Eknath Shinde यांची आमदारकी धोक्यात, Uddhav Thackeray यांचा मास्टरस्ट्रोक | Kedar Dighe Shivsena UBT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 303

  • @tukaramphatangare990
    @tukaramphatangare990 20 ชั่วโมงที่ผ่านมา +105

    केदार दिघेंना शिंदेनी पुढे येऊन दिलेच नाही कारण आपले महत्व कमी होईल. मुलाला खासदारकी दिली पण केदार दिघेला साधे नगरसेवक पद सुद्धा दिलै नाही. याचा हिशोब जनतेने घ्यावा

    • @omkargraphics7477
      @omkargraphics7477 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      💯👍

    • @krishna05050
      @krishna05050 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Only shinde Saheb 🔥🚩

    • @ashokrashinkar6370
      @ashokrashinkar6370 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      माननीय एकनाथ शिंदे यांची सामान्य लोकांत लोकप्रियता आहे त्यांच्याविषयी सहानुभूती आहे म्हणून ते 100% विजय होतील या शंका नाही

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 วันที่ผ่านมา +87

    शिंदे खोटं बोलतात हे दिघेंनी दाखवून दिले म्हणून उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने दिघेंना उमेदवारी, दिली जय महाराष्ट्र

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    जर ठाण्यातले लोकं खरच दिघे साहेबांचे भक्त असतील तर केदार दिघेणा निवडून देऊन आमदार बनवावं हीच खरी आनंद दिघेणा खरी श्रद्धांजली असणार

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 วันที่ผ่านมา +103

    इतिहासकाळातला आधुनिक गदार सूर्याजी पिसाळचा नवा अवतार म्हणजेच हा एकनाथ मिंदे ,अशा दिल्लीश्वरांची हुजरेगिरी करणार्या फितूराला पराभूत करणे ही सध्याच्या काळाची गरज आहे.

  • @VishuGaikwad-bx2hj
    @VishuGaikwad-bx2hj วันที่ผ่านมา +108

    हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे...👑👑👑

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 22 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    सर्व शिवसैनिकाना बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची शपथ आहे केदार दिघे यांना मतदान करा जय महाराष्ट्र ❤

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 วันที่ผ่านมา +92

    शिंदेंची धनुष्य बाण निशाणी गोठवा आणि लढायला सांगा मग बघा या शिंदे यांची योग्यता काय आहे हे कळेलच

    • @anilkatkar6970
      @anilkatkar6970 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अगदी बरोबर

    • @YogeshPurohit-rk3om
      @YogeshPurohit-rk3om 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या मिंधे ला कुत्र सुद्धा विचारनार नाही

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 วันที่ผ่านมา +50

    दिघे साहेब विजय भाव ❤❤❤❤

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 21 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    जो केदार दिघे यांना मत देईन तेच मत आनंद दिघे यांना श्रध्दांजली अर्पण होईल

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv วันที่ผ่านมา +79

    केदार साहेब तुम्हाला शुभेच्छा सत्तेने माजलेल्या महिषासुराच्या विरोधात तुमची लढाई आहे दिघे साहेबांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही नक्कीच निवडून येणार 🚩🚩🔥🔥

  • @Karatprabhakar
    @Karatprabhakar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे दिघे साहबे

  • @harishmhade3613
    @harishmhade3613 วันที่ผ่านมา +91

    दिघे विजयी होणार

  • @ankushkale3661
    @ankushkale3661 วันที่ผ่านมา +88

    केदार दिघे साहेब विजयी होणार

  • @vijaydhotre2889
    @vijaydhotre2889 วันที่ผ่านมา +120

    दिघे साहेब नक्की जिंकतील. जय महाराष्ट्र.

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Thane ft uddhav saheb thakre yanche

    • @sanjaysakhare6970
      @sanjaysakhare6970 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gaddar morkya la gadun taka 😂😂😂😂

    • @sarojsawant1127
      @sarojsawant1127 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याला महाराष्ट्र बाहेर हाकलावा

  • @surendrapatil6124
    @surendrapatil6124 วันที่ผ่านมา +39

    केदार साहेब 100%

  • @damodarvanway899
    @damodarvanway899 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फितुरला ठाण्यातून हकालपट्टी करा केदार दिघे ना विजयी करा..

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 23 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    मिंधे निवडुक हरावी हे भाजपालाही मनापासुन वाटत आहे.अदृस्य शक्ती काम करणार.

  • @rajanlingayat6070
    @rajanlingayat6070 วันที่ผ่านมา +70

    दिघे साहेबच निवडणुकीत विजयी होणार

  • @laxmanmanchekar9343
    @laxmanmanchekar9343 23 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    फक्त श्री केदार दिघे साहेब जिंकणार

  • @najivanbalniketan
    @najivanbalniketan 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    केदार दिघे विजय हेच खर व हेच आनंद दिघेचे वारस

  • @surendrapatil6124
    @surendrapatil6124 วันที่ผ่านมา +29

    निष्ठावान जिंकणार

  • @sandip9593
    @sandip9593 22 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    चोरांना त्यांची जागा जनता दाखवेल...

  • @mahadevhirave
    @mahadevhirave วันที่ผ่านมา +42

    केदार दिघे साहेब विजयी होणार 💯 टक्के

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision วันที่ผ่านมา +33

    kedar dighe fix aamdar ❤

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 19 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    केदार दिघेंना मतदान म्हणजे दिघे साहेबांना श्रद्धांजली अर्पण असे म्हणने योग्य ठरेल

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 22 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जय महाराष्ट्र केदार.दिघे

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 วันที่ผ่านมา +28

    दाडी खुजाव नक्कीच पडणार, असंविधानीक मुख्यमंत्री 😂

    • @krishna05050
      @krishna05050 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Udhav lachar kuthla 😂

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@krishna05050tuch lachar kutra

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tula ushta

  • @AvinashPatil-f2c
    @AvinashPatil-f2c 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दिघे यांची entry ñ शिंदे यांची exit हीच ती वेळ
    मशाल पेटवा न महाराष्ट्र वाचवा

  • @rayyanshaikh596
    @rayyanshaikh596 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकदा दिघे साहेबांना निवडून देऊन बघा शिंदे घराण्याने भरपूर पद भोगली

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो की मा. केदार दिघेंना विजयी करून पहील काम आनंद दिघे सांहेबांनी जीथून सामान्य माणसाला न्याय दीला तो आश्रम ताब्यात घेण्याच बळ देवो. बाकी कुठलीही कामे झाली नाही तरी चालेल
    एव्हढीच भगवंताचे चरणी प्रार्थना 🙏
    केदार दिघे साहेबांना मनापासून कळकळीची विनंती करतो
    विजयी भव🙌🙌🙌🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤
    जय महाराष्ट्र🚩

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता कोपरी पाचपाखाडीच्या लोकाना त्यांचा मतदारसंघ दिघेंच्या नावाने भारतात ओळखलं जाईल.

  • @bansilalwagh4371
    @bansilalwagh4371 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केदार दिघे यांना ठाणेकरांनी मतदान करून निवडून आणावे ही आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली ठरेल.

  • @babanbinnar3912
    @babanbinnar3912 วันที่ผ่านมา +49

    दिघे साहेबांच जालू नका दीप लाऊन प्रज्वलित करा मतदान करुण

  • @udaygadge2426
    @udaygadge2426 วันที่ผ่านมา +43

    केदार दिघे निवडून येतील.

  • @dashrathwankhade8471
    @dashrathwankhade8471 วันที่ผ่านมา +19

    केदार दिघे च निवडून येणार

  • @ZakirhussainKhan-t2u
    @ZakirhussainKhan-t2u วันที่ผ่านมา +23

    Kedar dighe

  • @sachinkulaye1859
    @sachinkulaye1859 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दिघे साहेब विजय होणार. गद्दरा ला पडणार

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 21 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    केदार दिघे साहेब 102 % निवडून येणार...👍👍🔥🔥🔥🔥🔥

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 18 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नक्कीच यासाठी जनता तयार आहे.येणार फक्त महाविकास आघाडी

  • @rnfr5360
    @rnfr5360 วันที่ผ่านมา +17

    Gaddarala Pada
    We support Dighe saheb

  • @JayramParab
    @JayramParab 22 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    केदार दिघे साहेब निष्ठा वंतशिवशैनिक

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay Maharashtra Kedar Dighe saheb 🙏💐

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 22 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Waa Uddhav Balasaheb Thackeray Thane Madhun Kedar Dighe n na Aamche vote .

  • @anilgade2471
    @anilgade2471 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केदार दिघे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे जनतेने समजुन घेतले पाहिजे आणि दिघे साहेबांचे पुतणे आहेत हे ही विसरता कामा नये ❤❤❤❤❤

  • @chetanpatil826
    @chetanpatil826 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धर्मो रक्षति रक्षिता: 🚩🚩🚩🚩

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Kedar Dighe Saheb Winner

  • @pravinsalvi4459
    @pravinsalvi4459 วันที่ผ่านมา +16

    केदार दिघे साहेब

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    फक्त मशाल🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 20 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Jay Maharashtra Dhighe saheb 🚩🚩👍👍

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बाळा साहेब व दिघे साहेब यांचे नाव घ्यायची सुद्धा लयकी नाही शिन्देची गद्दारी करयला शिकवले का त्यानी.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 22 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    केदार दिघे साहेबाचा विजय नक्की आहे 🚩

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दिघे साहेब आपल्यावर साहेबांचे आशीर्वाद आहेत,नक्की निवडून येणारं.

  • @anthonyfrancis2080
    @anthonyfrancis2080 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना निवडून द्या गद्दार लोकांना निवडून देऊ नका गद्दार लोकांपासून सावध रहा आपल्याला आपला महाराष्ट्र वाचवायचा आहे जय महाराष्ट्र

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांचा ठाणे नगरीत धर्मविरांचा खरा वारसदार शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार जी दिघे साहेब पहिल्यांनदाच निवडणुकीस सामोरे जात आहेत त्यामुळे स्वताला शिवसैनिक बोलवणारा आणी समस्त ठाणेकरांचे हे कर्तव्य च आहे की त्यांचा पाठीशी उभे राहुन भरघोस मतांनी निवडुन दिले पाहिजे मग समोर कोणी असो काही फरक पडत नाही

  • @prakashmanjrekar278
    @prakashmanjrekar278 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आनंद दिघे चे खरे भकत असाल आणि दिघे साहेबाना तूमही खरे मानात असाल तयांचया पुतणयाला केदार दिघेना आमदार बनवून आनंद दिघेला खरी श्रंदाजली होणार!

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिंदेला संपवलंच पाहिजे कारण एकनाथ शिंदेनी स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्ण महाराष्ट्र संपवलं

  • @babankadam4771
    @babankadam4771 วันที่ผ่านมา +8

    काय राव दादा बहिणीच्या विरोधात बायको उभी करता अण मतांच्या भिकेसाठी लाडक्या बहिणीला पंधरा से रुपये बापाच्या खिशातले देता असा आहेर भाव आनता उंडगा कुठला

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kedar Dighe, good candidate and must win. Shiv sena UBT jindabad 🚩🚩💪🏼💪🏼

  • @rajendarshelar3208
    @rajendarshelar3208 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ह्या ताईला खोके मिळाले वाटते. म्हणून शिदेची वाह वाह... चालु आहे.😂😂😂

    • @lifeonwheels.285
      @lifeonwheels.285 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tila ladkya bahiniche paise aale astil na mhanun waah waah krte😂

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    विजय फक्त दिघे साहेब जय महाराष्ट्र❤

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ
    @बाबाजीशिंदे-ह6ठ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व मतदारांना विनंती आहे की गद्दारीला गाडा

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार दिघे साहेब तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा🌹🚩

  • @ShivajiShelke-w2g
    @ShivajiShelke-w2g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार दिघेंना मत म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मत. एकनाथ शिंदे यांना मत म्हणजे प्रसाद ओक यांना मत

  • @shashikantbhosale941
    @shashikantbhosale941 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाई तुम्ही जे काही शिंदेचे गुणगान करत आहात ते घरात बसून केलेले आकलन आहे.आक..... 😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajeshlendve5408
    @rajeshlendve5408 วันที่ผ่านมา +16

    Koke koke koke

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फसव्या शिंदेला पाडा

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याचा हिशोब जनतेने नक्कीच करा केदार दिघे यांना निवडून द्या

  • @rajesambhajicricketclubchi69
    @rajesambhajicricketclubchi69 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिघे साहेब 👍

  • @sonalipatil8482
    @sonalipatil8482 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार दिघे साहेब विजयी होणार.

  • @narendradoke2579
    @narendradoke2579 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आनंद दिघे हे आपले राजकीय गुरु अस हेकनाथ मानतात. हे जर खरे असेल तर त्यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेऊन केदार दिघे जे आनंद दिघेंचे पुतणे आहेत यांना पाठिंबा दिला पाहिजे.

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🔥🔥🔥🔥🔥🔥Kedar Dighe🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @MangeshMhatre-e9h
    @MangeshMhatre-e9h 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kedar dighe saheb

  • @sachinjadhav2877
    @sachinjadhav2877 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केधार दिघे साहेब नक्की जिंकणार

  • @Supipujari
    @Supipujari 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Kedar Dighe🎉

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गद्दारीला धडा हा शिकवलाच पाहिजे....

  • @yantakshmitana5618
    @yantakshmitana5618 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anand Dighe Jay Maharastra

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    क्रांतीकारी योजनेच्या नावाखाली मुंबई ठाणे गुजराती ऊद्दोगपती अदाणी,अंबाणी,लोढा यांना कवडी मोलाने दान देत आहेत, मुंबईतिल ऊद्दोग गुजरातला 😂😂😂पाठवत आहेत हे पण सांगा, लोकांना कळू देत.

  • @pradippote5751
    @pradippote5751 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    केदार साहेब दिघे १०२ टक्के जिंकणार जिंकणार आमदार सहजपणे होणार होणार होणार होणार होणार होणार होणार होणार होणार होणार होणार

  • @DipakWaklekar
    @DipakWaklekar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मा,दिघै,,,समोर,,शीदै,नै,,,ऊभै,,रहायला,नको,,,,,दूसरै,ठीकानी,जावै

  • @satish45111
    @satish45111 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही पारंपारिक मतदार उद्धव सेनेचे

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra only UBT the Best CM ❤❤

  • @vinayram543
    @vinayram543 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार दिघे साहेब १००%

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only Kedar Dighe

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ठाकरेंचा बाप चोरला आता दिघेंच घराणही चोरणार का ?

  • @dnyaneshwarjadhav3910
    @dnyaneshwarjadhav3910 วันที่ผ่านมา +7

    Kedar dighe 101 takke nivdun yenar. Ekanath shinde ya veli nivdun nahi yenar. Dighe aamdar honar.

  • @mahadevtibile4330
    @mahadevtibile4330 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार दिघे विजयी होतील

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदेला पाडा

  • @jmd9217
    @jmd9217 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दिघे साहेब नक्की विजय होणार

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dighe sahebana khari shraddhanjali janta matdan karun dighena nivdun deun wahanar

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे.काहीही.केल.तरी.साताऱ्याचा.आहे.मनुन.मतदारानी.दिघेलाच.मतदान.करावे

  • @mohansonni354
    @mohansonni354 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dighe 100%

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 วันที่ผ่านมา +10

    संपूर्ण माहिती दाखवण्यासाठी शिंदे कडून तुम्ही किती पैसे घेतले ती फक्त शिंदेची तर मोठा आहे असे चैनल वाले पैसे घेऊन काही पसरवतात

  • @randive-d3q
    @randive-d3q 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only केदार दिघे

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 วันที่ผ่านมา +13

    Gadar Shinde 100%Padnar

  • @sandeepshedge7118
    @sandeepshedge7118 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐकनाथ घरी बसणार हे नक्की 👿👿 केदार दिघे साहेब च निवडुन येतील 👍👍

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही शिंदेचे वाजवू नका

  • @sambhajishirsath7037
    @sambhajishirsath7037 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    दिघे साहेब

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुज्ञ लोक केदार दिघे यांना मतदान करतील, फक्त Evm सांभाळून राहा 🚩

  • @nagnathkadam6940
    @nagnathkadam6940 วันที่ผ่านมา +8

    दिघे

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    केदार साहेबांना मतदान करा