AJAY-ATUL । Musician । Interview by Dr. Anand Nadkarni (IPH)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- अजय- अतुल -
नाटक, मालिका, चित्रपट, संगीत अल्बम्स अशा क्षेत्रात सहज मुशाफिरी करणारी अजय अतुल ही द्वयी.
तसं पाहील तर त्यांच्या घरात संगीताचा वारसा नाही परंतु त्यासाठी पूरक वातावरण नक्की होतं.
संगीत शिकण्यासाठी लागणारी वाद्य विकत घेण आर्थिक दृष्टीने शक्य नव्हतं
पण संधी मिळेल तिथे, अगदी मंदिरात, शाळेत व बॅंड पथकांसोबत फिरून त्यांनी आपली कला जोपासली.
सूर आणि तालाच्या साथीने सार्थकाची लय साधणाऱ्या या संगीतकार जोडीला ऐकुया वेधच्या या सत्रात.
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• VAISHALI MADE | Singer... - VAISHALI MADE | Singer
• Arati Ankalikar | Bahy... - Arati Ankalikar | Bahyarang te Antarang
• Saleel Kulkarni & Sand... - Saleel Kulkarni & Sandeep Khare | Poet, singer, composer
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - TH-cam - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #ajayatul #music #musicdirector #singer #musician #artist #performance #films #theater #ajayatulmusical
आपल्याला डॉक्टर नाडकर्णींनी घेतलेली मुलाखत आणि ती सुद्धा अजय_अतुल सारख्या महान संगीतकारांची ऐकायला मिळते तेव्हा वाटत, ह्याहून दुसरा आनंद काय असणार.
खूप छान.
Aanad kakanche nivedan khurchiiila khilvuuun thevnare asate - 🌹🌹🌹
खूप talented संगीतकार आहेत.. त्यांचे अनुभव ऐकून छान वाटलं
प्रश्नही छान आणि उत्तरही छान...संपूर्ण मुलाखतच खुप छान..
साक्षीदार आहोत या पिसोडचे ग्रेट
अप्रतिम 🙏
खूपच सुंदर सर... माझा हा पहिलाच अनुभव ह्या चायनलचा व्हिडिओ पाहण्याचा. खरच वेड लावलं...
गुगली प्रश्नाला कमाल आणि सटीक उत्तर 👌👌 30:03
राष्ट्रीय पुरस्कार एकदा मिळाला आहे जोगवा चित्रपटा साठी
Parbhani cha vedh 2022 ankhi upload jhala nahiye sir ..also eagerly waiting for that 🥺🥺
आम्ही आपल्या एपिसोड ची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. खूप खूप धन्यवाद
Khup icha ahe ajay atul yanchykade kaam kaarnya chi . Music maza atma ahe .😊
मला आवडलेली छान गोष्ट म्हणजे पाण्यासाठी ठेवलेले तांब्या भांड, आपण आपल्या चालीरीती विसरल्या नाही पाहिजे. धन्यवाद कुलकर्णी सर.
माफ करा नाडकर्णी सर कुलकर्णी नाही
खूप विचारपूर्वक संगीत देतात हे लक्षात आलं.
अतिशय सुंदर अस संभाषण..
10:22 Deh mandir chitt mandir
❤❤❤😍😍 mast sir
Ajay atul sir
Ha interview 100 warshani pahila tari yatil content tewhahi pure ch asel
🙏🙏🙏
God gifted
जबरदस्त मुलाखत....kup transperant...talk
👌🙏💅