गंगा भावाचा साखरपुडा, अणदेरी संगमेश्वर | Engagement Ceremony, Sangameshwar Konkan | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2022
- गंगाच्या लग्नासाठी आपण गावी आलोय आणि आज आहे #साखरपुडा. संध्याकाळी ४ च्या दरम्यान आम्ही निघालो अणदेरी या गावात. आमच्या गावापासून एक ८ ते १० किमी अंतरावर असणारे हे गाव. पुलावर उतरून चालतच वर गेलो. छान प्रकारे साखरपुडा झाला, साखर खाल्ली चिवडा खाल्ला आणि आम्ही परत निवळीत आलो. आज रात्री हळद पण आहे त्यासाठी लवकर घरी आलो
#EngagementCeremony #Sakharpuda #Wedding #Marriage
Konkan Engagement Ceremony Video : Anaderi, Sanagmeshwar, Ratnagiri
Gangaram Ghadshi (Nivali, Sangameshwar) & Meghana Hode (Anaderi, Sangameshwar)
Date : 05 February 2022
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
प्रिय मित्रा गंगाराम यास साखरपुड्याच्या शुभेच्छा🌹🌹💐💐, सुंदर अशा पांरपारिक व सुंदर गीताने साखरपुड्या ची सुरुवात, अंत्यत सुंदर व साध्यापद्धतिने संपन्न झालेला साखरपुडा नेहमी आठवणीत राहिल.
अरे व्वा छानच झाला साखरपुडा 👌👌👍 गावाला सगळी मजा असते, धन्यवाद
खूप.छान मस्त वातावरणात साखरपुडा झाला!!गंगाराम ल भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🎇🎆💐💐🥳🥳🥳 आशिर्वाद... गावचे वातावरण खूप अप्रतिम.!! परंपरा असलेल्या. कोकणातील खूप छान पद्धत पहायला मिळाली. मुलगी (वधू)नवऱ्या कडे (वरा)कडे जातेय. लग्नासाठी..नवीन. पद्धत पहायला मिळाली. वधुवर 👫 छान भरपूर आशीर्वाद 🤗🤗👍🥳🥳
खुप छान साखरपुडा झाला आहे अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍 लय भारी वाटलं बघुन 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
Mast bhava
शुभेच्छा मित्रा साखरपुडा च्या 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
सुंदर प्रथा दाखवली साखरपुड्याची 👍👍👍
साखरपुडा मस्त झाला 👌 गंग्याची पार्टनर छान आहे. दोघांना खूप शुभेच्छा
Congratulations Ganga Bhau💐💐💐💐💐
साखरपुड्याचा पण हा व्हिडिओ बघितला साखरपुड्याच्या शुभेच्छा
Khup chan👌 congratulations
Congrats Ganga bhau 👍👍👍
साखरपुडा तर खुपच छान आंणि तो सुद्धा गावचा अरे व्वा! पण dish मध्ये menu काय होता बरे 👌 आणि हो कोकणी निखिलही दिसला छान!
Congratulations Ganga Bhu
💐💐💐 nice vlog 👌👌
खूप खूप छान
Khup Chan video ❤️👍
खूप छान
Very nice
Khup chan
Khupach chhan
गंग्याला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
Congratulations dada
Mast zala sakhar puda 💞💞💞
Ganga la congratulations 💐💐
Nice video dada mst
गंगाराम हार्दिक अभिनंदन
Congratulations
KHUP CHHAN VLOG. CONGRATS TO GANGA. SAMI MUKADAM DOHA QATAR
Mast ❤️❤️❤️
साखरपुडा काय॔क़म.छान.झाला.
Congratulations Bro🌹🌹💐💐
First like and view 👌👌
Very nice video
👌🏻👌🏻
Nice video
👌👍
Good Evening .Gaavi saakharpuda khup dankyaat asato na? Gaavki,bhaavki khup mothe aahe .Maan paan.Kharcha yet asel.Vaajantri pan aahet.Chaan zala saakharpuda.
😄😄
Lagn zala ka
aamipN yenar.aahot sgmeshwR la lagnala
Hii dada
oghare khud gavalivadi yete yenar aahot
Nikhil cha video pahila aala
दादा व्हिडीओ मागे पुढे का येत आहेत परवा लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ आला पण आज साखरपुडा आमचं confusion होतंय, नवीन व्हिडीओ कोणता आणि जुना कोणता?? सॉरी पण जरा लिंक तुटते म्हणून बोललो
Link मध्ये आहेत लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा होता
हा ok thanks and sorry दादा
शगारपूर किती लाम आहे तूझ्या गावापासून
४ ५ किमी
Kay re awi dada...khup..late
Aasu de...shewati...aapan bhawna samju ya....
Awi gadbadit aasnar..ho na
Nanda saukh bhare..
Ganga...and Mrs Gang
Subhastu...pantanu
Nanda saukh bhare
हो लग्नात बिझी होतो त्यामुळे उशिरा येत आहेत video
Congrulation गंगा 👏🤝❤