"धन्य आहे महाराष्ट्र! मधुरा आणि तिच्या मैत्रिणींनी अप्रतिम भक्तिगीते सादर केली आहेत.🎉🎉 गणपती बाप्पा मोरया!" "अंडर 15 क्रिकेटपटू असूनही, मधुरा इतकी छान गायन करते हे पाहून मन अभिमानाने भरून आले. उत्कृष्ट!"
*🎤सगळ्यात पहिल हे गीत काणावर पडताच मन समाधान होत.सणासुदीला माहेरी न्यायाला येणाऱ्या भावाची आतुरतेने वाट बघत असलेल्या बहिणीचे भाव डोळ्यात टचकन पाणी आणतात.मधुरा व सानिका यांच्या सुरेख आवाजातील गाणे खूप छान सादरीकरण केले आहे. हे गाण ऐकल्यावर मन बालपणात हरवून जाते डोळे भरून यायलाच पाहिजे अशी भावना हेलावून टाकणार गाणं आहे. थोडक्यातच सांगायचे झाले तर बहिणीची आपल्या माहेरी यायची ओढ व्यक्त केली आहे. तेव्हा सर्वात एकोपा होता जिव्हाळी आपुलकी होती. सर्वजन एकत्र येऊन गणपतीचा सन साजरा करायची.
खूप छान... दोघींचही खूप खूप कौतुक....गोड गळा आहे... सुरात गायले आहे.. एकिकडे शाळा.. क्रिकेट... आणि गाणं .. खूप खूप आवडले.. रमेश तुमची दोन्ही मुलं तुम्हाला आणि आपल्या गावाला अभिमान वाटावा अशी आहेत. आवडीच्या क्षेत्रातील प्रगती साठी खूप खूप शुभेच्छा..
Its Amazing Sanika
पेण गणपती बाप्पाच माहेर घर गणपती बाप्पा मोरया खूप छान गाणं आहे तुमचं दोघींचं ❤❤
मधुर आवाज आहे मधुरा, तुला हार्दिक शुभेच्छा
Thank you 🙏🏻
"धन्य आहे महाराष्ट्र! मधुरा आणि तिच्या मैत्रिणींनी अप्रतिम भक्तिगीते सादर केली आहेत.🎉🎉 गणपती बाप्पा मोरया!"
"अंडर 15 क्रिकेटपटू असूनही, मधुरा इतकी छान गायन करते हे पाहून मन अभिमानाने भरून आले. उत्कृष्ट!"
Thank you ❤🙇🏻♀️
खूप खूप अभिनंदन मस्त गाणं 🥳🥳🥳🥳 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏
खूप खूप छान पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्या , द्रोणचार्य अवॉर्डी दिनेश जे लाड
Thank you sir
अप्रतिम गाणं 🙏😍🌺 गणपती बाप्पा मोरया 🙏😍❤️
awesome madhu didi💖....many of the viewers dont know...she is a well crcicket player....multitalanted..!
Thank you ❤️❤️
आमची ताई मधुरा आणि सानिका खूप छान कलाकृती 🌸🫡
दोघींचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा ! 🎉
Thank you dada ❤️🙏🏻
व्हॉइस खूप छान आहे दोघींचा पण🎉❤ पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळांनो🎉
Thank you ❤
*🎤सगळ्यात पहिल हे गीत काणावर पडताच मन समाधान होत.सणासुदीला माहेरी न्यायाला येणाऱ्या भावाची आतुरतेने वाट बघत असलेल्या बहिणीचे भाव डोळ्यात टचकन पाणी आणतात.मधुरा व सानिका यांच्या सुरेख आवाजातील गाणे खूप छान सादरीकरण केले आहे. हे गाण ऐकल्यावर मन बालपणात हरवून जाते डोळे भरून यायलाच पाहिजे अशी भावना हेलावून टाकणार गाणं आहे. थोडक्यातच सांगायचे झाले तर बहिणीची आपल्या माहेरी यायची ओढ व्यक्त केली आहे. तेव्हा सर्वात एकोपा होता जिव्हाळी आपुलकी होती. सर्वजन एकत्र येऊन गणपतीचा सन साजरा करायची.
@@sureshpalkar2433 dhanywad🥹🌸❤️
Thank you ❤️🙏🏻
Khup chan tai
खुप च सुंदर गाणं तुम्हा दोघींना खुप खुप शुभेच्छा
अतिशय छान गायले...आपल्या दोघींचाही सुंदर आवाज, सूर आहेत❤
वाव मधुरा तुझा आवाज खूपच सुंदर आणि गोड आहे..सानिका खूप छान गाणं म्हणाली आहेस..अप्रतिम आवाज❤❤❤
खूपच सुमधुर ❤, God bless both of you
खूप छान... दोघींचही खूप खूप कौतुक....गोड गळा आहे... सुरात गायले आहे.. एकिकडे शाळा.. क्रिकेट... आणि गाणं .. खूप खूप आवडले..
रमेश तुमची दोन्ही मुलं तुम्हाला आणि आपल्या गावाला अभिमान वाटावा अशी आहेत.
आवडीच्या क्षेत्रातील प्रगती साठी खूप खूप शुभेच्छा..
@@PanduranhNesarikar dhanywad🫶🏻🥹🌸
आभारी आहे 🙏🏻
खूप खूप मस्त सानिका अप्रतिम. तुम्हा गोघींचा आवाज खूप सुरीला आहे.खूप छान....
Dhanywad🥹🫶🏻
अप्रतिम 👌👌 खूप छान गायले दोघींनी.
गणपती बाप्पा मोरया!!!
Dhamywad❤
खूप छान 🎉
Nice voice
सुमधुर गीत👌👌शब्द, संगीत अप्रतील
चांगले म्हटले दोघींनी 👍
धन्यवाद 🙏🏻
व्वा ! खूपछ सुरेल 👌👍
Wonderful lyrics as well very well sung 💘 keep it up
वा काय छान आवाज आहे , खूप सुंदर.
Proud of you sanu.🎉❤❤
खूप सुंदर ❤. गाववाली मधुरा... 💐💐
🙏🏻
मलिग्रे गावची शान❤❤
You both have such a sweet voice...❤👍😍
❤❤
Congratulations 🎉
keep it up 👍🏻
Very nice . Keep It Up. Best Wishes.
व्वा खूपच सुंदर
Ek number❤
Khup chan❤
Very nice both of you congratulations ❤
Thank you
खूप छान
....मधुरा दीदी आणि सानिका दीदी
धन्यवाद
Mind-blowing ❤
अतिसुंदर 👌
So nice keep it up❤❤
Super se uper 😊👌
🙏🏻
खूपच सुंदर गायले
खूप सुंदर..
Mast👏👌..All the best for future..🎉👑🥳
🙏🏻
Thank you so much
खरच मधुरा खुप सुदंर आवाज
Thank you 😊
Amazing 😍❤️
Khaub chan........🎉
Mind blowing..... 🌹
खूप सुंदर सुरेख गायले गाणे
सानिका ,मधुरा खूपच गोड गायला आहात .
Dhanywad madam🥹🫶🏻
Thank you madam
खूपच सुंदर गीत आणि चित्रण
लाजवाब सुर🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan gaan
Super ,keep it up sanu didi❤
Keep it up sane ❤️👍
Thanks🥹
अप्रतिम🎉
Nice ❤❤well done 😊
सुंदर गायला
गाववाली छान गाण म्हटल❤❤
❤super 👌 👍
Incredible 🔥
Chan mast
mastch Sanika and Madhura
Dhanywad❤
Thank you 😊🙏🏻
खूप छान सानिका व मधुरा ने गाणे गायले
Apratim song gayile
Chhan 🎉🎉
❤❤😍❤😍❤
मस्त मधुरा कीप इट अप
Dhanyawad 🙏🏻
❤❤खूप छान
amazing
Khupach chan
खूप छान अप्रतिम
❤❤
Ganpati bappa morya
Masta 👌👌
अतिशय सुंदर 👌आवाज
खुप छान...
अप्रतिम
🎉🎉❤
👌🏻nice 👍🏻
Mast❤️
अप्रतिम आहे
Great 👍
Nice🔥
Khup chan
,👌👌
❤👌🏻👏🏻
❤️
Wow 🥰😍😍😍
सुपर ❤
खूप छान मधुरा
🙌👌👌👌👌👌
❤❤❤❤❤
❤
छान आवाज आहे
Thank u
Atishy sundar aahe
❤ bhari
Superb ✨❤
❤
@@ShritejWaghmare dhanywad Dhanywad🙏
खूप छान
खुप छान
Sundar❤❤
❤️🙏👌
Very nice
सतीश भोसले कंपनी काढली लाख रुपये खर्च घेऊन 😊
Nice 👌
❤🧿❤️😍