अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांचे समायोजन | जाणून घ्या काय आहे नवीन GR |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 33

  • @balwantmohite7002
    @balwantmohite7002 9 วันที่ผ่านมา

    उत्तम माहिती दिली आहे.

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 8 วันที่ผ่านมา +1

    जेआधी हजर झाले तेच शिक्षक आधी समायोजन होईल.एका वेळी दोन पदवीधर उडवून तिसरे गणित विज्ञान पद कसे निर्माण होईल?सगळा स्टाफ संवर्ग एक. दोन दिव्यांग कर्मचारी, एक बहुविकलांग मुलाचे पालक व एक सिंगल पॅरेंट सिंगल एम्प्लाय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकमेव अपंग बेरोजगार पतीची विधवा शिक्षिका पत्नी,शासनाचा जी आर सह आलेली महिला.

  • @latapathrikar4179
    @latapathrikar4179 8 วันที่ผ่านมา +1

    आधी होते चार अपत्ये एकच सरकारी शाळा,आता दोन अपत्य अट, गल्लोगल्ली शाळा.. कुठून आणावा लेकरांचा मेळा..?

  • @mohanandure4845
    @mohanandure4845 10 วันที่ผ่านมา +2

    अतिरिक्त शिक्षकाची नावे संस्था कळवत नसेल तर काय करावे

  • @mohanandure4845
    @mohanandure4845 10 วันที่ผ่านมา +1

    संस्थेमध्ये अतिरिक्त शिक्षक कोण ठरतो ( सिनीअर का ज्युनिअर )

  • @aartibk9
    @aartibk9 11 วันที่ผ่านมา +3

    पदवीधर शिकत अगोदर कोण अतिरिक्त होतो Math science की language ??

  • @sabihasattar7723
    @sabihasattar7723 11 วันที่ผ่านมา

    Science graduate teacher k leye kitne sankhya hona z.p school m ek padvidhar k leye class 6,7 h.

  • @CHARUTAIKARADE
    @CHARUTAIKARADE 11 วันที่ผ่านมา

    Alpsankhyank school mdhe jr ekhade pd atirikt zale tr tyache samayojn kse hote

  • @rupeshborkar1532
    @rupeshborkar1532 11 วันที่ผ่านมา

    सर अंशतः अनुदानित ला मेडिकल क्लेम लागू आहे का,असल्यास gr पाठवा

  • @rohinideshmukh9069
    @rohinideshmukh9069 11 วันที่ผ่านมา

    2023-24 aadhar validation nusar samayojan aahe ka

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714 11 วันที่ผ่านมา +1

    अंपग समवेशित शिक्षण माध्यमिक स्तर यांचे समायोजन करची आहे परिचर च

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  11 วันที่ผ่านมา

      प्रश्न व्यवस्थित लक्षात आला नाही.

  • @tambadevinod9905
    @tambadevinod9905 11 วันที่ผ่านมา +1

    पदवीधर/अपदवीधर यास साठी कोणते नियम आहेत

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  11 วันที่ผ่านมา +1

      जिल्हा परिषद व खाजगी शाळा यांचे नियम वेगळे आहेत. आपल्या त्रोटक माहिती वरून नक्की सांगता येणार नाही.

  • @ganeshkuhire7540
    @ganeshkuhire7540 12 วันที่ผ่านมา +1

    शिक्षकेतर भरती अंदाजे कधीपर्यंत चालू होईल, सर

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  12 วันที่ผ่านมา

      नक्की नाही सांगता येणार सर.

  • @dhanajisuryavanshi00009
    @dhanajisuryavanshi00009 11 วันที่ผ่านมา

    सर.आमच्या संरथेत कनिष्ठ लिपिक पद रिक्त आहे वरिष्ठ पद कार्यरत आहे पट संख्या कमी झाली आहे तर वरिष्ठ लिपिक पद अतिरिक्त होणार का वरिष्ठ लिपिक एकजनच कार्यरत आहेत

  • @ashapawar4776
    @ashapawar4776 11 วันที่ผ่านมา +1

    सर आमचे सर कला शिक्षक आहे व ते अतिरिक्त झाले आहे वसरानी 15 वर्ष विना वेतन काम केले आहे व60%् वरून 40%वर आले सर आमचे 4 वर्ष राहिले आहे

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  11 วันที่ผ่านมา +1

      हा जीआर तुम्ही शासनाच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करून व्यवस्थित वाचा.
      सरांना वेतन संरक्षण मिळू शकते.

  • @laxminatkare1042
    @laxminatkare1042 11 วันที่ผ่านมา +1

    दोन शिक्षक एकाच दिवशी शाळेवर उपस्थित झाले असतील.तर त्यापैकी कोणता शिक्षक समायोजन पात्र ठरू शकतो.

    • @kulguru1083
      @kulguru1083 10 วันที่ผ่านมา +1

      मुळ नेमणूक ज्याची आधी तो

    • @vishnujadhav3434
      @vishnujadhav3434 10 วันที่ผ่านมา

      समायोजनास पात्र 😅😅

  • @sandipdankhade97
    @sandipdankhade97 11 วันที่ผ่านมา +1

    Samayojan ata kadhi honar ahe

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  11 วันที่ผ่านมา +1

      त्या त्या जिल्ह्याच्या संदर्भातला हा विषय आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या तारखा वेगळ्या असू शकतात.

  • @tambadevinod9905
    @tambadevinod9905 11 วันที่ผ่านมา +1

    आदिवासी शिक्षक संयोजित करताना त्या संदर्भात कोणते नियम आहेत.

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  11 วันที่ผ่านมา

      शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरवताना त्यांचे काही निकष आहेत. एकदा समायोजन झाले की त्या ठिकाणी रुजू व्हावे लागते.

  • @arunmhaske6952
    @arunmhaske6952 11 วันที่ผ่านมา

    आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या शिक्षक अतिरिक्त ठरतो काय ठरल्यास समायोजनाचा काय नियम आहे.

  • @kiranbaviskar279
    @kiranbaviskar279 12 วันที่ผ่านมา +1

    शिक्षकेतर भरती काही अपडेट सर

    • @SACHINARUNJOSHI
      @SACHINARUNJOSHI  12 วันที่ผ่านมา

      नाही सर

    • @bhagwatrindhe3917
      @bhagwatrindhe3917 11 วันที่ผ่านมา

      सर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक या पदाच्या भरपूर संस्थेच्या एड पडल्यास त्या कशा बाकीच्या का नाही श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती

  • @AniketAtak-b9m
    @AniketAtak-b9m 11 วันที่ผ่านมา

    सर शिपाई भरती होईल का ?