युवक-युवती नव्हते ते... दंगा करणारे होते गोरगरिबांच्या दुकानांचा आणि गाड्यांचा नुकसान केलं त्यांनी काय मिळालं त्यातून त्यांना काय सिद्ध केलं. आशा लोकांना तुम्हीच पाठबळ देता.
Modiji Kay karte ahe na bangla desh sarkarla dharevar dhara mhna fakt Hindu khatre me mnun nahi chalnar ata vel aali bjp valyana kahi karaychi karan apanch bij bovle bhartat je musalmanavar atyachar kele ata te lok pan utter denar manun aplya sarkarla samjle pahijen ki aple hindu pan eter deshat rahte
इथला हिंदू टॅक्स देऊन मरतोय त्याला हाताला काम नाहीत आरोग्यसेवा अपुरी आहे महिला संरक्षण नाही महागाई बेरोजगारीने जगणं मुश्किल झालाय ...आधी इथल्या लोकांना सुखी करा मग त्या बंगाली हिंदूच बघा
जयांची नुकसान झाले ते ही संविधान वरच सगळे वेवहार करतात ना मग जेंव्हा संविधान तोडफड झाली तेंव्हा व्यापारी सगळे का नाही आले आता एक झाले का तेंव्हा का एकजुट झाले कारण त्यांना संविधानाचे काही घेनदेन आंबेडकरांनी फक्त त्यांच्या समाजासाठी संविधान लिहिले का आज मोठमठे वकील आपले तिजोरी भरतात ते हयाच संविधानावर ना लाज वाटायला पाहिजे हयांना
आमचे म्हणणे आहे की तुम्ही असे कृत्य का करता का बर सविधाना चा द्वेश करता काय गुन्हा केला सविधाना मुळे देशातील प्रतेकाला हक्क आनी न्याय मिळ्तो त्यामूळे लोक सुखी आहेत आनंदी आहेत याचे कारन आहे सविधान जे हुकुमशाहीला स्थांन नाही सर्व जनतेला स्वातंत्र दिले आहे
महाराष्ट्राचा बिहार केला या प्रशासनाने कोणताही अंकुश ठेवायचा नाही लोकांच्यावर म्हणजे अराजकता माजून दहशत निर्माण होते समाजात या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का असला तर तो कितपत प्रामाणिक आहे सर्वसमावेशक न्यायासाठी याचा पण विचार करणे गरजेचे आहे
😂 भाऊ यांनी कूठे केलं. BJP च्या आमदार आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेवुन राजकारण केलं. उगाचच कुणाला पण दोष देवू नये अर्धवट ज्ञान असल्यवरती कोणावरती पण दोष लावतो.
तुझा बाप काय पाकिस्तान मधे राहतो का? संविधान हे भारताचे आहे... अपमान झालं म्हणून शांत आंदोलन करत असताना सुद्धा पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केलं त्यामुळे हिंसक वळण मिळालं ...
Nila kabutar manje Kay boln aahe as tuz Nila kabutar kon aahe tujhya aai che yar aahet ka Nile kabutar bol tujhya sarkhe lok ka aai ka ghaltat jativad karnya sathi
संविधानाचा अपमान करणाऱ्याला व्यक्तीला जर मृत्युदंड नाही दिला आणि ज्या व्यक्तीचा पोलिसांनी जीव मारून टाकला आहे अशा दोन्हीही व्यक्तींना जर सजा झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला न्याय देणार नाही ही काल करणे
भारतातील सर्व स्मारकांसाठी आणि पुतळ्यांसाठी एक आचार सहिंता निर्मान करण्याची गरज आहे पोलिस प्रशासनासह त्या त्या सर्वच महापुरूषांच्या भक्तांनी सुध्दा चोविस तास पुतळ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी पुतळा फक्त जयंती आणि पुण्यतिथीला पहायचा आणि स्वछ करायचाच फोटो काढायचे बाकी काही देणेघेणे नाही हे सर्वच महापुरूषांच्या बाबतीत होत आहे भक्तांची काहीच जबाबदारी नाही का
कोणालाही दोष देण्यापेक्षा ज्या चुका झाल्या त्या कशा झाल्या हे तपासा आणि कोणीही वातावरण तापू नये भाजप वाली भीमसेन का चा विरोध करू शकत नाही भीमसैनिक भाजपचा विरोध करू शकत नाही आता फक्त महाराष्ट्रात दोनच झेंडे 🧡💙
साहेब तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात . आम्ही सर्व १९८५पासुनचे शिवसैनिक तुमच्या पाठीशी समर्थपणे पाठीशी उभे आहोत. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासाठी आम्ही प्राणपणाने काम करत राहु🙏🙏🙏जय भवानी जय शिवराय,जय जिवा महाला,जय शिवाजीराव काशिद🙏🙏
मी हिंदूत्व वाद्यांनो विचारतो तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ह्या भारतातील तमाम बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक समाजाचे स्थान काय असणार आहे? तुमच्या "एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगे ची संकल्पना काय. ??
यांच्या मुळे झालं आहे सगळ 🎉 जबाबदार तुम्ही आहेत 🎉
Yacha jababdar RSS BJP Congress Ani fadnavis aahe
अगदी खरय😅
अगदी खरय😅
💯
अजून राज्याला गृहमंत्री नाही 🤔🤔🤔🤔🤔🤔
उद्या परभणी पूर्णपणे जर जळाली तरी साहेबाचा एकच डायलॉग असेल हे कोणीतरी घडून आणलं झालं आणि हात झटकून मोकळे 👏👏👏👏👏👏
मग काय 😅 गेले 20 वर्ष येच दिसतय
तु तेल टाकु नको किती शहाना आहे माहिती आहे
तीन वेळा खासदार कोणत्या कामावर झाले हेच कळत नाही😢
जाऊन बघ ना उगाच आला का
त्यांना का निवडून देता त्यांना घरी बसवा
तु कुठे गेला होता तु तर खासदार आहे ना भाजपचा कोण पदावर आहेत परभणीत पण तु खासदार आहे ना मग तु काय केल दंगल करताना
मी का येवु मत नाही पाहिजे का मला😅😂
सरकारचा काम होता तिथे दोन पोलीस ठेवण्याच
बीजेपी हटाव, देश बचाव
शिवसेना खासदार आणि पाठीमागे उभे कोण आहेत 😅 यातच सगळं आलं
khara aahe je manaat asta te tondawar yetach😅
Hindu Muslim dono hai...stop spreading hate...
Tumchi avkat mhanje hindu muslim
पाठीमागे उभे राहणारा तो एक देशाचा नागरिक आहे तुझ्यासारखा मनातील विषमता काढून टाक.
याला निवडून दिले हीच खूप मोठी चूक आहे परभणीकरांची
परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे गुन्हे माघार घेण्याची हिंमत दाखवावी
हे आमचे प्रतिनिधी
Chya maila बोलतो हा पण लाज मला वाटते 😂
😂😂😂खर आहे😂😂❤
प्रत्येक देशातील राष्ट्रपतींना मी कोण आहे हे सर्व माहिती आहे❤
सेप वाले तुझ्या पाठीमागे आहेत 😂
त्यांच्यामागे सर्व ओबीसी उभा आहेत काय म्हणला आहे तुमचं.
या घटनेचा निषेध तर आहेच, पण त्याचबरोबर सरकारचा देखील निषेध आहे,
Yes boss
धन्यवाद खादर साहब संविधानाची प्राइवेट धन्यवाद
मोर्चा भाजपचा नव्हता किंवा कोणत्या जातीचा नव्हता साहेब हिंदुचा होता राजकारण नको यात
भीमा तुझ्या ओंजळीत चंद्र सूर्य मावले नावाफुढे आमच्या माणूस लावले... जय obc🧡.. जय bhim💙... झालेल्या घटनेचा जाहीर निषेध...!!
खासदार,साहेब,आपले, विचार, सूं दर,आहेत,जय,भवानी,जय, शिवाजी,जय,भीम
युवक-युवती नव्हते ते... दंगा करणारे होते गोरगरिबांच्या दुकानांचा आणि गाड्यांचा नुकसान केलं त्यांनी काय मिळालं त्यातून त्यांना काय सिद्ध केलं. आशा लोकांना तुम्हीच पाठबळ देता.
मग काय 😅 मतदांन हवे असतात😂
युवक युवती नाही तर कोण होते. शहाणपणा शिकवू नको
पोलिसांनी तोडफोड केली मग सरकारकडून काय पैसे मागतात त्या पोलिसांकडूनच घ्या
जय भिम 💐🙏💐
अहो आमदार साहेब बांगलादेश मध्ये काय चाललंय बघा जाती जाती करू नका हिंदू म्हणून सांगा आजकाल तर लोकांना हिंदू म्हणून जगायची लाज वाटायला लागली आहे
Are ithlya hinducha vichar kar adhi Bangladesh chya hinducha sarkar vichar karel 😅😅
@bhartishinde2356 बांगलादेश देशातल्या हिंदू साठी रडू येतंय, मणिपूर भारतातच आहे, सहा महिने जळतय तिकडे लक्ष सुद्धा जात नाही ना.
Modiji Kay karte ahe na bangla desh sarkarla dharevar dhara mhna fakt Hindu khatre me mnun nahi chalnar ata vel aali bjp valyana kahi karaychi karan apanch bij bovle bhartat je musalmanavar atyachar kele ata te lok pan utter denar manun aplya sarkarla samjle pahijen ki aple hindu pan eter deshat rahte
इथला हिंदू टॅक्स देऊन मरतोय त्याला हाताला काम नाहीत आरोग्यसेवा अपुरी आहे महिला संरक्षण नाही महागाई बेरोजगारीने जगणं मुश्किल झालाय ...आधी इथल्या लोकांना सुखी करा मग त्या बंगाली हिंदूच बघा
आणि मणिपूर मध्ये कोणते मुस्लिम घुसलते😂😂😂
जयांची नुकसान झाले ते ही संविधान वरच सगळे वेवहार करतात ना मग जेंव्हा संविधान तोडफड झाली तेंव्हा व्यापारी सगळे का नाही आले आता एक झाले का तेंव्हा का एकजुट झाले कारण त्यांना संविधानाचे काही घेनदेन आंबेडकरांनी फक्त त्यांच्या समाजासाठी संविधान लिहिले का आज मोठमठे वकील आपले तिजोरी भरतात ते हयाच संविधानावर ना लाज वाटायला पाहिजे हयांना
परभणीतील संविधानाचा अपमान या घटनेचा जाहीर निषेध
गप राहा 😁
Aavajat badal kart bolat aahat he sarvana kalate aahe ....
"एक है तो सेफ है" म्हणणारे दंगलीच्या वेळेस 'सेफ' करण्यासाठी का आले नाही म्हणता, म्हणजे 'हिंसेला' हिंसेनेच उत्तर द्यायला हवे होते का?
तुम्हीच तर खासदार आहात जिल्याचे. आमदार सुद्धा आघाडीचेच आहेत मग दुसऱ्यांना दोष का देताय?
लाज वाटू द्या हो...
👍👍👍👍
भारतात नागरिक असुरक्षित.... बांग्लादेशात काळजी..
हे जिंतूर सेलू च्या आमदारांना कळाला नाही साहेब. त्या म्हणतात की तो आरोपी मनोरुग्ण आहे. अतात तुम्हीच सांगा. 😢😢
शहीद, सोमनाथ च्या कुटुंबाला न्याय द्या, ही , आपणांस कळकळीची विनंती आहे
0:58
🙏🙏🙏
आमचे म्हणणे आहे की तुम्ही असे कृत्य का करता का बर सविधाना चा द्वेश करता काय गुन्हा केला सविधाना मुळे देशातील प्रतेकाला हक्क आनी न्याय मिळ्तो त्यामूळे लोक सुखी आहेत आनंदी आहेत याचे कारन आहे सविधान जे हुकुमशाहीला स्थांन नाही सर्व जनतेला स्वातंत्र दिले आहे
Absolutely right sir.
काम ना धाम 😊.....नुसती बडबड😮
महाराष्ट्राचा बिहार केला या प्रशासनाने कोणताही अंकुश ठेवायचा नाही लोकांच्यावर म्हणजे अराजकता माजून दहशत निर्माण होते समाजात या महाराष्ट्राला गृहमंत्री आहे का असला तर तो कितपत प्रामाणिक आहे सर्वसमावेशक न्यायासाठी याचा पण विचार करणे गरजेचे आहे
Chatrpari shivaji maharaj ki jai. Jai shivaji jai bhavani
जाहीर निषेध
परभणी चा विकास कि पुन्हा परभणी भकास
तुमचा सेना चा विचार बदलेत तुम्ही काय बोलणार आता ऊदव सेना हि हिंदू विरोधी झाली आहे
तुम्ही परभणीचे खासदार असताना काय केलं साहेब
तु खासदार आहेस.काय करु लागला.. राजकारण करू नको.निकामी खासदार..
😂 भाऊ यांनी कूठे केलं. BJP च्या आमदार आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेवुन राजकारण केलं. उगाचच कुणाला पण दोष देवू नये अर्धवट ज्ञान असल्यवरती कोणावरती पण दोष लावतो.
लोक वेड नाहीत तो तूच
Jay Maharashtra
Khar ahe boss
हे संविधान बाबासाहेब यांचेच आहे...पण बाबासाहेब यांच्या संविधान.......अशी भाषा वापरली नाही पाहिजे हे संविधान सर्वांचे अशी भाषा हवी
❤️❤️❤️
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
खासदार साहेब आपले खूप खूप अभिनंदन, खूप छान आणि एकदम खरं बोललात
खासदार साहेब की जय हो
खासदार साहेब फारच सुंदर विवेचन केले
तर तुझ काय म्हणण आहे की हिंदूंनी सुद्धा रस्तावर उतरून या निळ्या कबुतरांसारख्या दंगली करायच्या? Yedzva आहेस का थोडा?
तुझा बाप काय पाकिस्तान मधे राहतो का? संविधान हे भारताचे आहे... अपमान झालं म्हणून शांत आंदोलन करत असताना सुद्धा पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केलं त्यामुळे हिंसक वळण मिळालं ...
Nila kabutar manje Kay boln aahe as tuz Nila kabutar kon aahe tujhya aai che yar aahet ka Nile kabutar bol tujhya sarkhe lok ka aai ka ghaltat jativad karnya sathi
😂😂
तुझ्या घरावर उडल्यवर कळलं कबुतर कस आहे ते ल..
😂😂
Maharashtra❤❤❤
राज्यात चुकीचं सरकार आणले आहे आता पाच वर्ष आसच चालणार तयारी ठेवा
Great saheb.....laksha..ghala
साहेबांनी बरोबर बोल्याल आहे
जय भीम
याला निवडून दे दे देणारे , ... गर्मनी कर😂😂😂
Khasdar....💥💥💥
असं असते काय, एक है तो सेफ है
कुठे गेले आता ते लोकं,
खुप सविस्तर मांडणी केली
Jaibhim
परभणी प्रकरण सत्यता समोर येत आहे, कोणता मोर्चा कारणीभूत ठरला यांची चौकशी झाली पाहिजेत पण तसं जाणीवपूर्वक सरकार करीत आहे काय स्पष्ट होतं आहे
बंडू २० जागा मिळाल्या अश्यामुळे😅
खर का
खरंच व😂😂😂😂😂😂
🎉
Hach asel
❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
संविधानाचा अपमान करणाऱ्याला व्यक्तीला जर मृत्युदंड नाही दिला आणि ज्या व्यक्तीचा पोलिसांनी जीव मारून टाकला आहे अशा दोन्हीही व्यक्तींना जर सजा झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीला न्याय देणार नाही ही काल करणे
भारतातील सर्व स्मारकांसाठी आणि पुतळ्यांसाठी एक आचार सहिंता निर्मान करण्याची गरज आहे पोलिस प्रशासनासह त्या त्या सर्वच महापुरूषांच्या भक्तांनी सुध्दा चोविस तास पुतळ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी पुतळा फक्त जयंती आणि पुण्यतिथीला पहायचा आणि स्वछ करायचाच फोटो काढायचे बाकी काही देणेघेणे नाही हे सर्वच महापुरूषांच्या बाबतीत होत आहे भक्तांची काहीच जबाबदारी नाही का
शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या, मागण्या अश्याच तातडीने मांडा,......…कधी शेतकरी संकटात सापडला तर
काय चाललंय,, खासदार साहेब 😊
संसद भवन मद्दे ख़ासदार साहेब दी सले का कदी कुणाला..😂😂😂
संविधानाचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे.आणि बिजेपी आर एस एस ही देशाचा अवमान च करायला आली या देशात शांतता बिजेपी आर एस एस ला नाही पाहिजे.
भाजपचे मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार जवादार आहे ईव्हईऐम बैन झालीं पाहीजे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मांग खान पाहिजे का बाण पहिजे है काय आहे 😂😂
भाजपा जबाबदार आहे
🎉 साहेब तुम्ही एक वेळ येऊन जर बोलाले आसते की थाब मि पाहतो तर ही दगल झाली नसती करन परभणी जिल्हा मधे बॉसॉ माह
खासदार साहेब लक्ष द्या
जय श्री राम
कोणालाही दोष देण्यापेक्षा ज्या चुका झाल्या त्या कशा झाल्या हे तपासा आणि कोणीही वातावरण तापू नये भाजप वाली भीमसेन का चा विरोध करू शकत नाही भीमसैनिक भाजपचा विरोध करू शकत नाही आता फक्त महाराष्ट्रात दोनच झेंडे 🧡💙
आमची लेकरं मारू नका..... आपण जबाबदरीपासून पळू नका.... असं घडणचं.... किती आश्चर्य आहे.....
खुप छान साहेब
भावना विवश हा हा हा
लोकांच्या घरात जाऊन नुकसान...
देशहित, शातता राखावे हे सविधानात नमुद केले आहे.
खान पाहिजे का बाण वर निवडून येणारा तू 😂😂😂😂
Ok
यातुनच संस्कार समजते मराठा समाजाने किती मोर्चे काढले पण १रू पण नुकसान नाही.....
बंद करू नका मी आहें म्हणणार जाधवाच आणि हेकाय आता
3:19 एक भारत बंद व्हायला पाहिजे एक भारत बंद
पोलिसांनी अन्याय केला त्यावर बोला.
परभणीत जर बॉस असले असते तर दंगल झालीच नसती, बॉस दिल्ली ला होते त्यावेळी
कोणी ही येऊ दया किती भी येऊ द्या राहील आमचा एकटा बॉस
काहीही होऊ द्या आपली पोळी भाजलीच पाहिजे
याला जबाबदार फडणवीस आहे
साहेब तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात . आम्ही सर्व १९८५पासुनचे शिवसैनिक तुमच्या पाठीशी समर्थपणे पाठीशी उभे आहोत. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासाठी आम्ही प्राणपणाने काम करत राहु🙏🙏🙏जय भवानी जय शिवराय,जय जिवा महाला,जय शिवाजीराव काशिद🙏🙏
साहेब तुम्ही पेहले तर bjp चा मोर्चा म्हणू नका हिंदू समजाचा मोर्चा होता !
घटना दुर्दैवी आहे त्याला शासन झालाच पाहिजे पण आंदोलन हे साविधानिक पद्धतीने केलें असते तर बरे झाले असते.
विकास कर परभणीचा म्हणलं तर धूर काढतो रस्त्यावर ला
मी हिंदूत्व वाद्यांनो विचारतो तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ह्या भारतातील तमाम बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांक समाजाचे स्थान काय असणार आहे? तुमच्या "एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगे ची संकल्पना काय. ??
Dalit adivasi hinduche hindu dalit bjp lach vote deta
Kahi nahi bhava yeh fakt lokana gulam banvnyache sadhan ahe lokana ashikshit tevne mahnje yhana rajy karayla mokal jevha jevha bjp Ali shikshancha Paya dasala ahe