आमदार रत्नाकर गुट्टे हैवान आहेत | Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aghadi | Vidhan Sabha | MLA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 69

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 9 วันที่ผ่านมา +29

    अभिनंदन सर, प्रामाणिकपणे काम करा. बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्या, सर्वच गोरगरीब समाजासाचे चांगले होईल . हिच वेळ आहे. फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 9 วันที่ผ่านมา +18

    येत्या 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून आना आणि विधानसभेत पाठवा

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 9 วันที่ผ่านมา +23

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💙💙💙💙💛💛💛💛❣️❣️❣️❣️❣️💙💙💙💙

  • @radheshyamthorat3621
    @radheshyamthorat3621 9 วันที่ผ่านมา +19

    फक्त वंचित बहुजन आघाडी विजयी होईल

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 8 วันที่ผ่านมา +7

    आमचा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच आमचे नेते
    जय भीम जय ओबीसी जय संविधान

  • @purushottambavane7360
    @purushottambavane7360 9 วันที่ผ่านมา +15

    सामाजिक न्यायासाठी बहुजनांच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

  • @RaviKhade-m6k
    @RaviKhade-m6k 9 วันที่ผ่านมา +11

    वंचित बहुजन आघाडी नी आगोदर प्रामाणिक पक्षाशी असणार्या व्यक्ती चा विचार करावा.

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 8 วันที่ผ่านมา +5

    योग्य निर्णय घेतला आहे साहेब.👌🙏👌

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 8 วันที่ผ่านมา +3

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी सरकार
    जय भीम जय ओबीसी जय संविधान

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 9 วันที่ผ่านมา +12

    Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa jay mharshtra jay Bhim

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 8 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडीच विजय होईल

  • @yallappahalole1752
    @yallappahalole1752 8 วันที่ผ่านมา +6

    योग्य निर्णय आहे तुमच पण वंचित मध्ये एकनिष्टेन काम कराव लागेल जय भीम 🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤ आता फक्त आम्ही सर्व वंचित लोकशाहीच्या पाठिमागे आहोत, ❤❤❤ घराणेशाहीच्या पाठिमागे नाहीत,, ❤

  • @BhimJadhav-r6u
    @BhimJadhav-r6u 6 วันที่ผ่านมา +1

    आपलं स्वागत आहे सर

  • @adarshchannel4852
    @adarshchannel4852 9 วันที่ผ่านมา +4

    दादा आपले मनःपूर्वक खुप खुप स्वागत आणि पुढील आमदारकीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @anantpawar892
    @anantpawar892 9 วันที่ผ่านมา +9

    फक्त वंचित बहुजेन आघाडी चा विजय असो

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 8 วันที่ผ่านมา +4

    अभिनंदन साहेब प्रामाणिक एक जुट राह अदर्णी बाळासाहेब आंबेडकर नक्कीच तुमचा विचार करतील VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 8 วันที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन आघाडी पक्षे हा सर्व मागास समाजाचा विकास झाला पाहिजे आणि घराणेशाही नाही तर प्रत्येक गुण वंत्त व सर्व समाजाच्या कामि येणारे निवडून गेले पाहिजे हेच ध्येय आहे अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वाभिमानी नेत्याचे स्वाभिमानी कार्य करते आहेत आपले वंचित बहुजन आघाडी मध्ये स्वागत व अभिनंदन🎉🎊🎉🎊

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 9 วันที่ผ่านมา +4

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤

  • @S.kKasabe
    @S.kKasabe 9 วันที่ผ่านมา +6

    जय भीम वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @dilipsawant5914
    @dilipsawant5914 9 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन व हार्दिक स्वागत🎉

  • @rajmane889
    @rajmane889 9 วันที่ผ่านมา +8

    Only VBA ASP BSP SC ST OBC NT VJNT मराठा आदिवासी INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 9 วันที่ผ่านมา +4

    Congratulations

  • @bhagyashriadmane5417
    @bhagyashriadmane5417 9 วันที่ผ่านมา +5

    Great decision mama

  • @RaviKhade-m6k
    @RaviKhade-m6k 9 วันที่ผ่านมา +9

    दादा तुम्ही वंचित प्रामाणिक पणे काम करा . आणि पक्ष ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल त्याला निवडुन आन्ना पक्ष तुम्हाला तुमच्या कामाचा सन्मान नखी करतील

  • @SamratDipke
    @SamratDipke 8 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 9 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन!साहेब.

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 7 วันที่ผ่านมา

    रबदडे साहेब तुमचे अभिनंदन करतो पण तिकीट मिळेल नाही मिळेल काम वंचित बहुजन आघाडीचेच करा

  • @anilwarghat6197
    @anilwarghat6197 8 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद साहेब🎉🎉

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 8 วันที่ผ่านมา +2

    Only VBA
    Vote for VBA
    जय भीम जय ओबीसी जय संविधान

  • @adenarayan1220
    @adenarayan1220 6 วันที่ผ่านมา

    अभिनंदन साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 5 วันที่ผ่านมา

    आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर

  • @sangambuddhe4346
    @sangambuddhe4346 9 วันที่ผ่านมา +5

    VBA 🎉❤

  • @rangraokamble9861
    @rangraokamble9861 8 วันที่ผ่านมา +1

    जनता पक्षात 22वर्षे काढली आता संपूर्ण आयुष्य वंचीतासाठी लढा तुम्हाला जनताच तिकीट देईल बाळासाहेब आंबेडकर 45वर्षे लढतात नाही पद नाही काही पण वंचीत बहुजन समाजातील लोकांसाठी रस्त्यावर येणारच कारण ते एक भला मोठा देशाचा आणी वंचिताचा दाता विश्व रत्न आंबेडकर यांचे रक्त आहे

  • @DeepakSawant-b2m
    @DeepakSawant-b2m 9 วันที่ผ่านมา +6

    Only vba 🎉🎉

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 8 วันที่ผ่านมา +2

    Vote for vba
    जय भीम जय ओबीसी जय संविधान

  • @801-Sunil
    @801-Sunil 2 วันที่ผ่านมา

    मामा अत्यंत योग्य आहेत...

  • @anil.yewale5969
    @anil.yewale5969 9 วันที่ผ่านมา +2

    हम आपका दिल से प्रचार करेंगे गंगाखेड पूर्ण गली बोर्ड तालुका पालम कोई वीरेंद्र और आपको चुन के लाने की कोशिश करेंगे और आप जीत जाएंगे

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat1881 8 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन साहेब

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 9 วันที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन आघाढी झिंदाबाद.

  • @bapunile-fg3cr
    @bapunile-fg3cr 9 วันที่ผ่านมา +3

    तीस वर्षं बीजेपीत काढले तिकीटासाठी बंड केले नाही वंचित हधे म्हणता विचार करु, तुम्हाला त्याचा जातीयता दिसली नाही का,तसे वंचित मधे मी स्वागत करतो, विचाराने रहा अटीवर न

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 9 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 👍💯

  • @PandurangKatkar-ib4mi
    @PandurangKatkar-ib4mi 9 วันที่ผ่านมา +6

    Vba

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 5 วันที่ผ่านมา

    🎉

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 8 วันที่ผ่านมา

    Balasaheb Prakash Ambedkar VBA is a good party in Maharashtra State vidhan sabha elections.

  • @sureshChandekar-u6s
    @sureshChandekar-u6s 8 วันที่ผ่านมา +1

    VBA जिंदाबाद

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 8 วันที่ผ่านมา

    पान्याइतके प्रवाही व्हा इतरानिही प्रवाहात सामिल व्हा जयभीम

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 9 วันที่ผ่านมา +2

    VBA jindabad

  • @rajkamble9514
    @rajkamble9514 4 วันที่ผ่านมา

    तुमचा पण. गोपीचंद पडळकर होऊ नाही. फक्त येवडच. मला अस वाटत. घनदाट मामाला तिकीट देण्याचा. प्रयत्न चालू आहे.

  • @anil.yewale5969
    @anil.yewale5969 9 วันที่ผ่านมา +2

    दादा मैं आपकी मतदार संघ में से हूं लेकिन आप वसंत मौर्य के जैसा मत करो खाली टिकट के लिए वांछित में आना है तो मत आओ अगर आपको सच्चे दिल से वंचित पसंद है तो

  • @yallappahalole1752
    @yallappahalole1752 8 วันที่ผ่านมา

    आम्ही like करतोय पण battun प्रेस होत नाही

  • @angelingle3940
    @angelingle3940 8 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही समजदार आहात मुरलेले अनुभवी आहात सामाजिक न्यायाची चाळ असलेले तुमच्यासारखे नेते फार कमी प्रमाणात दिसून येतात तत्त्वाशी तडजोड करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अनेक नेते पुढारी लोक तत्वाला पायदळी तुडवून काहीही स्वीकारण्यास करण्यास तयार होतात परंतु तुम्ही धीराने वाट पाहिली प्रस्थापित पक्षांच्या धोरणाचा भक्कम अनुभव तुमच्या अनुभवाला आला उपेक्षितांना विस्थापितांना वर्षानुवर्षे विस्थापितच ठेवण्याचा प्रयत्न जो प्रस्थापितांनी चालू ठेवलेला आहे तो प्रयत्न सामाजिक न्यायाच्या दृष्टीने बहुजन शोशितान साठी घातक असाच आहे बाळासाहेबांचा वंचितांना बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न चालू आहे हे स्तुत्य आहे ही जी सामाजिक न्यायाची भूमिका आहे ही भूमिका अनेक स्वार्थी नेत्यांना आवडणारी नाही सर्वच समाजातील वंचित घटकांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय संविधानिक हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांचा जो प्रयत्न आहे तो यापूर्वी कोणत्याही नेत्याने ताकतीने केलेला नाही परंतु बाळासाहेब मात्र करीत आहेत परंतु बहुजन समाज अशा भूमिकांना समजून घेण्यास तयार नाही मानसिक गुलामगिरी त्यांच्या रक्तात भीनल्यामुळे प्रस्थापितांचा पट्टा त्यांच्या गळ्यात असल्यामुळे बाळासाहेबांसारख्या प्रामाणिक नेत्याचे नेतृत्व त्यांना स्वीकारण्याची हिंमत होत नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा बाळासाहेब रंजले गांजले यांना सत्तेत आणण्यासाठी चाळीस वर्षापासून प्रयत्न करीत आहेत परंतु अज्ञान व झोपलेला वंचित समाज त्यांच्या राजकीय भूमिकांना समजून घेण्यास व त्यांना साथ देण्यास तयार नाही बाळासाहेबांच्या विरोधात बहुजन समाजात त्यांचा अपप्रचार करण्याकरिता दिशाभूल करणारे कथानक तयार करतात व त्यांना बदनाम करतात बहुजन समाज अशा लोकांना बळी पडतो बहुजन वंचित समाजासाठी बहुजनांचे स्वतःचे राजकीय व्यासपीठ बाळासाहेबांनी तयार करून ठेवलेले आहे हा सत्ता परिवर्तनासाठी तिसरा सक्षम पर्याय आहे बहुजन समाज 85% असूनही सत्तेवर त्यांचे वर्चस्व नाही सत्ता त्यांच्या हातात नाही याला दोषी कोण आहेत समाज की बहुजन नेता

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 8 วันที่ผ่านมา

    वोट. फॉर. Vba

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 7 วันที่ผ่านมา

    धनगर हटकर समाजाने मतदान केलय म्हणून आमदार झालेत

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 8 วันที่ผ่านมา

    Tumche sarvanche swagatch aahe VBA madhe. Pan faqt election aahe mhanun naka yevu please. Tya vasant more sarkhe gaddar ani sandhisadhu naka banu, hich apeksha. Be with VBA honestly. Only VBA. Only Balasaheb Ambedkar.

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 8 วันที่ผ่านมา

    Only VBA

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 6 วันที่ผ่านมา

    साहेब अभिनंदन पण बाळासाहेब आंबेडकरांना बेईमान होउ नका

  • @kashinathsawant8876
    @kashinathsawant8876 9 วันที่ผ่านมา +1

    Rabdade mama amdar honar VBA

  • @gangadhargacche9266
    @gangadhargacche9266 6 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 6 วันที่ผ่านมา

    Prstapit lokana sattetun baher ladayche asel tr vba sobt salya gribani yav

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 9 วันที่ผ่านมา +4

    आपले काम चांगले आहे परंतु भाजपा ही माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्याकडे सहभागी होऊन तुमच्या कार्यास हातभार लावला त्यामुळे आपण जे कार्य केले ते संकुचित होते ते पुढे नेण्यासाठी आपण पुढील कार्यकाळात फारसे संपर्कात नसल्यामुळे तुम्ही आता चुकीचा निर्णय घेत आहात

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 7 วันที่ผ่านมา

      Tumhi ka nahi kela mg sampark 😅😅😅😅😅

  • @dilipsalve6215
    @dilipsalve6215 8 วันที่ผ่านมา

    बीटीम 😂😂😂

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 8 วันที่ผ่านมา +3

      हरियाणा विधानसभेचा निकाल बघ भाजप बरोबर चुम्माचाटी केली निवडून आणण्यासाठी😂😂

    • @ashishkailasgaikwad3241
      @ashishkailasgaikwad3241 8 วันที่ผ่านมา

      बी टीम कोण आहे आता संपुर्ण महाराष्ट्रात माहीत आहे 😂😂😂😂😂😂😂 आणि तू बी सी करत बसलाय 😂😂😂😂😂😂😂😂😂
      वंचित बहुजन आघाडी विजय असो. ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @natthuthamke6078
      @natthuthamke6078 8 วันที่ผ่านมา

      🔔

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 7 วันที่ผ่านมา

      😅😅😅ho ka aata kahi nawin mhanare bteam juna shabd zala cong = bjp walyano 😅😅😅😅 tumche bandhil nahi aamhi vba niwdun yewo ki n yewo vba hi aamchich aahe mate vba LA ch b team means babasaheb aani balasaheb yanchi team b team aslyacha garv aahe aamhala tumhi fkt gulamyach kara 😅😅😅😅😅😅

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 8 วันที่ผ่านมา +1

    🎉