भावाची लग्नाची हळद - कोकणातील लग्न | Traditional Haldi Ceremony - Konkan Village | Kokankar Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • आज मी आणि बहिणी गावी आलोय सुरजच्या लग्नासाठी. दोन तीन वर्षानंतर बहिणी गावी आल्या होत्या. आज आहे लग्नाची हळद. गावाकडची लग्नातली हळद म्हणजे नुसती धम्माल. सर्वानी हळद लावली आणि मग बेंजोच्या तालावर सर्वानी नाचायला सुरवात केली. गावच्या लग्नात अंगणामध्ये हळदीचा डान्स करायला खूप मज्जा येते. संगमेश्वर मधील लोवले गावातील बेंजो पार्टी होती. सर्व मनसोक्त नाचले.
    #HaldiCeremony #KonkanWedding #KonkanMarriage #VillageVideo
    Date : 14 April 2022
    Suraj Ghadshi Haldi Ceremony - Nivali, Sangameshwar, Ratnagiri (Konkan)
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 54