येउन डोळे आणि मन भरून आले.
    धन्यवाद

  • @shobhabhoir7339
    @shobhabhoir7339 4 ปีที่แล้ว +16

    आज व्हिडिओ बघताना शाळेतली आठवण झाली. शाळेच्या मैदानात तुमच्या शेतात होती तशी काटेरी काय म्हणतात मला माहित नाही पण ते काढून आम्ही मैत्रिणी एकमेकीच्या कपड्यावर चिटकवायचे त्याला काटे असल्यामुळे तेरुतून बसायचं. आणि डोक्यात टाकलं तर केस गुंतायचे.पक्षाचे घरटे खूप छान होतं एवढ्या छोट्या झाडावर घरटे बांधले पक्षांनी अंडी पण घातली आहेत. रानातलं वातावरण खूप छान आहे. आज आईपण आहे संगतीला. भाजी भाकरी खूप मस्त झाली आहे. एकत्र पंगत छान दिसते. आईला दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏

    • @globalworldvlog1000
      @globalworldvlog1000 4 ปีที่แล้ว

      चिकटा म्हणत्यात त्याला

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 4 ปีที่แล้ว +9

    दादा वहिनी काय बोलावं ते च कळत नाही सगळ वातावरण बघून खूप आनंद होतोय खरंच तूम्ही खुप नशीबवान आहात छान वातावरण मध्ये रहाता रान भाज्या पन खायला मिळतात

  • @sharadsuryawanshi1560
    @sharadsuryawanshi1560 4 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमचे सगळे व्हिडीओ पाहिले.तुमचे शेत,माळ पाहिले की माज़्या गावाकडच्या मातीची आठ्वण येते.तुमचा हेवा वाटतो तुम्ही निसर्गाशी एकरुप अहात.तुमचे बोलने ऐकत रहावेसे वाटते.सगळे व्हिडीओ खूपच उत्कृष्ट आहेत.वहीनी ना नमस्कार.जेवन चाखता येत नसले तरी जेवनाची चव पोहचते आमच्या पर्यंत.लहान मुले गोड आहेत.खुप मदत करतात.रान मुगणी हे नाव माहित न्हवते.आमच्या माळाला खूपदा पाहिलय.पुढिल वाटचालीस खूप शुभेच्छा!

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 4 ปีที่แล้ว +17

    फुलपाखरू, लांडग्याच झाड, रूटी, घरटं , जनावरं सर्वच कित्ती छान...... शूटिंग 1च नंबर.... वेगळीच भाजी आहे...पण मस्तचं झाली असणारं... चुलीत भाजलेला वांग्याचे भरीत अहाहा..तोडचं नाही आणि शेतकामाच्या गप्पा...मजा आली व्हिडिओ बघून

  • @vikasdabir
    @vikasdabir 4 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद.मी नेहमीच आपले व्हिडियो बघत असतो.आम्ही शहरी माणसं कमनशिबी,आपण निसर्ग आणी मातीशी घट्टपणे जोडलेले असता.आम्हा शहरींच्या नशिबी हे नैसर्गिक जीवन नाही.असूया बिलकूल नाही पण हेवा वाटतो.पर्यटनाच्या निमित्ताने का होईना चार दिवस तरी खेड्यातलं जीवनाचा अनुभव व्हावा ही तीव्र इच्छा आहे.आपल्या सर्व कुटुंबीयांस भरभरून आशिर्वाद.श्री ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज आपणास सुख समाधान आणी आरोग्यासाठी आशिर्वाद देतील आणी देवोत ही प्रार्थना.
    विकास रामकृष्ण.

  • @muktaramkute6427
    @muktaramkute6427 4 ปีที่แล้ว

    अतिशय निर्मळ, निरागस आनंदुन टाकणारा कौटुंबिक स्नेहमयी संवाद कृषीसंविधान संस्कृतीच्या सायंकाळी रानमुगणीचया भाजीने व सोबत वांगयाच भरित, पेरणीच व म्हैस घेणयाच नियोजन या सु:खद संवादाने व प्रसन्न निसर्ग चिञीकरणातुन माणुसपनाच व कृषी संस्कृतीच नात उन्नतपने जगत सकळांना अशी स्फूर्ती व चेतना सुसंस्कारांतुन देत असता. कृषीपंढरीचे बळीराजयच विठ्ठल व रुक्मिणी व माय विशालाक्षी अन् बाळ बाणराजा बघणारयाचया प्रचितीस सदैव येत असते. आपल्या या प्रकारच्या सायासांतुन अनेक दांपतयांना बळीराजय जगण्याच बळ मिळत जाईल. सात काळजांच्याही आतुन कृतज्ञता व्यक्त करतो.

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  4 ปีที่แล้ว

      खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏

  • @ashadranadive3792
    @ashadranadive3792 4 ปีที่แล้ว +9

    वाह। काय सुंदर वातावरण आहे. बासरी चा मधूर सुरू. पक्षाचे घरटे. पांढरे शुभ्र गायगुरं.& ऊगवता पूर्ण चंद्र .मला तर कविताच कराविशी वाटते. या आल्हाददायक वातावरणावर. दादा, वहिनी तुम्ही फार नशिब वान आहात. ईकडे शहरात आसे जीवन स्वपनात पाहिल्या सारखे वाटते. आसेच खुप खूष रहा हाच आशिर्वाद.

  • @gajjartushar6248
    @gajjartushar6248 4 ปีที่แล้ว +11

    राम राम
    सही जीवन है । शहर में कंपनी की गुलामी से सबसे अच्छा जीवन गांव मे ही है । कुदरत की गोद मे रहना खाना नसीब वालो को मिलता है । आपकी रेसिपी भी बहोत अछी होती है।

  • @surekhaadhav6602
    @surekhaadhav6602 4 ปีที่แล้ว +16

    खुप दिवसांनी आई दिसल्या बर वाटल सर्वांना एकत्र पाहुन

    • @rekhalimaye3871
      @rekhalimaye3871 4 ปีที่แล้ว

      Ho na aai baba disat kadhi tyancha sobat jvtana

  • @anitamore2
    @anitamore2 2 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर आहे,हा विडिओ , बघुन च अस वाटत आहे की,जरा आपण पण शेतात जाऊन फिरावं,❤️‌.खुपच सुंदर आहे . very nice, very nice 👌😊👍🙏🙏

  • @sujatasawant2805
    @sujatasawant2805 4 ปีที่แล้ว +8

    अरे आपला मराठी माणूस आहे याला एक लाईक द्या

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 4 ปีที่แล้ว +2

    रेसिपी छान आणि रात्रीचे मोकळया शेतात चंद्रा च्या प्रकाशात आई आणी वहिनी सोबत मोकळ्या गप्पा मारत जेवण ,खूप छान झाला vdo ,भाजी जरा जवळून दाखवा कशी असते ती नेहमीच म्हणजे आम्हाला नक्की कळेल कशी असते ते
    गप्पा मारत जा ऐकून खूप छान वाटते
    साधेपणा तील गोडवा

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 4 ปีที่แล้ว +4

    चंद्र ,रात्रीच शांत वातावरण सोबत गरम जेवण. लाजवाब

  • @ud1976
    @ud1976 4 ปีที่แล้ว +4

    फार छान वातावरण आणी त्यात गप्पा गोष्टी!

  • @sarikagore8954
    @sarikagore8954 4 ปีที่แล้ว

    दादा खूप छान आहे तुमचे जीवन मस्त निसर्गाच्या सानिध्यात जगायला मिळते तुंम्हाला बघून हेवा वाटतो.

  • @priyankaphalak1678
    @priyankaphalak1678 4 ปีที่แล้ว +2

    ताई थोडा बदल म्हणून इतर पण रेसिपी बघायला खूप आवडतील..जसे की कचोरी..समोसे..केक.. पाव भाजी.. डाळ बाटी.. पुलाव.. रगडा पॅटीस.. मिसळ पाव...असे काही पदार्थ आवडतील आम्हाला बघायला. माझ्या मताशी सहमत असाल तर 👍 करा

  • @gorobagaikwad9265
    @gorobagaikwad9265 3 ปีที่แล้ว

    छान हो दादा गावांकडची आठवण आली बघा छान बनालात video

  • @danielbhingardive4003
    @danielbhingardive4003 2 ปีที่แล้ว +1

    Basari kon wajavtay kanala sukha dete

  • @sushmitajoshi2481
    @sushmitajoshi2481 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाऊ मी तुमचे सगळे विडीओ पाहते।खुप छान असतांत।मी लहान पणी शेतीता तील वातावरणा चा अनुभव घेतला आहे।पण आमचा कडे शेती नसल्यांने माझा मुलांना हा आनंद घेता येत नाही।याचा दुख वाटतं।मी सोलापुर ची च आहे।

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 ปีที่แล้ว +8

    छान व्ही .डी.ओ. शेतीच्या कामातून वेळ मिळाल्यास व शक्य झाल्यास रिप्लाय देत चला भाऊ दादा .

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 3 ปีที่แล้ว

    खुप नशीबवान आहात.रानात राहता..तुमचे विडिओ पाहून पुणे सोडून गावाकडं रानात घर बांधून रहावं वाटतं...पण शेतातली कामं नाही ना जमणार...आंम्हाला शेती नाही...विकत घ्यावी लागेल

  • @doctorjunaid9130
    @doctorjunaid9130 4 ปีที่แล้ว

    very nice video..khub chhaan vaatavaran aahe...konta gaon aahe ti? plz any body tell me name of village and district

  • @ramkrishnapatil9409
    @ramkrishnapatil9409 4 ปีที่แล้ว

    Bhau namaskar.khupach chan kordyas dakhavalat.ratrichya veli mja vatat asel as chandanyat basun jevayala. Navin ghara javalcha parisar khup mast aahe. Vahini aai farach kashtalu aahet tumchya sarkhya.dev bhal karo tumch. Asech aandat raha v aamhala tumchya kadun anand dhya . Baki kalji ghya sarvani. V video navnavin pathava.dhanyawad.🙏

  • @MultiWayLearning
    @MultiWayLearning 4 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा.. खुप खुप छान वाटत आहे बघताना.. तुमची चुल, गाई, भाजी आणि महत्वाच म्हणजे तुमचं साध सरळ बोलणं... मस्त 🙏😊 असेच विडिओ टाकत राहा. आणि तुमच्या गावाचं नाव पण सांगा मला.. 🙏

  • @ganeshtodkar6906
    @ganeshtodkar6906 4 ปีที่แล้ว +4

    तुम्ही या व्हिडीओमध्ये background music (बासरी) चा आवाज खूप कमी ठेवला आहे ... ती music खूप भारी वाटते ऐकायला. प्लीज त्याचा आवाज कमी ठेवू नका

  • @dipkg2913
    @dipkg2913 4 ปีที่แล้ว

    रान मुगनी शेंगा मी खाल्या आहेत फार छान लागतात तुमचे video पाहून लहानपनीची आठवण येते

  • @vedtg300
    @vedtg300 4 ปีที่แล้ว +3

    Kiti chhan ani sunder jivan ahe tumch😍

  • @KailasTechnical
    @KailasTechnical 4 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 4 ปีที่แล้ว

    सुन्दर अप्रतिम...शब्द च नाही काय लिहू..इतके सुन्दर..👌👌👌👌👌

  • @luckykazivlog8782
    @luckykazivlog8782 4 ปีที่แล้ว +1

    Wow beautiful video thanks for sharing! 😍❤❤❤❤❤❤👌

  • @ranbeersingh4111
    @ranbeersingh4111 4 ปีที่แล้ว +2

    Khupch chan Dada. Hi bhaji chavli chi hoti ka..

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 4 ปีที่แล้ว +1

    First comment
    So nice music and your information
    Khup bahri
    Music nice

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 4 ปีที่แล้ว +1

    Mast ratrich Scene. Tumchy sky bajula vasti Nhi ka

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix 4 ปีที่แล้ว +4

    तुमच्या गावात मधमाशी चा मध आणी अंगुर खाल्ले आहे दादा आणी हुरडा पण लय भारी

  • @rockerphantomgamer8149
    @rockerphantomgamer8149 3 ปีที่แล้ว +1

    Ram ram pahuna tumhi kuthe rahata

  • @priyasalunkhe5450
    @priyasalunkhe5450 4 ปีที่แล้ว +3

    खरचं खूप छान आहे नशीब लागते असं जीवन उपभोगायला आमचं तेवढं नशीब नाही दादा

  • @MadhurisRecipeMarathi
    @MadhurisRecipeMarathi 4 ปีที่แล้ว

    संध्याकाळचा स्वयंपाक.... गप्पा....खूप छान! गावाकडची बातच काही और !

  • @dhanashreeshelar9211
    @dhanashreeshelar9211 4 ปีที่แล้ว +1

    Kuthl gao aahe.. Khup chan aahe..😘😘..Train cha aavaj pn yetoy.. .

  • @sandipm9550
    @sandipm9550 3 ปีที่แล้ว

    Bhendi sagale mantay chan chan but je mumbai punyat rahatat te max 2-3 divas Rahu shaktil ithe gavat

  • @ReshmasArtGallery
    @ReshmasArtGallery 4 ปีที่แล้ว +1

    मातीच्या भांड्यात भाजी बनवतात ... ते खूपच छान वाटलं👌👌👌

  • @moniwakde7942
    @moniwakde7942 3 ปีที่แล้ว

    Paturchi bhaji & godrichi bhaji pn bnva

  • @shrehashruti979
    @shrehashruti979 4 ปีที่แล้ว +4

    छान ताई, दादा खुपच सुंदर 😊👌

  • @artoftrupti3959
    @artoftrupti3959 3 ปีที่แล้ว

    Marathi bhasha guru
    चॅनल ला subscribe करा मी स्वतः मराठीत मागे असणाऱ्या मुलांसाठी उपक्रम

  • @vidyaghorpade1589
    @vidyaghorpade1589 4 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे व्हिडिओ आणि सगळ्या रेसिपी खूप छान असतात

  • @rakhithakkar1342
    @rakhithakkar1342 4 ปีที่แล้ว +1

    Ram ram dada...,🙏khup Chan..... Mi pn yete ho jevayla

  • @chetnajain7251
    @chetnajain7251 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @shubhangiingole7058
    @shubhangiingole7058 4 ปีที่แล้ว

    Without oil recepies please

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान चुलीवरच जेवण मस्त😋😋👍👌

  • @shailadere3379
    @shailadere3379 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan vdo Khup junya atavani

  • @malabhatia3182
    @malabhatia3182 3 ปีที่แล้ว

    Ratrichya veles jevan ani Chandra farach sunder

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 4 ปีที่แล้ว +1

    Nice recipe 👌👍👌😋

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j 4 ปีที่แล้ว

    दादा तुम्हाला शेतीची आणि झाडांची खूप अहिती आहे .आमच्या शेतात अगदी बोर चे पाईप ला लागून सागा.चे रोप उगले आहे . तर ते बोर ला आणि बोर चे पाईप ला नुकसान कारक ठरेल का .? म्हणजे मला सांगा की ते राहू देऊ की मग काढून टाकू .नक्की उत्तर द्या .
    बाकी तर तुमचे व्हिडिओ म्हणजे अप्रतिम च . पहिल्या शिवाय मन भरत नाही .....

    • @user-lz4rh8tf3q
      @user-lz4rh8tf3q  3 ปีที่แล้ว

      छोटी असेल तर दुसरीकडे लावा

  • @Namaste_5
    @Namaste_5 4 ปีที่แล้ว +3

    लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत तर बरे वाटेल...

  • @devapukale5282
    @devapukale5282 4 ปีที่แล้ว +2

    आई च्या हातचे जेवण दाखवा 🙏🙏

  • @YTwaleBaba
    @YTwaleBaba 3 ปีที่แล้ว

    Ek shetakari dadach asa asto jachyamule goumata, kutra, manjar sagalyana ann khayla milat.vahini khup Chan jevan banavatat. Pandharya gayi khupch Chan aahet. Om

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 3 ปีที่แล้ว

    👍💖 गावरान ते गावरानच 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 4 ปีที่แล้ว

    Vedio pahun dole gaccha bharale ....lahan hote tevha maze pappa ani ajji ajoba ...sagale chuli jawal basun asech gappa marayache ...ata aji nahi rahili ...tumcha vedio baghun mala maza ghar ...mazi family athawali...ekade Australia madhe he asa kadhich anubhavayala nahi milnar ...kharach khup miss kartoy amhi gavala ...ani gharachya mansana....hats off u dada 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

    • @sandhyadeshmukh9399
      @sandhyadeshmukh9399 4 ปีที่แล้ว

      @@globalworldvlog1000 navarach ethe rahato kamamule विदेशात rahawa lagatay

    • @sandhyadeshmukh9399
      @sandhyadeshmukh9399 4 ปีที่แล้ว

      @@globalworldvlog1000 tumi vedio bagha ani dada na apriciate kara ...amhala kay karaych kay nahi te amhi tharawu ...mi dada la comment keliy tyani reply deudya ...tumi plz tumcha kaam kara...amcha amchya deshavar gavavar prem ahe ...amhi nehami yeto amchi family indiat ch ahe ...so plz dada la changale comment karun bola ...etaranche comment mention naka karu ...dhanyawad🙏🙏🙏🙏

    • @globalworldvlog1000
      @globalworldvlog1000 4 ปีที่แล้ว

      संदिप दादा कोणालाच reply nahi det

  • @ritumaurya9078
    @ritumaurya9078 4 ปีที่แล้ว +1

    Mi Mumbai la rahte pan ahe up chi mala tumcha video awadto

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. 3 ปีที่แล้ว

    अशी बायको क्वचितच मिळते nice ताई

  • @madhuria955
    @madhuria955 4 ปีที่แล้ว +2

    Pavus changla jhalela distoy Ya varshi... Dada bharbharat hovu de tumchi.. Ran Chan fulu de.. Dhan Dhanya piku de.. Khoop Mehnat karta Tumhi Vahini aani mula.. Mehnatila yash milude🙏🙏

  • @sarangkhansole3453
    @sarangkhansole3453 4 ปีที่แล้ว +1

    Ram Ram

  • @pujapatil9983
    @pujapatil9983 3 ปีที่แล้ว

    Khupch mastt

  • @fungarden16
    @fungarden16 3 ปีที่แล้ว

    Tumachya Kade gavran gay disatey amhala dya ek

  • @rupalisubhedar310
    @rupalisubhedar310 4 ปีที่แล้ว +1

    Mala ekhada tumchya shetat yaicha ahe sundar jagana ahe tumcha

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 ปีที่แล้ว

    वांग चुलीत भाजून लय भारी आहे

  • @santoshpathave3942
    @santoshpathave3942 4 ปีที่แล้ว +1

    गावरान मटण बनवून दाखवा

  • @pranjalikurle2186
    @pranjalikurle2186 4 ปีที่แล้ว

    Bhau tumche video baghtey lockdown mde plz prateknvideo mde asa bolat ja ki like karaa subscribe karaa ani share kara tyane asa hoip ki tumche subscribers pan vadhat jatil as gavamde rahun tumhi etka chan video dakhvta so matitlaa manus pudhe gela paije hi mzi ichaa🙏

  • @swamisamarthaswamisamartha8255
    @swamisamarthaswamisamartha8255 4 ปีที่แล้ว

    You are so lucky.

  • @chandumate6574
    @chandumate6574 4 ปีที่แล้ว

    खुप छान दादा वहीनी भांजी छान जमली 👌आज संगळे मिळुन करताय खुप छान वाटल

  • @sachinkhare1093
    @sachinkhare1093 4 ปีที่แล้ว

    Dada kiti divsani vedio takala mla tumchya nvin vedio chi wat asate ratriche jwvan ani te mokdya akasha khali khup must dada 👌

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 ปีที่แล้ว

    आवाज येत नाही भाऊ

  • @anita4722
    @anita4722 3 ปีที่แล้ว

    खूप छान😋😋

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 4 ปีที่แล้ว

    गाई रात्री गोठ्यात बांधाव्यात पूर्वी घर जवळ होते आता नवीन घर गुरां पासून लांब आहे

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @kiranpatil85
    @kiranpatil85 4 ปีที่แล้ว +4

    सध्या बरेचसे लोक अन्न खूप वाया घालवतात कचऱ्यात इकडे तिकडे अन्न पदार्थ फेकलेले दिसतात शेतकरी एवढे राबून धान्य पिकवतात पण काही लोक मात्र त्याची नासाडी करतात कृपया प्रत्येक व्हिडिओ च्या सुरवातीला तुम्ही थोडक्यात अन्नाचे महत्व सांगितले तर बरे होईल
    ही विनंती

  • @vidyakorde4917
    @vidyakorde4917 4 ปีที่แล้ว

    Khup chan recipe .mast

  • @vijaywaghaji1851
    @vijaywaghaji1851 4 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @swamisamarthaswamisamartha8255
    @swamisamarthaswamisamartha8255 4 ปีที่แล้ว

    Basrich sound khup sunder.

  • @ashashelar7942
    @ashashelar7942 4 ปีที่แล้ว

    Tumcha video baghitala ki gavachi khup khup athvan yete n te chulivara j1 hahaha jhakas

  • @ganeshpatil9148
    @ganeshpatil9148 4 ปีที่แล้ว +1

    Dada tumch gav kont ahe .

  • @ReshmasArtGallery
    @ReshmasArtGallery 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ आणि रेसिपी👌👌👌

  • @indp9931
    @indp9931 4 ปีที่แล้ว

    Very beautiful is your village

  • @devapukale5282
    @devapukale5282 4 ปีที่แล้ว

    Aai la pahun khup bhari vatl🙏🙏

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 4 ปีที่แล้ว

    Thank you for showing

  • @sachinsonawane986
    @sachinsonawane986 3 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @PallaviChiDuniya
    @PallaviChiDuniya 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त दादा

  • @zafarali7588
    @zafarali7588 4 ปีที่แล้ว

    Very nice recipe

  • @sonalicakestudio3516
    @sonalicakestudio3516 4 ปีที่แล้ว

    Tumche sagle jevan khup chaan tar asat pan kami tel ani healthy asat

  • @rugwedchavan2962
    @rugwedchavan2962 4 ปีที่แล้ว +1

    Good

  • @anuradha2961
    @anuradha2961 4 ปีที่แล้ว

    सगळे काही खूप खूप छान वातावरण जेवण

  • @17anushkalimbare43
    @17anushkalimbare43 4 ปีที่แล้ว

    मस्त शेतीच्या गप्पा जेवण तर खूप छान..

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Khupach chaan Aani aai na namaskar

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 4 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @ushashinde25
    @ushashinde25 4 ปีที่แล้ว

    Khup chan dada...shoot pn khup chan kely avdhl

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 4 ปีที่แล้ว +1

    यक नंबर

  • @meenajoshi3230
    @meenajoshi3230 3 ปีที่แล้ว

    बेडकीचा पाला कोणती वनस्पती आहे तुमच्याकडे असेल तर त्याचं पानाचा फोटो काढून दाखवाना लाईव्ह करताना

  • @ayeshachavan1384
    @ayeshachavan1384 3 ปีที่แล้ว

    दुधी.भोपळ्याची.भाजी करून.दाखवा

  • @ashakulkarni7421
    @ashakulkarni7421 4 ปีที่แล้ว +1

    Nice video 👌👌

  • @sandipgire495
    @sandipgire495 4 ปีที่แล้ว

    Super video nice recipe