एकविरा आईच माहेरघर राजमाची अथवा उधेवादी आहे देवीच्या भावाचे म्हणजेच कालभैरव नाथाचे अजूनही मंदिर आहे चैत्र पोऔ्णिमेला दरवर्षी पालखी निघते आईचा भाव जेव्हा जातो तेव्हा आई दरवाजा खोलते
आम्ही चौलकर पण आम्हाला ही कथा माहीत नव्हती. माहिती बद्दल धन्यवाद ! शितला देवी ची कथा सांगितली जाते ती म्हणजे विंचू दंश झाल्यास रुग्ण शितला देवी च्या मंदिरात जातात. तिला साकडे घालून जवळ च्या विहीरीतील पाणी काढून ते मंतरवून अंगाला लावतात. त्याने दाह कमी होतो. लहानपणी आम्ही ही कथा ऐकत होतो. या बद्दल सविस्तर सांगा.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏❤❤ लोकांपर्यंत खरी माहिती पोचवली. पालखीचे मानकरी खरे मानकरी कोण हे लोकांना समजलेच पाहिजे #आम्हीअलिबागकर🎉🎉😍😍
🙏🏼
भावा खूप छान.लोकांपर्यंत माहिती पोहचवली आहे.धन्यवाद.आई माऊलीचा उदो उदो.
👍🏼
बरोबर आहे सगळ्यात मोठा मान आई एकवीरा आई ला दिले बहिणींनी 🙏😊
👍🏼
धन्यवाद. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्या बाबत.
मी पण आग्राव ची आहे.
एकवीरा आईचा उदो उदो 🙏👍
🙏🏼👍🏼
आम्ही पण आग्रावकर आहोत आय माऊली चा उदोउदो 🙏❣️🙏🚩
👍🏼🙏🏼
👑👑👑👑🐓Jay aai ekvaree🐓 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🏼
खुप छान माहिती...... आई माऊलीचा उदो उदो......🙏
🙏🏼
👍🏼
खूपच छान माहिती मिळाली आमच्या बाबाचे गाव Aagrav आहे आमचे देव तेथे आहेत त्या देवळात जातो पण ekvira आईचा इतिहास आज कळला खूपच अभिमान वाटतो खूप धन्यवाद
खुप छान गोष्ट सांगितली
🙏🏼
आई माऊली चा उदो उदो ❤
🙏🏼
Aai ekveera mate ki jai 🙏🏻❤️🌍💫
🙏🏼
Khup sundar mahiti.Ekvira Aaicha Udo Udo.
👍🏼
एकविरा आईच माहेरघर राजमाची अथवा उधेवादी आहे देवीच्या भावाचे म्हणजेच कालभैरव नाथाचे अजूनही मंदिर आहे चैत्र पोऔ्णिमेला दरवर्षी पालखी निघते आईचा भाव जेव्हा जातो तेव्हा आई दरवाजा खोलते
Dada kharch khup mast video aahe ashyach banvat raha ❤ bola aai maulicha udo udo🎉
🙏🏼
Khup chan mahiti
Kaka mi pan chauk agrav chi aahe
👍🏼
आई माऊली चा उदोउदो
🙏🏼
Bhai jivdani aai par ek video banao pls🙏🏻
🙏🏼
Ekvira mate ki jay 🙏
Jay ekvira dada man bharun aala
🙏🏼
एकवीरा आईचा उदो उदो
🙏🏼
आम्ही चौलकर पण आम्हाला ही कथा माहीत नव्हती. माहिती बद्दल धन्यवाद ! शितला देवी ची कथा सांगितली जाते ती म्हणजे विंचू दंश झाल्यास रुग्ण शितला देवी च्या मंदिरात जातात. तिला साकडे घालून जवळ च्या विहीरीतील पाणी काढून ते मंतरवून अंगाला लावतात. त्याने दाह कमी होतो. लहानपणी आम्ही ही कथा ऐकत होतो. या बद्दल सविस्तर सांगा.
🙏🏼
ह्या मधी तुळजा भवानीची उल्लेख नाही .....
नाही
ती बहीण नाही
कुलदेवी आहे ती
Mala jogeshwari Mata Ani aai mauli story havi
Ok
Mora uran yethe aai sarvat aadhi aali
Kay story ahe?
Story pathva lihun
th-cam.com/video/Fsb8Q6qE1Wc/w-d-xo.html
Ekvira aai mandir mora koliwada, uran
th-cam.com/video/zPqe9vdrRtQ/w-d-xo.html
Aap bol rahai ho vahi Hindi me bol sakte ho kiya
😃
आई माऊलीचा उदो उदो❤️
🙏🏼