पांगरी नांदेड दक्षिण मतदार संघ 87 जनतेचे मत कौल जनतेचा opening Poll Nanded south assembly आमदार मोहन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024
  • Please subscribe channel🙏
    दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क
    #jantechemat #Loha #Nanded

ความคิดเห็น • 127

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +59

    पत्रकार साहेब तुम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडी चा प्रचार करताय त्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन 🙏

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 หลายเดือนก่อน +34

    वंचित बहुजन आघाडी ❤

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 16 วันที่ผ่านมา +11

    फारूक अहमद भाई नक्कीच विजय होणार,

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 หลายเดือนก่อน +13

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .

  • @prashantm7587
    @prashantm7587 15 วันที่ผ่านมา +10

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
    जय वंचित। जय ओबीसी। 💪💪💪💪

  • @gautamborde2705
    @gautamborde2705 หลายเดือนก่อน +21

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @UddhavWaghmare-i1r
      @UddhavWaghmare-i1r 18 วันที่ผ่านมา

      @@gautamborde2705 उद्धव.नादेडकर

  • @महादेवईगोले-ट4ग
    @महादेवईगोले-ट4ग 16 วันที่ผ่านมา +6

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @akashrakshasmare1985
    @akashrakshasmare1985 หลายเดือนก่อน +32

    होय नांदेड दक्षिण चा उमेदवार वंचित चा होईल
    फारूख अहमद सर च्या रूपात होईल ..

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +23

    ❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन आघाडी चा विजय होणार आहे, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +14

    ❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज हा मोठ्या संख्येने मतदान करणार आहे,, ❤❤❤

  • @SunilMahagade
    @SunilMahagade หลายเดือนก่อน +8

    वंचित बहुजन आघाडी चा इतिहास

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +29

    ❤❤❤ वंचित बहुजन समाजाचे भले करणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @AshokChaudante
    @AshokChaudante หลายเดือนก่อน +3

    वंचित बहुजन आघाड़ी विजय भव

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 19 วันที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन आघाडी🌹🌹🌹🌹🌹

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 หลายเดือนก่อน +13

    गावामध्ये प्रस्थापित नेत्यांचे दहशत असते त्यामुळे लोक बरोबर सांगत नाही

  • @ankushjadhav7585
    @ankushjadhav7585 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +10

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @kiranbhagat1818
    @kiranbhagat1818 หลายเดือนก่อน +6

    भाऊ वंचित बहुजन आघाडी ला सोडून इतर पक्षाला मतदान करणार नाही बोद्ध समाज आमचा जीव गेला तरी चालेन पण वंचित ला सोडत नाही जय भीम 👍💯

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 หลายเดือนก่อน +14

    वंचितच वोट बँक संभ्रमात नाहीत.

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +10

    ❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤

  • @anandghate7625
    @anandghate7625 หลายเดือนก่อน +3

    आता फक्त आणि फक्त vba 🙏🙏. पावर फुल्ल. Mh 26.बाळासाहेब आंबेडकर भावी मुख्यमंत्री vba🙏🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +8

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ आमदार हा वंचित बहुजन आघाडी चा च होणार आहे, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤❤ आता फक्त आणि फक्त व ब a लाच बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @JanardanKhare-v2r
    @JanardanKhare-v2r หลายเดือนก่อน +5

    वंचित चाच विजय 💙💙

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 หลายเดือนก่อน +4

    Only VBA jindabad 💙💙💙

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 หลายเดือนก่อน +14

    दीड दमडी पायी स्वत:ला विकु नका भावानो . आपण कोणाचे गुलाम नाही . नवीन होतकरू तरुणाना संधी द्या .

  • @uniquecoachingclasses4519
    @uniquecoachingclasses4519 22 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान मुलाखत घेत आहोत सर....

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji หลายเดือนก่อน +4

    सर्व बहुजन आंबेडकरवादी दलित बौद्ध समाजाने मोठया ताकदीने आपल्या समाजाच्या बाजूने म्हणजेच स्वाभिमानी
    आदरणीय श्रद्धेय avd. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत रहा
    तरच समाजाचे काही बरे होईल 🙏
    जय भीम 🙏जय संविधान

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน +6

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @manojgambhir9734
    @manojgambhir9734 หลายเดือนก่อน +6

    प्रामाणिक नेता प्रकाश आंबेडकर

  • @sirajshaikh8773
    @sirajshaikh8773 หลายเดือนก่อน +1

    नांदेड दक्षिण फारुख अहेमद वंचित
    कंधार लोहा शिवा भाऊ नरंगले फिक्स आमदार

  • @anweshkonale8842
    @anweshkonale8842 หลายเดือนก่อน +3

    यांच्या बोलण्यातून यांची भिती स्पष्ट होते. समाज दडपणाखाली का राहतोय? कोणालाच न भीता बिनधास्त 'वंचित'ला मतदान करा.

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v 13 วันที่ผ่านมา +1

    तुह्मी आंबेडकर परिवाराचे शिपाई असलयामुळे तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करत आहो जय भीम🙏

  • @rajendrawagh8354
    @rajendrawagh8354 8 วันที่ผ่านมา +1

    जेष्ठ नागरिकांपर्यंत वंचित पोहोचवणे गरजेचे आहे

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 หลายเดือนก่อน +2

    Vba jindabad

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v 13 วันที่ผ่านมา +1

    💐सर्व समावेषक आंबेडकर🙏

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 หลายเดือนก่อน +3

    Vote for VBA jay mharshtra vote for VBA

  • @sangaratanshitale3764
    @sangaratanshitale3764 หลายเดือนก่อน +4

    V B A only❤

  • @azimsayyed1363
    @azimsayyed1363 10 วันที่ผ่านมา

    Only एमआईएम निवडून येनार
    मुस्लिम समाज व दलित समाज एमआईएम ला मतदान करनार

  • @subhashpwankhede8826
    @subhashpwankhede8826 20 วันที่ผ่านมา +1

    मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 หลายเดือนก่อน +4

    वंचीत बहुजन आघाडी

  • @kishoreshinde3578
    @kishoreshinde3578 10 วันที่ผ่านมา

    Jai jai bhim
    Jai VBA
    Vote for VBA

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 23 วันที่ผ่านมา +1

    Only vba vijay aso jay bhim

  • @incognito40419
    @incognito40419 หลายเดือนก่อน +2

    आंबेडकरी जनतेनी आणि वंचित समर्थकांनी उघडपणे, अन् निर्भिड पणे वंचित बहुजन आघाडी बद्दल बोलावे..त्याशिवाय पक्षाची ताकद वाढणार नाही...🙏💙

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 หลายเดือนก่อน +9

    रोख ठोक बोलायला पाहिजे . कोणाच्या बापाची भिती आहे काय .

  • @asdr07
    @asdr07 หลายเดือนก่อน +3

    Vba ❤

  • @sagargade5048
    @sagargade5048 หลายเดือนก่อน +1

    #VanchitBahujanAghadi भाजपा, काॅंग्रेस चा कर्दनकाळ अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ईतर मागासवर्गीय, गरीब मराठा, गरीब मुस्लिम #वंचित_बहुजन_आघाडी सोबत आहे... #भीम सुर्याचा #प्रकाश आद #बाळासाहेब_आंबेडकर❤❤❤❤❤

  • @vilasbhavre7646
    @vilasbhavre7646 หลายเดือนก่อน +2

    Only वंचित

  • @MayurKedare-u1w
    @MayurKedare-u1w 21 วันที่ผ่านมา +2

    Only vba support

  • @Pratik_Alte_005
    @Pratik_Alte_005 หลายเดือนก่อน +3

    एससी + एसटी + ओबीसी प्रत्येक समूहाला, वंचित घटकांना, जातींना, शोषित वर्गाला राजकीय प्रतिनिधीत्व देऊन लोकशाहीचे सामाजीकरण करणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी

  • @amolnikalje3058
    @amolnikalje3058 วันที่ผ่านมา

    फारुक अहमद वचित बहुजन आघाडी

  • @GautamSurwade-mw1ch
    @GautamSurwade-mw1ch 22 วันที่ผ่านมา +1

    मतदानाची पैसे घेणे. स्वतःला. पूर्णपणे गुलाम बनवून.घेने.आहै

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 19 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे नागरिक जे बोलतात ते खरे आहे बोउध समाजाचे मतदान केवळ आणि केवळ वंचित आघाडी लाच आहे आमचं पण आजची आघाडीलाच मतदान करणार😢

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा आमदार निवडून येणार

  • @Vagmaray
    @Vagmaray 13 วันที่ผ่านมา +1

    आजपण.गोरीब.दिनदलीत.मागासवग्रीय.लोक.दडपशाहीखाली.आहेत.ही.कसली.लोकशाही.ही.हुकुमशाही.नाहीतर.काय.आहे.हे.त्या.पत्रकारानेच.ईमादारीने.सांगात.व.ह्याबदल.पेपर.मधे.निरभीडपणे.बातम्या.देत.जावा.ही.विनती

  • @ShrikantRamteke-h8w
    @ShrikantRamteke-h8w หลายเดือนก่อน +5

    Vba

  • @KirtirajDinde
    @KirtirajDinde หลายเดือนก่อน +3

    Only vba

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s 11 วันที่ผ่านมา +1

    एक हो जावो

  • @ShaileshSonune-v7h
    @ShaileshSonune-v7h หลายเดือนก่อน +1

    आवाज खुप छान आहे तुमचा.. बेस आहे ❤❤❤

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 หลายเดือนก่อน +1

    बाप तो बाप राहेगा! वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद!

  • @VilasAzade-h9h
    @VilasAzade-h9h 9 วันที่ผ่านมา

    Fakt vanchit

  • @RushikeshChavan-x8v
    @RushikeshChavan-x8v หลายเดือนก่อน +3

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी ❤️🚩💙🇪🇺🙏👑💪🔥💯

  • @NamrataPawal-yg9tx
    @NamrataPawal-yg9tx 18 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार साहेब तुम्हाला वाटतय उघड उघड वंचित बहुजन आघाड़ी च नाव घ्याव पन लक्षात घ्या ते सर्व मजूर आहेत ग्रामीण भाग वाईट अस्तो कारन त्यांना मजुरी साठी प्रस्थापित लोकांच्या शेतावर मजुरीन जाव लागत ते कसे ऊघड बोलतील आनी मजुर म्हटल की मालक सांगल ते कराव लागत।।मिही मजुरच आहे पन मि प्रस्थापित कोलतो पन ते सर्वांना शक्के नस्त माळशिरस तालुका लवंग गावातून लिहतोय फक्त वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद।। नमो बुद्धाय जय भीम।।

  • @worldypshorts
    @worldypshorts หลายเดือนก่อน +1

    प्रा मनोहर धोंडे सर आमदार

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 หลายเดือนก่อน +5

    लाचार लोक बोलू शकत नाही कारण मतदानाच्या वेळीस पैसा दारू मटणासाठी पळतात

  • @Jalbajimahabale
    @Jalbajimahabale หลายเดือนก่อน +2

    एकाच समाजावर आमदार खासदार निवडून येत नसतात हो

  • @sandipshejule358
    @sandipshejule358 หลายเดือนก่อน +1

    साहेब अभिनंदन करतो तुमचं की तुम्ही वंचित आघाडी च नाव घेऊन विचारात पण आमची नवीन जनता आणखी पण नाव घ्येयला दबावा खाली दिसत आहे यांना आणखी काय गुलामगिरी नष्ट होईल असं जनतेला वाटत नाही अरे काय भिता कोणाला वंचित आघाडी च नाव घ्याना

  • @GanpatWaghmare-l3z
    @GanpatWaghmare-l3z 29 วันที่ผ่านมา

    जयभिमभाणोबाबासाहेब💐🌹👌🙏

  • @shaileshchaurpagar5896
    @shaileshchaurpagar5896 หลายเดือนก่อน +1

    फक्त फारुक अहमद साहेब

  • @SahebraoBhagat-uu8df
    @SahebraoBhagat-uu8df 22 วันที่ผ่านมา +1

    अरे, जयभीम वाल्यानो,सागाना, बाळासाहेब म्हणतील त्यालाच मते देणार,काय राज्या,हो

  • @santoshhajare2977
    @santoshhajare2977 หลายเดือนก่อน +3

    BJP❤

  • @pradipbhagat8286
    @pradipbhagat8286 18 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 หลายเดือนก่อน +3

    All maharastra vanchi la Dipozit zapt honar😅😅😅😅😅

  • @Jalbajimahabale
    @Jalbajimahabale หลายเดือนก่อน

    फारुख अहेमद ला आमचे मानसं मतदान करतात पण त्यांच्या च समाजाचं मत पडतं नाही

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 หลายเดือนก่อน +4

    माविआ च समर्थक चॅनल आहे हे

  • @SureshWankhade-i1h
    @SureshWankhade-i1h หลายเดือนก่อน +1

    Sambhramat nahit VBA la ch voting honar

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl หลายเดือนก่อน +2

    Babasaheba ni khup upkar kelet amchyavar tyanche natu sudha tyanchech anukaran karit aahet yachi jan samajala aahe he baghun khup abhiman vatato.....jai bheem

  • @vijaymanware6209
    @vijaymanware6209 14 วันที่ผ่านมา

    VBA only

  • @GaurijeetGole
    @GaurijeetGole 15 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉

  • @Slateart74
    @Slateart74 20 วันที่ผ่านมา +1

    Vancht चा prachar करा हो sagade please

  • @bluelines8583
    @bluelines8583 22 วันที่ผ่านมา

    VBA going to become an example of Self Distructive politics 😢

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh หลายเดือนก่อน +2

    आपले चनेल भारी आहे ....आपण आपले टापचे फालोअर आहोत ....
    एकदा जरुर भेट द्या धर्माबादला नायगाव विधानसभा ....मण्यार साहेब

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 หลายเดือนก่อน

    भा ज पा हे सरकार सर्व समाज चे मतदान विकास मत मागता तर हे सरकार सर्व समाज मतदान पैसा ने विकत घेऊन निवडून येतात धन्यवाद जी

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 หลายเดือนก่อน +2

    VBA 🩵❤️

  • @worldypshorts
    @worldypshorts หลายเดือนก่อน

    Only Manohar Dhonde sir

  • @quotesofgreats6498
    @quotesofgreats6498 หลายเดือนก่อน

    BSP vote

  • @balajiwaghmare8579
    @balajiwaghmare8579 หลายเดือนก่อน

    VBA

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 หลายเดือนก่อน

    लाचार लोक पैसा आणि दारु पै आपला स्वाभिमान विकला जातो धन्यवाद जी

  • @Sevajanshaktipartyofficial
    @Sevajanshaktipartyofficial หลายเดือนก่อน +2

    लोहा -कंधार सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे सर

  • @jaydeepkhillare9365
    @jaydeepkhillare9365 11 วันที่ผ่านมา

    Ho vanchit lacha mat

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 หลายเดือนก่อน +1

    Gavran😂😂😂

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble หลายเดือนก่อน +1

    दुसरा कोणता उमेदवार आहे.

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte หลายเดือนก่อน +2

    मोहनराव हंबर्डे साहेब फक्त 🎉

  • @sunilwaghmare3636
    @sunilwaghmare3636 16 วันที่ผ่านมา

    अहो पत्रकार! हया म्हाताऱ्यांचे लाकडं वाट बघतात. हे म्हातारे जवानीपासून म्हातारे होईपर्यंत मतदान करत आले आहेत आणि हयांना आजून मतदानाविषयी काहीच माहिती नाही.तुम्हीं तरुण पिढीला मतदानविषयी विचारा.

  • @prashantadhav7397
    @prashantadhav7397 หลายเดือนก่อน

    Ladki.bahin.yaojana.band.hoil.bhau.

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे หลายเดือนก่อน

    कोन पैसे देइल त्याला मत देणार

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk หลายเดือนก่อน

    आपल्या सर्व महार समाजाने एकहाती रामदास आठवले साहेबांच्या पाठीशी उभे राहावे. बाबासाहेबांचे तेच वैचारिक वारस आहेत. 🇪🇺🙏

  • @madhavankade5723
    @madhavankade5723 หลายเดือนก่อน

    वंचितला आघाडी ला मत म्हणजे bjp ला मत

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 18 วันที่ผ่านมา

    बौद्ध मत वाया घालवतात

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 หลายเดือนก่อน +1

    VBA 💙