दुध व्यवसाय व पशुधन यांची दुधाचे भाव कमी झाला असून कमीकमी 40/- रू भाव नसून हा मंत्री राधाकृष्ण नावाला कलंक आहे झालेल्या व येणार्या निवडणुकीत कींमत मोजावी लागेल जय जवान जय किसान
आहो साहेब सर्व भ्रष्टाचारी एकत्र येऊन सत्तेत बसले आहेत, त्यानी महाराष्ट्र बदनाम करून गुजरात बनवायचे ठरवले आहे, सबका साथ और दोस्तो का विकास ठरवलेला आहे..
मग वि आ चे आमदार झोपले आहेत काय? ते जर कुठलाही उठाव करत नसतील तर त्यांच्यावर ही लोकांनी कसा विश्वास ठेवावा. निरंजन टकले साहेब यांच्या सारखे पत्रकार आणि तुकाराम मुंढे यांच्या सारखे अधिकारी नसते तर ,कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा असे आपण फक्त म्हणत आलो,पण खराच आपला महाराष्ट्र पुर्ण कंगाल करून गुजरातला नेला जातोय.
सरकारला कुठलीही जमीन/भुखंड विकताना त्यावर विरोधी पक्षनेते समंधीत शासकीय अधिकारी आणि सत्ताधारी अशा आणि सबंधीत यंत्रणा या सर्वांची परवानगी असायला हवी
दुध व्यवसाय व पशुधन यांची दुधाचे भाव कमी झाला असून कमीकमी 40/- रू भाव नसून हा मंत्री राधाकृष्ण नावाला कलंक आहे झालेल्या व येणार्या निवडणुकीत कींमत मोजावी लागेल जय जवान जय किसान
अगदी बरोबर सांगीतले साहेब तुम्ही धन्यवाद
बरोबर आहे साहेब
आहो साहेब सर्व भ्रष्टाचारी एकत्र येऊन सत्तेत बसले आहेत, त्यानी महाराष्ट्र बदनाम करून गुजरात बनवायचे ठरवले आहे, सबका साथ और दोस्तो का विकास ठरवलेला आहे..
हर एक कुतेका दिन आता है नियती सगळे पहात आहे करमाची फळे हीभोगाविच लागणार हे नक्की
किती लुटतात हे सत्ताधारी पहा.
विरोधी पक्ष झोपलेत का?
Barobarr saheb
एखाद्याने आवाज उठवला की त्याचे पाठीमागे इडी सीबीआय लावायची हा उद्योग सत्ता धरर्यांचा आहे त्यांना कोणाचाही विरोध चालतं नाही
लुटेरे लुटो सब मिलके लुटो आहे
कारवाई करा फडणवीस वर
या निवडणुकीत बरेच नेते जमिनीवर आलेले दिसतिल.
उदगीर चा पन
चोराच्या हातात घराच्या चावी दिल्या स आणखी काय अपेक्षा बाळगायची
मग वि आ चे आमदार झोपले आहेत काय? ते जर कुठलाही उठाव करत नसतील तर त्यांच्यावर ही लोकांनी कसा विश्वास ठेवावा. निरंजन टकले साहेब यांच्या सारखे पत्रकार आणि तुकाराम मुंढे यांच्या सारखे अधिकारी नसते तर ,कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा असे आपण फक्त म्हणत आलो,पण खराच आपला महाराष्ट्र पुर्ण कंगाल करून गुजरातला नेला जातोय.
जमिनी विकण्याचे श्रीमंत झाले
आपण बोलताना ऑक्टोबर 2024 हा उच्चार कसा केला सध्या सप्टेंबर चालू आहे
मुद्दा 2024 चा बोलण्याच्या ओघात बोलुन गेले असतील तरी पण मुद्दा आहे तो फक्त सदर विषयावर केंद्रीत करून प्रकरण खरं की खोटं तो मुद्दा खोटा होऊ शकत नाही
खरेआहे
Police aani darodekhor ekch aslyavar shiksha kashi honar?
Aho sattakaran hadanda aahe. Virodhi paksh sattevar aalyavar veglya margane paise Khalil. Aapan fakt comments taka rahu.
Aatlya gathicha kartoy sagad