Balumama Krupa episode - 1113 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • Balumama Krupa episode - 1113 |#balumamastatus |#balumamachyanavan | Santosh Shamrao Raut
    --------------------------------------------------------
    भक्तांना माझा सविनय नमस्कार,
    ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
    आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
    गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
    मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
    . अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
    पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
    #balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

ความคิดเห็น • 69

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 10 หลายเดือนก่อน +4

    बाबाना मनापासून नमस्कार 🙏🏾Khup bhari anubhav.आजीला नमस्कार🙏

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 10 หลายเดือนก่อน +7

    ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय

  • @pavankesarkar5591
    @pavankesarkar5591 10 หลายเดือนก่อน +4

    बाळु मामांच्या नावान चांगभलं

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote 10 หลายเดือนก่อน +2

    ‼️🙏Jay sadguru Balumama 🙏‼️

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil2580 10 หลายเดือนก่อน +4

    जय बाळूमामा

  • @sanglikarstatuswala1017
    @sanglikarstatuswala1017 10 หลายเดือนก่อน +2

    ‼️🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज🙇‍♂️ सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌸🙏

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 10 หลายเดือนก่อน +4

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @vinayakjangale375
    @vinayakjangale375 10 หลายเดือนก่อน +4

    Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 10 หลายเดือนก่อน

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @dadakare5504
    @dadakare5504 10 หลายเดือนก่อน +4

    Jay balumama

  • @ramavagge7512
    @ramavagge7512 10 หลายเดือนก่อน +3

    Jai balumama 🙏🙏🌺🌺

  • @vishalrajgolkar1362
    @vishalrajgolkar1362 10 หลายเดือนก่อน

    🙏🌺🙇🏽‍♂️🙌बाळूमामाच्या नावानं चांगभलं🙌🙇🏽‍♂️🌺🙏

  • @gunvantshelake7360
    @gunvantshelake7360 10 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodpujari7449
    @pramodpujari7449 10 หลายเดือนก่อน

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @kiranmali1109
    @kiranmali1109 10 หลายเดือนก่อน +1

    जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏

  • @popatmote9673
    @popatmote9673 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti4587 10 หลายเดือนก่อน

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_09 10 หลายเดือนก่อน

    ब्रह्मांडनायक सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 10 หลายเดือนก่อน

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar66 10 หลายเดือนก่อน

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 10 หลายเดือนก่อน +4

    jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 10 หลายเดือนก่อน +6

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 10 หลายเดือนก่อน

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f 10 หลายเดือนก่อน

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🚩🌼🌻🌹🙏🚩🌼🌻🌹🙏🚩🌼🌻🙏

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 10 หลายเดือนก่อน +8

    🙏🏻🙇🏻‍♂️श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇🏻‍♂️🙏🏻

  • @pramodnilakhe859
    @pramodnilakhe859 10 หลายเดือนก่อน +8

    श्री संत बाळुमामाच्या नावन चांगभल 🙏

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag1895 10 หลายเดือนก่อน +1

    🙏 Shree 💐 Sant 🙏 Sadguru 💐 Balumamachya 🙏 navan 💐 changbhal 🙏💐

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde472 10 หลายเดือนก่อน

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @shroud293
    @shroud293 10 หลายเดือนก่อน +1

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 10 หลายเดือนก่อน

    श्री सद्गुरू बाळू मामांच्या नावानं चांगभलं!

  • @shivajikarakar7375
    @shivajikarakar7375 10 หลายเดือนก่อน +7

    मुळे महाराजांच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा की जय बाळूमामा की जय बाळूमामा की जय

  • @kavitabale2879
    @kavitabale2879 10 หลายเดือนก่อน +2

    🙏🚩

  • @santoshkachare1839
    @santoshkachare1839 10 หลายเดือนก่อน +7

    Jay balumama ❤❤

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 10 หลายเดือนก่อน

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 10 หลายเดือนก่อน +2

    तु असता पाठीराखा 🙏🙏🚩🚩

  • @mithunshahapurkar8447
    @mithunshahapurkar8447 10 หลายเดือนก่อน

    देवा बाळुमामाच्या नांवानं चांगभलं

  • @rahulbodake7835
    @rahulbodake7835 10 หลายเดือนก่อน +8

    ❤बोला बोला सदगूरु सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @sachinsuryawanshi6238
    @sachinsuryawanshi6238 10 หลายเดือนก่อน

    !! श्री स्वामी समर्थ !!
    !! श्री बाळु मामा!!

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 10 หลายเดือนก่อน +1

    Jay Balumama 🙏🙏

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur2096 10 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏

  • @SandipGhutukade-fo4wp
    @SandipGhutukade-fo4wp 10 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा ❤️🙏

  • @balkrishnayelpale17
    @balkrishnayelpale17 10 หลายเดือนก่อน +3

    श्री संतोष सर आई साहेबांची मुलाखत फारच मनाला भावली. जय बाळू मामा. 😂

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 10 หลายเดือนก่อน

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 10 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏 बाळुमामाचा नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺🙏

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 10 หลายเดือนก่อน

    💐🙏💐 जगात पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐🌺🌺🌺🌺🌺

  • @shankarsawant6126
    @shankarsawant6126 10 หลายเดือนก่อน

    चांगभल

  • @santoshkoli2297
    @santoshkoli2297 10 หลายเดือนก่อน +3

    🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Chang Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shri 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🌺Santhi 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Sadgurui 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Balu 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Mama 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Cha 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺Navani 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏Chang 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏Bhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 10 หลายเดือนก่อน

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 10 หลายเดือนก่อน

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade1752 10 หลายเดือนก่อน

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @suryakantbondre1441
    @suryakantbondre1441 10 หลายเดือนก่อน

    Jay Balumama

  • @subhashkore4154
    @subhashkore4154 10 หลายเดือนก่อน

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं राजा घोड्याच्या नावानं चांगभलं हलसिद्धनाथ आप्पाच्या नावानं चांगभलं

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil1786 10 หลายเดือนก่อน

    Jay Balumama 🌸🙏

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 10 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashwinisambhajiche352
    @ashwinisambhajiche352 10 หลายเดือนก่อน

    🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @Ganeshji765
    @Ganeshji765 10 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🕉

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi 10 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरु

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate2342 10 หลายเดือนก่อน +2

    Balumamachya Navan Changbhal

  • @niftyprediction4471
    @niftyprediction4471 10 หลายเดือนก่อน

    Balumamanchya navan chang bhal

  • @anilbhoir5559
    @anilbhoir5559 10 หลายเดือนก่อน

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻
    🙏 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏
    आज सोमवार दि.02, ऑकटोबर 2023. रोजी 🌹संकष्टी चतुर्थी🌹निमित्त सर्व भक्तांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩
    🙏 श्रीयुत: संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @kerbapujari555
    @kerbapujari555 10 หลายเดือนก่อน +2

    जय बाळुमामा

    • @sanglikarstatuswala1017
      @sanglikarstatuswala1017 10 หลายเดือนก่อน +2

      ‼️🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज🙇‍♂️ सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌸🙏

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade5738 10 หลายเดือนก่อน

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq 10 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा ❤

  • @arvindshelake7172
    @arvindshelake7172 10 หลายเดือนก่อน

    जय बाळूमामा

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 10 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 10 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v 10 หลายเดือนก่อน

    जय बाळुमामा ❤