तो समाज तूंचिया आहे , आरक्षण फक्त त्यांना हिंदू धर्मावर टिका करण्या साठी दिलंय..! ते 21 व्या शतकात prove करू शकत होते की आमच्या पूर्वजां सोबत चुकीच झालय हे करतूतवाने..! पन यांनी घानेर्डेपनाने प्रूव केल की आम्ही त्याच लायकीचे आहोत..! 🙂
@@PurveshBhoir आजचे कोळी बांधव भगवान बुद्धांचे आजोळकर क्लोज रिलेटिव्ह आहेत. भगवान बुद्धांची माता महामाया कोलिय गणातील म्हणजे आताच्या कोळी समाजाच्या राजाची राजकन्या होती. कोळी बांधव विसमरणात गेले आहेत. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद. आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
@@Pritu_009 बौध्द लेण्यांवर अतिक्रमणासाठी किती काल्पनिक पात्र उभी करून भाकडकथा रचणार? या मानवनिर्मित बौध्द धम्माच्या प्रचार प्रसार साठी बांधलेल्या बौध्द लेण्या आहेत.
March finiancial year cha shevatacha mahina asto ani navin finiancial year april pasun suru hoto tymule bank ani baki jya sanstha jya paise kinva fianance chya nugadit asatat tyanchyasathi narch ha varshacha shevatacha mahina asto tyamule tyna sarv kam clear karayacha asta
आपल्या देशात लेणी,मंदिर एका ठिकाणी बांधलेली सापडतील पण आश्चर्य आहे त्या मार्गाचे विचार, ज्ञान, संस्कार पेक्षा सामाजिक द्वेषी काड्या करण्याला जास्त महत्व देतात..
@@prasadchorghe17 हे बोल भिडू वाले आहेत ना त्यांना कोलीय वंश,बुद्ध, त्यांची आई यांचे नाते विचार अधिक माहिती हवी असल्यास कोलीय वंश ची माहिती गुगल वर विकेपीडियाला उपलब्ध आहे. मुळात जात धर्म पेक्षा चांगले विचार मांडणे आणि स्वीकारणारे लोक होते ते..म्हणूनच त्याकाळी त्यांच्या रोटी बेटीचे संबंध चालायचे💐💐💐बऱ्याच वेळा अर्धवट माहिती ने वाद निर्माण होतात किंवा इतिहास अर्धवट राहतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात किंवा आपणच ते तयार करतो.... हिंदू असो वा बुद्ध दोघांनी ध्यान आणि बुद्धी लाच महत्व दिले आहे बुद्ध बुद्धीला शरण जा म्हणतात तर हिंदू ग्रंथमध्ये चांगले विचार आणि चांगले कार्य मनावर ताबा ठेवून करा यांच्यात मन हे देखील बुद्धीलाच म्हटले आहे 🙏
आई एकविरा माता की जय आई एकविरा माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे अनेक समाजाची कुलस्वामिनी आहे आणि सर्व हिंदू समाज बांधव आई एकविरा मातेला श्रद्धास्थान मानतात. जय आदिशक्ती एकविरा माता की जय
भगवान बुद्धांची माता महामाया आणि मावशी महाप्रजापती कोलिय गणाच्या म्हणजे आताच्या कोळी समाजाच्या राजकन्या होत्या. त्याअर्थी आताचा कोळी समाज भगवान बुद्धांचे आजोळकर (क्लोज रिलेटिव्ह)आहेत. मुर्तीचे नांव बदलून एकवीरा केलेत तरी मुळात ती महामायेची म्हणजे भगवान बुद्धांच्या मातेची मुर्ती आहे.
ती कोलीय वंशाची मुलगी " महामाया" आहे..जी भगवान बुध्दांची आई आहे..'एका वीर पुत्राची आई' म्हणून तिला "एकवीरा"असे संबोधतात...कृपया खर्या माहीतीचा प्रचार करा..व आपल्या चानलची विश्वासार्हता टिकवा..🙏
गरीबाच्या घराशेजारी कुणी मोठा महाल ताईंनी फार सुंदर माहिती दिली,बर्याच लेण्याबद्दलबोलायचं म्हणलंतर गरीबाच्या घराच्या शेजारी कुणी श्रीमंताने महाल बांधला कालांतराने महालावाला गरीबांच्या ही घरावर हक्क सांगायला लागतो असं इतिहासात बर्याच ठिकाणी घडते आहे
It was mysterious heritage site collision of both Buddhist and Hindu culture.....Ouside Ekvira Devi temple and Inside "Grand Buddhist Chaitya" (constructed in between 2nd century BCE to 5th century BCE)..... 🙏🌺🌼🌺
इंचभर दूर असलेल्या बौद्ध लेण्यांबद्दल निवेदिका काहीच बोलली नाही. असो. पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या इतिहासाबाबत बोलू. गौतम बुद्धांच्या काळात गणसंस्कृती होती. वेगवेगळ्या गणांची म्हणजेच वंशांची राज्ये अस्तित्वात होती. गौतम बुद्धांचे वडिल राजा शुद्धोधन हे शाक्य गणातील होते तर आई महामाया ही कोलिय गणातील (वंशातील) होती. हे कोलिय वंशीय लोक पाण्याच्या काठी राहणारे व त्यासंबंधीत कामे करून उदरनिर्वाह करणारे होते. त्यांनाच आज आपण कोळीबांधव म्हणून ओळखतो. पुढे बुद्धत्व प्राप्त केल्यामुळे गौतम बुद्धांची ख्याती झाल्यानंतर त्यांचे माता व पिताही वंदनीय झाले. कोलिय वंशातील एका मातेच्या पोटी या महामानवाने जन्म घेतल्यामुळे कोलिय समाजात तिला विशेष सन्मान मिळाला. कालैघात तिचे पुढे जाऊन एकविरा हे नामकरण झाले. म्हणून तिचे मंदिर लेण्यांच्या आवारात आहे. 🙏🏻🙏🏻
एकविरा आईच्या कृपेने तुमचा आवाज खूप सुंदर आहे ताई 🚩🚩🚩
अतिशय स्वच्छ, स्पष्ट उच्चार, कुठेही फम्बल नाही, अगदी दूरदर्शन च्या बातम्या परत आइकल्याचे समाधान मिळाले😊
अतिशय सुंदर!!!!
गाणं खूप सुंदर गाता ताई, गोड आवाज आहे खूप
Buddhist caves ❤
Gad nhi buddha leni aihe
धुळ्याला पण आई एकवीरादेवी चे मंदिर आहे माझ्या आईच्या माहेर ची ती कुलस्वामिनी आहे ❤️
हो, माझी मैत्रीण पण मला सांगत आहे.
Ho....Renuka Mata
कुणबी आगरी कोळी भंडारी समाज कुलदैवत❤
आणि खारवी
आमच्या धुळ्याचे एकविरा आई चे मंदिर हे जागृत देवस्थान आहे.. आई धुळ्याची ग्रामदेवी आहे..
एका समाजाला वाटते एकविरा देवी ही काल्पनिक आहे, त्यांनी हा व्हिडिओ पाहून स्वतःच्या माहितीत भर टाकून घ्यावी.
जय आई एकविरा 🚩
तो समाज तूंचिया आहे , आरक्षण फक्त त्यांना हिंदू धर्मावर टिका करण्या साठी दिलंय..! ते 21 व्या शतकात prove करू शकत होते की आमच्या पूर्वजां सोबत चुकीच झालय हे करतूतवाने..! पन यांनी घानेर्डेपनाने प्रूव केल की आम्ही त्याच लायकीचे आहोत..! 🙂
@@PurveshBhoir आजचे कोळी बांधव भगवान बुद्धांचे आजोळकर क्लोज रिलेटिव्ह आहेत. भगवान बुद्धांची माता महामाया कोलिय गणातील म्हणजे आताच्या कोळी समाजाच्या राजाची राजकन्या होती. कोळी बांधव विसमरणात गेले आहेत. त्यांनी इतिहास वाचला पाहिजे
Jai Ekvira maa
@@sandhyakhedaskar8865 छान वाटलं वाचून अजून किती खोटा इतिहास सांगणार
@@sandhyakhedaskar8865नवबौध्द आहेस वाटतं तु 😂😂
बोल भिडू चे मनापासून धन्यवाद.
आपण जो उपक्रम राबविला आहे तो अतिशय सुंदर आहे, आताच्या सोशल मीडिया च्या जगात आपले काम प्रशंसनीय आहे, आपण दाखवलेली माहिती सहज आणि सोप्या भाषेत असते त्यामुळे आताच्या जनरेशन ला ही माहिती शैक्षणिकदृष्ट्या खुप उपयुक्त आहे. आपणांस एक विनंती आहे की आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यावर ही एक माहितीपट सादर करण्यात यावा धन्यवाद.
आई एकविरा माते की जय..!♥️🙏🏻
एकविरा म्हणजेच एक विराची आई म्हणजेच परशुरामाची जननी...तीचे मुळ स्वरूप रेणुका आहे.माहुरगड निवासिनी मुळमाया 🙏✨
Agdi Brobr
एका विराची आई म्हणजे गौतम बुद्धांची आई कोळीय वंशी
बरोबर आहे
ही आणखी एक भाकडकथा.
@@Pritu_009 बौध्द लेण्यांवर अतिक्रमणासाठी किती काल्पनिक पात्र उभी करून भाकडकथा रचणार? या मानवनिर्मित बौध्द धम्माच्या प्रचार प्रसार साठी बांधलेल्या बौध्द लेण्या आहेत.
बोल भिडू ला एक विनंती आहे की ते मार्च एन्ड नेमकी काय भानगड असते ते डिटेल्स मध्ये सांगा 🙏
Specifically for the government Department like the RTO and the police ...
March finiancial year cha shevatacha mahina asto ani navin finiancial year april pasun suru hoto tymule bank ani baki jya sanstha jya paise kinva fianance chya nugadit asatat tyanchyasathi narch ha varshacha shevatacha mahina asto tyamule tyna sarv kam clear karayacha asta
काय कराल राव
आपली RBI 1 एप्रिल पासून सुरू झाली म्हणून फिनान्सियल येअर् मार्च लां संपत
Loan gheun emi bharu naka,mg sagli bhangad lakshat yeil
एकविरा देवी नमः 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏 💐💐🙏🙏
💫❣️🌍 सर्व दुःख विसरून, सुखाच्या वाटेवर नेणारा एकमेव ठिकाण म्हणजे आमच्या #एकविरा. आईचा कारल्याचा डोंगर!! 💫❣️🌍
संत एकनाथ महाराजांची कुलस्वामिनी सुद्धा एकवीरा आहे
कुठं लिहिलेलं आहे..?
@@rdmaghade0358 माहिती काडा जरा..! आयत कोणी कंमेंट मध्ये नाही सांगत बसणार..!!
आपल्या देशात लेणी,मंदिर एका ठिकाणी बांधलेली सापडतील पण आश्चर्य आहे त्या मार्गाचे विचार, ज्ञान, संस्कार पेक्षा सामाजिक द्वेषी काड्या करण्याला जास्त महत्व देतात..
भारतातील प्राचीन बौद्ध धर्म हा हिंदू धर्माला समांतर धर्म होता, आता जे बौद्ध आहेत ते त्यांचं त्या कल्चर शी काही संबंध नाही.
@@prasadchorghe17 हे बोल भिडू वाले आहेत ना त्यांना कोलीय वंश,बुद्ध, त्यांची आई यांचे नाते विचार अधिक माहिती हवी असल्यास कोलीय वंश ची माहिती गुगल वर विकेपीडियाला उपलब्ध आहे. मुळात जात धर्म पेक्षा चांगले विचार मांडणे आणि स्वीकारणारे लोक होते ते..म्हणूनच त्याकाळी त्यांच्या रोटी बेटीचे संबंध चालायचे💐💐💐बऱ्याच वेळा अर्धवट माहिती ने वाद निर्माण होतात किंवा इतिहास अर्धवट राहतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होतात किंवा आपणच ते तयार करतो.... हिंदू असो वा बुद्ध दोघांनी ध्यान आणि बुद्धी लाच महत्व दिले आहे बुद्ध बुद्धीला शरण जा म्हणतात तर हिंदू ग्रंथमध्ये चांगले विचार आणि चांगले कार्य मनावर ताबा ठेवून करा यांच्यात मन हे देखील बुद्धीलाच म्हटले आहे 🙏
@@prasadchorghe17 sagle purvi Bouddh ch hota
@@Pratik-tk6ts sanatan dharm world cha pahila dharm ahe mhanjech saglech sanatani hote mg lok convert zale
@@SHADOW21-18m tyache kahi purave nahit, sagle pahile Boudhh hote mag convert kele gele
आमची शान आगरी कोळी
🚩🚩Aai Mauli Ekvera Aai 🙏🚩🇮🇳🙏💐🚩🚩
आई एकवीरा देवी की जय🙏🏻❤️
बुद्धांच्या लेणी सुद्धा पांडवानीच कोरल्या आहेत.😂😅😊
Amhi ny pahil pan akhyaika sangata
भारतात बुध्द लपवता लपत नाही
Ajun kiti lapvnar 🙂💙🙏💯
@@Gupta_Dynasty BHARATAT KAHICH LAPUN RAHAT NAHI ..TE KITIHI KOTHA AHE ASA MHANLA TYALA KITIHI HINAVLA TARIHI NAHI LAPAT.
@@pattya_ KONI LAPAVLA ?
असेच चौल अलिबाग परिसरातील हिंगुळजा देवीची माहिती द्यावी कारण ते पण पांडवकालीन मंदिर आहे
वसई पालघर अलिबाग रायगड ठाणे या जिल्ह्यातील भंडारी समाजाची ही कुलदेवी आहे. आगरी कोळी भंडारी समाजात आई एकवीरेला अनन्य साधारण महत्व आहे.
जय भंडारी 🚩
आई एकविरा माता की जय
आई एकविरा माता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे अनेक समाजाची कुलस्वामिनी आहे आणि सर्व हिंदू समाज बांधव आई एकविरा मातेला श्रद्धास्थान मानतात.
जय आदिशक्ती एकविरा माता की जय
जय जय एकविरा आई माऊली 🙏🏻🚩
माऊली 🙏🏻
जय श्री एकवीरा देवी !!!
आवाज खूप छानछान आहे बाई आपला.
किती कोठे बोलतात पण सत्य बाहेर येते लपवून ठेवता येत नाही.
Wow what a melodious voice 👍
खूप छान माहिती पण एकवीरा येथे स्थिथ असलेली बुद्ध यांच्या लेणी बदल सुधा माहिती सांगावी विनंती.....🙏🙏🙏
भगवान बुद्धांची माता महामाया आणि मावशी महाप्रजापती कोलिय गणाच्या म्हणजे आताच्या कोळी समाजाच्या राजकन्या होत्या. त्याअर्थी आताचा कोळी समाज भगवान बुद्धांचे आजोळकर (क्लोज रिलेटिव्ह)आहेत. मुर्तीचे नांव बदलून एकवीरा केलेत तरी मुळात ती महामायेची म्हणजे भगवान बुद्धांच्या मातेची मुर्ती आहे.
फारच सुंदर माहिती सांगितलीत
Aai Ekveera Mauli Jay aagri Koli ♥️ Karla Gaon
जय एकविरा आई 🙏
आई माऊलीचा उदो उदो 💐🙏
आई एकवीरेचा उदो उदो 🚩🙏
❤ from navi mumbai, panvel, raigad
एकविरा माते की जय 🙏
Ekvira mata ki jai
Aai mauli cha udho ❣️❣️❤
Khup chan 👌🙏🏻 श्री आई एकविरा 🙏🏻
ताई आपण खूपच छान माहिती दिली. माझी सुद्धा एकविरा आई कुलदेवता आहे. धन्यवाद.
खर ताई तुमचा आवाज खुप गोड आहे fan झालो मी तुमचा आवाज ऐकुन 😊
एकविरा माते की जय 🚩
Jay ekveera🙏 jay agree koli❤🌍🌹🙏
Ekveera mate ki jay 🙏❤️🌸🌹
आई एकवीरा 🙏
Dhanyawad Bol Bhidu... Aai Ekvira Amha Daivadnya Brahman Samajatil kahi Kutumbachi Kul Devata Ahe🙏 he Adho rekhit Kelya Baddal
जय आई एकविरा 🧡💐🚩
देवी महामाया 🙏
Aai maulicha udo udo😍❤️🙏🌺🌸
Aai maulicha udo udo🙏🙏🔥🔥
Ekvira mate ki jay🔥🔥🚩🚩🙏🙏
आई माऊलीचा उदो उदो ❤️🙏
पण बुद्ध भगवान पण कुठे ना कुठे लपवले जाते...😑
Buddh dev nahiye na pan😂
@@omfriend dev nahi pan 33 koti var bhari aahe😂😂😂
Are converted 😂 bindog
@@amols8836ते इथे नाही भारी
आय माऊलीच उदो उदो 🥺🙏🏻
एकविरा माते की जय 🙏🏻😘💐
आगरी कोळी समाज मंजे मुंबई आणि कोकण चे राजे एकवीर आई चे भक्त आहे 🚩🙏
आवाज छान आहे तुमचा ❤️
बुद्ध लेणी बददल पण सांगा 💯🙏💙🙂 बाजूलाच आहे .....
ny he lokana history tar mahit asayala havi na bhai trch sanghtil na
@@utkarshramteke6567 tula ky asa etihas mahit re😂 ut sut hindu mandiranvr prashn karayche
😂😂😂
Jay ekvira🙏
आई एकविरा माऊलीचा उदो उदो ताई साहेब माहिती दिल्याबद्दल खूप छान
आई माऊली एकवीरा आई चा उदो उदो ❤❤❤
Madm-aapla, voice, khupch, melodious-aahe.
मैथिली तुझा आवाज खरचं खूप छान आहे. तू मांडलेले विषय ऐकावेसे वाटतात.खूप छान माहिती मिळते आणि कळतेही... बोल भिडू जिंदाबाद...
जय श्री आई एकवीरा देवी 🌹🌹🌹🙏🙏🙏
आई एकविरा देवीच्या नावानं चांगभलं
आई एकविरेचा उदो उदो...याल ना आईच्या पालखीला
Aagri Koli Brand aahe ❤
🙏🏻जय एकविरा माऊली🙏🏻
आई माऊलीचा उदो उदो ♥️
आई एकविरा माऊली ❤🙏
Mahur chya renuka mate var pan video banvava....🙏🙏🙏
Aai mauli cha udo udo🙏🏻
Aai ekvira 🙏
Jay ekveera 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
apratim .....aai mawlicha udo udo 🚩
Jay Ekvira Mauli 😍❤️🌍💫😌🙏🏻 #JayKoli🤩♥️⛵🛶🐟🦈
Aai ekvira mauli ❤❤
ती कोलीय वंशाची मुलगी " महामाया" आहे..जी भगवान बुध्दांची आई आहे..'एका वीर पुत्राची आई' म्हणून तिला "एकवीरा"असे संबोधतात...कृपया खर्या माहीतीचा प्रचार करा..व आपल्या चानलची विश्वासार्हता टिकवा..🙏
ek number 👌👌👌👌
आई माऊली चा उदो उदो 🥰
Aai Ekvira Aai ch Udo Udo 🥰❤️
खूप छान माहिती दिली आहे
❤❤❤❤❤jay aai ekveera ❤❤❤❤❤
आई एकवीरा माऊली जय आगरी कोळी ❤
आई एकविरा प्रसन्न
एकविरा माता की जय🚩🚩🚩🚩🚩
गरीबाच्या घराशेजारी कुणी मोठा महाल ताईंनी फार सुंदर माहिती दिली,बर्याच लेण्याबद्दलबोलायचं म्हणलंतर गरीबाच्या घराच्या शेजारी कुणी श्रीमंताने महाल बांधला कालांतराने महालावाला गरीबांच्या ही घरावर हक्क सांगायला लागतो असं इतिहासात बर्याच ठिकाणी घडते आहे
@@vitthalpande250 कोणती लेनी तुमची 😂
Your voice...❤❤
It was mysterious heritage site collision of both Buddhist and Hindu culture.....Ouside Ekvira Devi temple and Inside "Grand Buddhist Chaitya" (constructed in between 2nd century BCE to 5th century BCE)..... 🙏🌺🌼🌺
Right Sir ❤️
इंचभर दूर असलेल्या बौद्ध लेण्यांबद्दल निवेदिका काहीच बोलली नाही. असो. पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या इतिहासाबाबत बोलू. गौतम बुद्धांच्या काळात गणसंस्कृती होती. वेगवेगळ्या गणांची म्हणजेच वंशांची राज्ये अस्तित्वात होती. गौतम बुद्धांचे वडिल राजा शुद्धोधन हे शाक्य गणातील होते तर आई महामाया ही कोलिय गणातील (वंशातील) होती. हे कोलिय वंशीय लोक पाण्याच्या काठी राहणारे व त्यासंबंधीत कामे करून उदरनिर्वाह करणारे होते. त्यांनाच आज आपण कोळीबांधव म्हणून ओळखतो. पुढे बुद्धत्व प्राप्त केल्यामुळे गौतम बुद्धांची ख्याती झाल्यानंतर त्यांचे माता व पिताही वंदनीय झाले. कोलिय वंशातील एका मातेच्या पोटी या महामानवाने जन्म घेतल्यामुळे कोलिय समाजात तिला विशेष सन्मान मिळाला. कालैघात तिचे पुढे जाऊन एकविरा हे नामकरण झाले. म्हणून तिचे मंदिर लेण्यांच्या आवारात आहे. 🙏🏻🙏🏻
EXACTLY . YOU ARE GREAT MIND BRO.
Ekveera devich mandirach ullekh Mahabharat kela ahe , Ani Mahabharat hai hajaro varshapurvi houn gele hote so ekveera aaich mandir bhudhha Leni chya agodar ahe
हिंदु धर्म प्राचीन आहे बुद्ध धम्म काय सांगता!
Jay Aagri Koli ❤🔥⚡
आई एकविरा माता की जय 🚩🚩🙏
आगरी कोळ्यांची सावली
माझी एकविरा माऊली
कधि योग नाही आला एकविरा माऊलीचं दर्शन घ्यायचं,पण इच्छा अजुनही आहे.बाघू आई कधि बोलवेल
Same mala pan iccha ahe aaiche darshan ghenayachi 🙏
जय आई एकविरा ❤
जय एकवीरा आई 🚩जय आगरीकोळी ❤️
अरे वाह मैथिली खुप छान गातेस 👌👌👌👌
Khar tai tumcha aawaj khup chhan aahe
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवा
Jay shree ekveera aay Mauli 🙏🌹♥️🚩🎉🎊
एकविरा आई चा उदो उदो
आई एकिवरेचा उदो उदो 🚩
एकविरा आई माहेर घर कोणाला माहिती आहे
aai ekvira ❤🚩
Ekveera aai ❤️
Jai ekvira devi mata di
आई माऊलीचा ऊदे ऊदे❤️💯🙏