Pudhari News | मराठा आरक्षणाला घेऊन कुणीही राजकारण करु नये -

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #sharadpawar #manojjarange #laxmanhake
    Pudhari News | मराठा आरक्षणाला घेऊन कुणीही राजकारण करु नये - #udayanrajebhosale
    #pudharinews #marathinews #pravindarekar #devendrafadnavis #prasadlad #marathaaarakshan #marathareservation #maratha #marathareservationprotest #marathaprahar #maratha_आरक्षण #marathan #marathaaarkshan #maratha96k #obcreservation #obcsamaj #obcvsmaratha #obchod #obcmahasabha #obcscholarship #obcreservationcase #obcaarakshan
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 219

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 หลายเดือนก่อน +131

    मराठ्यांचा एकच कैवारी मनोज दादा जरांगे पाटील ग्रेट 🔥🔥🔥🔥

    • @wolfram4021
      @wolfram4021 หลายเดือนก่อน +4

      Ani 96 kuli marathyacha ??🤔

    • @sandeepmandhare4180
      @sandeepmandhare4180 หลายเดือนก่อน

      ​@@wolfram4021आता तरी 96 92 सोडुन गरीब वंचित मराठ्याना मराठ्याना साथ द्यावी ही विनंती एक मराठा लाख मराठा जय शिवराय, 🚩🙏

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 หลายเดือนก่อน +4

      ​@@wolfram4021 jyana swatacha bap kon ahe he mahit nahi te he vicharat..agodar swatachya bapach naw lav mg vichar questions 😂😂

    • @gammingkida1432
      @gammingkida1432 หลายเดือนก่อน

      Tumhi baap badalnare Lok aahat😂😂

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 หลายเดือนก่อน

      ओबीसींचा एकच कैवारी माननीय छगन भुजबळ.

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 หลายเดือนก่อน +38

    राजे सातारा गॅझेट मुंबई करार हैदराबाद गॅझेट नागपूर करार ह्याबाबत सर्व सरकारी पुरावे सरकार समोर सादर करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @uttamchavan5158
    @uttamchavan5158 หลายเดือนก่อน +36

    गरजवंत मराठ्यांचा एकच कैवारी मनोज दादा जरांगे पाटील

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 หลายเดือนก่อน +78

    राजे मराठ्यांना न्याय मिळवून द्या. आरक्षण साठी प्रयत्न करावे.

    • @ramchandradevre1564
      @ramchandradevre1564 หลายเดือนก่อน +7

      राजेला खासदारकी द्या

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 หลายเดือนก่อน +4

      ​@@ramchandradevre1564 माझं गाव सातारा आहे पण मी मुंबई स्थायिक आहे माझं मतदान मुंबई मध्ये आहे. आरक्षणाची झळ मला सुद्धा बसलेली आहे म्हणून कमेंट करून राजेंकडे मागणी केली.

    • @shrikantkhuspe666
      @shrikantkhuspe666 หลายเดือนก่อน

      घेतली की आता​@@ramchandradevre1564

    • @sadhanapawar1776
      @sadhanapawar1776 หลายเดือนก่อน +1

      @ShivrajPatilMaratha पहिली गोष्ट मला राजकारण समजत पण नाही आणि स्वारस्य ही नाही. राजे आमच्या जिल्ह्यातील आहेत त्यांचा आदर, सन्मान आहे म्हणून त्यांच्या कडे आरक्षण ची मागणी केली.

    • @prashantbhoirajput
      @prashantbhoirajput หลายเดือนก่อน

      छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणे आमचे सुद्धा आहे उदयनराजे आमचे पण आहेत

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 หลายเดือนก่อน +19

    राजगादी आणि पक्ष सोडून गरीब मराठ्यांचा विचार करा

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr หลายเดือนก่อน +31

    आता आमचा नेता मनोज जरागे पाटिल एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे ❤❤❤🎉🎉🎉

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 หลายเดือนก่อน +6

    लाज वाटते राजे तुम्हाला राजे बोलायला..आम्ही खंबीरपणाने मनोज दादा जरांगे पटलासोबत संपूर्ण मराठा समाज आहे

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +12

    एक मराठा लाख मराठा

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 หลายเดือนก่อน +39

    राजकारणी यांनी इतके मोर्चे निघून सुद्धा काय दिवे लावले?

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 หลายเดือนก่อน +53

    पाटील सांगतील तेच ऐकणार

    • @kajalwadiproductionbeed3180
      @kajalwadiproductionbeed3180 หลายเดือนก่อน

      Bjp सुपडा साफ

    • @user-xj1gc9yc8k
      @user-xj1gc9yc8k หลายเดือนก่อน

      @@kajalwadiproductionbeed3180 tuja tu bagh tuja gavat kai chalay

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 หลายเดือนก่อน

      ​@@user-xj1gc9yc8ktu tuz nav lav agodar

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 หลายเดือนก่อน

      Pstil bolale gu kha tu khashil ka ?

  • @Syd_17igem
    @Syd_17igem หลายเดือนก่อน +57

    सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजाच्या समस्या फक्त मनोज जरांगे पाटीलच सोडवू शकतात..

  • @ravindrabhavar8106
    @ravindrabhavar8106 หลายเดือนก่อน +29

    हे फक्त नावालाच छत्रपती वंशज आहेत

  • @annakhade4107
    @annakhade4107 หลายเดือนก่อน +8

    आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशिर्वादाने पुन्हा मनोज जरागे पाटील मराठ्यांना मराठा योद्धा मिळाला आहे बाकीचे सर्व सर्व सामान्य बहुजन समाजातील मानसाला न्याय मिळवून देण्यासाठी नही फक्त संता पैसा व खुर्ची ही व्याख्या आहे
    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @govinddhage6794
    @govinddhage6794 หลายเดือนก่อน +8

    जरांगे पाटला शिवाय मराठा नेता कोणीच नाही. आमच दैवत जरांगे पाटीलच.

  • @user-ym5yi7ig2b
    @user-ym5yi7ig2b หลายเดือนก่อน +7

    राजेसाहेब जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे रहा.
    समाज खुप हळहळतोय
    पक्ष संपत असतात जात नाही.

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 หลายเดือนก่อน +16

    सर्वांनी ...सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये

  • @DattaZingurde
    @DattaZingurde หลายเดือนก่อน +4

    जरांगे पाटील म्हणजेच मराठा समाज, मराठा समाज म्हणजेच जरांगे पाटील.

  • @AdityaAnande
    @AdityaAnande หลายเดือนก่อน +32

    राजे आम्ही मराठे फक्त तुमच्या गादीचा मान ठेवून आपणास काही विरोध दर्शवत नाहीयेत.......
    पाटलांच्या विरोधात जाणाऱ्यांना सुट्टी नाही मग तो कोणी ही असो🙏

    • @kiranghodke5489
      @kiranghodke5489 หลายเดือนก่อน

      Tu martha ahe ka pan

    • @rahulalnikar
      @rahulalnikar หลายเดือนก่อน +2

      😂....are kay kasala ha jatiywad

    • @shubhams2693
      @shubhams2693 หลายเดือนก่อน +1

      बरोबर,
      आमचा नेता मनोज जरांगे पाटील ♥️🚩

    • @vickymohite1280
      @vickymohite1280 หลายเดือนก่อน

      बरोबर भाऊ

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 หลายเดือนก่อน +30

    only पाटील 👑🔥🔥🔥

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 หลายเดือนก่อน +4

    जय आन्नासाहेब पाटील जय मनोज दादा जरांगे पाटील 🙏🙏

  • @shriramsarpale8275
    @shriramsarpale8275 หลายเดือนก่อน +7

    फक्त जरांगे पाटील

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 หลายเดือนก่อน +4

    उदयनराजे भोसले साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🌹 साहेब हे काय लावलय या नेते लोकांनी तुम्ही तरी मराठा बांधवांना ची बाजू घेणे गरजेचे आहे भरपूर मराठा बांधव मागास आहेत शेतकरी मराठा लोकांना आरक्षण ची गरजेचे आहे 🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आपणास राम राम ही कळकळीची विनंती 🌹🐯🙏आपला शेतकरी मराठा माणूस

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 หลายเดือนก่อน +2

    राजे राजकारणासाठी परळीत रडले पण मराठा समाजासाठी कधी अश्रू येतील कि नाही 🙏❤️❤️🙏🙏🙏🙏 समाजातील मुलांचे मुडदे पडत आहेत...

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @vaibhavbhosale2118
    @vaibhavbhosale2118 หลายเดือนก่อน +12

    हा काय बोलतोय याचा याला समजत नाही

  • @sagarchavan653
    @sagarchavan653 หลายเดือนก่อน +3

    वाईट वाटत आहे आपल

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn หลายเดือนก่อน +5

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 หลายเดือนก่อน

    राजे कुनबी मराठा समाज आपल्याकडून न्यायची अपेक्षा करत आहे

  • @Daya44
    @Daya44 หลายเดือนก่อน +5

    सुपडा साफ होणार

  • @user-ii2pt8kl4n
    @user-ii2pt8kl4n หลายเดือนก่อน

    गरीबांना पाटीलच न्याय देतील निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 หลายเดือนก่อน

    फक्त मनोज दादा बाकी कुणावरही विश्वास नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 หลายเดือนก่อน +2

    राजे हीच अपेक्षा तुमच्या कडून धन्यवाद

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 หลายเดือนก่อน

    राजे फक्त छ शिवाजी महाराज आणि छ संभाजीराजे महाराज 🚩🚩

  • @shubhams2693
    @shubhams2693 หลายเดือนก่อน +1

    मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ओबीसी तूनच आरक्षण पाहिजे असं ठणकावून सांगा....
    नाहीतर आमचा राजा आता मनोज जरांगे पाटील असेल ♥️🚩

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 หลายเดือนก่อน +6

    Ek maratha lakh maratha sambhjinagar

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 หลายเดือนก่อน +7

    ओन्ली जरांगे

  • @prakashpawar7265
    @prakashpawar7265 หลายเดือนก่อน

    प्रश्न मराठा आरक्षणाचा चर्चा सरकार , विरोधी पक्ष आणि मराठा आंदोलक झाली पाहिजे.

  • @user-ts3ld3se2c
    @user-ts3ld3se2c หลายเดือนก่อน

    राजे तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u หลายเดือนก่อน +1

    मराठ समाज फक्त मनोज दादा जरांगे पाटला सोबत आहे

  • @nchougale6327
    @nchougale6327 หลายเดือนก่อน +9

    महाराज गुलाल उधळेला cm नीं

  • @ganeshpate2970
    @ganeshpate2970 หลายเดือนก่อน +3

    राज्य जरा देवेंद्र फडणवीस ला समजून सांगा

  • @pankajnikam198
    @pankajnikam198 หลายเดือนก่อน

    मराठा समाज जरांगे पाटील यांच्या बरोबर सदैव राहणार

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचा एकच लीडर फक्त दादा जरागे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 หลายเดือนก่อน

    अभिनंदन राजे

  • @navnathbhosale303
    @navnathbhosale303 หลายเดือนก่อน

    राजा पण शांत राहण्याची भूमिका घ्यावी आपल्याला जातीसाठी कधी भांडावं वाटलं नाही पण मनोज दादाला साथ द्या

  • @rameshpaul907
    @rameshpaul907 หลายเดือนก่อน

    पाटील जे सांगतील तेच आम्ही ऐकणार

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 หลายเดือนก่อน

    हा राजा आम्हाला मान्य नाही, आमचे एकच राजे मनोज जरांगे पाटील❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 หลายเดือนก่อน

    ❤मराठ्याला आरक्षण देण्यावर ❤लक्ष केंद्रित करावे ❤मराठा ह्रदय सम्राट मनोज दादा साहेब जिंदाबाद ❤

  • @user-ts3ld3se2c
    @user-ts3ld3se2c หลายเดือนก่อน

    राजे तुम्हाला पण पक्षाची पडला आता आम्ही तर तुम्हाला दिलदार समजत होतो धन्यवाद

  • @PravinkumarGavhane
    @PravinkumarGavhane หลายเดือนก่อน

    एकच वादा मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhams2693
    @shubhams2693 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाचा राजा फकत मनोज जरांगे पाटील असेल 🚩

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 หลายเดือนก่อน +4

    छ.उदयन राजे मी आपल्या गादीचा आदर करतो . परंतु तुम्ही गुळगुळ बोलतात.मराठ्यांसाठी रोखठोक भुमीका घेऊन बोलत नहीत .लाथ मारा खासदरकीला ,आणि फडणवीस च्या पार्श्व भागावर आणि माघारी या सातार्यात

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 หลายเดือนก่อน

    एकमेव मराठा नेता मनोज जरांगे पाटील साहेब आम्ही सदैव त्यांच्या सोबत 💪💯👑👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MaluPatil-tl6mo
    @MaluPatil-tl6mo หลายเดือนก่อน

    राजे तुम्ही छत्रपतीच्या घराण्यातल्या असून तुम्ही मराठा समाजाला काय दिले आहे तुम्ही खंबीरपणे आरक्षण द्यायला पाहिजे द्यायची तर राहू द्या म्हातार जरांगे पाटलांना साथ द्या फक्त राजे तुम्हाला राजकारण करता येते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी राजकारण केलं नव्हतं तुम्ही शिवरायांच्या घराण्यातल्या आहे म्हणून तुम्हाला लोक मानतात एक मराठा सहा कोटी मराठा

  • @gangadharadkinepatil8902
    @gangadharadkinepatil8902 หลายเดือนก่อน

    तुम्हाला मराठा समाज फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील आहेत म्हणून तुम्हाला मानतात बाकी काही नाही तुमची लायकी पण नाही तेवढी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर मराठा समाजासाठी निस्वार्थपणे लढणारा देव माणूस म्हणजे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🧡🧡🚩

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu หลายเดือนก่อน

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जसे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे नाव घातल तस तुम्ही. छत्रपती शिवाजी राजांचे नाव घालवू नका.यौग्य काम करा.

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 หลายเดือนก่อน

    फक्त पाटील दुसरे कोणीच नाही

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs หลายเดือนก่อน

    समाजासाठी फक्त जारागे पाटील

  • @user-tx7tm3pm1p
    @user-tx7tm3pm1p หลายเดือนก่อน

    Great Jarange Patil 👌

  • @user-ii2no1uj9w
    @user-ii2no1uj9w หลายเดือนก่อน

    Barobar bolale raje...

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy หลายเดือนก่อน

    मागणी एकच आरक्षण

  • @ajinathpawar8200
    @ajinathpawar8200 หลายเดือนก่อน +1

    Only patil

  • @amolpokale6447
    @amolpokale6447 หลายเดือนก่อน +2

    बीड जिल्हा जरांगे पाटलांचा बालेकिल्ला आहे.

  • @keshevChoure-nn7wi
    @keshevChoure-nn7wi หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा गरीबाचा कैवारी मनोज दादा

  • @GaneshPatil-mz5fx
    @GaneshPatil-mz5fx หลายเดือนก่อน +1

    ओन्ली वन माणूस दादा जरांगे पाटील

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 หลายเดือนก่อน +2

    अरे न्यूज वाल्यानो मागण्या वाढत नाही ज्या आहे त्याच मागण्या आहे, राजे पण किती दिवस झाले सरकार सोबत आहे काय करुण दीले राजेंनी काहीच नाही, मनोज दादा मुळे कित्येक जण ओबीसी मध्ये आले नौकरी लागली मराठा समाज एक झाला आहे

  • @user-fw6oi1gv9l
    @user-fw6oi1gv9l หลายเดือนก่อน

    राजे जरांगे पाटील म्हणले होते कीं दोन्ही गादी आमच्या साठी प्रिय आहेत त्या मुळे दोघांनाही मतदान करा. आणि काय हे तुम्ही बोलताय.😢

  • @shahurajjadhav4742
    @shahurajjadhav4742 หลายเดือนก่อน

    कोण राजे नाही आता फक्त मनोज राजे जरांगे

  • @digambardhumal397
    @digambardhumal397 หลายเดือนก่อน +7

    Martha नेता आता फक्त एकच मनोज जरांगे पाटील.

  • @sagarshinde7232
    @sagarshinde7232 หลายเดือนก่อน

    Only Manoj jarange patil ❤

  • @chandrakantshinde5599
    @chandrakantshinde5599 หลายเดือนก่อน

    राजे आपणदेखील ........

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 หลายเดือนก่อน

    याच राजाला निवडून द्या म्हणून पाटलांनी सांगितले होते, त्यामुळे हे निवडून आले.
    नसता उताणे झाले असते

  • @narayansablepatil8676
    @narayansablepatil8676 หลายเดือนก่อน

    मराठ्यांचा कैवारी मनोज दादा jarange

  • @rushikeshchavan6469
    @rushikeshchavan6469 หลายเดือนก่อน +6

    राजे तुम्ही अत फक्त एका पक्षाचे नेते झालेत मराठे नेते नाहीत तुम्ही

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 หลายเดือนก่อน

    यांना प्रश्न रेंगाळत ठेवायचा असेल

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs หลายเดือนก่อน

    तुम्हच्यासारख्यांनी तर समाजाची वाट लावली

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e หลายเดือนก่อน +6

    छत्रपती असुन त्यांना दुसऱ्याच्या घरी जाऊन भेटावे लागते हे तर अपमानित आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा सारखा दबाव छत्रपतींचा असायला पाहिजे होता. इतरांनी त्यांच्या भेटीचा वेळ उदयनराजे यांच्या निवासस्थानी व्हायला पाहिजे, मात्र राजे पदाच्या आणि सत्तेच्या मागे लागली म्हणून ही वेळ आली आहे.

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน

    सर्वांनी एकत्र बसून चर्चा करावी हे गाणं किती दिवस गाणार.पिढयानपिढया हेच गाणे.वा !

  • @shreyamane5647
    @shreyamane5647 หลายเดือนก่อน

    Dada na saport kara raje ...aamuchi bumika

  • @user-wo3yo8ty1y
    @user-wo3yo8ty1y หลายเดือนก่อน

    फक्त राजकारण कोणीही करू नये. राजे म्हणतात.
    सर्व सामान्य माणसाला राजकारण किंमत नाही काय...
    त्यांनी फक्त मतदान करावे ््
    कधीतरी निवडणूक लढवली पाहिजे येईल नाही तर नाही येणार निवडून.
    पण सर्व पक्षाचे इंडीकेटर लावले.
    समाज ऊभा एकजुटीने राहिला तर. कार्यक्रम होणारच. १००%

  • @user-tt8tg6yv4i
    @user-tt8tg6yv4i หลายเดือนก่อน

    आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज व मनोज दादा जरांगे पाटील यांनाच मानतो
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @mas55555
    @mas55555 หลายเดือนก่อน

    आता मराठ्यांचा राजा म्हणजे मनोज जरांगे पाटील बाकी कुणीही नाही

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 หลายเดือนก่อน +7

    ओन्ली वन मराठा मनोज दादा पाटील

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 หลายเดือนก่อน +2

    राजे छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते,हे तर माहिती आहे का? त्या बाबतीत काही बोलत नाही.GR मध्ये 83 नंबर ला मराठा व कुणबी एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे

  • @jotiramshedage1873
    @jotiramshedage1873 หลายเดือนก่อน

    Only Manoj jarange patil

  • @murlidharmahale8024
    @murlidharmahale8024 หลายเดือนก่อน

    king is king orignal king

  • @shashikantphadtare6262
    @shashikantphadtare6262 หลายเดือนก่อน

    निवडून आला की समाज गेला उडत!

  • @user-td7lj7bo7c
    @user-td7lj7bo7c หลายเดือนก่อน

    उदयनराजे यांनी काही केलं नाही समाजासाठी काहीतरी करा कसले राजे तुम्ही दारू पिऊन झोपा दररोज

  • @user-wo3yo8ty1y
    @user-wo3yo8ty1y หลายเดือนก่อน

    राजकारण हे ठराविक घराण्यातील लोकांची मक्तेदारी आहे काय...
    गरिबांना राजकारण करायचा हक्क नाही काय.

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs หลายเดือนก่อน

    ह्यांच्या सारख्यानी तर आत्तापर्यंत आपली दुकान चालवली समाजाच्या जीवावर

  • @shriramsarpale8275
    @shriramsarpale8275 หลายเดือนก่อน +2

    फक्त पाटील

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune หลายเดือนก่อน

    राजे बरोबर बोलोली जे घटनेत आहे तेच दिलं जाईल जेव्हा पंकजाताई पाडल्या तेव्हाही राजे बोलले होते लोक काय पाहून मतदान करतात बजरंग बापाला बराबर बोलतात राजे

  • @RohidasKadam09
    @RohidasKadam09 หลายเดือนก่อน

    मराठा चे राजे जरांगे पाटील

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 หลายเดือนก่อน +1

    अरे न्यूज वाल्यानो मागण्या वाढत नाही ज्या आहे त्याच मागण्या आहे,

  • @krushanasule2505
    @krushanasule2505 หลายเดือนก่อน

    मनोज जरागे पाटील ❤❤

  • @uddhavkute4954
    @uddhavkute4954 หลายเดือนก่อน

    Only manoj dada patil

  • @sunilpisal4706
    @sunilpisal4706 หลายเดือนก่อน

    आरक्षणाचा बाबतीत बोल
    आम्हाला आरक्षण घ्या बाकीऊबघु

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील यांनी अजुन सांगायचे काय बाकी राहिलं आहे का उदयनराजे.काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून थातुरमातुर बोलत आहेत आपण.

  • @PandurangUbale-qp2xs
    @PandurangUbale-qp2xs หลายเดือนก่อน

    तुम्ही बीडच्या नेत्याला राजीनामा देऊन निवडून आणणार होतात त्याच काय झालं हे सांगा अगोदर

  • @appakadam1176
    @appakadam1176 หลายเดือนก่อน

    हे कसले राजे हे तर भाजप राजे