पंढरपुरात देव माझा विठ्ठल Pandharpurat dev Mazha Vitthal. parmesh mali sonali Bhoir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- गायक:परमेश माळी,सोनाली भोईर
संगीत संयोजक:कल्पेश काटे,सोनू भोईर
क्लार्नेट:प्रवीण कोळी बँजो:साहिल साळवे
छायांकन:योगेंद्र मुले
प्रस्तुत करता:बंडू पाटील
नृत्य दिग्दर्शक:श्याम पाटील
स्पेशल थँक्स:भावेश पाटील,अनिकेत वास्कर,हरेश कालन,सुनीता वास्कर,सत्यम पाटील,अशोक ठाकूर,किशोर जोशी,योगेश डोंगरे,रोहित माळी,हरेश पाटील
काल मी हे सुंदर गीत माझ्या स्टेटस ला ठेवला होता.. दादा किती गोड song आहे.. मन भरून आलं.. ऐकून आज मी 24 तास हेच गाणं एकादशी च्या दिवशी ऐकत होती. खरंच खुप छान वाटत होते ऐकायला.. अगदी मंदिरात जाऊन बसल्यासारखं वाटत होत... आता पण मी ऐकतेय गाणं. खरंच गोड आवाज . आणि गीताची लेखणी खुप सुंदर... विठू माऊली तुम्हला अशीच गोड शक्ती देवो.. God bless you 👌🏻💐
Khup chhan 👌👌
Zbsji❤8❤😊the
Skskk❤k❤❤❤
Ssbdj2i7❤❤
Sii2ii❤8❤❤😊
Ueuie8❤837
खूप छान आहे गाणं मला खूप आवडलं 👌
आकाश.आणि.परमेश. माळी बाबा. मशी दर.नाथ.एक.नंबर.साँग.🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान मण प्रसन झालं
🌹🌹खुप छान आवाज आहे भाऊ🙏👏👏
मला खूप आवडले गाणं सारखे सारखे ऐकावे असे वाटते ❤❤
सुंदर श्रवणीय संगीत
दादा. खूप खूप. सुंदर.. सॉन्ग. मला. खूप. खूप. आवडलं 🙏🙏🙏🙏
Bhawu phone number dya tumcha Nice song🎉🎉
अतिशय सुंदर आवाज आणि शब्द सुरु पण छान मेन विठल git
अतिशय सुंदर गाणं
खुप सुंदर ऐकायला वाटतं
😂😂 परमेश दादा खूप खूप छान आहे आपला आपला भूमिपुत्र पुढे जात आहे आम्हाला खूप आनंद आहे असाच पुढे जात राहा तुम्हाला आमच्या सर्व नातेवाईक मित्र मंडळ परिवार वारकरी संप्रदाय यांच्या वतीने तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उदंड आयुष्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी 🙏🙏😂😂
🎉xdd 3:21 3:21
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खूप खूप छान गाण आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुपचं छान दादा 🚩जय शिवराय 🚩 🚩जय विठु माऊली 🚩🙏
Gwheh hyy3 ehhhwnef😅
Bj mn
1....नंबर 💓
एक नंबर
लय भारी 👌
What a Voice ❤❤❤❤❤ really great ❤❤❤
1 no song❤❤❤❤
🙏🙏🌹JAY VITHU MAULI🌹🙏🙏
खुप छान आहे गाणी दादा
Jai shree Ram. Ram Krishna hari
Khup bhari song ❤❤
Khup zan dada❤
Mast gane parmesh
Khup chan avaj ahe Ani song pan me roj yikate
Sonali n parmesh Mali nice voice
जय हरी विठ्ठल खुपच सुंदर गाण तुमच आवाज पण अतिशय सुंदर आहे
Parmesh Dada Voice Kdk💥🙌🏻🔥 Vishaych Hard....
Aa
😮
फ पंप🎉😂फंबं
Tula tod ny r ❤️👑
😮 खूप छान आहे ❤
💪 दादा 💪
👍एकच नंबर साँग👍
जय हरी 🙏🚩
🙏🚩गणपती बाप्पा मोरया,🙏🚩
💪🤟💯
♥️no1
vignesh❤❤😂😂
भाऊ खूप खूप छान गीत आहे अणि आवाज, विठ्ठल विठ्ठल की जय
लय भारी दादा
Khup khup chan
Mast aahe
Nice song
खूप छान गाणं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान दादा कुठे राहता
एक नंबर सॉंग परमेश❤❤
हर हर महादेव ❤
ऐकायला खुपच गोड वाटत वेरी नाइस यार चिमणकर रामचंद्र
[chandu
परफेक्ट कोली गीताचे गायक भाऊ तुम्हीं कोणत्या गावचे आहे कलेल का
मस्त शेठ झकाश❤❤🎉🎉
जय एकविरा आई 🚩
जय आगरीकोळी 🚩
पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेसोबत महाराष्ट्राच्या गणेशोत्सव संस्कृतीचे विशेष वर्णन गाण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सादर केलात...♥️
रमेश भाऊ न अनिकेत भावा खूप सुंदर गाणं...
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐
गणपती बाप्पा मोरया 🙏
मस्त 🤩👌
Khup chan
जय हरी माऊली
अप्रतिम गाणी होत खुप छान आहे दादा आणि सोनाली ताई 👌👍🌺🌺🙏🌸🌹🙏🙏
शब्दच नाही🙏🏻🚩
❤ राम कृष्ण हरी एक नंबर
🔥🔥🔥🔥🔥
Khob khob Chan ashich gani kadat java
Superhit song ❤
❤😘😍😍
🙏🙏🙏
🙏🌷Jay Virtual Mailing🌷🙏
📿रामकुष्ण हरी माऊली दादा आम्ही सगळे माळकरि आहोत हे गाणं ऐकलं खुप छानवाटलं परमेश दादा आई एकविरा तुमच्या पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤😊😊🎉👏🏽👏🏽👏🏽सोनाली ताई तुला पन खुप शुभेच्छा ❤❤
खुप छान माउली
😊😊@@AnandWaghmare-x1v
❤❤❤❤❤😮😮😮😮
आपणच कळते की पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद ❤
Kupc can 1nabr ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice song bro 👌
🤩🤩🙏🏻🙏🏻
✌✌✌✌✌
❤❤❤❤
ऐकच नंबर
❤
Nice voice bro god bless you keep it up🥰🥰
Waw
Mzkzi❤❤
Xdty4❤
Dty❤Very 😅😊😊
जबरदस्त गाणं रामकृष्ण हरि
Bappa 🙏❤️
Khup chan song aahe Dada
❤
सुंदर सुंदर
गणपती मोरया बाप्पा 🙏
Khup chan
😊
खुप छान गाणी
खुप छान❤❤❤❤❤❤
अप्रतिम सुंदर विडिओ स्टोरी सुध्दा
परमेश दादा
शिवा दादा
अक्षय दादा
मयुर दादा
सोनाली ताई.
दरवर्षी फेऱ्यांची गाणी घेऊन येतात.😊
खुप खुप अभिनंदन तुम्हां सर्वांचे🎉💐
आमची आगरी कोळ्यांची शान❤❤❤
आई एकविरा माऊली चा उदो उदो..🚩🚩
Aagari koli Karadi
6gcdhr😊❤fhfjf
सुपर डुपर गाणं...1 नंबर.
🙏🙏🙏🙏
Nice parmesh दादा
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
❤❤❤
❤❤❤❤❤❤
😊
❤❤😊❤
क्या बात परमेश माळी 👌👌
❤ 😊
खुप छान आहे गाणी परमेश दादा
Parmesh dada tumacha aavaj khup chan ahe mast gaila ahe song tumi 👍👍👍👍👍
खुप छान सुदर❤❤❤🎉🎉
श्री रामकृष्ण हरी माऊली आपले हे विठ्ठलाचे भक्ति गीत खुप सुंदर झाले आहे
Ganpati bappa morya mangalmurti mourya 👏❤nice song 💫👏
ek number gana ❤❤❤😊🥰🤗👌Khoob chain wala gana
Paramesh Dada ekch
खूप सुंदर गाणं आहे परमेश दादा.जय हरि विठ्ठल 🎉🎉
,,🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏🏻🙏🏻 दादा खुप छान आवाज आहे 👌🏻👌🏻
😊
Khup bhari
मी है विठ्ठोबा चे भक्ती गीत दिवसातून एकदा तरी ऐकतो पांडुरंग हारी ❤