Majha Katta | बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारे संगीतकार अजय-अतुल यांच्यासोबत खास गप्पा | भाग 2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ธ.ค. 2019
  • Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ความคิดเห็น • 260

  • @vaishnavikadam8081
    @vaishnavikadam8081 4 ปีที่แล้ว +179

    अजय अतुल यांचा एक ही गाणं अजून फ्लॉप झालेले नाही 😍😍😍😍सगळी hit गाणी nice composers.

    • @nnvnnv2868
      @nnvnnv2868 4 ปีที่แล้ว +14

      कारण ते संगीतकार सुध्दा आहेत.

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 3 ปีที่แล้ว +12

      मनातलं बोलली एकदम

    • @shreepadgandhi6739
      @shreepadgandhi6739 3 ปีที่แล้ว +2

      @Jacoby Santana expect to show some common sense to not post irrelevant posts ... Grow up or if you can't grow, post such crap updates elsewhere

    • @Nayan133
      @Nayan133 2 ปีที่แล้ว

      खरं आहे, वैष्णवी 👍❤️.

    • @Shail.J...
      @Shail.J... ปีที่แล้ว +2

      Flop Nahiye Pn Underrated Ahet Ex. Tumbaad

  • @sandeepramishte8982
    @sandeepramishte8982 3 ปีที่แล้ว +13

    संगीत क्षेत्रामध्ये कारकीर्द करून मराठीचा झेंडा साता समुद्रापलीकडे नेणार्या अजय-अतुल यांस मानाचा मुजरा.महाराष्ट्रीयन मातीमध्ये असेच कोहीनूर हिरे जन्मलेत , ज्यांनी आपल्या संगीताने संपूर्ण जगाला भुरळ घातलीये.गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन-मराठी असल्याचा.

  • @sanjivanichavan8862
    @sanjivanichavan8862 3 ปีที่แล้ว +29

    तुम्ही खूप संस्कारी आहात मला तुमचा खूप अभिमान आहे . अवॉर्ड स्वीकारायला जाताना तुम्हाला आपल्या महान संगीतकारांच्या बद्दल ्चा आदर पाहून तुमच्या बद्दल अजूनच आदर वाढला मला तुमचं देवा श्रीगणेशा हे गाणं खूप म्हंजे खूप आवडते

  • @jg_editz726
    @jg_editz726 3 ปีที่แล้ว +37

    आताच्या काळातले सर्वश्रेष्ठ संगितकार मराठीमातीले धन्यवाद जय महाराष्ट्र 🚩👌💐

  • @a.kundan9158
    @a.kundan9158 3 ปีที่แล้ว +10

    मराठी चित्रपटसृष्टीला टिकवण्यासाठी तिला मजबूत करण्यासाठी अजय अतुल सर , नागराज मंजुळे सर , प्रवीण तरडे सर आणि इतर काही जण खूप चांगल योगदान देत आहेत.
    यांच्यात प्रेक्षकांना खेचून आणण्याची क्षमता आहे..

  • @Tclplott
    @Tclplott 4 ปีที่แล้ว +36

    देवावर विश्वास आहे ही फार मोठी गोष्ट आहे

  • @prafulkamble257
    @prafulkamble257 ปีที่แล้ว +2

    तुमचा कडे गायला तरी आम्ही हेच समझु की आम्ही सुद्धा महान गायक आहे...तुमची गणी सुद्धा तेवढीच कठीण आहे 21:09

  • @baharkanhere4434
    @baharkanhere4434 4 ปีที่แล้ว +89

    अजय अतुलने मराठी संगीत राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवल 🙏🙏🙏

  • @shreepadgandhi6739
    @shreepadgandhi6739 3 ปีที่แล้ว +8

    धमाल...मस्त रे. दोघे खूपच जमिनीवर वाटले. त्यामुळे आदर वाढला. तुम्ही भरत पवारच्या सदाशिव पेठेतल्या स्टुडिओ मधे आलात तेव्हा बघून, भेटून, फोटो काढून घेतला होता. त्याला आता आठ वर्षे झाली. तेव्हा तुम्ही आजच्याएवढे प्रसिद्ध नव्हतात. पण आजही तोच साधेपणा पाहून खरंच खूप आनंद झाला.
    तुमच्यामते मेलडीभोवती सगळं फिरतं...सगळ्याच मोठ्या संगीतकारांचं वेगवेगळं मत आहे. राहुलदेव बर्मनना पिताश्रींनी 'ताल पक्का हवा' म्हणून कानपिचक्या दिल्या होत्या. असो.
    अजय, तू अप्सरा आली ज्या पद्धतीने इथे गायलंस ते अगदी अद्वितीय होतं. आणि ते मला रेकॉर्डेड गाण्यापेक्षा जास्त आवडलं. जबराट!!!
    ह्रदयनाथ मंगेशकर बरीच गाणी त्यांच्या भगिनींपेक्षा वेगळी गातात भावसरगम मधे आणि ती कैक पटींनी जास्त सुंदर असतात...त्याचा पुन:प्रत्यय आला. झकास !!! संगीतकार हाच एक पायरी वर असतो गायकापेक्षा हे नि:संशय...
    रहमान प्रतिभासंपन्न आहेत पण आजकाल एकसुरी वाटतात. वैविध्य हरपलंय सध्या.
    काही जणांना राग येईल पण हे माझं वैयक्तिक मत आहे आणि तुम्हांला मान्य असलं पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही. असो.
    मजा आली एकंदर...
    तुमच्या पुढच्या वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 4 ปีที่แล้ว +23

    छान
    अगदी खरं
    आपण मराठीला present करत आहात

  • @beingmaanav
    @beingmaanav 4 ปีที่แล้ว +25

    मला कायम याची उत्सुकता असायची कि अजय-अतुल आणि रहमान जेव्हा भेटतात तेव्हा ते काय बोलत असतील??
    कारण हे भयंकर आवडणारे संगितकार.
    ते नक्की काय बलतात ते जरी सांगितलं नसलं तरी ज्याची कल्पना केली होती ती बरोबर निघाली. कि ते वावरत कसे असणार. 🙏♥️

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 3 ปีที่แล้ว +36

    अभिमान आहे अजय अतुल सर तुमचा. 🙏

  • @kisanarsekarmh09.39
    @kisanarsekarmh09.39 3 ปีที่แล้ว +7

    लई भारी अजय अतुल.
    सर्वच गाणी हिट आहेत. एक वेगळी छाप मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाडली.
    नटरंग तर लई भारी गाणी गायली

  • @rmk9145
    @rmk9145 4 ปีที่แล้ว +39

    जेंव्हा तुम्ही तुमचा छंद हाच चरितार्थ म्हणून निवडता तेंव्हा .........

  • @musicmatangi4857
    @musicmatangi4857 2 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाची ओळख कधिही आपल्या माणसांना सन्मान देणार नाही वाह वाह अरे काय झालं असतं जर तुम्ही अजय अतुल सरांना तु म्हणण्या पेक्षा तुम्ही आम्ही करुण बोलले असते तर मराठी माणसाणे मराठी माणसाला आदर देणे नाही का 🙏🙏

  • @vijayphase1850
    @vijayphase1850 4 ปีที่แล้ว +21

    जादुगार आहेत हे गायिकीतले.......अप्रतिम

  • @jg_editz726
    @jg_editz726 3 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम संगीतकार अजय अतुल 👌❤

  • @yogeshthorat9506
    @yogeshthorat9506 3 ปีที่แล้ว +7

    बाबासाहेब देशमुख खरचं आजही आम्ही त्यांचे पोवाडे ऐकतो महाराष्ट्र भूषण द्यायला पाहिजे त्यांना

  • @sumitrachatterjee6966
    @sumitrachatterjee6966 ปีที่แล้ว +3

    What a melodious voice !! My all time favourite 👍

  • @sumitsatpute4876
    @sumitsatpute4876 4 ปีที่แล้ว +21

    We love you Ajay-Atul..
    ..💕💕jay Maharashtra..!😊

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 ปีที่แล้ว +2

    एबीपी माझाचा उर्मट स्टाफ. अजय- अतुल ह्यांचा एकेरी उल्लेख करायची लायकी आहे का तूमची?

  • @sarikasalunkhe2450
    @sarikasalunkhe2450 ปีที่แล้ว +1

    Khup chhan watal....agadi jawlun tumha doghana tumchyach shabdat aikun.

  • @happyyoutubers6653
    @happyyoutubers6653 2 ปีที่แล้ว +2

    संगीतकार तर उत्तम आहेच पण जे दोन भावांमधले bonding आहे ते आजकाल कुठेच पाहायला मिळत नाही ❤

  • @VijayYadav-tt6eo
    @VijayYadav-tt6eo 4 ปีที่แล้ว +14

    खुप गोड माणसे आहात

  • @ganeshpalodkaq6698
    @ganeshpalodkaq6698 3 ปีที่แล้ว +11

    खरच लाईच भारी गाता राव ही लोक... 😘😘😘😘😰😰

  • @petroleumemployees6618
    @petroleumemployees6618 3 ปีที่แล้ว +27

    अजय अतुल मागे वळू नका अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे.

  • @laxmanrane4494
    @laxmanrane4494 4 ปีที่แล้ว +45

    Unique Talent Ajay-Atul ❣️

  • @thinker5956
    @thinker5956 4 ปีที่แล้ว +18

    Tumhi lok Great ahat ! Thank you for making all of us proud !

  • @ganeshkulkarni7974
    @ganeshkulkarni7974 4 ปีที่แล้ว +9

    You are the creates of music send by god....
    Ekda wat disu de ga deva song eka.....

  • @user-yy4td9pc5f
    @user-yy4td9pc5f 3 ปีที่แล้ว +9

    Love you Shree Ajay Atul Sir🙌🙌🙌😊🥺🙏

  • @rohitr.chougule7204
    @rohitr.chougule7204 4 ปีที่แล้ว +24

    AjayAtul fans Like😍💐😍

  • @shubhamsagvekar1865
    @shubhamsagvekar1865 4 ปีที่แล้ว +47

    खूप काही शिकण्यासारखा आहे दोघांकडून. हॉर्न चा किस्सा खूपच भारी😂. या दोन्ही भागांचे छोट्या छोट्या video clips करा...खूप मजा येतेय परत परत बघायला..

  • @GamesTv-fh8iw
    @GamesTv-fh8iw 4 ปีที่แล้ว +33

    7:50 tumbad chi gaani aajhi majhya motivational song chya yadit aahet

  • @amolsapkale2453
    @amolsapkale2453 4 ปีที่แล้ว +15

    मराठी संगीतकार म्हणून तुमचा दोघांचा अभिमान आहेच, पण तुम्ही अजून डॉ. बाबासाहेब आंबेडकरवर एकही गाणे केलेले नाही याची तितकीच खंतही आहे. भविष्यात लवकरच तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गाणे कराल हि अपेक्षा आहे.

    • @sudarshanjoke8395
      @sudarshanjoke8395 4 ปีที่แล้ว +6

      तू गाणं लिहून घेऊन जा त्यांच्याकडे ...करतील ते...budjet...घेऊन जायला विसरू नको...

    • @nageshshete6304
      @nageshshete6304 3 ปีที่แล้ว +3

      काही झालं का लगेच याच्यावर येणार तुम्ही

    • @ajinathjagadhane749
      @ajinathjagadhane749 3 ปีที่แล้ว +1

      @@nageshshete6304 बरोबर

  • @manishpatil3945
    @manishpatil3945 4 ปีที่แล้ว +28

    12:00 best moment

  • @fordindia1826
    @fordindia1826 3 ปีที่แล้ว +10

    Good music 👏👏👏💯💯🌍🌍All over the world.

  • @pramodbhanespgroup
    @pramodbhanespgroup 4 ปีที่แล้ว +10

    तो अजय सरांच्या समोर बसलेला स्वतः ला खुप शहाणा समजतो, त्याला असं वाटतंय की त्याला सगळ्यातला सगळं समजतंय.

  • @vinodmandlik7978
    @vinodmandlik7978 2 ปีที่แล้ว

    अजय अतुल महाराष्ट्राचे हिरे आहेत त्यांनी‌ त्यांच्या जर्नी मध्ये खूप काही भोगले आहे त्यांच्यासारखी गायकीला माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट् एखाद्या हिऱ्याला पैलू पाडावी लागतात पण त्या हे सिद्ध करून दाखवले

  • @ayanhakim9852
    @ayanhakim9852 3 ปีที่แล้ว +2

    मराठी इंडस्ट्री ला एक विशिष्ट ओळख निर्माण केली दोघांनी

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम मुलाखत

  • @ketank2756
    @ketank2756 2 ปีที่แล้ว +1

    हे दोघे महाराष्ट्रचे हिरे आहेत।।।

  • @sambhajikambire7921
    @sambhajikambire7921 4 ปีที่แล้ว +8

    Excellent lajawab nice Jodi🙏👍✊✊👍

  • @shail...z7945
    @shail...z7945 4 ปีที่แล้ว +6

    लाज वाटली पाहिजे इतके मोठे कलाकार आणि ते ही मराठी असून एकेरी नाव घेता तुम्ही तानाजी मालुसरे यांच कमाल आहे तुमची

  • @Kp_Mane
    @Kp_Mane 4 ปีที่แล้ว +9

    मुलाखतीचे दोन्ही भाग पाहिले ...छान वाटलं पण अजय-अतुल यांनी आता स्वतःबद्दल जास्त बोलू नये... ट्रोलर्स ना निमंत्रण असेल ते ...माणूस मनमोकळा बोलायला लागला की सोशल मीडियाला नाही म्हटलं तरी जरा खुपतोच ...आणि आता ते असेही खूप प्रसिद्ध आहेत ...त्यांनी आणखी चांगले संगीत देत रहावे ...सदीच्छा ...

  • @satishdhurve8599
    @satishdhurve8599 3 ปีที่แล้ว +35

    राव तुम्ही तर (खेळ मांडला)या मध्ये रडवले भाऊ

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 ปีที่แล้ว +1

    मराठीतील आनंद मिलिंद आणि नदिम श्रवण
    तोडच नाही यांना

  • @sandhyadeshpande8173
    @sandhyadeshpande8173 4 ปีที่แล้ว +6

    ज्ञानदा जोड गोडी नाही गं गोड जोडी असे आहे.....

    • @Rajabhau222
      @Rajabhau222 3 ปีที่แล้ว +1

      येड्या जोड गोळी च योग्य आहे म्हणजे जोडी

  • @romapoojari9154
    @romapoojari9154 3 ปีที่แล้ว +10

    The Taj and diamond s made by God a gift to Maharashtra

  • @maheshwakchaure5609
    @maheshwakchaure5609 4 ปีที่แล้ว +4

    Great great great...

  • @vinayaksatuse6402
    @vinayaksatuse6402 3 ปีที่แล้ว +6

    हा साधेपणा खुप आवडतो

  • @amitanitin6699
    @amitanitin6699 3 ปีที่แล้ว +5

    I like Atul gogavle to much 💝💝💝💝💝💝

  • @preetamsiddharthjadhav2281
    @preetamsiddharthjadhav2281 3 ปีที่แล้ว +3

    Kharach doghe bhau genieun mansa ahe manuski la khup Changli aamchi bhet 2010 year madhe flight madhe zaleli..... Jogwa movie rashtrapati award la journey madhe aamchi bhet

  • @yogeshgore4230
    @yogeshgore4230 2 ปีที่แล้ว

    देशातले सर्वोत्तम संगीतकार ❤️❤️ legend मराठी

  • @falgunpatil2372
    @falgunpatil2372 4 ปีที่แล้ว +61

    अरे खांड्या तुला मागेही सांगितले आलेल्या पाहुण्यांना अरे-जारे म्हणून नकोस. अहो - जाहो म्हणत जा, परत सांगायला लावू नकोस. तू रहमान सरांना सुद्धा अरे-जारे म्हणालास एवढा कसा काय तुला माज आलाय, अंगात एकही कला नसताना !

    • @nileshchavan2424
      @nileshchavan2424 4 ปีที่แล้ว +1

      Agree.
      Sheavati yanchyat manucha darpa yetoch.

    • @devidasbhalchandrapatil8661
      @devidasbhalchandrapatil8661 3 ปีที่แล้ว +2

      Ajay atul is extremely very ideal singer I salute both of them👍👍🙏🙏💐💐

    • @Nayan133
      @Nayan133 2 ปีที่แล้ว

      तेच ना. हा खरंच कधी कधी लैच डोक्यात जातो. जसं काही हे सगळे दिग्गज याच्या गावातलेच लोकं आहेत.

  • @durgappaaiwale4694
    @durgappaaiwale4694 11 หลายเดือนก่อน

    अजय सर अतुल सर खुप छान अभिनंदन

  • @GamesTv-fh8iw
    @GamesTv-fh8iw 4 ปีที่แล้ว +21

    21:23 bheti lage jiva

  • @kamalmusic6869
    @kamalmusic6869 4 ปีที่แล้ว +3

    1 nambar ajay atul👍👍👍👍👍

  • @shrikantpawar5363
    @shrikantpawar5363 4 ปีที่แล้ว +6

    Great Brothers

  • @riteshkhirodkar8604
    @riteshkhirodkar8604 4 ปีที่แล้ว +7

    Too good 🤟

  • @avinashmardhekar6241
    @avinashmardhekar6241 4 ปีที่แล้ว +5

    Ajay Atul...👍👌

  • @followadamseeker
    @followadamseeker 4 ปีที่แล้ว +6

    Ajay Atul tumhi perfect aahat

  • @swargandharvproduction8291
    @swargandharvproduction8291 2 ปีที่แล้ว

    खरच खूप शिकायला मिळालं🙏🙏

  • @rameshwarshinde3187
    @rameshwarshinde3187 4 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम

  • @janhviharidas3828
    @janhviharidas3828 6 วันที่ผ่านมา

    Ajay sir speaks so cutely

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान👍👍👍👌

  • @surajgoyal3396
    @surajgoyal3396 4 ปีที่แล้ว +7

    thank you abp majha

  • @pravinkhairanr5873
    @pravinkhairanr5873 4 ปีที่แล้ว +11

    भारी जोडी एक नंबर..... भाऊ

  • @setbackful
    @setbackful 2 ปีที่แล้ว +3

    Legends of music industry

  • @brbhoite2658
    @brbhoite2658 2 ปีที่แล้ว +1

    अजय आणि अतुल सरांचा contact मिळू शकेल काय...प्लीज़ ... . माझ्याकडे भरपूर गाणी आहेत .

  • @mr.sagarsonar9418
    @mr.sagarsonar9418 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan mauli 🌼🌼🌼

  • @mayursuryawanshi1037
    @mayursuryawanshi1037 4 ปีที่แล้ว +21

    Majha katta che doghe bhag purn pahile khup shiknyasarkh ahe ya jodi karun, tyanchya vyatirikt mi melody wali reporter lach baghat hoto😜 she's got natural beauty 😆😍

  • @naguraokale6771
    @naguraokale6771 2 ปีที่แล้ว +3

    nice voice and mind 🙏🏼🙏🏼

  • @Satishandhare111
    @Satishandhare111 4 ปีที่แล้ว +8

    नटरंग 1 नंबर👍

  • @Meindian-24
    @Meindian-24 4 ปีที่แล้ว +9

    फक्त मराठी माणसांसाठी👍👌

  • @bhagwanpagare6310
    @bhagwanpagare6310 4 ปีที่แล้ว +5

    Marathi best singer

  • @shekharmulye1322
    @shekharmulye1322 4 ปีที่แล้ว +3

    God bless you

  • @sanshine1746
    @sanshine1746 4 ปีที่แล้ว +8

    Ajay atul great

  • @rahulshendge8222
    @rahulshendge8222 4 ปีที่แล้ว +4

    खास जोडी

  • @shitalgaikwad5970
    @shitalgaikwad5970 3 ปีที่แล้ว +3

    Atul was so good looking mugeshen in Marathi indestery 😊😊😊

  • @dattapatil4863
    @dattapatil4863 4 ปีที่แล้ว +5

    Mast ajay atul

  • @ranjitsjwagh0256
    @ranjitsjwagh0256 2 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @24designstudio21
    @24designstudio21 2 ปีที่แล้ว

    Waah kiti sundar hota lahan pan doghancha👏👏👏👏👏

  • @birudevlokhande5762
    @birudevlokhande5762 4 ปีที่แล้ว +4

    Nice Ajay atul

  • @rdxkale4789
    @rdxkale4789 4 ปีที่แล้ว +5

    Kaddddddkkkkkkk

  • @realvedios
    @realvedios 3 ปีที่แล้ว

    Salute sir tumhala 🙏🙏

  • @Santosh-se9so
    @Santosh-se9so 4 ปีที่แล้ว +9

    Only Ajay-Atul's fan

  • @jyotiramghorpade8207
    @jyotiramghorpade8207 4 ปีที่แล้ว +6

    My favorite jodi

  • @bharatnalavade3524
    @bharatnalavade3524 11 หลายเดือนก่อน

    You both great singers

  • @siddharthchalwadi3501
    @siddharthchalwadi3501 3 ปีที่แล้ว +4

    Jogava and natrang most beautiful song

  • @ishwarkshirsagar2082
    @ishwarkshirsagar2082 4 ปีที่แล้ว +5

    गुरुदेव

  • @vijaymanmode7344
    @vijaymanmode7344 2 ปีที่แล้ว +1

    Ajay Atul I love 💕 u

  • @shubhamambhore1012
    @shubhamambhore1012 4 ปีที่แล้ว +7

    22:42 😍😍

  • @vishalkambale4932
    @vishalkambale4932 4 ปีที่แล้ว +1

    Rock star Ajay Atul

  • @ashokkashid190
    @ashokkashid190 3 ปีที่แล้ว

    I like your all songs

  • @prasadzarekar9495
    @prasadzarekar9495 8 หลายเดือนก่อน

    Khup Chan

  • @satayx_gamerz
    @satayx_gamerz ปีที่แล้ว +1

    Sir you best aa kisna song 1111000000⁰00⁰% sir sweet sir

  • @sureshborade1321
    @sureshborade1321 3 ปีที่แล้ว

    तुमच गाण मनाची घालमेल व्यक्त करत. 👏

  • @madhurithakre9543
    @madhurithakre9543 2 ปีที่แล้ว

    Ajay & Atul is great 👍

  • @shaileshdeshmukh4467
    @shaileshdeshmukh4467 3 ปีที่แล้ว

    1ch no.

  • @Nimai_Nitai_Das_Lok
    @Nimai_Nitai_Das_Lok 4 ปีที่แล้ว +8

    बाबासाहेब देशमुख नाहीयेत आता सांगली जिल्ह्यातील मालेवाडी गाव त्यांचा