मुख्यमंत्री साहेबांना शिकवायला कोणते गुरुजी होते? कृती शून्य, वेग नाही गती नाही,,😂😂 फुसका बार😂 बोलायच्या भात बोलायची कडी😂 वा रे वा मंत्रिमंडळ,,, महाराष्ट्राची शरमेने, मान खाली झाली,,,
तरी सरकारला पत्ता नसतो, सरकार आरोपीच्या घरी पाणी भरते,,, लोकांनो न्याय कुठं मागणार,,, ब्रिटिशांना बोलवा,,, ते तरी आपलं संरक्षण करतील,,, ब्रिटिशांकडे सत्ता होती पावर होती बंदुक्या होत्या,,, तरी ते,, यांच्यापेक्षा बरे होते
शेतकरी कर्ज कधी माफ करणार कधी मिटिंगमध्ये ठरणार
राजीनामा दोन मंत्र्याचा का घेतला नाही,
चोरुन कारभार करायाचा आसेल तर गुपीत ठेऊन करा व्वा रे व्वा राजकारणी आणि मंत्री मंडळ धन्यंहो नेत्यांनो सलाम तुमच्यां कार्यलां
गतीमान कारभार मुंढे साहेबा सारखा
किती पण बैठका होऊ द्या कोणता मंत्री ईमानदारीने काम करणार नाही
मुख्यमंत्री साहेबांना शिकवायला कोणते गुरुजी होते? कृती शून्य, वेग नाही गती नाही,,😂😂 फुसका बार😂 बोलायच्या भात बोलायची कडी😂 वा रे वा मंत्रिमंडळ,,, महाराष्ट्राची शरमेने, मान खाली झाली,,,
या फालतू बैठे की नाही घेतल्यास चालता शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोला
Maharashtra thambanar nahi.
Fakt 22 divas thambala Maharashtra.
सर्व.नग.माहित.आहेत.जनतेला.काहि.शेतकर्यासाठी.निर्णय.घ्या.महाशय/संतोश.आन्नाचे.मारेकर्या.सापडा.मंत्रीमहोदय
Kon.kay.bolan.ha.tanchha.visyahya.ahe.ok.
तरी सरकारला पत्ता नसतो, सरकार आरोपीच्या घरी पाणी भरते,,, लोकांनो न्याय कुठं मागणार,,, ब्रिटिशांना बोलवा,,, ते तरी आपलं संरक्षण करतील,,, ब्रिटिशांकडे सत्ता होती पावर होती बंदुक्या होत्या,,, तरी ते,, यांच्यापेक्षा बरे होते
पहिले तिसरी टेट घेऊन शिक्षक भरती करा