Pawar यांच्या दिल्लीत भेटी तर Uddhav Thackeray यांचा Fadnavis यांना फोन, BJP सोबत पहिले कोण जाणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 329

  • @RajThackeray111
    @RajThackeray111 16 ชั่วโมงที่ผ่านมา +279

    म्हातारं जिकडं जात तिकडं चांगभलं होत❌
    जिकडं चांगभलं होत तिकडं म्हातारं फिरत😂😂

  • @Shruti_Patil7
    @Shruti_Patil7 16 ชั่วโมงที่ผ่านมา +166

    बोल भिडू वाले नुसता हवेत गोळीबार😂😂

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k 15 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      तू लय कट्टर दिसतीस महाविकास आघाडीची 😅😅

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      3 mahinyapasun MAHARASHTRA til lokana Darroj murkh Banwat Aahe.

  • @msddevotee9323
    @msddevotee9323 16 ชั่วโมงที่ผ่านมา +193

    काकाच म्हणजे खोबर तिकडं चांगभलं 😅

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

    • @Ramkrishnahari79
      @Ramkrishnahari79 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      पुतण्या पण तसाच आहे😂

  • @autisushant9615
    @autisushant9615 16 ชั่วโมงที่ผ่านมา +323

    च्यायला महाराष्ट्रामध्ये एकतरी विरोधक राहू द्या 😂😅

    • @monu-qy2hg
      @monu-qy2hg 16 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      One and only vanchit vanchit vanchit bahubali bahujan Aghadii❤

    • @alankardalvi73
      @alankardalvi73 16 ชั่วโมงที่ผ่านมา +41

      Congress आहे की😂

    • @tusharAher_2844
      @tusharAher_2844 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      @@monu-qy2hg kiti mla ahe ?

    • @swagatsawant
      @swagatsawant 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      😂 मंचे आहे; पण त्यांचा आमदारच नाही!

    • @MohommadPagambar_786
      @MohommadPagambar_786 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@alankardalvi73 ghanta 😂

  • @swagatsawant
    @swagatsawant 16 ชั่วโมงที่ผ่านมา +130

    😂 मग शिंदेंनी काय, मनसे मध्ये जायचं?

    • @shubhampatilofficial3115
      @shubhampatilofficial3115 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      शेती करायला😅

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते दरे गावात मासेमारी करणार 🤓

  • @chetansalunkhe1147
    @chetansalunkhe1147 16 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    उद्या काँग्रेस सुद्धा महायुतीत सहभागी झाले तर नवल नाही वाटणार 😂

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 16 ชั่วโมงที่ผ่านมา +76

    सत्तेसाठी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही महाराष्ट्र मध्ये बीजेपी आणि काँग्रेस हे दोन पक्ष सोडून कोणतेही पक्ष कुठेही जाऊ शकतात 😅😅

    • @bharatagiwale1831
      @bharatagiwale1831 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ते पण येतील सगळे मिळून खाऊ

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ardhi congress ch bjp made ahe.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ravipandit4875 ते पक्ष बदलू नेते आहेत

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 16 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    ठाकरेनी भाजप सोबत जाण हे ठाकरेचे आगामी राजकारणाच हिताच आहे नाहीतर आहे ते ठाकरेच राजकारण संपेल

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 16 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    शरद पवारांचे वय बगता.... केंद्रात सुप्रिया ला ठेवतील आणि राज्यात अजित पवार यांच्या गळ्यात माळ घालतील असे एकंदरीत चित्र स्पष्ट होत आहे..... बाकी वेळ आल्यावर सत्य परिस्तीती महाराष्ट्राला समजेल 🙂

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      हेच तर अजित दादा म्हणत होते.. वय झालंय थांबा. नवीन अध्यक्ष बनवा. तेव्हा ८० वर्षांचा तरुण करत बारक्या पोरासोरांनी पावसात भिजवल, हर्भर्याच्या झाडावर चढवलं. हे ही जोशात येऊन चढले. परिणाम समोर आहेत.
      आता सत्तेशिवाय तगमग होते हे जगजाहीर आहे. नेहमीप्रमाणे खंजीर खुप्सावा तर ती ही ताकद नाही एवढी संख्या आहे महायुती कडे. निघाले मग शरण खाली मान घालून मग तेल लावलेले चाणक्य आता. पुढच्या निवडणुकीत वाढली जरा संख्या तर येणार परत खंजीर बाहेर! 😂

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 16 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    हा घरकोंबदा 2019 ल फोन उचलत नव्हता फडणवीस छा
    . आज काय दिवस आले😂

    • @harshadmahadik3022
      @harshadmahadik3022 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Toh janar nahi Gela asta tar 2019 lach Gela asta

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @harshadmahadik3022 कद्रू माणूस आहे उद्धव

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      गप रे ,तो फडणवीस महालबाड आहे,तुला नाही समजणार❤

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @udaypawar1134 2019 ला गद्दार उध्दव झाला ...फडणवीस ने वचपा काढला ..सोडा आता ...तुम्ही केल की बहादुरी दुसऱ्यांनी डाव टाकला की लबाड... आज घरकोंबद्या वर वेळ सहेबंमुळे आलीय ...झोपेतून उठा संपत आहात आपण

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@harshadmahadik3022 shinde ne jeva kholun marli tevha phone lavat hota fadnavis la 😂 bolat hota jhala gela te visrun jau ani parat yuti karu 😂

  • @shashishekhardeshpande2110
    @shashishekhardeshpande2110 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    कोणीही भाजपा सोबत जाणार नाहीत हे सगळे हवेतील तीर आहेत उगाच वायफळ चर्चा करणे टाळावे

  • @Vinayak534
    @Vinayak534 16 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    अंगावर येणारा शत्रु चांगलाच, दगाबाज मित्रा पेक्षा.....

  • @mandar8557
    @mandar8557 16 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    5 वर्ष सत्तेशिवाय रहाव लागेल 😂 .. कोण करेल उपास ?

    • @rnkl0707
      @rnkl0707 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      राष्ट्रवादी 5 वर्षे सत्तेत होती. अजित पवार 4 वर्ष उप होता

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शरद पवार मध्ये दम नाही 5 वर्ष विरोधात बसायच हा इतिहास आहे

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 16 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    विरोधी पक्ष च ठेवायचा नाही असंच ठरवलेलं दिसतय

    • @PopatDhavale-x3p
      @PopatDhavale-x3p 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जनतेलाच विरोधक नकोसा झालाय असंच वाटतं आहे

    • @AIBot354
      @AIBot354 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@PopatDhavale-x3p barobar, aajkal lok rulling part la sodun opposition la ch jasti shivya ghaltat 😂

  • @RMD00SD
    @RMD00SD 16 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    काकांनी मोठा गेम केला उद्धव चा

  • @GauravMalache-so9xt
    @GauravMalache-so9xt 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फडनीस साहेब याना विनंती आहे की ऊदव ठाकरे व इतर विरोधी पक्षा तले याना महायुती सरकार मधे घेऊ नये

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आरतीच्या बोलण्याला अनुमोदन आहे.🎉🎉

  • @Gajanan.D.Gonnale
    @Gajanan.D.Gonnale 16 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    म्हणजे महाराष्ट्र मध्ये कोणताच विपक्ष आहेच नाही. सगळे सतेत आहे..😅😅😅😅😅

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mns ani vanchit ahee na 😂

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खोबर तिकड चांगभल अस आहे म्हाताऱ्याच 😂😂😂

    • @maheshaher8844
      @maheshaher8844 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Loksabha athavtika 10 paike 8 jaga te pan kendrat rajyat sarkar nastani na ed na CBI na Paisa kasla hi support nastani 8 khasdar

    • @maheshthopate5651
      @maheshthopate5651 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      tuzya sahebakade lay paisa ahe satta pipasu ahe maratha samjala arkshan milu dil nahi nust jati pati ch rajkaran kel

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खर आहे...😂😂

  • @jda8508
    @jda8508 16 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अब समझ में आया साला गंगाधर ही शक्तिमान है😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @mihirandgrisha8312
      @mihirandgrisha8312 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पर ये साल गंगाधर कोन है

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      गंगाधर नाव ऐकून हे 🤔

  • @TheNatureDiary1
    @TheNatureDiary1 16 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    एक वेळेस शरद पवार परवडेल पण उद्धव ठाकरे ला चुकून भाजपने सोबत घेऊन ये😂😂

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Right 👍

    • @yashkamthe799
      @yashkamthe799 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Uddhav saheb janar pn nahi bjp sobat, bjp dustbin box zala aahe, sagle kachra bjp mudhey ch aahe

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Semniya te jat nastat

    • @thedreamer1130
      @thedreamer1130 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ​@@yashkamthe799 eka payavar ubha ahe to BJP sobat jayla.. ata kuthlya tondane jayach mhnun gapp ahe.. Sanjyane tar rastyavar aanun sodlay UBaTha la😂😂

    • @sanjaykhandait9865
      @sanjaykhandait9865 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍​@@thedreamer1130

  • @patil4017
    @patil4017 16 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पहिले बोलभिडू बसणार गाडीत 😂😂😂😂😂

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अरे, मी कुठे जाऊ आता??? एक सामान्य मतदाता 😝😝😝

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhikh mag aata vote detana paise tar gheto na varun dadagiri pan 😂😂😂😂

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एकदा भाजप आणि काँग्रेस ची युती होऊ दे मग डोळे मिटायला मी मोकळा.

    • @Ams_Gamee
      @Ams_Gamee 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @SamGaming-ko3xe
      @SamGaming-ko3xe 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😅

  • @sushilkulkarni8434
    @sushilkulkarni8434 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकवेळ पवार परवडेल पण ही thakarya नकोच.

    • @adityadhumal5375
      @adityadhumal5375 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      पवार ब्राह्मण विरोधी आहे, आणि नास्तिक सुद्धा आहे चालेल का तुम्हाला 😅

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देवाभाऊ फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री पदाच्या हार्दिक शुभेच्छा
    🕉️🪷🚩🕉️🪷🚩

  • @surajkendre30
    @surajkendre30 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हे लोक viwes साठी काहीही बोलतात आणि काहीही फालतू लॉजिक लावतात सहज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव म्हणून गेले होते दादा आणि तुम्ही काय पण हिशोब मांडता 😂

    • @anandpatil5673
      @anandpatil5673 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhala kuni sangitla...😂😂

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anandpatil5673 हे पण गेलते शुभेच्छा द्यायला 😂😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 16 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आरतीला सगळंच माहित आहे असे नाही

  • @rugvedjoshi8760
    @rugvedjoshi8760 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाजप समर्थक म्हणून मला तरी असं वाटतं की कसा का असेना विरोधी पक्ष असायलाच हवा

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rugvedjoshi8760 शिंदे नसते तर 50 जागा बीजेपी च्या 50 जागा कमी झाल्या असत्या, काॅंग्रेस च्या 25 ,व ठाकरे सेनेच्या 20 व तुतारी च्या 5 जागा वाढल्या असत्या व शिंदेची एखाद दुसरी जागा गेली असती व पिंगाणी नसती तर अजित दादांच्या 10 व वंचित नसती तर मविआच्या 20 जागा वाढल्या असत्या.
      हे लाडकी बहीण,अदानीचे पैसे,केंद्रात सत्ता व आरएसएस ने फडंवीससाठी टाकलेली हिंदुमस्लिम यामुळे निर्माण झालेले सोयीचे राजकारणावर भर यामुळे हे झाले,व बीजेपी नसती तर फक्त लीड कमी झाली असती.
      व दोन राष्ट्रवादी समोरासमोर लढल्यामुळे 2 अपक्ष आले तर आपले पाच सहा लोक ईतर पक्षात बीजेपीने पेरले असते नाही तर बीजेपी च्या स्वत: च्या सर्वैत 63 हाच आकडा फिक्स होता.
      # मोहीत कंबोज ,नवनीत राणा,पडळकर,नेपाळी टिल्लु गॅंग,खोत कसे खुश झाले असते भाऊ.#
      पण हे राजकारण आहे ,यात जर व तर ला अर्थ नसतो.
      आता गरीब मराठा,ओपनमधिल गरीब ,ओबीसि,एस सी,एस टी,एन टी,महीला,मजुर, यासाठी रोजगार निर्मिती व भांडवलनिर्मिति करा म्हणाव
      गरीब शेतकरीला एमएसपी हे काम करा म्हणावे?
      बास झाले राजकारण ,हो महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजराथला नेउ नका म्हणजे मिळवली असे समजा
      व पुढची निवडणुक बॅलेट पेपरने घ्या ,कोणी का जिंकेना?

  • @manojmane1921
    @manojmane1921 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे साहेब व अजित दादांची बार्गनिंग पावर कमी करणे हाच एक उद्देश

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकही गाडी मध्ये बसणार नाही

  • @VijayShendge-zv3ew
    @VijayShendge-zv3ew 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणी विरोधक राहो अथवा न रहो ,मी राहनार,विजय शेंडगे मुंबई

    • @pawar1190
      @pawar1190 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      मुतून झोप तु 😂😂😂😂

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    म्हातार सत्ता बघून चांगभलं बोलतय

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक हैं तो सुरक्षित हैं. सर्व हिंदूंनी संघटित होऊन राष्ट्र विकासासाठी कार्य केले पाहिजे.

  • @dhananjaygawade2014
    @dhananjaygawade2014 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👌🌷 छान विश्लेषण केले मॅडम 👍❤️

  • @njnitinjoshi
    @njnitinjoshi 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अहो, काहीही बोलता. इकडे विरोधी पक्ष संपवतो असा आरोप BJP वर करत आहेत त्या पार्श्व भूमीवर असे करणे?

  • @SP-kn4di
    @SP-kn4di 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    30000 koti property chapnare Bhujbal sir konte mantri honar

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit2423 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, समाजाचे ओझे कुणाच्या खांद्यावर!

  • @Ppp2.3480
    @Ppp2.3480 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार गट घ्या उध्दव ठाकरे गट घ्या काँग्रेस ला पण घ्या आणि जनतेला विरोधी पक्षात ठेवा 😂

  • @ninjaman5229
    @ninjaman5229 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असं होईल , तस होइल..... असं करू करू बोल भिडू नी तब्बल १ million subscribers मिळवले आहेत यात शंका नाही😂

  • @3081-u5n
    @3081-u5n 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दोघं पणं बसणार आहेत पणं पॅहल कोन हे बघत आहे

  • @sandeepgoregaonkar5076
    @sandeepgoregaonkar5076 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कोणाचं काही बोलू शकत नाही.
    आज रात्री कोण कुणा बरोबर असेल,
    आणि सकाळी कोण कुणा बरोबर असेल, काही सांगू शकत नाही.

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्यांनी सत्तेत जावा आयघाल्यानो आम्ही जनता बसतो विरोधात 😅

  • @slim11shock
    @slim11shock 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार मी आरती.. लोकांच्या डोक्यात कल्पना रुजवणे, हा माझा जॉब आहे.

  • @crazyspot369
    @crazyspot369 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congress वाल्यांच काय घाण लक आहे राव 😂😂😂 जायच तर आहे पन जाताच येत नहीं😅

  • @alapkulkarni837
    @alapkulkarni837 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भल्या भल्यांना वठणीवर आणलं देवा भाऊ नि मानलं भो 😂😂

  • @NetraliBhurke
    @NetraliBhurke 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    २०१९साली उबाठा ने केलेला अपराधाची शिक्षा झाली पाहिजे

  • @akashkale9053
    @akashkale9053 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेब कधीच bjp बरोबर जाणार नाहीत

  • @MaheshGiram-f2z
    @MaheshGiram-f2z 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीजेपी मध्ये नासके कांदे नको. नाहीतर आम्ही बीजेपी सोडू.

  • @GorakhJadhav-cx7po
    @GorakhJadhav-cx7po 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सोड़ा ते राजकारण तुम्ही लईच विडीओ बनु राहिले

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काँग्रेस ला पण घ्या आणि बच्ची कडू एकटा राहू द्या विरोधात.. पक्या सोबत 😂😂

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार बिजेपीकडे गेले तर दिर्घकालात शिवसेनेचा विस्तार मोठा होण्यास मदत होईल।

  • @sahilpathak9767
    @sahilpathak9767 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ते शिवाय हे लोक जगू शकत नाही 😂

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aree Uddhav 😅😂

  • @suryakantdhulap6063
    @suryakantdhulap6063 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याना हीन्दुची काळजी नाही ?

    • @ashpat5229
      @ashpat5229 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Pahile paisa yeto mag hindutva

  • @avliyacreation
    @avliyacreation 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ता आहे तर भत्ता आहे

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ता सत्ता आणि सत्ता जल बीन मछली???
    सत्ताधिशांच्या शहरात राज्यात देशात विदेशात संपत्तीची स्पर्धाच स्पर्धा???

  • @shribaji536
    @shribaji536 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदित्य आणि सुसू दोघानाही वाचवण्या साठी बीजेपी पाहिजे

  • @vedantpatil7937
    @vedantpatil7937 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आईची रे सगळे जावा सत्तेत 😂😂

  • @ashoka-iq4fq
    @ashoka-iq4fq 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कादर खान चा डायलॉग आठवला, कुर्बानी देगा कौन और पहले भागेगा कौन.

  • @StarOne77
    @StarOne77 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणुकाच घेऊ नका... विरोधक नाही.. सर्व काही बिनविरोध सरकार येईल.. सरपंच पद जसं एक वर्षासाठी देता तस मुख्यमंत्री पद दर वर्षाला द्या..

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उद्धव ठाकरे ला शिवसेनेचे अवस्था सुधरायचे असेल तर सर्वप्रथम संजय राव तलाव बाहेर काढले पाहिजे रोज उठून भोंगा वाजतो काहीतरी फालतू बोलतो

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाडीत?
    प्रथमदर्शनी काहीतरी वेगळंच वाटलं...

  • @SDCD-B4u
    @SDCD-B4u 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    10 दिवस थाम्बा.... केंद्रत काय घडते पहा... आरएसएस आणी चेकमेट.. 👍

  • @hemantmulmule2895
    @hemantmulmule2895 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Mhatara cha bolka bidu 😂

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेना UBT,राष्ट्रवादी SPजर बीजेपी मध्ये गेले तर समजा महाराष्ट्र हुकुमशाही कडे घेऊन जाणारे पहील राज्य ठरेल या तिळ मात्र शंका नाही असे मला वाटते.

  • @hanmantbagale7025
    @hanmantbagale7025 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जर उद्धव ठाकरेंना भाजपने जवळ केले तर भाजपने आमच्या मतांचा विचार करु नये. कारण परत भविष्यात भाजपला आमचा मतदान होणार नाहीच.

    • @virajpadole1009
      @virajpadole1009 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Confess la Kara mag bjp confess la jawl karnr

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपने शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटारात जवळ करू नये त्यामध्ये भाजपचे नुकसान होईल

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता आरती ताई ला कॅबिनेट मंत्री बनवा ✅✅

  • @harishmahalle-hh9mo
    @harishmahalle-hh9mo 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला वाहत्या गंगेत हात धुणे म्हणतात 😂

  • @ArnavKendre-x9n
    @ArnavKendre-x9n 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व पक्ष सत्तेत या bjp shivsena shinde , shivsena ubt, ajit pawar ,sharad pawar सगळे एकत्र सत्तेत या 288 जगांची महायुती विरोधात कोणीच राहू नका जनतेची वाट लावा महाराष्ट्र विकून टाका
    जनतेचे लचके तोडा
    सलाम तुमच्या राजकारणाला आणि बोलभिडू च्या कंटेंट ला दोन्हीपण बकवास

  • @pramodgarde506
    @pramodgarde506 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दिल्ली सामोर झुक्नार नाही बोलणारा आपलया खासदारांना पूढे करुन मोदिना भेटायला पाठवतो..वाह रे उध्हवा..

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी गट या दोघांनाही सोबत घेणे योग्य नाही कारण त्यावर निष्ठावंत वर अन्याय होईल पुन्हा ते बंड करतील भाजपने कुणाला घेऊ नये कोणासोबत जाऊ नये

  • @xcyberscar4992
    @xcyberscar4992 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    नुसता हवेत गोळीबार 😂

  • @jda8508
    @jda8508 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे मात्र नक्की की चारही पक्षाची कासरे BJP च्या हातात आहेत सध्या😂😂

  • @SanjayAhire-pc6id
    @SanjayAhire-pc6id 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    या दोघांना जर भाजपने जवळ घेतले तर भाजपची प्रतिमा खराब होईल.

  • @bhagyashrijawane8345
    @bhagyashrijawane8345 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩🚩Uddhav Thakre saheb aata zuknar nahit. 🚩🚩

  • @shubhamChapait
    @shubhamChapait 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार साहेब आम्ही उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही जनतेने नाकारले यांना जर माहिती जवळ करत असेल महायुतीला मतदान करून माझी चूक झाली मी अशी कबुली देतो

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव नको आणि ते म्हातर्ड ही नको बर का devabhau दोघांचंही राजकारण संपवून टाका

  • @sandippatil326
    @sandippatil326 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुणी नाही

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब बसणार गाडीमध्ये 😊😊

  • @narsingrathod7935
    @narsingrathod7935 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नेहीप्रमाणेच बोल भिडू ल काही शाट माहीत नाही

  • @dr.katesfastayurvedaforhea3380
    @dr.katesfastayurvedaforhea3380 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay hi pan..Kay title ahe😊

  • @chetanpatil5469
    @chetanpatil5469 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक वेळा काँग्रेस चालले पण उध्दव ठाकरे नाही

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते काहीही असो...आम्ही पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ आहोत..... शरद पवार भाजपमध्ये गेले तरी पुरोगामीच....
    यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र....❤

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार जर भाजपसोबत गेले तर मंगळसूत्र चोर कोणावर टीका करणार..

  • @siddheshwargiram4049
    @siddheshwargiram4049 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    First view first comment

    • @monu-qy2hg
      @monu-qy2hg 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mag kay karu mi makada❤

  • @sujptl
    @sujptl 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू तुमचं जर तर केलं खड्यात 😂

  • @AnupInToronto
    @AnupInToronto 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत काय शिवसेना संपवल्याशिवा थांबत नसतो .. डायरेक्ट शून्यावर 😂

  • @SMetkari84
    @SMetkari84 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kalparyant Purogami, Sahyadri, Janta Raja, maharashtra delhi pudhe zukat nahi ....ani aj ky chalu ahe.....Laj kashi vatat nahi Yana

    • @borkarbrothers9796
      @borkarbrothers9796 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोल लोडू....शरद पवारांचा लाळ चाट्या चिन्मय साळवी...😂😂😂

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारचा जन्म फक्त सत्तेसाठी झाले आहेत त्याशिवाय त्यांना करमत नाही आता सुप्रिया सुळे ला मंत्री करावं असं वाटत असेल जाता जाता

  • @shrikrishnahasabnis3406
    @shrikrishnahasabnis3406 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व हिंदू ना एकत्र करून घ्यावे व हिंदू चे बाजूचे कायदे करुन अखंड हिंदुस्थान करावा सुर्य चंद्र असे पर्यंत हिंदूस्थान राहिल

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aarti tu khup pakvte aadhiche sotache video bag 😂😂😂😂😂

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म काय २०१९ ला अक्ल गु खात होती काय

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव नको आणि ते म्हातर्ड ही नको बर का devabhau

  • @thala_vikram9073
    @thala_vikram9073 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस चे 16 काय करणार मग त्यातून नाना फक्त 208 वाले पुढे त्यांना काही स्थानच नाही आता मला वाटतं 288 आमदार महायुतीत दिसतील 1 वर्षाच्या आत😂

  • @Pratiksha.mungekar193
    @Pratiksha.mungekar193 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही सांगते ती येऊन जाऊन पवार चे गाणे

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग जनतेने कुठे जावे

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजपला शिव्या देणारे सगळेच भाजप मधे चाललेत, लोकं मात्र वेड्यात निघाले आहेत.भाजपला पण लाज वाटली पाहिजे स्वतः च्या इज्जतीची!!😂😅