मी त्यांचा कोर्स घेतला होता .तेव्हा त्यांनी मला एक टॅबलेट दिला होता. कोर्स झाल्यावर ते टॅबलेट परत मागत होत.मी दिलाच नाही.अता त्याच टॅबलेट वरून कमेंट करतोय😂😂😂
माझा मुलगा बाय ज्यूस मध्ये 7th क्लास मध्ये होता मी स्वतः एक लाख रुपये फीस भरली होती पण क्लास झाले नाहीत अशा लहान मुलांना एज्युकेशन च्या नावावर फसवतात रिफंड मिळण्यासाठी काय करता येईल यावर एक व्हिडिओ बनवा सर
Technologies wise and Content and curriculum wise BYJUs was a great company ....the main reason about their fall is not product but mis selling due to toxix work culture and sales target as well as surplus marketing expense,wrong acquisition like white hat junior.....and some part of execution
भावा एकदा जे B.H.M.S डॉक्टर वर व्हिडिओ बनव.त्यांना येणारे समस्या B.H.M.S ani M.B.B.S च syallabus ekach aahe pn B.H.M.S वाल्ल्याना त्यांच्या इतक्या जॉब opportunity नाहीयेत. या वर.
मी त्यांचा कोर्स घेतला होता .तेव्हा त्यांनी मला एक टॅबलेट दिला होता. कोर्स झाल्यावर ते टॅबलेट परत मागत होत.मी दिलाच नाही.अता त्याच टॅबलेट वरून कमेंट करतोय😂😂😂
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮
Income + subscription + quality. यावर लक्ष द्यायला हवे होते. ब्रॅण्डिंग वर जास्त खर्च करणे महाग पडले असे दिसते.
भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर प्रमुख ठिकाणी लोगोसाठी जागा मिळवली की,त्या कंपनीचे बारा वाजलेच समजा!😂😂😂😂
आवाजात अधुनमधून अस्पष्टता आहे.
Informative vid...nice
माझा मुलगा बाय ज्यूस मध्ये 7th क्लास मध्ये होता मी स्वतः एक लाख रुपये फीस भरली होती पण क्लास झाले नाहीत अशा लहान मुलांना एज्युकेशन च्या नावावर फसवतात रिफंड मिळण्यासाठी काय करता येईल यावर एक व्हिडिओ बनवा सर
Consumer court
Mazya sobat hi fraud kela byjus ne fees refund keli nahi tyani baar zala byjus budhali😅
अति माज केला
एकदा यांच्या कडे प्रवेश घेतला आणि पैसे भरले की मग यांची अरेरावी, दादागिरी, पालकांना धमकावणे चालू होते, याचा खुप लोकांना अनुभव आलेला आहे.
प्रथमेश बाहू army bahrti kashi hote agniveer kay aahe video please 🙏🏻🥺
२०२४ मध्ये आलेला रजनीकांत चा वेट्टयन मुवी या वर च आधारित आहे
बायजुस चा ब्रॅंड अंबॅसिडर शाहरुख चा मुलगा गांजा प्रकरणात सापडला नसता तर ही कंपनी आजही चांगल्या अवस्थेत असली असती..
Lavkar successful hona he khup dangerous asta
Main reason behind fall of ,
Byjus che lecture English madhe asayche malatar Kai xaat samjala nahi 🤡
Technologies wise and Content and curriculum wise BYJUs was a great company ....the main reason about their fall is not product but mis selling due to toxix work culture and sales target as well as surplus marketing expense,wrong acquisition like white hat junior.....and some part of execution
Kontihi company lokana jast kal fasavu shakat nahi. Ya company ne loakana presharaij karun mulanchi admission Keli , ha maza anubhav ahe
एक दिवस असा येईल आगामी साहेबांची कंपनी सुद्धा दिवाळखोरीत निघेल
भावा एकदा जे B.H.M.S डॉक्टर वर व्हिडिओ बनव.त्यांना येणारे समस्या B.H.M.S ani M.B.B.S च syallabus ekach aahe pn B.H.M.S वाल्ल्याना त्यांच्या इतक्या जॉब opportunity नाहीयेत. या वर.
Syllabus ek नाही,bhms college quality नाही
@@sanjaysakhalkar3813
कोण म्हणत अभ्यासक्रम एक नाही .मी तुम्हाला दाखवतो अभ्यासक्रम.पण साहेब तुम्ही जे दुसर वाक्य बोलला ते मात्र 100% खर आहे.
mi tar ya varshi class lavale hote BYJUS che 1 lakh rupaye bharale class jhale nahit refund hi nahi jhala
छान माहिती दिलीत आपन...
Product faltu pan advertisement bhari
संत शाहरुख जाहिरात केल्यावर काय होणार......
Faltugiri