मला तर सगळ्या रानातल्या आणि चुलीवरच्या भाज्या फारच आवडतात, मला शेतात रहायला आणि आणि चुलीवर che जेवण खूप आवडत!!!! Mi तुमच्या पद्धतीने सगळे पदार्थ करुन बघते नेहमी!!! पण तुमच्या सारखी नाही होत! ताई!!!!
Bhau kay mast bet aahe ha. Khup mast bhajya kelya vahinini. Great doghahi. N tumchi mule. Tumhi sarv janaamchya kutumba pramane vatatat. Agdi javalche. God bless all . Take care bhau.👍🙏
दादा खरंच भारीच आपल्या स्वकष्टाच्या शेतातली भाजी, भाकरीची चव ही १००टक्के मस्त,चवीष्ट, आरोग्यदायक असणारचं त्यात प्रश्नच नाही आणि ते तुम्ही अनुभवता क्या बात है। ताजी मेथीची भाजी, कोथिम्बीर वहीनींनी शेतातून आणून रेसिपी करुन दाखवली, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं बाबा 😋😋, दादा खरंच भारीच कष्टाचं फळ आहे ते तुमच्या, आणि हो दादा तुमचा आवाज खुप सुंदर आहे, मस्तच👏👏👌👌प्राण्यांवरही तुमचं खुप प्रेम आहे हे व्हीडीयोमध्ये दिसतेच, आजची ताजी भाजी,भाकरी लाजवाब,मस्त 👌👌👏👏😋😋🎉🎊💐🌹😋😋🙏🙏
दादा बेत एकदम 1 नंबर....👌👌 अधून मधून अशीच तुमच्या घराची आणि शेताची सफर आम्हाला घडवत जा आम्ही शहरात राहतो त्यामुळे असे शेतातील छान सुन्दर निसर्ग रम्य वातावरण आम्हाला अनुभवायला मिळत नाही
मी पण आसचं करते मेथीची भाजी आजून काय टाकते माहिती आहे टोमॅटो आणि मटकीची दाळ भाकरी झाले की त्याचं तव्यावर भाजी करायचं भाडे घाण होत नाही हेना मी पण सोलापूर ची आहे विजापूर रोड आणि माहेर माचणूर मंगळवेढा रोड
मी तुमच्या गावाला आलतो एकदा नदीच्या कडेला गाव आहे माचणूर. नदी मध्ये भरपूर मासे आहेत आणि विशेष म्हणजे ते मासे कोणीच पकडत नाही त्या आवारा मध्ये, खूप छान वाटलं मला
Kas asta lagna zal ki bhawanchya shetachi watni hote tyach nusar aai wadil saksham astil tar swatantra rahtat nahi tar kontya tri 1 mulakde rahtat as asel tench hi kahitri ...Ani asha goshti share krayla nahi awdat social media war...
Sandip dada mi Manisha Meghe ,mi Sharad pawar dental college chi director aahe ,mi nehami tumache video baghat aste khup sundar astat sagale video mi ya 9 tarkhela karad la yenar aahe v parat 11 la nighanar tumhala v vahini la bhetanyachi aamchi eccha aahe tevha bhet hou shakel ka , please replay dya,,,, Thank you 🙏
नमस्कार दादा खूप खूप छान आहे. लय लय भारी आहे. जय जय गुरूदेव दत्त
मला तर सगळ्या रानातल्या आणि चुलीवरच्या भाज्या फारच आवडतात, मला शेतात रहायला आणि आणि चुलीवर che जेवण खूप आवडत!!!! Mi तुमच्या पद्धतीने सगळे पदार्थ करुन बघते नेहमी!!! पण तुमच्या सारखी नाही होत! ताई!!!!
हो आपल्या भागात शेंगाच्या कूटाचे प्रमाण
जास्त आहे.खूप छान बेत आहे.वहिनी किती मन लावून स्वयंपाक करत आहेत त्यांचे कॅमेर्याकडे लक्ष अजिबात नाही.
Bhau kay mast bet aahe ha. Khup mast bhajya kelya vahinini. Great doghahi. N tumchi mule. Tumhi sarv janaamchya kutumba pramane vatatat. Agdi javalche. God bless all . Take care bhau.👍🙏
दादा खरंच भारीच आपल्या स्वकष्टाच्या शेतातली भाजी, भाकरीची चव ही १००टक्के मस्त,चवीष्ट, आरोग्यदायक असणारचं त्यात प्रश्नच नाही आणि ते तुम्ही अनुभवता क्या बात है। ताजी मेथीची भाजी, कोथिम्बीर वहीनींनी शेतातून आणून रेसिपी करुन दाखवली, माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं बाबा 😋😋, दादा खरंच भारीच कष्टाचं फळ आहे ते तुमच्या, आणि हो दादा तुमचा आवाज खुप सुंदर आहे, मस्तच👏👏👌👌प्राण्यांवरही तुमचं खुप प्रेम आहे हे व्हीडीयोमध्ये दिसतेच, आजची ताजी भाजी,भाकरी लाजवाब,मस्त 👌👌👏👏😋😋🎉🎊💐🌹😋😋🙏🙏
Dada tumhi Mirjgao che ka
दादा बेत एकदम 1 नंबर....👌👌
अधून मधून अशीच तुमच्या घराची आणि शेताची सफर आम्हाला घडवत जा
आम्ही शहरात राहतो त्यामुळे असे शेतातील छान सुन्दर निसर्ग रम्य वातावरण आम्हाला अनुभवायला मिळत नाही
मेथीची भाजी आणि भाकरी... एकदम झकास बेत... तोंडाला पाणी सुटलं माझ्या 😋😋😋
Tumchee saglee bhajee aanee kadeechee resipi aavdlee ahmhee kadit ath the bars bhajee pan tych verses Falun takto danyvad
Sukhad anand milanare vatavaran 😊 tyat he god jevan kiti chan 👌👌❤️
Wa Kay mast futichi methi chi bhaaji aahe mast Ch
भाऊ..गावाकडचं जीवन खूपच सुंदर..
1 सुचवावेसे वाटतं..तुमच्या सोलापूर side ला वृक्ष लागवडीची नितांत गरज आहे..तुम्ही सुद्धा बांधावर वृक्ष लागवड करावी
आपल निरीक्षण एकदम बरोबर आहे..
dada tumch he Gav ahe kuthe
तुम्ही शेगदान्याचा कुट नेहमीचं शेवटी भाजी शिजल्यावर का टाकता?
Wow methi ki bhaji.... Mouthwatering 👌👌👌👌👌👌
कोथिंबीर खूप सुंदर आहे बघून वाटते की अशीच ताजी आपल्याकडे पण असावी
Nutrition info is very good. As a Dietician I will give you full marks
राम राम भाई बहुत खुब जय किसान
सर्व भाजी ताजी खुप छान आणि चुलीवरच्या जेवण्याची चव काय भारी अस्ते अप्रतिम एक नंबर ❤️ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼
शेतांत बसून जेवण करायला मस्त भारी वाटत 👌तुम्ही खूप भाग्यवान आहात
Ani aai vadilanche jevan kon banavty.. 🤔🤔Ripley dya dada..
Right
योग्य प्रश्नांना उत्तर का देत नाहीत दादा खरे आहे आई वडिलांचे जेवण कोण बनवते
मगच गावचे जीवन स्वर्ग की ..... आहे ते समजेल
Mast!! Far Chan....Bet avadla!!
Dada bhoplaychy bhajit harbara dal takun karychi
Dal aadi panayt bhijat tevyachi
शेतकरी,बैल बारदाना मस्तच.छान ताजी ताजी भाजी,बाजरीची भाकरी.मजा आली
खुपच छान भोपळ्याची भाजी
मी पण आसचं करते मेथीची भाजी आजून काय टाकते माहिती आहे टोमॅटो आणि मटकीची दाळ भाकरी झाले की त्याचं तव्यावर भाजी करायचं भाडे घाण होत नाही हेना मी पण सोलापूर ची आहे विजापूर रोड आणि माहेर माचणूर मंगळवेढा रोड
मी तुमच्या गावाला आलतो एकदा नदीच्या कडेला गाव आहे माचणूर. नदी मध्ये भरपूर मासे आहेत आणि विशेष म्हणजे ते मासे कोणीच पकडत नाही त्या आवारा मध्ये, खूप छान वाटलं मला
Mi pan solapurchich
@@गावाकडचीवाट khupch Chan ahe
Kharach tumch man khup moth ahe yewd janavaranvar prem karan sop nast lok ek jiv palayla nataki kartat tumhi yewdyanchi kalji ghet khup chan धन्यवाद
While cooking Bhaji madhe salt kami takayche ani nantar shijlyvar takayche it's very good tip
किती छान।।।।सगळं किती fresh भाज्या आणि चुलीवरच जेवण भारीच
Pan tumhi dudhi chi chal evadhi jaad ka kadatat ?
tume solapur laa aahe kaa
Aai vadilancha swaypak krt nhi ka tumhi
Kas asta lagna zal ki bhawanchya shetachi watni hote tyach nusar aai wadil saksham astil tar swatantra rahtat nahi tar kontya tri 1 mulakde rahtat as asel tench hi kahitri ...Ani asha goshti share krayla nahi awdat social media war...
संदीप दादा खरे म्हणजे कोटी रुपये खर्च जरी केले तरी असले गावाकडचे जेवण आणि जीवन कधीच मिळणार नाही
खूप छान रात्रीचे जेवण
Khara boltaay
Kharay
Lucky u r
Hoi
Roj tumhi video banwat jawa....khup chan asatat videos.... Recipes ekdam mast....
Ram Ram dada vahini.. Taji bhaji chuli var banvleli..ajun Kay pahije. Mast bet. 🙏👍
Beautiful guests and 🐄🐄🐄🐄COW 👌👌👌
Khup chan aahe dada tumhi ani tumche shet
Wow that's awesome ek no
Tumche aai khuta asta kadhi kadhi dista tamula vicharele ... Ani ans Kara
Gavakadch chulivarch jevan lay bhari 👌👌. Pan dada vahini la pan madhe madhe bolnyachi sandhi dya ki.... Tumich bolun rahile...😂😂😂😂
Ratrichya jevnat bhopla khau naye... Baki vedio mst an tai khupch hushar
Kharech खूप मस्त झालीय भाजी.आणि सर्व जीवनसत्त्व यु क्त
Tumchakde thandi nahi ka dada.vahini ni swetar nahi ghatl😊
नमस्कार दादा आणि वहिनी खूप छान गावाकडच जीवन मला पण मेथीची भाजी खूप आवडते त्यात चुलीवर बनवलेली तर आती उत्तम खूप छान
तुम्ही कदुलिम्बछ्या लिम्बोल्या कशा असतात ते दाखवलं का ???
Mala pan as jevan javicha ahe
Dada..khrach khup chan recipes dakhavta👌👌👌...gavachi athvan yete🙏🙏🙏🙏tai khup chan bolata ani recipes tod nahi😘
Dada konte gav aahe tumche ?
जुनं ते सोनं
जेवन जुन्या पद्धतीने बनवलं तर चवदार लागत जुने गाणं ऐकत जेवन खुप मस्त लागतं
छान रेसिपी👌🏻👌🏻
Kup सुंदर जेवण बनवतात ताई
खरच फारच छान जेवणाचा बेत बनवला ताई
1ch number recipe ah tumchi kharach pn mst 👌👌👌👌
आई व वडील कुठे जेवण करतात ते धाखवा
👌👌👌bhaji chan
Kadu bhopal a kasa olkhava dada
Amhala pan juni gani khup awdtat
मेथीची भाजी भोपळ्याची भाजी खुप मस्त 👌👌
Ratri divsa dokyavr pdr ghyava lagto ka vayni na aamchya
वहिनी खूपच छान बनवल्या भाज्या तोंडाला पाणी सुटले आणि भाची पण आमची छान गुळतुप खातेय छान परिवार
Mast bhaji banvata tai
What a life.... real happiness. This kind of lifestyle is possible only in Maharashtra.
शेतातील ताजी भाजी व चुलीवरच स्वयपाक खुप छान लाख रुपये खर्च करून ती मज्जा शहरात नाही 👌👌👌👌👍💐
Tumche kharch khup Chan video astat
Waa zakas tumchi lek goad aahe ani jevan tar y1 no yeu ka jevayla
खूपच मस्त बेत होता. मेथीची भाजी भोपळ्याची भाजी भाकरी खूपच छान. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏
भोपळा भाजी छान बनविली वहिनी नी माझ्या ही तोंड ला पाणी सुटले आम्हाला ही जुनी गाणी फार आवडतात धन्यवाद
Dada me pn chulivar j1 banvte, fakt chulivarchi kali bhandi lavkr swachha nighavi yasathi ky karave vahinila vichara 🙏🙏🤗 ajchi recipe khup chhan hoti👍👍👌👌
Mast aani tumche shet khupach chan ahe
रेल्वे च आवाज येतोय दादा कोणते स्टेशन आहे जवळ
खूप छान मस्त
Chan
शेती खुप छान आहे
Intezar tha aapki vedio ka. Bahut hi aacha lagta hai aapka vedio.
दादा तुमचे साधे जीवन खुप छान आहे.
Ek dam bhari bet jhala bhau , poshtik aani healthy pan aamchya pan tondala pani sutle 🤤🤤🤤🤤🤤
Khup chan aahe. Bhau tumhi nonveg naay khatat?
Sandip dada mi Manisha Meghe ,mi Sharad pawar dental college chi director aahe ,mi nehami tumache video baghat aste khup sundar astat sagale video mi ya 9 tarkhela karad la yenar aahe v parat 11 la nighanar tumhala v vahini la bhetanyachi aamchi eccha aahe tevha bhet hou shakel ka , please replay dya,,,, Thank you 🙏
Baghunach aanand milto.
नमस्कार ..छान..मेथीची भाजी खूप आवडिची आहे..
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर ॥
Khup chaan sangta tumhi. चुलीवर चे जेवण लई भारी
मस्त बेत आहे आमच्या तोंडाला सुधा पाणी सुटले
Waaaah masta recipe Bai 😍
खूपच छान पाणी सुटले तोंडाला
Sundar... dhnaya zhalo amhi. Khup chan bhau🙏🙏🙏
Khup bhari bet😋😋😋
पिल्लं खूप छान आहेत
खुप छान पाहुनचं तोंडाला पाणी सुटले 😋 😋
Tumchya family madhe 6 member aahet mag vahini 4 ka manlya?
आणि हो तूमचे पाहूणे खूप छान आहेत त्यांचे नाव काय ठेवले आहे
Kiti chan ahe bhaji tai,
भाऊ वहिनींना तुम्ही एक सोलाण आणुन द्या की. त्यांचा वेळ किती वाचेल
हो आहे पण ति वापरत नाही
@@गावाकडचीवाट ohhh.
Mulagi chhan disate ki
वाह वाह काय मस्त बेत दादा वहिनी खरच ऐक नंबर 👌😋
छान आहे आजचा बेत घासा ची भाजी बनवून दाखवा
Mast banowale bhaji mala awadate 1 no tai
Dada vahini gdabdit aahet tumi ka nahi nivadli metichi bhaji
Wow khup mast 👌😋👍❤❤🙏🙏🙏
दादा एकदा बटाटा ची पातळ भाजी करा...... प्लीज
हो नक्की
फार छान 👍 तुमचे गाव कोनते आहे 🙏?
Ho na replay daya konte gaav
अप्रतिम..खुप खुप छान..👌👌👌👌👌
Dudhichi cal katana Sloane vaparat aana tahini baki tumache video chan astat baghayala kup chan vatate
खूप छान...भोपळ्याच्या भाजीत मिरची टाकत नाहीत का??भोपळ्याची साल काढून टाकली तर व्हिटॅमिन्स पण काढून टाकल्यासारखे होईल.