गंगा भावाचे कोकणातले लग्न | Konkan Marriage, Anaderi / Nivali - Sangameshwar | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2022
- गावाला ज्या कारणासाठी आपण आलो होतो तो दिवस आज, आज गंगा भावाचे लग्न आहे. सकाळी ११ ह्या दरम्यान नवरी मुलगी आणि वऱ्हाड आले. सभागृहात जनिवासा उतरला होता, लग्नाच्या वेळी न्याल वाजंत्र्यांसह लग्नमंडपात नेण्यात आले. छान प्रकारे विवाह सोहळा पार पडला.
#KonkanWedding #KonkanMarriage #MarriageVideo #WeddingVideo
Marathi Wedding Video, Konkan : Nivali, Sangameshwar, Ratnagiri
Gangaram Ghadshi (Nivali, Sangameshwar) & Meghana Hode (Anaderi, Sangameshwar)
Date : 06 February 2022 at 11.57am
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
❤
खूप छान लग्न झाले गंगा.दादाचे
khup mast 👌👌👌👌👌
Congratulations Ganga bhau & Vahini saheb
लग्नाचे मी सगळे विडिओ बघितले खूप छान वाटले आणि तुम्ही सगळी माहिती खूप छान सांगितली
अभिनंदन
Khupach chhan
अभिनंदन.. गंगाराम व मेघना यांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..लग्न खूपच छान प्रकारे झाले..आणि हो तू सगळं चांगल्या प्रकारे शूट करून दाखवलास..! तुझंही कौतुक केलंच पाहिजे अविनाश..! व्हिडीओ छानच... 👌मजा आली..
TC..धन्यवाद.... मुंबई..
धन्यवाद
Thanks, you have shown one wedding, at your village.
Nice video
गंगारामला
लग्नासाठी अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
छान लग्न!!मस्त लग्न सोहळा. छान परंपरा असलेल्या कोकणातील विवाह सोहळा पहायला मिळाला. नवरा नवरी छान दिसत होतें.मेघना व गंगाराम ला खूपखूप शुभेच्छा v आशीर्वाद 🤗🥳🥳💐💐💐💐💐.
गंगाराम आणि मेघना यांना माझ्या पुर्ण परिवाराकडून शुभेच्छा 💐💐अभिनंदन.आणि खुप छान लग्न पार पडल.
निखिल हा विडीव टाकुन 10 दिवस झाले अविनाश
अहो घरचे लग्न होते त्यामुळे edit करायला वेळ नाही मिळाला.
गंगाराम आणि मेघना यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
नमस्कार।।
तुमचे व्हीडिओ खुप छान असतात, मी ही कोकणात च राहतो, चिपळूण जवळ लोटे औद्योगिक वसाहत,
तुम्ही एक प्रकारे कोकणच्या अंतर्गत स्वरूपाची ओळखच बाहेर च्या जगाला करून देताय, खूप चांगले काम करत आहात,
पण माझ एक सांगणं आहे की सध्या जे रासायनिक औद्योगिक प्रकल्प येऊ घातलेत कोकणात ते जर पुढे येत राहिले तर आपल्याला खरोखरच कोकण तुमच्या जुन्या व्हीडीओ त च पहावा लागेल
तेव्हा तुमच्या व्हीडिओ मधून अशा प्रकल्प विरोधात जनजागृती व्हावी असे माझे मत आहे।।।
गंगाराम अडकला येगदाचा विवाह बांधनाथ ❤गंगा भाऊ & वयनी चे विवाहित जीवन सुख, समृद्धी, समाधानी जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤🙏🎊🎉🎂
अविनाश छान विडिओ दाखवला गंगाराम आणि मेघना वधूवरांना आशिवाँद लग्न सोहळा व्यवस्थीत पार पडला नव दांपत्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा गावातील लग्न सोहळ्याची मजाच वेगळी असते छानच जय महाराष्ट्र
नवदापत्य ला भावी वैवाहीक जीवनास खुप खुप शुभेच्छा
गंगा भावाचे लग्न मनापासून अभिनंदन
पुढच्या वाटचालीसाठी
Khup khup Abhinandan 👍👍
Abhinandan gangaram & meghana
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🌹🌹⚘⚘👍👍👍
Bhai gavche video baghyala khup avdtat tujhe pls asech gav dakhvat ja dev tula nehmi Khush thevo👍👍👍👍
धन्यवाद
गंगाराम च हार्दिक अभिनंदन👍👍🌹🌹
हार्दिक अभिनंदन गंगाराम आणि मेघना 🙏🙏🙏
अभिनंदन गंगा भाऊ आणि मेघना वहिनी. लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. लग्न छान पार पडले. खूप धामधूम असते गावच्या लग्नामध्ये. हीच एक मज्जा असते. व्हिडिओ मस्तच 👌
अभिनंदन 💐💐 दोघांना , लग्न खुप छान झालं आहे , अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी , लय भारी वाटलं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐👍
खूप छान आपल्याकडे अजून पण पाहुण्यांचे स्वागत गूळ पाणी देऊन करतात हे पाहून जुने दिवस आठवले 👍✌️👌गंगा दादा ENJOY YOUR MARRID LIFE ❤दादा अगदी मनापासून आभार तुम्ही खूप कष्ट घेता व्हिडीओ करताना 👍
धन्यवाद
Congratulations Ganga Bhau Enjoy your Married Life 💐💐💐💐
अविनाश व्हिडीओ मस्तच वाटला. आपले मनापासून धन्यवाद
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Khup chan watala vdo. Chan lagn par padal. Mast shubecha
कोकणातले लग्नाची पद्धत वेगळी आहे आम्ही सर्व बघितले
गंगाला आमच्या परिवाराकडुन लग्ना चा हार्दिक शुभेच्छा
गंगा मेघना लग्नाच्या शुभेच्छा
Congratulations Both Of You💐💐💐
गंगा भाऊ ला हार्दिक सुभेछा 💐💐💐💐💐
गंग्या भाऊ व मेघना वहिनी यांना पुढील वाटचलीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.....😍😍एक नंबर जोडा 🤩🎊🎊🎊
Congratulations ganga dada💐💐💐💐💐💐💐
खुप छान विडीओ अविनाश. आम्ही देखील लग्नाला उपस्थित असल्याचा भास झाला, मजा आली. नवीन जोडप्याला हार्दिक शुभेच्छा.
Koknatil lagnala maja veglich
Congratulations ganga dada & vahini
God bless both 🙏Lagnachaya Shubhechaa 🙏💞💐
👌👌 video hoti congratulations gangya dada
अभिनंदन मेघना व गंगाराम दादा.
खूप सुंदर गावाकडचे लग्न.
ईथे कमीत कमी तोळे गोळे व कुंकू लावणे
व लग्न ८लाख व पुढे सोन्याच्या भावाने 51000/- व पुढचा टप्पा ओलांडलाय.
💐💐👌👍💐👌👍💝💝🎁👏👏
Congratulations! ganga bhau and. Meghana.
लग्न खूप छान झाले
Navri la sarkhi ka dharun hoti tya Bai.
No1 Vlog
गंगा भाउच लग्न आम्हीही एंजॉय केलं
Mast re bhava video... ८ years zali gavi lagna attend nahi kelay.... Tuza video baghun feel ghetla... Thanks
या कधीतरी गावाला. खूप छान मज्जा येते
@@KokankarAvinash thanks ❤❤nakki भेटू kadhi na kadhi... Me rajapur cha ahe...
Avinash karvala khupch mehnat ghet hota 🥰🥰ganga dadacya lagnat mayuri vahinila khup miss kel ganga dada congratulations marriage life
Congratulations🎉🥳
Congratulations 😍
अभिनंदन💐💐दादा🙏
Abhinandan gavchi phar adhavanzali kokankaranilagna karave tar gavich
भारी भावा अभिनंदन
गंगारामला अभिनंदन
Mast...👈👍👍
Congratulations...both of u 🎊💐
Congratulations 🎊
अभिनंदन पण लग्नाचे जेवण,reception दाखवले नाहीस
खूप छान
अभिनंदन गंगा 💐💐
khupch chaan zala vdeo lagnatli saerv barik barik ghosti serv vidhi tumi chaan capture klyat vdeo mde mst 👌👌👌
At Last vlog comes, Happy for Ganga , Wish Him Happy Married Life, congratulations🌷🌷
अभिनंदन💐💐
Dada tuza agodar nikhil ne ha vidvo taklay
Dada me atach new join zali tuzya channel la tar sangu sakshil ki amchi vahini kuthey🤔
Btw big fan❤️
मुंबईत आहे
@@KokankarAvinash Okay tya ka nhi alya lagnala
Chaan Navara navari .chaan zaale lagn.
good morning Avinash भाऊ
Nice vedio❤️
Benjo cha nav ky aahe
Mayuri is missing??
Kokani ghara madhe kam karayla
1konkani mulgi pahije
Khana rahan tkade ch
Koni garju mulgi Asel tr comment kara
Location Mumbai
Very nice dada
नवरा नवरीला माझ्या कडून अभिनंदन 💐💐
😀😀
Avinash Bhava nakki Video kon kadhat hota. Same video Nikhil cha pan aahe. Just kidding haan 😁😁😁😁
दोघे पण काढत होतो 😍
Congratulations both of you 💐🌹 Avinash dada Mayuri kuthe disli nahi vlogs madhe.... kuthe aahe ti
नमस्कार🙏 लग्न छान पार पडले, दोघांना अनेक आशिर्वाद, अरे पण मेघना कुठे दिसली नाही, तीचे हसणे मीस केले, धन्यवाद
अरे मला मयुरी बद्दल विचारायचे होते चुकून मेघना लिहिले, साॅरी, पण संपूर्ण कार्यक्रमात कुठे दिसली नाही, म्हणून विचारले, मजेत रहा सुखी रहा, धन्यवाद
लग्न छान झाले पण ( लग्नाला जेवण काय होते ते नाही सांगितले ) 😋😜
Mayuri nahi ali ka dada
Congratulations both of you 💐💐
Are buavano mi deshche Seva krto mala number dya
थोडक्यात दाखवल हे बरं, short n sweet, नवऱ्याला टोपी ऐवजी फेटा
असला असता तर अजून छान वाटले असते, निखिल चा व्हिडिओ bore,
Banjocha shooting pan bore,
Anyways congratulations to
all, n keep it up.
अभिनंदन