वेळेचा सदुपयोग केला आम्हाला तुझा जीवन पट समजला तू केलेली चूक मोठी आहे परंतु ती कोणत्या कारणासाठी केली हे लक्षात घेता ती चुक नसुन महत्कार्य साठी केलेली तपश्र्चर्या आहे सलाम तूझ्या जिद्दीला चांगल्या कामासाठी केलेली चूक ही चूक नसते त्या गोष्टीला सर्व माफ असते आई वडिलांना जो त्रास झाला तोही तितकाच चिंताजनक आहे तेव्हा ते पण त्यांच्या जागी योग्यच आहे
ताई तुझा पूर्ण ह्विडीओ बघितला, ऐकून मला खूप अभिमान वाटला व मला रडू सुद्धा आले. तुमची चिकाटी व जिद्दीला माझा प्रेम पूर्वक नमस्कार. नर्मदे हर! सतिष कुंवर.
नर्मदे हर ताई खूप छान माहिती आणि नियम सुधा सांगीतले आज तुम्ही. सगळ्यांना प्रेरणा मिळते परिक्रमा करण्याची. थंडीमुळे कमी अंतर पार झाले तरी अशीच उत्साहाने पुढे चला.थंडीपासून सुरक्षीत रहा. नर्मदा मैया आपल्या सोबतच असते. रोज नियमीत व्हिडिओ पण टाकता. खरोखरच मनःपुर्वक अभिनंदन!!! नर्मदे हर !!!
मैया आपला आवाज खूप गोड आणि खणखणीत आहे... तुम्ही बोलता ते ऐकत राहावंसं वाटते... आज चांगली माहिती तुम्ही दिलीत... नर्मदा मैयाची तुमच्या वर खरंच खूप आशिर्वाद आहेत... नर्मदे च्या कृपेनेच तिची परीक्रमा होते आहे... आणि ती नक्की पूर्णत्वास नेणार... नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
बेटा.. पाणीच आले तुझा विडिओ बघताना. मी सुद्धा एकट्याने परिक्रमा केली आहे त्यामुळे तिथले एकट्याचे अनुभव माहित आहेत. मैय्या कशी काळजी घेते आणि कधी कठीण परीक्षा घेते तेही माहित आहे. खरंच तुझ्या धाडसाची कमाल आहे ती म्हणजे घरातून न सांगता मैय्यावर विश्वास ठेवून निघालीस. तुझी मनस्थिती काय असेल कल्पनाच केलेली बरी.
खूप सुंदर
नर्मदे हर जय श्रीराम
भैया नर्मदे हर
खूप थंडी आहे जपून चाला नर्मदे हर हर
नर्मदे हर तुमचे सर्व विडीओ मी बघते प्रेरणादाई आहे खूप इच्छा आहे परिक्रमा करण्याची आजचा विडीओ फारच उपयोगी आहे नर्मदे हर
नर्मदे हर राम कृष्ण हरी 🚩🙏🏻 खुप छान माहिती मिळाली धन्यवाद व आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🏻 राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
नर्मदे हर...❤❤❤ छान माहिती सादर केली धन्यवाद ताई..
आपके पूर्व जन्म के पुण्य है जो आप मां नर्मदा की परिक्रमा कर ❤पा रही हैं आप के साहस और भक्ति को नमस्कार मां नर्मदा आपका मंगल करें नर्मदे हर
नर्मदे हर 🙏 बेटा कौतुक करावे तेवढे कमीच आपले नर्मदा मैया आपले रक्षक आहे हर हर महादेव 🙏
नर्मदे हर नमो आदेश राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खूपच छान माहिती
दत्तू भाऊ चोभे निफाड
From ozar
नर्मदे हर राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
वेळेचा सदुपयोग केला आम्हाला तुझा जीवन पट समजला तू केलेली चूक मोठी आहे परंतु ती कोणत्या कारणासाठी केली हे लक्षात घेता ती चुक नसुन महत्कार्य साठी केलेली तपश्र्चर्या आहे सलाम तूझ्या जिद्दीला चांगल्या कामासाठी केलेली चूक ही चूक नसते त्या गोष्टीला सर्व माफ असते
आई वडिलांना जो त्रास झाला तोही तितकाच चिंताजनक आहे तेव्हा ते पण त्यांच्या जागी योग्यच आहे
🙏🙏 नर्मदे हर ओम् नमः शिवाय 🙏🙏
खुप छान माहिती दिली दिदी , नवीन परिक्रमा करणारांना खुप उपयोगी पडेल,
🙏 नर्मदे हर 🙏
मात श्री नर्मदे हर
ताई तुझा पूर्ण ह्विडीओ बघितला, ऐकून मला खूप अभिमान वाटला व मला रडू सुद्धा आले.
तुमची चिकाटी व जिद्दीला माझा प्रेम पूर्वक नमस्कार.
नर्मदे हर!
सतिष कुंवर.
नर्मदा हरे
नर्मदे हर, नर्मदे हर नर्मदे हर खूप छान माहिती मिळाली परंतु घरच्यांना सांगून प्रवास करावा असे वाटते काळजी घ्या सर्वांनी नर्मदे हर
नर्मदे हर हर
नर्मदे हर 🙏🙏
🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ताई सगळ्या ताईंना नर्मदे हर हळु हळु चला नाही तर दुपार नंतर चला 🙏🙏🙏🙏
नर्मदे हर ,ॐ नमः शिवाय 🙏खुपच छान माहिती दिलीस ......नर्मदा परिक्रमेची ओढ निर्माण झाली आहे ,..नंबर आवर्जून दे बेटा ....,
नर्मदे हर🙏🙏
हर हर नर्मदे 🌷🌹💐👏👏👏👏
Tai खूप आनंद झाला तुम्ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी....🎉🎉
खूप छान माहिती दिली बाळा नर्मदे हर हर
खूप छान नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
Jai narmada maiya.kalji ghaya sagale.
नर्मदे हर ताई
खूप छान माहिती आणि नियम सुधा सांगीतले आज तुम्ही.
सगळ्यांना प्रेरणा मिळते परिक्रमा करण्याची.
थंडीमुळे कमी अंतर पार झाले तरी अशीच उत्साहाने पुढे चला.थंडीपासून सुरक्षीत रहा.
नर्मदा मैया आपल्या सोबतच असते.
रोज नियमीत व्हिडिओ पण टाकता.
खरोखरच मनःपुर्वक अभिनंदन!!!
नर्मदे हर !!!
नर्मदा हर हर...
खूप छान नर्मदे हर 🙏🙏
छान माहिती दिली दिदी नर्मदे हर हर
नर्मदे हर मैया
नर्मदे हर
खुप छान सांगीतलं. आभारी आहे. धन्यवाद माई.🙏🏻🌹🙏🏻 जय नर्मदा मैया.
नर्मदे हर😊
माताजि खूप छान माहिती सांगितली रामकृष्णहरि नर्मदे हर
Really great daring god is everywhere
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 जय स्वामिनाराय 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली मैया.... नर्मदे हर
नम्रता अमरावती वरुन
Khup khup sunder ❤🙏🙏🙏Narmade Har 🙏
खुप छान माहिती सांगितली ताई नर्मदे हर
नर्मदा मय्या आपल सरक्षण करनार..
नर्मदे हर...
🌹🙏🌹 नर्मदे हर जिंदगीभर 🌹🙏🌹🚩
Narmade har 💐🙏
🙏🙏🙏
🙏🏻🪷 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🪷🙏🏻
!! नर्मदे हर !! 👏👏💐💐
नर्मदे हर हर, हर हर महादेव जी
नर्मदे हर हरहर नर्मदे
Narmade har 🙏 hats of your
Bhakti.
नर्मदे हर🙏🙏 राम कृष्णा हरी🙏🙏
नर्मदे हर मैया ।
Very nice tai god bles you.
माहीती ऐकून खुप छान वाटले ताई नर्मदे हर खुप धन्यवाद
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ ताई.
Beta,Vdo ekdam chhan. Varnane ekadam chhan asataat.Swstaha Parikrama kelyacha anand milato.Swarahachi kalaji ghe....Narmade Haar!!
नर्मदे हर... नर्मदे हर...🌹🙏
नमुने, हर मला, यायचे, आहे, दिदी, फाेन, नंबर, दया
खूप छान माहिती सांगितली.
नर्मदे हर!!
सलाम ताई तुम्हाला.खुपच थंडी आहे ताई.
नर्मदे हर🙏 रामकृष्ण हरी माई 🙏
नर्मदे हर.
Narmade Har
खूप छान माहिती सांगितली❤
Narmade Har ❤
Tuzya sathi khup namaste narmade har
Khup chan
नर्मदेहर 🎉🎉🎉माई.
मैया आपला आवाज खूप गोड आणि खणखणीत आहे... तुम्ही बोलता ते ऐकत राहावंसं वाटते... आज चांगली माहिती तुम्ही दिलीत... नर्मदा मैयाची तुमच्या वर खरंच खूप आशिर्वाद आहेत... नर्मदे च्या कृपेनेच तिची परीक्रमा होते आहे... आणि ती नक्की पूर्णत्वास नेणार... नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
Narmade har har
जय श्री कृष्ण
नर्मदे हर हर
हार हार नर्मदे
खूप छान अनुभव सांगत आहात ताई नर्मदे हर
गौरी ताई खूप छान माहिती सांगतलीत.
तुमच्या पुढच्या राहिलेल्या पवित्र परिक्रमासाठी शुभेच्या.
नर्मदे ««हर रामकृष्ण हरी.
🌸☘️🙏🙏🙏🙏☘️🌹
खूप छान छान ताई
माँ नर्मदा हर परिक्रमा काळजीपूर्वक करा
परिक्रमा चा शुभेच्छा
नागपूर
Narmdey har
Kuhp shan beta narmde har
नमामि देवी नर्मदे!
हर हर नर्मदे!
सर्व नर्मदा परिक्रमा वासियांना माझा प्रेम पूर्वक नमस्कार.
सतिष कुंवर
नामदेhar
नर्मदे हर ताई 🙏🏻🙏🏻
Salam ahe beta chan
नर्मदे हर ताई
खूप छान माहिती आहे, ऐकुन मला देखील परिक्रमा करावी वाटते आहे, बघूया मैय्या कधी बोलावते..नर्मदे हर
नर्मदे हर हर ताई पुण्यात कुठे राहता मी नक्कीच भेटायला येईन ताई मी पण करणार आहे परिक्रमा
Narmade har 🙏
नर्मदे हर.ताई
खुप छान तुझ्या डेअरिंग laa सलाम
Narmde har maate
नर्मदे हर गौरीमैया थंडीची लाट आहे काळजी घ्यावी नर्मदा परिक्रमा करण्याची माझी पण खुप इच्छा आहे मैया लवकरच आमची इच्छा पुर्ण करील नर्मदे हर 🙏
बेटा..
पाणीच आले तुझा विडिओ बघताना. मी सुद्धा एकट्याने परिक्रमा केली आहे त्यामुळे तिथले एकट्याचे अनुभव माहित आहेत. मैय्या कशी काळजी घेते आणि कधी कठीण परीक्षा घेते तेही माहित आहे. खरंच तुझ्या धाडसाची कमाल आहे ती म्हणजे घरातून न सांगता मैय्यावर विश्वास ठेवून निघालीस. तुझी मनस्थिती काय असेल कल्पनाच केलेली बरी.
Narmade har tai mahiti khup cchan Aanee ghari baslya parikrama ghadwte dhanyawad pahuya maiya kadhi mhanje vedh lagla shewti Krupa maiyechi Nathachiwadi Pune
RAM krusna hari mauli
Goritee.narmda.har
Narmade her
NarmAde har
Narmade har
🙏🙏🙏🙏