केदार सर यांचा पिगी बँकेचा प्रसंग ऐकून रडू आले...... अजय अतुल आणि केदार सर तुम्हीं एकमेकांना एवढे चांगले ओळखता तर इतके दिवस का एकत्र काम केले नाही.... तुम्हीं तुमच्या fans वर अन्याय केलात एवढी वर्ष....... इथून पुढे सर्व movie एकत्र काम करा
काय लोक आहेत ही❤ आपण फक्त गाणे ऐकतो पण त्या मागे इतके सुंदर कहाण्या आहेत हे कधीच माहीत झालं नसत. अजय अतुल बद्दल खूप आदर वाटतो, ते आपले १००% देऊन सगळी काम करतात. अभिमान आहे सर्व टीम चा
i am from pakistan and dont understand marathi but absolutely in love with bharala ha madhumas.. thankyou so much for making queen shreya ghoshal sing this song. ❤
केदार सर आणि अजय अतुल तुम्हीं ईतके दिवस एकत्र का काम केले नाही तुमची एवढी सुंदर मैत्री असताना .....तुम्ही एकत्र आलात की इतिहासच घडतो....plz कायम अशीच तुमची मैत्री कायम राहो आणि आम्हाला असेच सुंदर चित्रपट आणि गाणी ऐकायला मिळोत.
फार छान गाणं. गीत, गीतकार, गायक, कलाकार, संगीत, नृत्य दिग्दर्शन सर्वच उत्तम. सना फार गोड दिसते तिला श्रेया घोषाल चां आवाज उत्तम. प्राजक्ता माळी फार छान दिसते व इंटरव्ह्यू ही छान घेतला
पिक्चर छान आहे, गाणी, संवाद आणि त्या त्या वेळी केलेलं सादरीकरण मस्त. पिक्चर बघायला जाताना,अंकुश व सना ही काका पुतणीची जोडी कशी दिसेल अशी शंका आली होती पण आता अंकुश म्हणाला तसं फक्त character पुरता भुमिका करता आली पाहिजे.केदार शिंदेंचे सर्व पिक्चर मस्त आहेत . या पिक्चर मध्ये महाराष्ट्राची लोकधारा मधील गाणी दाखवायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळे समीकरण छान जमलं आहे 🎉
Ajay and Shreya duo is always fantastic and memorable to listen but above all choreography of Kruti Mahesh is worth to watch, a simplicity and everything.
आपण एखाद्या चांगल्या दर्जेदार म्हणजे फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जातो. पहिली डिश मागवतो. खूप आवडते. मग दुसरी, तिसरी. तिनही डिश कधी संपल्या लक्षातच येत नाही. आता चौथ्या डिशची ( भाग) आतुरतेने वाट पहातोय. 😊
Interview che sagle bhaag khup bhari ahet.. fakt aiktat rahava asa vatta.. My all wishes to Maharashtra Shaheer team.... Hope it breaks all the records and reach to mass audience...❣❣
गाणे सुंदरच आहे आणि ही मुलाखत खूपच सुंदर … well explained the efforts, thought behind the craft and it’s creation … One correction wanted to pointed out as @ 1:42 it was mentioned as in recent time मधुमास हा शब्द वापरला गेला नाही आणि येथे प्रथमच वापरला आहे पण माझ्या माहिती प्रमाणे गीतकार प्रविण दवणे यांनी “चिंब भिजलेले” गाण्यात वापरलेला आहे. या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा. bit.ly/3lua1cx
Despite a big fan of AJAY- ATUL sir, I really think that Ajay sirs' voice not match to Ankush Chaudhari. But happy to listen that it was not your call Ajay sir.
अजय अतुल दादा श्रेया घोषाल बद्दल 🤌 तेवढं तरी बोलायला हव होत....कारण मी हा एकच भाग मी लक्षपूर्वक आणि मनःपूर्वक बागितला आहे.....त्या मी महाराष्ट्राचा असूनही मी चित्रपटसृष्टीत फक्त श्रेया घोषाल चाच चाहता आहे..... आणि तुम्ही तिच्या बद्दल काहिच नाही बोलात...😔
केदार सर यांचा पिगी बँकेचा प्रसंग ऐकून रडू आले...... अजय अतुल आणि केदार सर तुम्हीं एकमेकांना एवढे चांगले ओळखता तर इतके दिवस का एकत्र काम केले नाही.... तुम्हीं तुमच्या fans वर अन्याय केलात एवढी वर्ष....... इथून पुढे सर्व movie एकत्र काम करा
काय लोक आहेत ही❤ आपण फक्त गाणे ऐकतो पण त्या मागे इतके सुंदर कहाण्या आहेत हे कधीच माहीत झालं नसत.
अजय अतुल बद्दल खूप आदर वाटतो, ते आपले १००% देऊन सगळी काम करतात. अभिमान आहे सर्व टीम चा
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
i am from pakistan and dont understand marathi but absolutely in love with bharala ha madhumas.. thankyou so much for making queen shreya ghoshal sing this song. ❤
Thank you
How is Going on in Pakistan?
@@Shail.J... it is so hot today, else everything is fine
@@ayazali-mu5kl Howw ?
I Heard Something About Financial Crises in Pakistan Talking About That
@@Shail.J... i dont think so it is appropriate forum to talk about that.
केदार सर आणि अजय अतुल तुम्हीं ईतके दिवस एकत्र का काम केले नाही तुमची एवढी सुंदर मैत्री असताना .....तुम्ही एकत्र आलात की इतिहासच घडतो....plz कायम अशीच तुमची मैत्री कायम राहो आणि आम्हाला असेच सुंदर चित्रपट आणि गाणी ऐकायला मिळोत.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Thank you Kedar sir!! Riya cha kautuk kelya baddal❤️🥰 Watch at 10:56
Thank You
फार छान गाणं. गीत, गीतकार, गायक, कलाकार, संगीत, नृत्य दिग्दर्शन सर्वच उत्तम. सना फार गोड दिसते तिला श्रेया घोषाल चां आवाज उत्तम. प्राजक्ता माळी फार छान दिसते व इंटरव्ह्यू ही छान घेतला
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
पिक्चर छान आहे, गाणी, संवाद आणि त्या त्या वेळी केलेलं सादरीकरण मस्त. पिक्चर बघायला जाताना,अंकुश व सना ही काका पुतणीची जोडी कशी दिसेल अशी शंका आली होती पण आता अंकुश म्हणाला तसं फक्त character पुरता भुमिका करता आली पाहिजे.केदार शिंदेंचे सर्व पिक्चर मस्त आहेत . या पिक्चर मध्ये महाराष्ट्राची लोकधारा मधील गाणी दाखवायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळे समीकरण छान जमलं आहे 🎉
Really! What a interview it was ! Whenever I hear about Shreya Ghoshal my heart melt for her voice always.... absolutely we all watch the movie.
Thank You
शाहीर साबळे यांच्या लोकनाट्य ही माहिती सावर करावीत असे वाटत
மராத்தி தெரியவில்லை என்றாலும் ஒருவாரத்தில் 30 முறைக்கு மேல் கேட்டு இருக்கிறேன்.எத்தனை முறை கேட்டாலும் இனிமை.
अप्रतीम!!!हे सगळे व्हिडिओ केल्यामुळे पडद्यामागची मेहनत,मजा आम्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळते,खूप खूप धन्यवाद!!!
Ajay and Shreya duo is always fantastic and memorable to listen but above all choreography of Kruti Mahesh is worth to watch, a simplicity and everything.
Thank You
Big thank you to Everest Marathi for bringing these behind the scenes unheard stories 🙏
खरोखर हे सर्व लोक खूप महान आहेत आणि अशा उत्कृष्ट चित्रपटासाठी धन्यवाद
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Shreya Ghoshal and Ajay Atul ❤️
Ajay Sir Voice is Fantastic....❣️For That song..
Thank You
आपण एखाद्या चांगल्या दर्जेदार म्हणजे फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जातो. पहिली डिश मागवतो. खूप आवडते. मग दुसरी, तिसरी. तिनही डिश कधी संपल्या लक्षातच येत नाही. आता चौथ्या डिशची ( भाग) आतुरतेने वाट पहातोय. 😊
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी... अभिमानाने भरून आलं पाहून... खूप सुंदर कलाकृती...
Interview che sagle bhaag khup bhari ahet.. fakt aiktat rahava asa vatta.. My all wishes to Maharashtra Shaheer team.... Hope it breaks all the records and reach to mass audience...❣❣
Gear up and book your tickets 🎟 as Maharastra Shaheer movie hits the cinema screens nearby.
Click here to book your tickets
bit.ly/3lua1cx
सगळ्यांच्या मेहनतीचे चीज झाले आहे. आम्ही तर नुसतं गाणं बघतो/ ऐकतो पण त्यामागची मेहनत कळली
प्रत्येक भाग आणि गाण्याविषयी एवढी छान माहिती या चित्रपटाच्या अजून प्रेमात पाडते. ❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
मधुमास गाणं गारवा आहे आता या उन्हाळ्यात.अप्रतिम
🙏
गाणे सुंदरच आहे आणि ही मुलाखत खूपच सुंदर … well explained the efforts, thought behind the craft and it’s creation …
One correction wanted to pointed out as @ 1:42 it was mentioned as in recent time मधुमास हा शब्द वापरला गेला नाही आणि येथे प्रथमच वापरला आहे
पण माझ्या माहिती प्रमाणे गीतकार प्रविण दवणे यांनी “चिंब भिजलेले” गाण्यात वापरलेला आहे.
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
This interview episode are really lecture for those new peoples who want to work in this industry ❤️❤️❤️❤️
Simply Beautiful! Keep it u!
अजय अतुल तुम्ही का ग्रेट आहेत हे दाखवलात ❤❤❤❤ गाण चित्रपटात असतात तुम्ही गाण्यात चित्रपट टाकलात अप्रतिम❤❤❤❤❤❤
पुढील भाग लवकर upload करा I'm assured that the cinema will be blockbuster
Thank You
परत परत गाणं ऐकावं असं अप्रतिम आहे
Shreya Ghoshal ❤
Thank you
चित्रपट बनवताना घडणाऱ्या गमती जमती ऐकायला वेगळाच आंनद येतो
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम ♥️♥️♥️🙏🎼🎼
🙏
For whole team👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏
Tumhi far vede ani great ahat.
Ajay atul❤
Ajay atul kedar ankush guru prajakta all❤
तुम्ही सर्वच खुपच गुणवान कलाकार आहात ऐकत रहावस वाटत संपूच नये
All team is great and really we proud feel
Thank You
What a thoughtful process 😮
Greatest movie & also greatest team. 🪷
Sir ek comedy film yeude Bharat jadhav siran parat bghaych ahe
मी हा मूव्ही definitely बघणार
चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
bit.ly/3lua1cx
Excited for the movie 🤩
🙏
Jagat bhari marathi cenema ❤
Please Indore la pan release karaa film.. Please please!
Khupach Sundar ahe sarv songs ...
@Everest Marathi ....Aaj Movie release zhala! 4 tha part Ani tya pudhche kahi astil tr te release Kara aata kiti vel ghetaay ankhin ....?
पुढचा भाग चा वाट पाहत आहे
🙏
He aikun ajunach mast vatnaar gana aikailaaa , movie pahayalaa😊
धन्यवाद
Super Duper hit honar
धन्यवाद
WATING FOR 4TH EPSOID
🙏
Super duper hit honar movie....
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Maharastrala shahir Sabale yanchya sarakhe shaahir labhale hey marathi ani Maharastrache aham bhagyach aahe kharatar tey aankhi ajunhi hawe hotey hi khanth watat rahate
Bhariiiiii
🙏
4 था भाग अपलोड करा आज......
शेवटचा भाग release करा.....
Despite a big fan of AJAY- ATUL sir, I really think that Ajay sirs' voice not match to Ankush Chaudhari. But happy to listen that it was not your call Ajay sir.
4th part chi excitement
Ekdam bhari
धन्यवाद
*अविस्मरणीय*
धन्यवाद
Song Was ❣️
🙏
sagale bhaag ekadach upload kara na please
🙏
Baharla Ha Madhumas ch Pahile 2 version pan release kara
🙏
खूपच सुंदर गीत
🙏
Great 🙏
Thank You
❤
TDM ch pan kahitari dakhva....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤khupppppp mast❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏
@@EverestMarathi pudheche bagh lavkar gheun ya please.......🙏🙏😍😍😍😍
जी गाणी रिलीज झाली नाहीत.ती अल्बमच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आणावीत.
🙏
अजय अतुल दादा श्रेया घोषाल बद्दल 🤌 तेवढं तरी बोलायला हव होत....कारण मी हा एकच भाग मी लक्षपूर्वक आणि मनःपूर्वक बागितला आहे.....त्या मी महाराष्ट्राचा असूनही मी चित्रपटसृष्टीत फक्त श्रेया घोषाल चाच चाहता आहे.....
आणि तुम्ही तिच्या बद्दल काहिच नाही बोलात...😔
Mast
धन्यवाद
❤❤❤❤
🙏
हे भाग खूपच छोटे आहेत 1 तासाचा 1 भाग पाहिजे
धन्यवाद
🙏
hence unsubscribing