अप्रतिम खूपच छान समजावून सांगतात मी सर्व करून बघते अचूक प्रमाण सांगतात पदार्थ बिघडत नाही तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे असं वाटतं आपल्या घरातल्या व्यक्तींशी बोलतोय आपण😊❤
प्रिया तुझ्या सगळ्याच रेसिपी उत्तम असतातच. आणि तुझी चकलीची रेसिपी मी पहिल्या पासून करते डोळे मिटून करावी अशी आहे.तुझी सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.अशीच पुढे यशस्वी हो तुझे भरपूर सबस्क्राईबर होऊ देत ऑल द बेस्ट!!❤🎉😊
तू खूप छान समजावतेस बाळ.तुझ्या मुळे डोसा च पीठ आणि डोसे खूप छान जमायल लागले.कृपया कणीक चे लाडू रेसिपी पण टाक.कणीक गव्हाची ,गूळ तूप सर्व व्यवस्थित प्रमाणात सांग. माझे लाडू थोडे से किंचित धीसुळ झाले.
Video thoda tari avdala tar share like kara , priya tai tumche sagle videos khup ch mast astat, tya mule baghychya adhich like hotat khup mast me karnar ahe hya paddhatine ya diwali la shankapale he, amchya kade khare avdtat gode nahi
ताई मितुमची शंकरपाळी रेसिपी तयार केली. छान झाली. मला चकली तयार करायची आहे. मी लोणी चकली पहिली. पण लोणी नाही तेल वापरून चकली रेसिपी सांगा.किंवा इतर दुसरा प्रकार सांगा.
आरोग्याच्या दृष्टीने उत्तमच सर्व पदार्थ तुम्ही दाखवता याबद्दल तुमचे खूप कौतुक व मनापासून आभार❤🙏
खरंच इतकं छान प्रमाण सांगितलं आहे ना की अजिबात शंकरपाळे तेलकट झाले नाहीयेत आणि मस्त खुसखुशीत झाले आहेत गरमागरम चहा बरोबर छान लागते❤
😂नमस्कार 🙏... आपण सर्व रेसिपी सुंदर सांगता. साधे, सोपे, सुंदर 👌 धन्यवाद 🙏
मी अगदी असेच करते फक्त थोडी कसूरी मेथी घालायची खूप छान होतात..
खुपचं छान रेसिपी सांगितली .thank so much तुमच्या सर्व रेसिपी मी करून पाहिल्या खूप छान झाल्या
खुपच छान मी नक्की करून बघिन तुम्हांला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🌹😊
मस्तच गव्हाच्या पिठाचे शंकरपाळी आरोग्यदायी रेसिपी
खूप छान
प्रिया ताई अप्रतिम, सुंदर तुमच्या रेसिपी दिवाळी फराळासाठी वरदान , प्रमाण अचुक , मस्तच 🎉🎉❤
गव्हाच्या पिठाचे खारे शंकरपाळी रेसिपी खूप छान 👌 👌❤️
खुपच छान शंकर पाळे ताई
खूप छान आहे रेसिपी 🌹❤️❤️
तुम्हाला दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही दाखवलेल्या करंजी व गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाळी करून पाहिली खूप छान झाली
अप्रतिम खूपच छान समजावून सांगतात मी सर्व करून बघते अचूक प्रमाण सांगतात पदार्थ बिघडत नाही तुमचा आवाज पण खूप सुंदर आहे असं वाटतं आपल्या घरातल्या व्यक्तींशी बोलतोय आपण😊❤
प्रिया, मैदा विरहित गव्हाचे शंकरपाळे 👌 सुंदर … हेल्दी रेसिपी . 🙏
महिन्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे दाखवले हे फार उत्तम केले💯👌👌👌👌😋
कित्ती छान , चविष्ट पदार्थ दाखवता तुम्ही..सुंदरच
छानच झाले शंकरपाळी
Recipe chan aahe try karun baghte
Recepe khup chhan ahe ,
Poli 'mothi patal ' gamatishir mhanatay 😊
Mi banvale tumchi recipe baghun khup kurkurta zale shakarpali Thanks tai
खूपच छान नक्की करून बघणार
Khup chhan recipe 👌👍🙏
Biscuits peksha chaha sobat ha uttam paryay aahe lahan mulansathi👍👌
मस्तच झालेत शंकरपाळे. 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan recipe 👌👌👌
Khup Sundar Recipi
एकदम मस्त......
तुमच्या रेसिपीज छान असतात
खूपच छान मस्तच ❤️👍
खूप छान वाटले मी करून पाहणार आहे धन्यवाद
खुप छान ताई
कारे शंकरपाळी खूपच सुंदर आहे ❤
प्रियाताई तुमची रेसिपी पाहून मी शंकरपाळ्या केल्या खूपच सुंदर आणि कुरकुरीत झाले आहेत 👍😋👌👌🎉
Khup chhan ani arogyacha drishtine uttam ashe shankerpale zhale ahet asech naankataichi recepi suddha dakhava
khup. chann👍💐
Tai तुमचा फराळ pan tayar zala Ani व्हीडिओ pan zala
Khup chan sangata padarth
👌👌👌कुरकुरीत गोड शंकरपाळी दाखवा
Apratim 👌👌👌
खुपच छान.
Khupchan 👌👌
thanks priya, i was waiting for this recipe, will surely make this 😀
खूप छान नक्की करणार
अजून रेसिपी पहिली नाहीय पण thank you so much❤️❤️
वा फारच छान🎉🎉
खूप छान ❤
Khup chan. Mi krun baghen
खुप सुंदर🎉
छानच करून बघीन
प्रिया तुझ्या सगळ्याच रेसिपी उत्तम असतातच. आणि तुझी चकलीची रेसिपी मी पहिल्या पासून करते डोळे मिटून करावी अशी आहे.तुझी सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.अशीच पुढे यशस्वी हो तुझे भरपूर सबस्क्राईबर होऊ देत ऑल द बेस्ट!!❤🎉😊
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार असेच तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहू दे🙏😊❤️
Wow..I was waiting for this recipe...n u made it perfectly will make it 👌🏻
Tai Gvhac pith agdi Barik hav ka
सुंदर ❤
Maka khup aavdathath priya nakki kren❤👌👍
Very nice 🎉❤
Best
मी नक्की तयार करेन छान गरमागरम चहा सोबत खायला छान लागतात❤😊
खूपच मस्त 👌👌👌👌❤❤
मी आज करणार.😊
तू खूप छान समजावतेस बाळ.तुझ्या मुळे डोसा च पीठ आणि डोसे खूप छान जमायल लागले.कृपया कणीक चे लाडू रेसिपी पण टाक.कणीक गव्हाची ,गूळ तूप सर्व व्यवस्थित प्रमाणात सांग. माझे लाडू थोडे से किंचित धीसुळ झाले.
Khup chan ❤❤ priya tai biscuit chi recipe dakva please
Mast.
Video thoda tari avdala tar share like kara , priya tai tumche sagle videos khup ch mast astat, tya mule baghychya adhich like hotat khup mast me karnar ahe hya paddhatine ya diwali la shankapale he, amchya kade khare avdtat gode nahi
ताई मितुमची शंकरपाळी रेसिपी तयार केली. छान झाली. मला चकली तयार करायची आहे. मी लोणी चकली पहिली. पण लोणी नाही तेल वापरून चकली रेसिपी सांगा.किंवा इतर दुसरा प्रकार सांगा.
Tai ek watiche karayche asatil tar mohan kiti ghalayche?
maidyachya kely tr rava ghlava ka
Tai bakarvadichi Recipe Kara please 🙏
Lokwan peeth naseltar dusare chalel ka?
गुळाचे शंकरपाळी ची recipe सांगा
Chan
चार वाटी कणीक तर एक वाटी रवा हे प्रमाण आहे का
काळे तीळ घातले तर चालते का
बालुशाही रेसिपी सांगा ताई🙏
Priyatai kadhai halate ahe jara japun halva problem yeu naye mhanun sangitale shankarpali khupchhan
हो तुमचं म्हणणं बरोबर आहे😊🙏
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
Priya tai aseh god shankar pale ka nahi dakhwet tum fhuglala please jarur dakhwa
ताई यात साखर नाही घालायची का?
👌🏻
Tai biscuit/nankhatai dakhava na
हो गव्हाच्या पिठाचे
गहूच्या पीठाचे बिस्किट दाखवा
चार वाट्या गव्हाचे पीठ घेतले तर चार पोह्याचे चमचे तेल टाकायचे एका वाटीला एक पोह्याचा चमचा तेल मोहन म्हणून? बरोबर का? प्लीज रिप्लाय
4...5 chamache ghetale trihi chalel
@PriyasKitchen_ पोहे खायचे चमचा ना?
Thode besan mix kele tr chalel kay
हो पाव वाटी किंवा अर्धी वाटी बेसन मिक्स केले तरीही चालेल
@@PriyasKitchen_ तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आजच खारी शंकरपाळी ही रेसिपी करून पाहिले
Recipe banvli pan tasty nahi…ok aahe.
खूप छान
खूप छान 👌🏻👌🏻
Tai Gvhac pith agdi Barik hav ka
Best
खुप छान
खूप छान
खुप छान