गडकरी बघत राहिले, नरेंद्र मोदींनी अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ, राष्ट्रपती भवनात काय घडलं Modi Oath
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- #LIVE #NarendraModi ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’, मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ, केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान?
#oathceremony #MODI Lok Sabha Election Results 2024 LIVE: BEED LOKSABHA RESULT
BAJRANG SONAWANE VS PANKAJA MUNDE
भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अखेर तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील एनडीएच्या अनेक खासदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृ्त्वात एनडीएचं ही सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन झालं आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राष्ट्रपती भवन परिसरात नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा शाही सोहळा पार पडला. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच परदेशातील मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिलेले बघायला मिळाले. pm modi oath ceremony,pm modi oath taking ceremony,pm modi oath taking ceremony live,modi oath ceremony,pm modis oath ceremony,narendra modi oath cerymony,modi oath taking ceremony,pm modi oath ceremony live,pm modi oath ceremony news,narendra modi oath ceremony,oath ceremony,modi oath ceremony updates,modi oath taking ceremony news,pm modi,oath taking ceremony,modis oath ceremony 2024,modi pm ceremony,pm modi oath,pm modi swearing in ceremony
beed loksabha,loksabha election results,lok sabha election result,lok sabha election result 2024,loksabha election 2024,beed,live election result,lok sabha election 2024 result,beed loksabha constituency,beed lok sabha,tv9 live election result,loksabha election,maharashtra loksabha 2024,election result live,loksabha result,lok sabha election result 2024 live,lok sabha election results,loksabha 2024,beed lok sabha election result,beed loksabha fight #loksabhaelection2024 #LoksabhaResult #result
lok sabha election result 2 पंतप्रधान मोदी शपथविधी,मोदी शपथविधी,शपथविधी सोहळा,शपथविधी लाइव्ह,शपथ,पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ सोहळा,abp majha,maharashtra politics live updates,abp maza live new today,marathi news live today,marathi news video,headlines today,marathi breaking news,maharashtra news live update,election 2024,maharashtra rain,monso
PM Narendra Modi Live
Raj Thackeray Live
Shivaji Park Sabha
Raj Thakre
Shivsena
eknath shine
ajit pawar sabha
modi thackeray sabha
mumbai election 2024
#live @live @news #1
#devendrafadnavis #mumbai #dadar
ल
]
raj thackeray,raj thackeray sabha,raj thackeray speech,raj thackeray narendra modi,aaditya thackeray,raj thay,raj thacker
lok sab024,election 2024 3rd phase voting,lok sabha election 2024 news,maharashtra election 2024
#NARENDRAMODI #PANKAJAMUNDE #BEED #AMBAJOGAI #DHANANJAYMUNDE #EKNATHSHINDE #DEVENDRAFADNAVIS #SHAHUMAHARAJ #SATEJPATIL #DHANANJAYMAHADIK #MUNNAMAHADIK #AJITPAWAR #POLICE
#SunetraPawar #RahulKool #Daund #DaundSuger #VasudevKale #DevendraFadnavis #Beed #Indapur #Baramati #Supe #Kedgaon #PuneSolapur #SupriyaSule #VaishaliNagawade #Shrigonda
Ajit Pawar Speech At Daund Taluka | For Loksabha Candidate Sunetra Ajit Pawar | Kanchan Kool | BJP Daund
#ParthPawar #JayPawar #tv9
#DevendraFadnavis
Murlidhar Mohol
Dhiraj Ghate
Amit Raj Thackeray
ShivSena
Uddhav Thackeray
Baramati
Sunetra Pawar
Harshvardhan Patil
Vijay Shivtare
Daund
Indapur
Purandar
Saswad
Hadapsar
Kothrud
Shivajinagar
Pune Metro
Ravindra Dhangekar
Eknath shinde
Pune Race Course ground pune
pune camp
katraj bajrang sonawane pritam munde
dm boss
vasant more
mns
maharashtra navnirman sena
#mahayuti #maharashtrapolice
#latest #LIVE NEWS
eknath shinde,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde cm,eknath shinde latest news,eknath shinde news,eknath shinde speech,eknath shinde party,maharashtra cm eknath shinde,eknath shinde viral,eknath shinde speech today,chief minister eknath shinde,eknath shinde on uddhav thackeray,eknath shinde
pm narendra modi,narendrndra modi pune sabha live,narendra modi live,narendra modi today,narendra modi today news,modi,modi speech today,modi live news,pm modi speech,narendra modi latest speech,today speech of narendra modi,modi live
beed loksabha,pankaja munde beed loksabha,beed lok sabha,beed loksabha 2024,loksabha election 2024,beed loksabha election,beed loksabha ground report,beed loks
Maratha Reservation Vidhan Sabha SpecDE #AJITPawar #DevendraFadanavis #BJP #Parali MANOJ JARANGE PATIL LIVE TODAY
ajit pawar baramati
baramati indapur daund
chhagan bhuj
#tv9
#EknathShinde #maratha
#Beed #Dhule
Aurangabad
Beed
Jalna
Osmanabad
Nanded
Latur
Parbhani
Hingoli
Ahmednagar
Dhule
Jalgaon
Nandurbar
Nashik
Mumbai City district
Mumbai Suburban district
Thane
Palghar
Raigad
Ratnagiri
Sindhudurg
Akola
Amravati
Buldhana
Yavatmal
Washim
अंतरवालि सारथी
#TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #MarathiNewsChannel #MarathaKrantiMorcha #marathareservation #PudhariNews #SaamTV #Sakal #Sarkarnama #latest #tv9 #marathi #eknathshindelive #sabha #speech #1
मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांची तिसऱ्यांदा भारत देशाचे पंतप्रधान पदी निवड झाले बद्दल खूप खूप अभिनंदन.या देशाची खूप मोठी प्रगती होवो यासाठी मनापासून शुभेच्छा.
Ky ky na fire brigade lagel bhi 😂😂😂je bolat hote kasa yeto Modi bgtoch amhi😂😂😂
।। श्री राम ।।
माननीय मोदीजी माझ्या भारत मातेची सलग तिसऱ्यांदा आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाल्या बद्दल खुप खूप अभिनंदन, पुढील वाटचाली करिता हार्दिक शुभेच्छा एकच इच्छा अखंड भारत,हिंदू राष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
जय जय श्रीराम नरेंद्र मोदी श्री बाळ सरकार बनारे नरेंद्र मोदीची अभिनंदन करतो
Hot nahi Hindu rast
tumhala laja kashya vatat nahi tyani desh vikla tarihi tumhala disnar nahi tumhi kharach andhbhakt ahat
कोटी कोटी नमन राष्ट्र भक्त या देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहत असलेले तिसऱ्यांदा पंत प्रधान पदी असीन श्री नरेंद्र मोदी जी 🚩🚩🚩🙏🚩
श्रीराम जय राम जय जय राम जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय
तुझ्या मायेच्या न हा शपथ विधी खरा आहे का
माझे, आमचे सोलापूरचे, अखंड भारताचे,अखंड भारत देशाचे, अख्या जगाचे लोकप्रिय व लाडके, आदरणीय माननीय पंतप्रधान.श्री. नरेंद्र दास मोदीजी आपले अंतकरणापासून हार्दिक हार्दिकअभिनंदन व अभिष्टचिंतन.. श्रीराम जय श्रीराम सीताजी... ❤️💐👑🙏
तिसऱ्यांदा पंतप्रधान होण कोणच काम नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखेच असावेत
💐🌹❤🚩🇮🇳🙏😌🥳🎊🎉💥👏 लगातार तीसरी बार मोदी सरकार...जय हो. NDA जिंदाबाद...जय हिंद जय भारत.बहोत- बहोत बधाईयाँ...
खूपखूप अभिमानाची घडी. आपल्या सारखे उत्तुंग नेतृत्व आम्हाला लाभलं. आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!!🙏🏻🙏🏻
आमच्या भारत देशाचे आता पर्यन्त च्या पंतप्रधाना पैकी सर्वांत चांगले व देशाचे लाडके , आवडते श्री नरेंद्र मोदीं यांची तीसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाल्या बद्दल त्यांना कोटी कोटी शुभेच्छा....!
❤ रामकृष्णहरि ❤
मी पुणे
मोदी साहेब धन्य हो युग पुरुष 🙏🚩 शत शत नमन 🙏
साहेब आपणांस खुप खुप शुभेच्छा 🙏 जय श्री राम 🙏🚩
आदरणीय मोदी साहेब तिसऱ्या देशाचे पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन देशाची प्रगती करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे गरीब जनता शेतकरी याच्या साठी चांगले निर्णय घ्या 🎉🎉
संविधानामध्ये मागील सरकारने केलेल्या चुका दु रू स्त करणे शिल्लक आहे .हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..🙏🙏
भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी योजना राबवा
Ho ho
आम्ही स्वतः शेतकरी आहोत आम्हाला योजना माहीत आहेत तुम्ही शेतकरी नाहीत वाटत तुम्हाला योजनाबद्दल माहीत नाही वाटत
अरे दादा हे सरकार उद्योजक यांचे आहे ते त्यांचाच विचार करणार
@@sudhakarjadhav5057 आणि जॉब कुठे करतात
Shetkaryanni tr nashik mdhe BJP la voting kelich nhi
सन्माननीय नरेंद्र मोदींनी आपल्या या ग्रेट भारताचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली याबद्दल त्यांचे खुप खुप हार्दिक अभिनंदन. 🙏🙏
तिसऱ्यांदा पंत प्रदान पदी निवड झाल्याबद्दल माननीय नरेंद्रजी मोदींचे अभिष्टचिंतन👏👏👏👏👏👍🚩💐🇧🇴
गडकरी पहिल्या रांगेत खूप बरे वाटले.
पंतप्रधान महाराष्ट्राचा म्हणून बघण्याची खूप इच्छा...
Yes
Jay shreeram❤
Goosebumps ❤We Real Hindus and Bharatias are always with you.
जय संविधान. धर्मनिरपेक्ष राष्ट्र के नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को बधाई ।
नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन🎉🎉🎉
जयश्रीराम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Hmari echa puri hui
मोदी साहेबाचे हार्दिक अभिनंदन, पंतप्रधान पदासाठी हार्दिक शुभेच्छा.
आज ऐतिहासिक दिवस,सुर्वण अक्षरात लिहला गेला, भारताचे सुपुत्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आता नुसत पंतप्रधान होऊन यांनी हे नाही केल ते नाही केल या पार्टी मुळे अस झाल तस झाल हे नाही चालणार आता देशातील लोकांना न्याय हवाय प्रगती हवीय इतर देशात अस आहे तस आहे हे नाही चालायच लोकांच लक्ष आहे 😂😂
माननीय पंतप्रधानांनी संपूर्ण देशासाठी असे हिताचे निर्णय घ्यावेत की विरोधकांना विरोध करण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहता कामा नये - माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा . 💐💐🌹🌹💐💐
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्या टर्म साठी हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मेरे दिल को बहुत सकुन मिला आज मोदी जी को प्रधानमंत्री पद पर देखने के बाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai siya ram
हार्दिक अभिनंदन ❤
खुप खुप अभिनंदन 🎉 जय श्रीराम वंदे मातरम्
जय हिन्द जय भारत वंदेमातरम
जय ज्योती जय क्रांती जय जय श्रीराम खूप खूप अभिनंदन मोदी साहेबांचा
मा.श्री नरेंद्र मोदी हे हिंदुस्थान चे तिसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहे. त्यांचे मनापासून हार्दिक, हार्दिक अभिनंदन 🙏
मोदी साहेबांचे खुप खुप अभिनंदन
मोदी साहेब तुमि 3 रयांधा या हिंदूसतनाचे पंत प्रधान जाल्या बद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद मोदी साहेब तुमाला 🙏🙏🙏🌹🌹🌹
भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतकरी हिताच्या योजना राबवाव्यात व त्याची 100%आमलबजाणी करावी ही विनंती.
जय श्रीराम जय हिंद 💐💖🔥
पंतप्रधान, नरेंद्र मोदीजी अभिनंदन,अभिनंदन, अभिनंदन.
जय श्रीराम भारत माता की जय मोदी साहेब पंतप्रधान झाले म्हणून खूप खूप अभिनंदन
P.M Modiji ko 3 baar pm banne ko abhinandan 🙏🙏💐💐💐bharat ke aam janta ko bhi fayda mile Desh aage bade
अभिनंदन सर 🎉🎉🎉🎉🎉
Khup khup khup abhinandan
जय श्रीराम प्रभुजी स्वागत
Congratulations Sarji जय शिवाजी महाराज
शेर आया हैं..
मोदी हैं तों सब मुमकिन हैं..
जय श्री राम 🙏🚩
नरेंद्र मोदी श्रीराम सरकार बना रहे है नरेंद्र मोदीचे कोटी कोटी नमन करता हूं
श्रीराम ने अहंकार को जमिन पर आकर खडा किया
Modi साहेबाचे अभिनंदन करतो आमच्या गरिबसाठी काही चागले योजना करा व महिलांना साठी कडक कायदे तयार करा .चागळे स्थान व उनात्ती करा
Ajun kiti kadak karayche ata baghitla koni tri 2-3 kalam lau shakal tevhach kdak mhannar ka 😂
हार्दिक अभिनंदन मोदी साहेब
मोदीजी इतिहास पुरुष बन गये अब.कोई कुछ भी कहे मगर इस पद पर तिसरी बार आणा कम बात नाही किसी भी परिवार वाद के बिना
परिवार है ना तुम पंटर लोगोंका
परिवार बढेगा तो देश बढेगा निसंतानसे देश नहीं बढनेवाला
जय संताजी मा. नरेंद्र जी मोदी पंतप्रधान पदी यांची सार्थ निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 👍🎉🎉🌹🌹
Jay Hind
मा. श्री नरेंद्र जी मोदी आपले मनपूर्वक अभिनंदन 💐💐
God blessed you
जय श्रीराम 🙏🙏
गर्व राहील देशाला शपथ हिंदी भाषेतून घेतली म्हणून.... कारण सर्व घराघरात भाषा समजली.
श्री राम जय श्री राम 🚩🌷 महाराष्ट्रा आम्हारी सरकार स्थापन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌷 पुढील 🎉🎉भारत देश हा शेती प्रधान देश असल्यामुळे आपल्या🎉🎉🎉
मुळेच 🎉 भारताच्या जनतेला दिलासा मिळाला आहे आपल्याला खूप खूप शुभेच्छा 🌷 पुढील आयुष्य सुख शांती समाधान लाभो हीच रामाच्या चरणी प्रार्थना आहे 🎉आपण तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यावेळेस 🎉भारत मातेचे 🎉 🚩🔱🪷🪷🪷 कल्याण झाले आपल्याला खूप खूप शुभेच्छा 🌷🙏🪔🪷🎉⛳💐🪷🙏🙏🙏🚩🎇🌹💐🌹💐🌹💐अशिच सेवा तुमच्या कडून सतत घडो देशसेवा ही ईश्वर सेवा हर हर महादेव मोदी मोदी मोदी 🪷🪷🪷🪷🪷🙏🚩🌹⛳🎉🥑
You are really gift sent by God
पर्सनल ला, वक्फ बोर्ड, मंदीर अधिग्रहण कायदा बरखास्त करा, समान नागरी कायदा करा, मदरसे बंद करा समान शिक्षण द्या
अभिनंदन मोदी साहेब🎉
Har har mahadev only modi saaheb
Bhartacha khara hira ahet modi ji great leader in India modi ji tumhala khup khup shubhechya 🎉🎉🎉
Jai Shree Ram..... Har har Modi....
पंतप्रधान मोदीसाहेबांचे त्रिवार अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
माननीय भारतदेश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आपको बहोत बहोत शुभकामनाए 🎉🎉🎉
जय हिंद जय भारत
Jai modi ji 🙏🙏🙏🙏🙏
हार्दिक अभिनंदन मोदीजी
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
Congratulations माननीय पंतप्रधान श्री मोदीजी , i'am praoud of u 🎉 modiji & all the best
Jai hind 🇮🇳 Jai Bharat 🇮🇳🙏👍👌💐
Jai Maharashtra 🇮🇳🙏
Modi ji abhinandan 🙏🇮🇳❤️💐👍👌
Jay shiyaram🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌷❣️♥️❤️👏
Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram Jay Shri Ram
जय श्रीराम -वंदे मातरम - भारत माता की जय
❤ अभिनंदन
मा.स.श्री.नरेंद्र दामोदर दास मोदी जी आपले तिसर्यांदा पंतप्रधान पदांवर निवड झाल्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिष्टचिंतन.आपल्याला तसेच मंत्रीमंडळातील सर्व महोदयांना उत्कृष्ट आयुरारोग्य मिळो हिच आमची सर्वांची शुभेच्छा.सगळ्यांचे पुन्हा पुन्हा अभिनंदन.💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Congratulations jay shree Ram
मोदी जी पर्यावरण की तरफ कृपया ध्यान दिजीये मोदी जी माफियो पे नकेल कसीये पानी की किल्लत पर ध्यान दिजीये देश मे घुमीये विदेशो मे नही
congrulacatio Modiji
माननीय मोदींनी भारत हा कुरषी प्रधान देश आहे.शेतकऱ्यांवर ध्यान ठेवा .सोया.कंदा कापूस हाया पिकाणा चांगला हामी भाव दया
भाव मागून देणार नाही आपलया हक््काची लढाई आहे आपण लढलीच पाहीजे 18/ जिएटी लावली ले मोठे काम केले अणण शेतकरी विकणार तेहाच भाव मिळेल
भारत माता की जय
💐💐💐
💐🙏
Congratulations 🎉🎉
Jay Shri Ram .namo namo modiji
हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आपणास
Modi ji khup khup abhinandan ani khup khup shubhechha.pradhanmantri padachi pan garima wadhwanara ani ya padala ekdam patra ani yogya ummedwar.
Modi sahebancha Vijay aso
Aadarniy Modiji laksha laksha pranam❤
माननीय नरेंद्र जी मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आपल्या देशाचे नेतृत्व करणार ही आनंदाची गोष्ट आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏
🙏🙏
Jai Shree Ram
Congratulations 👏🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन. मोदी साहेब
Narendra modi ji ka Abhinandan PM in India🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👍🙏🙏🙏🙏
Wah
Congratulation sir 🎉🎉🎉🎉.
मोदीजीं चे हार्दिक अभिनंदन 👌🏻👍🏻🙏🏻.. पण विकास करताना अखंड भारताचा विकास करा... फक्त्त गुजरात चा विकास नका करू... आणि महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला नका पळवू... गोरगरीब जनतेच्या विकासासाठी चांगल्या योजना राबवा... गुजरात म्हणजे भारत नव्हे.... हा महाराष्ट्र आणि मुंबई ने भारताचे नाव रोशन केले आहे. म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई ला महत्व द्या.... भारत माता की जय 🙏🏻🙏🏻
चेहऱ्यावरील हुकुमशहा होण्याचा मुखवटा उतरलेला स्पष्ट दिसतोय भारताच्या पंतप्रधान होण्याच्या शुभेच्छा
Modi hin to mumkin hin jay shree ram ❤
विरोधकांना एडीसी बी आय द्वारे कितीच त्रास द्यायचा आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे
Many many Hartley congratulations sir Jay shree Ram
हार्दिक अभिनंदन मोदीजी ❤❤❤
कडकडी साहेबांना पण राष्ट्रपती पद द्या