४८ एकर SRT ला यांत्रीकिकरणाची जोड।मोठया शेतकऱ्यांना SRT झाली सोपी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2023
  • ४८ एकर SRT ला यांत्रीकिकरणाची जोड।मोठया शेतकऱ्यांना SRT झाली सोपी

ความคิดเห็น • 33

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi 9 หลายเดือนก่อน +12

    तणनाशकांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होतो असे म्हणतात, यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, ही विनंती.

    • @user-de9my5ow6f
      @user-de9my5ow6f 2 หลายเดือนก่อน

      चांगला प्रश्न उपस्थित केला.धन्यवाद दादा.धन्यवाद राम राम!!

  • @mas55555
    @mas55555 9 หลายเดือนก่อน +5

    माझी srt नुसार शेती करण्याची इच्छा आहे आमच्या भागात सोयाबीन ,तूर अशी पिके घेतली जातात कोरडवाहू क्षेत्र आहे आणि जमीन प्रकार हलकी आहे योग्य मार्गदर्शन मिळेल काय

  • @Advyjs
    @Advyjs 9 หลายเดือนก่อน +3

    SRT बाबत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. मोठ्या क्षेत्रावर srt करण्यासाठी यांत्रिकरण वापर करणे गरजेचे वाटते, कृपया srt साठी कोणते यंत्रे वापरता येईल या बाबत माहिती पण द्यावी.

  • @shivkantchingale9216
    @shivkantchingale9216 2 วันที่ผ่านมา

    ऊस पिकांबाबत काय करावे. ?
    ऊस तुटल्यावर खोडक्या रोटर मारून काढाव्या लागतील ना. ?

  • @sujeetkumarmanoharrindhe7374
    @sujeetkumarmanoharrindhe7374 9 หลายเดือนก่อน +1

    Nice information sir

  • @Krackjack2024
    @Krackjack2024 หลายเดือนก่อน

    हरभरा srt पद्धतीने करता येती का????

  • @shashankrajkamaljaiswal1060
    @shashankrajkamaljaiswal1060 หลายเดือนก่อน

    Sir harvesting sathi khi yantr je srt made vaprta yt asel tyacha video banvave
    Labour cha problem yeto

  • @parmeshwarghadge6877
    @parmeshwarghadge6877 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर बोहरा सरांचा मो नं share करा..

  • @akzzz3492
    @akzzz3492 9 หลายเดือนก่อน

    ❤👍

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ very good!

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 3 หลายเดือนก่อน +1

    Harbara perata yet nahi majurankadun lawgad karawi lagate Karan soyabin songalya nantar ti khunte lawakar kujat nahit mag tokan yentr chalat nahi

  • @sunilkhatke4854
    @sunilkhatke4854 9 หลายเดือนก่อน

    सर, करडई पिकासाठी उगवण पूर्व तन नाशक आणि उगवणीनंतर चे तन नाशक कोणते आहे.

  • @balupatiljaroda8147
    @balupatiljaroda8147 6 หลายเดือนก่อน

    सर मला पण s r t पद्धतीने शेती करायची आहे 40ऐकर जमीन आहे सर मला या सर चां नंबर द्या टँक्टर ची माहिती घ्यायची आहे फवारणी यंत्र व पेरणी यंत्र ची

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 7 หลายเดือนก่อน +1

    Turich khod khujat nhi saheb

  • @akzzz3492
    @akzzz3492 9 หลายเดือนก่อน

    Sir please make a video showing his tractor in detail. Thanks in advance🙏

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      ok

    • @akzzz3492
      @akzzz3492 9 หลายเดือนก่อน

      @@dr.tukarammote3231 thank you sir, it will be a great help for me and others as well because I am also planning to do SRT in our 25 acers of land.

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांचे फोन नंबर घ्यावेत व पत्ते घ्यावेत. धन्यवाद राम राम!!

  • @pravinlohakare5903
    @pravinlohakare5903 7 หลายเดือนก่อน

    Srt pik ghen changl ahr

  • @kantilalvalvi39
    @kantilalvalvi39 9 หลายเดือนก่อน

    SRT KAY AAHE HE SAMJUN SANGAVE

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      Dr Tukaram Mote या youtube चॅनल वर या विषयी वरेच व्हिडियो आहेत ते पहा

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 6 หลายเดือนก่อน

    Srt full from ky ahe

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 หลายเดือนก่อน

      सगुणा रिजनरेटीव टेकनिक

  • @balupatiljaroda8147
    @balupatiljaroda8147 6 หลายเดือนก่อน

    1ऐकरची सोयाबीन पेरणी मि तुमचा विडीओ पाहून केली होती ऐकरी 11 किलो बी टोकन करुन घेतले व 11 क्विंटल सोयाबीन झालं

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  6 หลายเดือนก่อน

      मस्त

    • @balupatiljaroda8147
      @balupatiljaroda8147 6 หลายเดือนก่อน

      @@dr.tukarammote3231 सर त्या शेतकर्यांचा नंबर सेंड करा वाळुज च्या

  • @Kasal269
    @Kasal269 3 หลายเดือนก่อน

    मान्य SRT तंत्र अगदी योग्य आहे पण त्याच बेडवर दुसऱ्या वेळी पेरणी कशी करतात हे पुढील व्हिडीओ मध्ये दाखवावे.

    • @sunilware1266
      @sunilware1266 16 วันที่ผ่านมา

      SRT saguna यूट्युबर पहा

  • @vishwadipwankhade788
    @vishwadipwankhade788 8 หลายเดือนก่อน

    Voice quality verry bad

  • @AksharaTalekar
    @AksharaTalekar 4 หลายเดือนก่อน

    ❤️❤️🌹