गाणं आवडल्यास नक्की LIKE | COMMENT | SHARE आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका . If You LikeThe Video , Share With Others & Comment UR VIews . Free / free / free ------ तुम्ही बनवलेला AUDIO किंवा VIDEO आमच्या TH-cam चॅनेल वर प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा - ☎ स्वप्निल वामन कडू - 9930438830,79772 41065
२ वर्ष झाले कितेय वेळा गाण ऐकलं प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर काटा येतो, आपल्या ह्या गौरी गणपतीच्या सणातील भावा बहिणीचा नाता अगदी सुरेख शब्दात मांडलाय 👍👍 आपल्या ह्या सुंदर संस्कृतीला जपून ठेवण्यासाठी खूप छान काम करत आहे अशेच सुंदर गाणे बनवत राह. गणपती बापा मोरया गौरी माते की जय
दादा आणि दीदी मला खूप माझ्या मनात हेलावून टाकणारे गाणे ऐकवले मला सहा बहिणी आहेत त्यांची खूप आठवण येते कारण मी सर्वात लहान आहे मला खूप त्यांनी सांभाळले आहे कारण की माझी आई लहान असताना मला सोडून गेली होती.तुमचे खूप धन्यवाद दादा.मी नेहमी हे गाणे ऐकतो आणि माझा थकवा जाणवत नाही.
Shivadada ani sonalitai tumchya aavazjat khari aaturata aahey mi he gan geli char pach varsha nehami aikatey maheree nahee Kon bolavat manoon hya ganyacha mahtva malach mahit aahey love you all 💖❤️🙏🏻🚩
नमस्कार छान गाणी आवाज पण छान यूट्यूब मुळे आज आपले कलाकार गावा पासून सिटी आणि बाहेर जिल्हा राज्यात नाव काढतात हार्दिक शुभेच्छा असेच ऐका पेक्षा एक गाणी काढा आपले आणि आपल्या समाजाचे नाव मोठे करा
Shiva mhatre aagri samajacha abhiman...tu...gani gaycha bappani snman dile tula Best Of Luck!!!Mitra....(Manere gav Ramdas Joshi) Jo nehmich tuzi gani aaikto....
अप्रतिम गाणं आहे. सोनाली भोईर तर ग्रेटचं आहेत. पण शिवा म्हात्रे तुमचे विशेष कौतुक फार गोड आवाज आहे तुमचा. फार सुंदर गाणं गायलं. तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा...!! 🙏🙏
बेलपाडा खारघर:-👍👍👍👍👍👍2019 या वर्षी चा सुपर डुपर हिट गाण शिवा भाई आणि सोनाली ताई आपणास दोघांना हि खुप खुप शुभेच्छा गणपती बाप्पा सदैव तुम्हाला भरभरीत यश देवो हि प्रार्थना👌👌👌👌👌
गाणं आवडल्यास नक्की LIKE | COMMENT | SHARE आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका .
If You LikeThe Video , Share With Others & Comment UR VIews .
Free / free / free ------ तुम्ही बनवलेला AUDIO किंवा VIDEO आमच्या TH-cam चॅनेल वर प्रकाशित करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा - ☎ स्वप्निल वामन कडू - 9930438830,79772 41065
Dada mala tuza no hvay plz mala gana kadhacye plz no de
nice
Mast
Chan song
nise
२ वर्ष झाले कितेय वेळा गाण ऐकलं प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर काटा येतो, आपल्या ह्या गौरी गणपतीच्या सणातील भावा बहिणीचा नाता अगदी सुरेख शब्दात मांडलाय 👍👍 आपल्या ह्या सुंदर संस्कृतीला जपून ठेवण्यासाठी खूप छान काम करत आहे अशेच सुंदर गाणे बनवत राह.
गणपती बापा मोरया
गौरी माते की जय
कितीही वेळा ऐकले तरी , मन भरत नाही. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे, असे वाटते.......
दादा हे गाणं ऐकून माझं मन भरून आलं खूपच सुंदर असं गाणं
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा अतूट नातं या गीतामध्ये सादर केले 🎉🎉खरच खूपच छान 🎉🎉🎉अप्रतिम
दादा आणि दीदी मला खूप माझ्या मनात हेलावून टाकणारे गाणे ऐकवले मला सहा बहिणी आहेत त्यांची खूप आठवण येते कारण मी सर्वात लहान आहे मला खूप त्यांनी सांभाळले आहे कारण की माझी आई लहान असताना मला सोडून गेली होती.तुमचे खूप धन्यवाद दादा.मी नेहमी हे गाणे ऐकतो आणि माझा थकवा जाणवत नाही.
ताई तू तुझ्या भावना इथे मांडल्या
खरतर मनातील बोलून टाकलं की मन हलकं होत
तसाच शीवा म्हात्रे चे गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होत
❤❤
🙏🏼🙏🏼
😊😊😊😊😊😊😊
Khup Chan shiva Dada aani sonali tai apratim song ahe... Jai Agari-koli jai bhumiputra
खुप छान गीत संगित भाऊ . ह्या पुढेही आशीच आपल्या सणाच्या परमपरा जपा . धन्यवाद
🙏🙏 nice 👍
अप्रतिम गाण गाणं ऐकल्यानंतर मनाला एकदम लागते आवाज पण भारी आहे तसेच म्युझिक पण छान आहे धन्यवाद शिवा दादा आणि सोनाली ताई
प्रत्येक माहेरवाशिणीला ओढ असते आपल्या गौरी गणपती सणाची सर्व एकत्र येऊन.भेटीगाठी होतात आणि या सणाच नातंच काही वेगळच
मन प्रसन्न करणारं गाणं खुपचं चांगली मांडणी आणि तितक्याच प्रेमाने गायकी... अप्रतिम ❤️
खूप खूप छान. मन मोहून गेले. स्वर music एक नंबर. स्वप्नील साहेब एक नंबर. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा. जय एकविरा आई.
Shivadada ani sonalitai tumchya aavazjat khari aaturata aahey mi he gan geli char pach varsha nehami aikatey maheree nahee Kon bolavat manoon hya ganyacha mahtva malach mahit aahey love you all 💖❤️🙏🏻🚩
शिवा दादा तुझ्यासाठी बोलायला माझ्याकडे शब्दच नाय राहिले...बहीण भावाचं नातं काय असते ते तू दाखवून दिलंस...खरंच डोळ्यात पाणी आलं ...अप्रतिम Song ....
Nice
Tushar
@@devendrathakre6106 ह
Nice nice song
नमस्कार छान गाणी आवाज पण छान
यूट्यूब मुळे आज आपले कलाकार गावा पासून सिटी आणि बाहेर जिल्हा राज्यात नाव काढतात
हार्दिक शुभेच्छा असेच ऐका पेक्षा एक गाणी काढा आपले आणि आपल्या समाजाचे नाव मोठे करा
बहिणीची आठवण आली खूप ...काय हा आवाज मनात घर करून गेला ....खूप छान 😘❤️❤️
Shiva dada tu hi sagli Gani mp3kad lvkr kad mla khup aavdtat tuja aavaj khupch chan aahe nice dada
Shiva Dada ...manala khus kelas...mast song ....shabd kami padtaat show karayla...tuza aawazach bhari
The tune of this song is unique❤कोकणात हे गाणं खूप वाजत गणपती सणाला❤️🙏
खुप छान गीत
अन् द़ोन्ही गायकांचे आवाज
Shiva mhatre aagri samajacha abhiman...tu...gani gaycha bappani snman dile tula Best Of Luck!!!Mitra....(Manere gav Ramdas Joshi) Jo nehmich tuzi gani aaikto....
शिवादादा तुझा आवाज ऐकला का मन शांत होतं ❤️❤️❤️❤️🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥कडक एकदम सोनाली ताई ❤️❤️❤️🌺🌺🔥🔥🔥
खूप छान आहे सांगितलं तुमचा आवाज पुढच्या वाटचाली तुम्हा सर्वांना शुभेच्छा मी आकाश देवरे
अप्रतिम गाणे आहे,, गाण्याचे बोल अंगावर शहारे न डोळ्यात पाणी आणतात,, भाऊ बहिणीचे नाते एकदम उत्कृष्ट पद्धतीने मांडले आहे,,💖🤞
खरच
@@mayurshelar2065 ,
@@mayurshelar2065 झवर एमए
सोनाली ताई मस्त साथ दिली तु दादाला खरच खुप छान गायला तुम्ही दोघे
khup khup chan
शिवा म्हात्रे दादा गाणं टाक
आला आपला गणपती उत्सव या गो पालीचे
अप्रतिम गीत आणि गायनही उत्तम.... Love & Respect from Nagpur ❤️
शिवा दादा खुप छान गाणं आहे....तुझा आणि सोनाली चा आवाज खुप आवडतो माला 👌👌🙏❤❤😘
Hi
Super dupper
1 no bhava
Geetache shabd khup chan Rachna
अप्रतिम गाणं आहे. सोनाली भोईर तर ग्रेटचं आहेत. पण शिवा म्हात्रे तुमचे विशेष कौतुक फार गोड आवाज आहे तुमचा. फार सुंदर गाणं गायलं. तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टिमला खुप खुप शुभेच्छा...!! 🙏🙏
🚯🚳🛄🚼🚻🚯🚯🚭⛔gshislcgauhsfgeondeggzhebfshskvsusnsjsgshenzgjshlshhhhwbFwjguwjjsjebfbkjwhfgwjkjsvgssjjowkwinw
Superb voice...
So beautiful song...
Very nice...
Song kadak ch aahe swar recording .. गौरीं गणपतीच्या सणाला मला खूप खूप सोंग आवडला
शिवा दादा कडकच Singer
Rakesh Bhoir
जर और
Bhari
सुपर हिट गाण....... 😘😘😘मि रोज हे गान वाजवतोय दादा आता गणपती मध्ये... खूप आवडीच आहे हे गाण माझ्या
सोनाली ताईचा आवाज भारी आहेच सोबत शिवा दादाचा लयबद्ध सुरांचा आवाज❤
Kiti da aaiku tevdh kami aahe song khar Super hitttt aahe i hope ha song sarv song ch record todel
I am from Rajasthan I love this song very much 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏿👌🏿
अतिशय सुंदर आहे गाणं
बहिणी आणि भावाच नात दाखवून दिले आहे
खुप छान ....जय आगरी
Khup mnj khupch chan❤👌👌all time fav❤
🎉🎉🎉
शिवादादा खुप छान आवाज आहे आणि गान पण खुप छान आहे आवडल आम्हाला👌👌
. द
खूप छान गाणं भाऊ
चाल खूप सुंदर आहे
Jam bhari dadus song kadak
Kharach khup mast..... Majhya gauri sathi ha song khup ch changla aahe.....
अप्रतिम गीत संदर संगीत खूप छान आवाज मन भारावून गेले🎉🎉
Khrch dada mla tujhe ani Sonali tai che gani khup aavdtat Nice song great success with singing life
Very heart touching song😥❤️💓💙💟
खूप छान सोनाली ताई आणि शिवा दादा मला तुझा आवाज आवडतो
खुप छान शिवा दादा आणि माझे लाडके सोनाली ताई तुमचा आवाज खूप आवडतो मला
Ganapati bappa morya 🌺🌹🙏🏿😇👏🏿
बेलपाडा खारघर:-👍👍👍👍👍👍2019 या वर्षी चा सुपर डुपर हिट गाण शिवा भाई आणि सोनाली ताई आपणास दोघांना हि खुप खुप शुभेच्छा गणपती बाप्पा सदैव तुम्हाला भरभरीत यश देवो हि प्रार्थना👌👌👌👌👌
Shailesh keni
Khupc chaan Marathi gaan ❤
Ek no song. Voice tr ek no😍😍😍😍
Kdk shiva bhai song
अप्रतीम गाणं आहे शिवा म्हात्रे जबरदस्त 👍👍👍
खूप सुंदर आवज आहे. Shiva bhau 👍🏻👌👌👌👍🏻
Maherchi aathvn aali ganpti bappa morya nice song 🎼👌
Shiva bhau..... congratulations 💕
Ek no. Song shiva dada
Kadak dada and tai nice song
Ek no dada khup chan Man bharun ala 👌👌♥️♥️♥️💕💕
खूप प्रसन्न वाटतो हि गाणी ऐकल्यावर
सोनाली ताई च्या आवाजाला तर तोडच नाही राव
गणपती बाप्पा मोरया फक्त 41 दिवस बाकी
लालबागचा राजा सार्वजनिक
खूप छान गाणे आहे
शिवा दादा सोनली ताई तुमची गाणी खूप आवडतात 😘😘
Supar nice song. Ganpati bappa morya
Coming Soon बाप्पा 👌❤️❤️❤️❤️
Khupch Sunder aavaj ,mahyrchi Athavan aali
शिवा खुप छान अशीच नवनवीन गणी तयार कर माझ्याकडून तुला व सोनालीला अगणित शुभेच्छा 🙏👏💐
मित्रा खूप छान अशीच नवीन नवीन गाणी तयार कर माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
छान सुंदर गौरी गणपति च गाणं मस्तच
Kdk song bhava.. 👌👌
हे गाणं ऐकायला ना ताई जाम आठवण येते 😭 l love you ताई डे 😘
Mazi aatya radte he gana aiklyavar
Khupach chhan Gayan❤❤❤
Nice song
गणपति बाप्पा मोरया
अप्रतिम गाणं आहे मला खूपच आवडलं👌👌👌
शिवा दादा ।।। सोनाली ताई ।।। 😍😘😍😘
खुप
tablaa lay kadak thoklaa raav .....veryice
एकदम कङक
शिवा दादा
गणपति बपा माेरया🙏🙏🙏
Kkkkk
गणपती बाप्पा मोरया,,,,,पारंपारीक खूप सुंदर गित जय हो
Lay bhari.... was searching this song desperately.... "Makhar sajawla.. " lines are so good....
आवाज ला जबाब
Kdk song ani ek no video 😘😘😘😘😘😘
3 वर्षानंतर पण गाण्याची popularity तशीच आहे🔥
गणपति बप्पा मोरया
No
Kadak song Shiva bhai
Very nice song shiva bhai
अप्रतीम☝ गीत,गायन,संगीत
तुमच्या पुढच्या वाटचालीस
हार्दीक शुभेच्छा
आविनाश आहिरे मनमाड 🌳🌳☝️☝️👉👎🌹🌹🌹🌹🌹
Hi
खुपच सुंदर गाणी
भाऊ बहीण नाते खूप मोठे आहे अप्रतिम
Kadak bhai
Super Duper singer 👩🎤shiva Mhatre and sonali Bhoir
🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
अरे भाई कडक एका लाईक बनती है
Nice song 👌 Prashant
२२ सप्टेंबर २०२३ गौरी गणपती सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
😍 Khup mast ahe song 😍
Kadkk voice shiva dada
I like songs bro and sister God bless you.....🙏🌺🌺 Ganpati Bappa Morya 🌺🌺🙏.....
सुपर वीडियो 🌹👌👌👌👌👌👌