एका तासात दोन टन चारा तयार करणारे कुट्टी मशीन | आधार ॲग्रो इंडस्ट्रीज | Chara Kutti Machine
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- एका तासात दोन टन चारा तयार करणारे कुट्टी मशीन | आधार ॲग्रो इंडस्ट्रीज | Chara Kutti Machine
एका तासात दोन ते अडीच टन चारा कट करणारे मशीन राजापूर तालुका पैठण येथील आधार ऍग्रो इंडस्ट्रीज मार्फत तयार करण्यात आले आहे. चारा कुट्टी मशीन हे अतिशय मजबूत आहे. झाडाच्या फांद्यासुद्धा या कुट्टी मशीनमध्ये टाकल्यास कट होतात. या चारा कुट्टी मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनला कन्व्हेअर बेल्ट आहे. त्यामुळे चारा हाताने लोटण्याची गरज पडत नाही. कन्व्हेअर बेल्टमुळे मशीनमध्ये टाकलेला चारा किंवा फांद्या आपोआप ओढल्या जातात आणि पुढे चारा कट होतो. आधार ॲग्रो इंडस्ट्रीजचे मालक पंढरीनाथ पाटील यांनी चारा कुट्टी मशीनची संपूर्ण माहिती दिली.
#charakuttimachine
#agrimachinery
#चाराकुट्टीमशीन
#shivarnews24
साहेब हाप्त्यावर मिळेल का .कोल्हापूर मध्ये
त्याच्या मोटा सिंगल फेज आहेत की थ्री फेज याबाबत माहिती मिळावी
सर आमच्या कडे कोकणात भात शेती असते तर त्याचा पेंढा कटिंग होईल का
नाशिकला शोरुम आहे का
सर ब्रशकटरचा व्हिडिओ असेल तर टाका
Hp kiti kimmat kiti
Bahu EMI vr midte ka
हळकुंड कट करेल का?
Mi ghetly machine same model same company 5 mahinyat khul khula zala
Price kay ahe
याची किंमत किती आहे?