Sambhajiraje Chhatrapati : मनोज जरांगेंना समर्थन का? संभाजीराजे छत्रपतींनी कारण सांगितलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 109

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v หลายเดือนก่อน +46

    आम्ही मराठ्यात फक्त दोन माणसाला मानतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती घराणे आणि मनोज दादा

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 หลายเดือนก่อน +24

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @a.s.4774
    @a.s.4774 หลายเดือนก่อน +37

    राजे तुम्ही मनोज दादांना साथ द्या मनोज दादा सच्चा इंसान आहे निस्वार्थी नेतृत्व आहे मराठ्याला लाभलेलं

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g หลายเดือนก่อน +22

    खर आहे राजे🚩

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 หลายเดือนก่อน +10

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... 👏🙏🔥... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t หลายเดือนก่อน +12

    गरीब मराठ्यांसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान विचार राजे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +7

    भावी मुख्यमंत्री राजे

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 หลายเดือนก่อน +14

    राजे,,, तुम्ही, येत्या काही दिवसात,, महाराष्ट्राचे,राजे,होणार आहे,,,कारण,,मोहीमवर, सरसेनापती,,मनोज दादा जरागे पाटील,आहेत,,, तुम्ही, फक्त,,मनोज दादा,साथ,दया,, पुर्ण,समाज, तुमच्या,पाठी मागे, खंबीर,पणे,उभा, आहेत,

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +10

    पाटील म्हणतील तसं

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 หลายเดือนก่อน +15

    Raje and Manoj dada❤

  • @shahajidesai7351
    @shahajidesai7351 หลายเดือนก่อน +1

    खूप स्पष्ट मुलाखत

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 หลายเดือนก่อน +21

    त्या बार्शीच्या आमदाराला समज द्या, तो आपल्या आपल्यात भांडण लावून देतोय...

  • @lakshmangore5967
    @lakshmangore5967 หลายเดือนก่อน +1

    राजेंना मानाचा मुजरा आपलं मोठं मन यातून जाणवतं धन्यवाद

  • @panduranghande5143
    @panduranghande5143 หลายเดือนก่อน +3

    राजे तुम्ही मनोज दादांना साथ द्यावि

  • @prahladraodeshmukh6270
    @prahladraodeshmukh6270 หลายเดือนก่อน +4

    मनोज दादा प्रामाणिक आहेत सरकारने कितीही डाव टाकले तरीही काहीही फरक पडणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 หลายเดือนก่อน +8

    राजे तलवार काढा 🎉काढा रे आता हे सर्व समाजाच्या व्यक्तीनी ठरवले पाहिजे

    • @gajananrokade2689
      @gajananrokade2689 หลายเดือนก่อน

      तलवार गजलेली आहे आता ती बोथड झाली.😊

    • @R.SEducstionplatformpune
      @R.SEducstionplatformpune หลายเดือนก่อน

      कोणत्या आगलाव्या पक्षाचे सतरंज्या उचल्या आहे तुम्ही

  • @ShivrajNimbalkar5628
    @ShivrajNimbalkar5628 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्र ता प्रामाणिक काम करणरा माणुस तो आमचा देवता अहे आणि पूर्ण पाठिंबा आशा मानसाला महारात्रणे समर्थन केला पाहिजे बस झाल आत्ता दुसर्यांचा सतरंजा उचलायचा बस मी स्मभाजी राजे यांना पाठिंबा देतो.

  • @avinashbhosale4556
    @avinashbhosale4556 หลายเดือนก่อน +9

    एक नंबर राजे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 หลายเดือนก่อน +9

    राऊत चा बोलावता धनी कोण आहे हे सर्व समाजाच्या व्यक्तीनी जाणुन घ्यायला हवं 😂ते मराठा विरोधी आहेत 😂😂😂

  • @Kute143
    @Kute143 หลายเดือนก่อน +19

    मराठा खडा तो सरकार से बडा #

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 หลายเดือนก่อน +1

    राजे मनोज दादा ला साथ द्या गरीब मराठा समाजाला न्याय द्या दादा ची फसवणूक होता कामा नाही सच्चा जीव पणाला लावणारा देव आहे

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 หลายเดือนก่อน +10

    छत्रपती घराण मराठा समाज मागे उभे मनुन जंरागे पाटील खंबीरपणे उभे आहेत

  • @ChandrakantGarad-k9u
    @ChandrakantGarad-k9u หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 หลายเดือนก่อน +7

    गरजवंत मराठा पाटिल सोबत

  • @SopanShinde-e6z
    @SopanShinde-e6z หลายเดือนก่อน

    खरंच 100%राजे तुम्ही गरीब लोकांसाठी खुप कामं करता

  • @Ashok_choudhari_2828
    @Ashok_choudhari_2828 หลายเดือนก่อน

    धन्यवाद राजे 🙏🚩

  • @SsAage
    @SsAage หลายเดือนก่อน

    मराठा समाज फक्त छत्रपती संभाजी राजे व दुसरे आदरणीय जरांगे पाटील ह्यानांच मानतो! यानीं तिसरी आघाडी निर्माण केली तर सर्व समाज आपणासच साथ शंभर टक्के देणारच. त्यानंतर आपण सर्व समाजातील गरीब जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडावे! व ते तुम्ही करणारच हा विश्वास आहे! जय जिजाऊ! जय शिवराय!, एक मराठा! कोटी मराठा!

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews หลายเดือนก่อน

    सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मनोज जरांगे बरोबर 6 कोटी मराठा आहोत जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @Morerajabhau
    @Morerajabhau หลายเดือนก่อน

    छत्रपती राजे आम्हाला न्याय मिळेल का नाही हो राजे

  • @sandipgavhane
    @sandipgavhane หลายเดือนก่อน

    मा.मनोज पाटील संभाजीराजे विनंती आहे सघल मराठा तुमच्या पाठीशी आहे

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा หลายเดือนก่อน

    Only raje supar manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉

  • @Nitu_k07
    @Nitu_k07 หลายเดือนก่อน

    राजे साहेब छान विश्लेषण केले

  • @anildakle2374
    @anildakle2374 หลายเดือนก่อน

    जय शिवराय महाराज

  • @addiv4770
    @addiv4770 หลายเดือนก่อน +1

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +1

    राजे राजे

  • @tukaramdomate7915
    @tukaramdomate7915 หลายเดือนก่อน

    जय शिवराय रयतेचा राजा छत्रपती संभाजी राजे

  • @rameshwarkawade4399
    @rameshwarkawade4399 หลายเดือนก่อน

    संभाजी राजे प्रमाणीक आहेत

  • @avdhutchavan3030
    @avdhutchavan3030 หลายเดือนก่อน

    Ok dada

  • @AbaHawale
    @AbaHawale หลายเดือนก่อน

    राजे तुम्ही बघा ह्यांचा कार्यक्रम होणार तुम्ही उमेदवार द्या

  • @swamikhose2822
    @swamikhose2822 หลายเดือนก่อน

    राजे आणी मनोज दादा ❤

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज बांधवानो धनगर आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी नेहमी मांडता तेच आज मराठा आरक्षणाला obc तुन आरक्षणाला विरोध करताय

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 หลายเดือนก่อน +1

    राजे जय शिवराय तुम्ही लवकर तिसऱ्या आघाडीचे नियोजन करा मनोज जारंगे पाटील यांनी पण आता सरकार ची वाट न पाहता विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करा सरकार आणि विरोधक यांना दाखवून देऊ,,गरीबाची ताकत ,मराठ्यांची शक्ती ,आम्ही आपल्या सोबत आहोत पण आपला फायदा काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार साहेब ) यांना झाला नाही पाहिजे

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 หลายเดือนก่อน

      ❤राईट❤जय हो मराठा ❤

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 หลายเดือนก่อน

      ❤राजे,निवडून आणने म्हणजेच,पाडणे.महा युती.नको आणि महा विकास आघाडी तर नकोच😂 बचू कडू,संभाजी राजे,आणि राजू शेट्टी,हा पर्याय देणे योग्य आणि मराठा योद्धा मनोज दादा पाटील.सर्व एकत्रित करून विधान सभा लढवावी ❤❤

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 หลายเดือนก่อน

      ❤राजे,निवडून आणने म्हणजेच,पाडणे.महा युती.नको आणि महा विकास आघाडी तर नकोच😂 बचू कडू,संभाजी राजे,आणि राजू शेट्टी,हा पर्याय देणे योग्य आणि मराठा योद्धा मनोज दादा पाटील.सर्व एकत्रित करून विधान सभा लढवावी ❤❤

  • @maheshdeshmukh1723
    @maheshdeshmukh1723 หลายเดือนก่อน

    खर आहे राजे

  • @sasgamer2371
    @sasgamer2371 หลายเดือนก่อน +2

    Only Manoj Dada Jarange Patil JAI SHIVRAI

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน

    मुख्यमंत्री मनोज दादा झाले पाहीजेत एक मराठा कोटी मराठा

  • @tuka_tatya_mh20
    @tuka_tatya_mh20 หลายเดือนก่อน

    महाराज मनोज दादा ला तुम्ही साथ द्या 😢😢😔🙏

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 หลายเดือนก่อน

    ओन्ली पाटील❤

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 หลายเดือนก่อน +1

    मला समजत नाही की शेतकर्यांच्या बाधावर जातात,हे लोक करोडपती आहे,का स्व:ताच्या खिशातून मदत का देत नाही,दौर्रे करु नका,दौर्याचा खर्च शेतकर्यांना द्या उगाच राजकारण करताय खर्चाची

  • @ShivajiKhairnar-m1x
    @ShivajiKhairnar-m1x หลายเดือนก่อน +1

    पाडण्यात पेक्षा निवडून आणणे हे योग्य आहे.पडणे हा पर्याय योग्य नाही .

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c หลายเดือนก่อน

    राजे khup chan❤❤❤

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 หลายเดือนก่อน

    👌🏻🚩

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +1

    धनंजय मुंडे बाया नाचवतो

    • @gajananrokade2689
      @gajananrokade2689 หลายเดือนก่อน

      मराठा कुणबी झाला मराठ्यांमध्ये दम नाही राहिला आता. बा या नाचवायला 😊😊

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य गरजवन्त मराठ्यांचा नेतृत्व जरांगे पाटील करू शकता तर उदयनराजे का बोलत नाही सत्ता महत्वाची का समाज उदयन राजेंच्या मागे पण सर्व समाज उभा आहे आणि संभाजी महाराज्यांच्या आणि जरांगे पाटलांच्या पण

  • @BalasahebChaure-t3w
    @BalasahebChaure-t3w หลายเดือนก่อน

    गरजवंत पाटलांना..भेटलेपाहीजे

  • @dbp15681
    @dbp15681 หลายเดือนก่อน

    राजे काहीतरी कृती करा, महाराष्ट्रातील तमाम जनता तुमच्या पाठीमागे उभी असेल.. फक्त 'बोलाचाच भात नी बोलाचीच कढी' नको.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 หลายเดือนก่อน +1

    राजे आपण मराठ्यांना obc मधून आरक्षण द्याव अस भर सभेत सांगाव,नाहीतर मिडीया समोर सांगाव, राजकारणासाठी जरांगे बरोबर आहे का

  • @skadam124
    @skadam124 หลายเดือนก่อน

    राजे आर्थ मंत्र्याने गंगाजळी व्होती तेवढी सर्वच्या सर्व लाडकी बहीनना वाटप करून मोकळा झाला आहे आता कुठे पैसा आहे यांचेकडे

  • @vinayakvinayakjagdale8267
    @vinayakvinayakjagdale8267 หลายเดือนก่อน

    राजश्री राठौ

  • @BitterTruth-s2u
    @BitterTruth-s2u หลายเดือนก่อน +1

    आणि ही लोक राजकारणी आहेत, यांना राजे म्हणायची काहीच गरज नाही,,,मिडीयाची किव वाटते. 2- 4 bites साठी काहीही,,
    महान राजे आधीच होवून गेलेत.,,हि सामान्य लोक आहेत,राजे नाहीत,,मिडीया स्वाभिमान ठेवा थोडातरी..

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K หลายเดือนก่อน

      राजे आहेत आणि राहतील...त्यामुळे तुमच्या बुडाला नेहमीच आग लागणार 😅😅

    • @BitterTruth-s2u
      @BitterTruth-s2u หลายเดือนก่อน +1

      @@SHIVPRATAP_96K Mag he raje jarange सोबत उपोषणाला ka nahi basat,,?
      राजे फक्त शिवाजीराजे आणि संभाजी राजे...

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K หลายเดือนก่อน

      @@BitterTruth-s2u अरे मुंबईला मराठा आरक्षणा साठी राजे आमरण उपोषणाला बसले होते...तेव्हा तू काय पाहत होतास...

    • @BitterTruth-s2u
      @BitterTruth-s2u หลายเดือนก่อน

      @@SHIVPRATAP_96K ,पण सामान्य माणसाला राजा म्हणणं छत्रपतींचा एक प्रकारे अपमानच आहे रे,,समजून घ्यारे, किती ही गुलामी ,,,

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K หลายเดือนก่อน +1

      @@BitterTruth-s2u सामान्य माणूस तुझ्यासाठी ...महाराजांचं रक्त असलेली पिढी आमच्यासाठी राजा प्रमाणेच ....ते आमच्यासाठी छञपतीच...शिवरायांचं रक्त म्हणून आम्ही या पिढीला आम्ही मान देतो...आणि कायम देत राहील....तुमच्या सारख्या माणसांना छ्त्रपती अजून समजणे खूप अवघड आहेत ..

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 หลายเดือนก่อน +2

    Bjp संपला आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो

  • @kalyanlagad7471
    @kalyanlagad7471 หลายเดือนก่อน

    लोकाची घर जाळलेले राजेना दिसत नाही का*

  • @jotirammunde3800
    @jotirammunde3800 หลายเดือนก่อน

    Aata kuni raje nahit yekach raje chatrapati udayan raje......

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 หลายเดือนก่อน

    उदयन राजे काही बोलत नाही त्यांना पण सत्तेची लालच लागली असं वाटतंय त्यांनी पण भूमिका स्पष्ट करायला पाहिजे एकाकी लढा यशस्वी होणार नाही चारही बाजूने मराठा विरोधक शत्रूना घेरलं पाहिजे

  • @mukeshdalvi1706
    @mukeshdalvi1706 หลายเดือนก่อน

    Raje tumi maharajanh paksh kadha koknat jarurat aahe

  • @kiranchinchole7793
    @kiranchinchole7793 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @सत्यमेवजयते-भ7र
    @सत्यमेवजयते-भ7र หลายเดือนก่อน

    🤫🤫🤫🤫🥱🥱🥱🥱

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    Corporator Sector Judiciary Burucrocy va Press Media he Manuvadi lokani education employment va health he adhikar khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @आम्हीकरमाळाकर
    @आम्हीकरमाळाकर หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    Congress Samajvadi Shivsena Rashtravadi ya political parties che SC ST OBC che MP MLA he sarve deshdrohi lok aahet

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 หลายเดือนก่อน

    डोक्यात फरक पडला का महाराज

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    EWS reservation la support karnare political parties che SC ST OBC che MP MLA he sarve deshdrohi lok aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    Je SC ST OBC che Samajik sanghatan va political parties che SC ST OBC che MP MLA he BJP RSS va EVM cha virodhat bolat nahi te sarve lok deshdrohi aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    Godi media aani social media che Kahi lok he sarve deshdrohi lok aahet

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    BJP RSS va congress he Yeka Paksha Pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun Manuvadi lokani education employment va health he adhikar khattam karun SC ST OBC cha 90 Percent lokana gulam kelele aahe

  • @ChandrakantSaharkar
    @ChandrakantSaharkar หลายเดือนก่อน

    BJP RSS Savidhan aani SC ST OBC cha lakhoo Lokanche Hattyare aahet EVM la hatvinya Sathi Janaandolan kara pl

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym หลายเดือนก่อน

    Mundhe gharanyala kalank ahe dhanubhau

  • @Samsgddbb
    @Samsgddbb หลายเดือนก่อน

    Tondya tu bahujan bahujan karat basla

  • @RaviNavpute-z4q
    @RaviNavpute-z4q หลายเดือนก่อน

    राजे आहात तुम्ही,,एका समजला साथ नाही देऊ,

  • @SHIVPRATAP_96K
    @SHIVPRATAP_96K หลายเดือนก่อน

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 หลายเดือนก่อน +2

    Bjp संपला आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो 🎉

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 หลายเดือนก่อน +2

    Bjp संपला आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध करतो