महाविरा आई जीवदानी देवी व पाच बहिनी एकविरा, हरबा, नारबा, चंपावती - पौराणिक कथा/ Virar Jivdani story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • • महाविरा आई जीवदानी देव...
    *"महाविरा आई जीवदानी देवी व पाच बहिनी एकविरा, हरबा, नारबा, चंपावती - पौराणिक कथा/Jeevdani Devi story*"
    उत्तर कोकणातिल व किनारपट्टीवरील आराध्य दैवत आई जीवदानी देवी, विरार हिची पौराणिक महती व कथा
    उत्तर कोकणातील कोळी, आगरी, कुणबी, माळी, वादवली, आदिवासी, भंडारी समाजाचे आराध्य दैवत जीवदानी माउली
    5 बहिनी (शक्ति देवता) - एकविरा, हरबा, चंपावती, नरबाई
    महाविरा व एकविरा देवी कोण आहेत
    आदिम कोळी जमात ह्यांची वाम मार्गीय शक्ति देवी उपासना पद्धति
    मास - मदिराने परिपूर्ण आदिम जमतिनची शक्ति उपासना पद्धति व पौराणिक संदर्भ कसा जोडला गेला
    निसर्ग समुद्रातिल चक्री वादळ व आसुरी शक्ति संदर्भ आणि प्रकृति देवी (शक्ति)
    "आम्ही पशु हत्या समर्थन मुळीच करत नाही किंवा अंधश्रद्धा पसरविन्यात मुळीच इच्छुक नाही किंवा उद्देश्यही नाही पण एक शुद्ध हेतु आहे तो म्हणजे आदिम कोळी व तत्सम जमाती ह्यांची मुळ संस्कृति जतन व पूजा पद्धति - परंपरा ह्यांचे जतन करणे आणि पौराणिक - लोककथा ह्यांचे रूपातुन आदिम जमाती ह्यांची पुरातन (अपभ्रंश : पौराणिक) दैवते ह्यांची माहिती देणे"
    Please watch video on TH-cam link:
    • महाविरा आई जीवदानी देव...
    #जीवदानी #आईभवानी #tribe #rituals #tantra #koli #jivdani #ekvira #jeevdani #virar #mythology #story #mythology #jivdanikatha #goddess #devi #shakti #एकविरा #आई #आगरी #कुणबी #माळी #वसई #मुंबई #भंडारी #कोकण #शेतकरी

ความคิดเห็น • 124