Pune Koyta Gang Attack on Police : पोलिस अधिकाऱ्यावरच कोयत्याने हल्ला, नेमकं काय घडलं पुण्यात ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Pune Koyta Gang Attack on Police : पोलिस अधिकाऱ्यावरच कोयत्याने हल्ला, नेमकं काय घडलं पुण्यात ?
    मंडळी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूर आरोपी संजय रॉयनं पॉलिग्राफ चाचणीत त्याचा गुन्हा कबूल केलाय अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिलीये. नराधम आरोपी संजय रॉयनं सीबीआयच्या चौकशीदरम्यान त्या रात्रीचा सगळा घटनाक्रम सांगितला अशी माहिती मिळतीये. आता नेमकं काय उघड झालंय त्याच्या टेस्टमध्ये. किती क्रूर पद्धतीनं त्यानं महिला डॉक्टरचा खून केला, त्याला फाशी कधी होणार त्याचा घेतलेला हा आढावा..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी

ความคิดเห็น • 183

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 17 วันที่ผ่านมา +77

    आता फक्त एन्काऊंटर करावे म्हणजे परत कधी कुणावरही हल्ला करणार नाहीत कायद्याची दहशत बसवली पाहिजे जय महाराष्ट्र

    • @pramodkarche851
      @pramodkarche851 16 วันที่ผ่านมา

      असं निर्णय घेयला राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत...

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 17 วันที่ผ่านมา +25

    आम्हाला मारले तरी चालेल पण हप्ता बंद होता कामा नये

  • @user-du9sm9yc9e
    @user-du9sm9yc9e 17 วันที่ผ่านมา +40

    पोलीसावर हल्ला केला म्हणून हे व मुलींवर अत्याचार करुन त्यांना मारले जाते त्यावेळी आरोपीनी काय शिक्षा मिळते हे सांगायचे गरज नाही 😢😢

    • @sachina2190
      @sachina2190 17 วันที่ผ่านมา

      gyan chodya

    • @user-du9sm9yc9e
      @user-du9sm9yc9e 17 วันที่ผ่านมา

      @@sachina2190 तुझ्या बुडाला आग 🔥 का लागली

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 16 วันที่ผ่านมา

      तुझ्या बहिणीवर बलात्कार व्हावा आणि तिला न्याय मिळू नये अस मी म्हणणार नाही,
      पण ते जे दुःख असतं ना ते तुझ्यासारख्या माणसाला नाही समजणार.🙏🏻

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 17 วันที่ผ่านมา +32

    बलात्कार्यांना पण अशी शिक्षा द्यायच धाडस दाखवा बघू...मग खरे रक्षक समजू आम्ही सर्वसामान्य जनता...

    • @avishkaradagale2288
      @avishkaradagale2288 17 วันที่ผ่านมา +2

      वरिष्ठ लोकांनी मोकळीक जर दिली ना एक दिवसांत सर्व आरोपी जेल मधे असतील

    • @sagarsutar6418
      @sagarsutar6418 17 วันที่ผ่านมา +2

      Police ch ek mansa vr halla zala Tar Lagech karvay kartat pan 3,4 varsacha lahan muli VR atyachar Hoto Tevha police 12 tas ka lavte

    • @sagarsutar6418
      @sagarsutar6418 17 วันที่ผ่านมา

      Police 👎👎👎👎

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 17 วันที่ผ่านมา

      @avishkaradagale2288
      पोलिस व न्याय यंत्रणा संपली आहे साहेब.अराजकता माजणार् आहे काही वर्षात दुर्दैवाने.

  • @No-hb7ok
    @No-hb7ok 17 วันที่ผ่านมา +30

    काय अद्दल घडवली हे सांग
    कॅप्शन येक बोलतोययेक

    • @aniketdhotre6003
      @aniketdhotre6003 17 วันที่ผ่านมา

      मोका अंतर्गत कारवाई करावी

    • @harshadasadgir908
      @harshadasadgir908 17 วันที่ผ่านมา

      Hona😂😂

  • @addytherrr
    @addytherrr 17 วันที่ผ่านมา +21

    संपले आहे आमचा सुंदर पुणे. नुसती बाहेरील शहरातली बेशिस्त लोकं. नुसती ट्रॅफिक ची चिकचिक. वैतागलेत सर्व पुणेकर

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 16 วันที่ผ่านมา

      सोडून जाता की काय मग 🤣

    • @addytherrr
      @addytherrr 16 วันที่ผ่านมา

      @@yogirajjadhav1658 hakalnar sheth😆 laglya haathi aplya gavi nighaycha👋

  • @sd6795
    @sd6795 17 วันที่ผ่านมา +11

    खर तर बरं झालं...असे म्हणायला काहीच वाटत नाही....कारण प्रत्येक केस मध्ये पोलिस बेइमानी करतात.आरोपींना मदत करतात. आता त्यांच्यावर वेळ आली तर कळेल कसं वाटत. सामान्यांना छळतात ना..

    • @sagarsutar6418
      @sagarsutar6418 17 วันที่ผ่านมา +1

      Ekdam Barobar Bollat Hi Sabt

  • @pucpuc9960
    @pucpuc9960 17 วันที่ผ่านมา +4

    जास्तीत जास्त आरोपी हे बाहेरून आलेले आहे,हे पण महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले दिसतात..

  • @anamstory477
    @anamstory477 17 วันที่ผ่านมา +8

    अरे पण येवढे गुन्हे आहेत ह्यांच्या नावावर मग हे बाहेर कशे अशे लोक बाहेर फिरत आहेत सामान्य नागरिकांचं जीवन तर धोक्यात आहे ना

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 17 วันที่ผ่านมา +15

    मुंबई मधील गुन्हेगारी ज्या प्रमाणे... संपवली... त्या प्रमाणे... पुणे मध्ये गरज आहे...योगी प्रमाणे यांची घरे उध्वस्त करा...

    • @PrafullManohar
      @PrafullManohar 17 วันที่ผ่านมา

      Are bhau aropi muslim nay 🥰

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 17 วันที่ผ่านมา +8

    सामान्य नागरिकांवर असे झाल्यास अशी कारवाई करा अशी अपेक्षा

  • @nilkanthmote222
    @nilkanthmote222 17 วันที่ผ่านมา +9

    पोलिसावर हल्ला झाला म्हणून आरोपी सापडले सर्वसामान्य वर हल्ला झाला असता तर पोलिस तपासाची चक्रे फिरवत राहिली असते

    • @user-xi5uq2zg4e
      @user-xi5uq2zg4e 17 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर भावा...

  • @mando3621
    @mando3621 17 วันที่ผ่านมา +30

    पोलिस म्हणून कारवाई जलद😂😂

  • @user-md4zk8rp7t
    @user-md4zk8rp7t 17 วันที่ผ่านมา +7

    हाच हल्ला सामान्य मानसावर झाला आसता तर एव्ड्या तत्परते ने काम केल अस्त का पोलीस डिपार्टमेंट नी

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 17 วันที่ผ่านมา +2

    ह्या दोन्ही आरोपीना अशी शिक्षा करा की ते भविष्यात कोणत्याच हत्यारे ऊचलणयाची ताकद नसावी.

  • @maheshgphulari8343
    @maheshgphulari8343 17 วันที่ผ่านมา +7

    आरोपीला वयामुळेच सोडले जाते.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 17 วันที่ผ่านมา +1

      300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितले जाते ना न्यायालयात. 😡

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 17 วันที่ผ่านมา +2

    पुणे हे शिक्षणाचं माहेर घर होत अणि राहील.आणि गोष्ट उरली असल्या लोकांची जे सांस्कृतिक पुणे मधे असे प्रकार करतात तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे ✅

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 16 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 17 วันที่ผ่านมา +2

    स्वःतावर बेतले म्हणुण त्वरित अॅक्शनवर आले !

  • @user-yx4tk1ce5s
    @user-yx4tk1ce5s 17 วันที่ผ่านมา +2

    आरे भाऊ उड्या मारणे म्हणजे काय आद्दल घडेल का एवढे गुन्हे यवढ्या कमी वयात विचार करायला लावणारी गोष्ट आहे

  • @dhirajzural618
    @dhirajzural618 17 วันที่ผ่านมา +1

    पोलीचांच्या ऐवजी दुसरा कोणी असता तर एवढा कर्तव्यदक्ष पणा पोलिसांनी दकवला असता का...😂😂

  • @nsawant7467
    @nsawant7467 17 วันที่ผ่านมา +2

    ह्या सर्व परिस्थितीस पोलीस आणि त्यांचं corruptsion जबाबदार आहे,

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 15 วันที่ผ่านมา +1

    शिवशाही या महाराष्ट्रात पाहिजे सगळे जागेवर येतील

    • @krushnamane3535
      @krushnamane3535 6 วันที่ผ่านมา +1

      जय भवानी.. जय शिवराय 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 17 วันที่ผ่านมา +3

    बदलापूर अत्याचार आरोपीला अशी शिक्षा का केली नाहि, त्या वेळी हाता पायांना काय पॅरॅलिसिस झाला होता का?

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 17 วันที่ผ่านมา +2

    साहेबांना थोडंस लागला आहे त्यामुळे कोणी काळजी करू नये.

  • @jamesproduction9007
    @jamesproduction9007 14 วันที่ผ่านมา +1

    आरोपी ला नाही पोलिससांना आदल घडली 🤣🤣🤣..

  • @ajittat7388
    @ajittat7388 17 วันที่ผ่านมา +3

    हे फक्त ... काँग्रेस राष्ट्रवादी च ..घडवत आहे
    ... सत्ता सत्तातरांसाठी ..💯

    • @Imsg2363
      @Imsg2363 16 วันที่ผ่านมา

      Gap ye Aandbhakta 😂 ky logic anpad sale

  • @sajjangadahire4671
    @sajjangadahire4671 17 วันที่ผ่านมา +1

    एव्हढे गुन्हे असताना ते बाहेत कसे काय फिरतात याला कोण जबाबदार आहे. पोलीस पण जबाबदार आहेत.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 17 วันที่ผ่านมา +1

    khup yogya kel

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 17 วันที่ผ่านมา +1

    सर सर्व पोलीस अधिकारी दारू,पुडी ,चरस गांजा यांना ठोका सर बर होईल

  • @pravinjadhav9803
    @pravinjadhav9803 17 วันที่ผ่านมา +2

    Parat Polisanwar Hat Uchlaychi Himat Nay Zali Paheje konachi

  • @laxmikantnetke4991
    @laxmikantnetke4991 17 วันที่ผ่านมา

    साहेब आपला विषयच भारी, फार चांगल्या प्रमाणे विश्लेषण केले आहे, परंतु सर्वसामान्य माणसावर हल्ला झाल्यास तात्काळ कारवाई होतात का?

  • @arvinddalal8575
    @arvinddalal8575 17 วันที่ผ่านมา

    हे कोयता गँग मधले आहेत आणि पकडाया गेले आहेत तर उर्वरीत गँगमधील आणखी कोण आहेत हे ह्यांच्या कडून समजु शकते, म्हणजे संपूर्ण कोयता गँग पकडा आणि पुणेकरांना सुखाचं जिवन जगु द्या

  • @thawarebhimrao9660
    @thawarebhimrao9660 16 วันที่ผ่านมา

    सर सर्व ओरापी यांना ही शिक्षा द्यावी प्रत्येक पोलिस ठाण्यात गृह मंत्रालयाने आदेश दयावे ही विनंती

  • @aplakokan15
    @aplakokan15 17 วันที่ผ่านมา +3

    Maharashtra Police number 1 ❤

    • @putin6893
      @putin6893 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @sd6795
      @sd6795 17 วันที่ผ่านมา

      🤔 काहीही

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 17 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 17 วันที่ผ่านมา

      Number 1 corrupt

  • @tejassonawane-b4r
    @tejassonawane-b4r 15 วันที่ผ่านมา

    केंद्र सरकारने द्वारे भारतीय न्याय व्यवस्थेची खिल्ली उडवली जात आहे 😢

  • @siddkharavtekar7141
    @siddkharavtekar7141 17 วันที่ผ่านมา +2

    Aankhi Hafte ghya.kontya h sarvsmnya mansala ya vishayi Dukh vatanar nahi.h tyanchyach karmachi fale aahet.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 17 วันที่ผ่านมา +1

    काहिच होणार नाही

  • @Vp8975-j9u
    @Vp8975-j9u 17 วันที่ผ่านมา +1

    Diploma in Pharmacy
    Exit exam बद्दल video बनवा सर
    Exit exam fees 5900 rs एवढी ठेवली
    (सामान्य घरातील विद्यार्थी एवढी फीस नाही भरू शकत)

  • @branding_bolt
    @branding_bolt 17 วันที่ผ่านมา

    ज्याचं वय १८ वर्षांच्या आत आहे त्यांना अल्पवयीन म्हणतात साहेब, दोघांचेही १८ वर्ष पूर्ण आहेत, अल्पवयीन नाहीत, ही छोटीशी गोष्ट माहीत नाही काय ??

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l 17 วันที่ผ่านมา

    पोलिस कमिशनर यांनी इतर प्रकरणात अशी तत्परता दाखविल्याचे कधी दिसले पण नाही अन ऐकले पण नाही. 😢😢😢

  • @durgaprasadpadgaonkar4927
    @durgaprasadpadgaonkar4927 16 วันที่ผ่านมา

    जय हिंद 🙏🙏

  • @ajittat7388
    @ajittat7388 17 วันที่ผ่านมา +1

    फक्त हे .. शरद पवार .. आणि
    काँग्रेस घडवत आहे ... फक्त सत्तांतर करायसाठी 💯

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363 17 วันที่ผ่านมา +1

    Ata jar ti baher sutun aali na tar garvane sangtil police Marla te pan varditil aat kay jhal he kon pahat nay pan encounter jhala tr part pune jilha hadarun jail

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 17 วันที่ผ่านมา

    Salute to police

  • @ravindratiwari9075
    @ravindratiwari9075 16 วันที่ผ่านมา

    सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी.......? कोणी ठरवले........? 🍌🍌🍌

  • @pravinjadhav9803
    @pravinjadhav9803 17 วันที่ผ่านมา +1

    Ao Aslyncha Incountar Kara Tayrekh

  • @vinayakmisal8104
    @vinayakmisal8104 17 วันที่ผ่านมา +1

    Addal ky ghadvli tr sanga na

  • @rajendrashinde6037
    @rajendrashinde6037 17 วันที่ผ่านมา

    🎉कायद्याची भीती राहिली नाही म्हणून हे कुर्त होत आहेत🎉

  • @manojdeshmukh8205
    @manojdeshmukh8205 17 วันที่ผ่านมา

    गुन्हे होऊ नये म्हणून कम्पल्सरी शाळेमध्ये कलमे व शिक्षा हा कायद्याचा विषय नववी व दहावी पासून पुढे आणावा कायद्याचे ज्ञान मिळावे ते अभ्यासक्रमात आणावे व सर्व विद्यार्थ्यां चा संस्कारक्षम शिक्षण घेण्यावर भर असावा
    अशी गरज वाटत

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 16 วันที่ผ่านมา

    अस म्हणायला नाही पाहिजे,
    पण लाचखोर आणि बलात्कार सारख्या केसेस मधे सुद्धा पैसे खाणारे पोलिस पहिले की वाटतं
    हे होत तेच ठीक आहे

  • @sagarsutar6418
    @sagarsutar6418 17 วันที่ผ่านมา

    Barobar Bollat

  • @anamstory477
    @anamstory477 17 วันที่ผ่านมา

    पोलिस पण अशा लोकांना साथ देतात😢

  • @marutikadale383
    @marutikadale383 17 วันที่ผ่านมา

    सर परप्रांतीय गुन्हेगार महाराष्ट्रत राज करायला आलेत... कोण अटकावं करणार..

  • @satishmate8658
    @satishmate8658 17 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra madhe baba yogi aditya nath sarakhe cm pahije

  • @sunilrotte4979
    @sunilrotte4979 16 วันที่ผ่านมา

    Police sub inspector is attacked...poor system

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 16 วันที่ผ่านมา

    दोन्ही आरोपीचे एन्काऊंटर केले असते तर पुणे पोलिसांचा धाक अजून वाढला असता.

  • @ajayshinde1
    @ajayshinde1 17 วันที่ผ่านมา

    People are not scared of police now.

  • @user-xp8tg5su4o
    @user-xp8tg5su4o 17 วันที่ผ่านมา

    Samanya mansa var jar asa halla zala tar police evde active hotil ka...

  • @milindgaik
    @milindgaik 15 วันที่ผ่านมา

    Encounter karaila harkat kai hoti

  • @saurabhtapkir433
    @saurabhtapkir433 17 วันที่ผ่านมา

    सामान्य पुणेरी माणस कधी अस नाय करत ,हे असले लोक घान करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं पुणे याला गालबोट लागेल अस प्रयत्न करतात 😢

  • @himmatshinde8036
    @himmatshinde8036 17 วันที่ผ่านมา

    जशी करनी तशी भरणी

  • @sachinpatil3458
    @sachinpatil3458 17 วันที่ผ่านมา

    बरं... पोलिसने पैसे मागितले होते का.?
    नाही मागितले तर नववे आच्यर्य समजून पोलिसांना सत्कार 🥇👍

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 17 วันที่ผ่านมา

    ही टाक गँग गेली कित्येक वर्ष पोलिसांच्या अभयामुळे गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय आहेत. एका On Duty PSI वर वार करून सुद्धा ह्यांचं गुन्हेगारी साम्राज्य अभादीत राहणार ह्याची सर्वांनी खात्री बाळगा. पैसा बोले..... 🙏🏻

  • @pravinjadhav9803
    @pravinjadhav9803 17 วันที่ผ่านมา +1

    Tyana Kash Hanlh Te Takhwa

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x 17 วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त उपाय एन्काऊंटर हाच आहे .....नंतर कोर्ट कचेरी नंतर हा मोठा उपाय.... नाही तर ....सौदी अरेबिया देशाचा..गुळ खा...😅 आपल्या देशात फक्त जेल भरो ऐश करो...कडू आहे सत्य 🚩

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 16 วันที่ผ่านมา

    I salute to Mr Gaikwad

  • @hanmantkendre2482
    @hanmantkendre2482 17 วันที่ผ่านมา

    Bullych pune भाऊ फक्त प्रॉपर अणि बिहारी अणि परप्रांतीय लोकंच pune no मराठवाडा no विदर्भ bhava असे zal पाहिजे

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 17 วันที่ผ่านมา

    काही नाही आत्ता घरात घुसून बदला घेण्यासाठी आहोत तय्यार ramtekdi व इतरही आहेत सावध रहा ही सूचना केली आहे

  • @sambhajijagdale202
    @sambhajijagdale202 17 วันที่ผ่านมา

    👌🏻💐

  • @ravikachare6709
    @ravikachare6709 17 วันที่ผ่านมา +1

    are punyat encounter kada ekdam

  • @shakilbagwan4513
    @shakilbagwan4513 17 วันที่ผ่านมา

    जशी करणी तशी भरणी

  • @ImranShaikh-ji2lg
    @ImranShaikh-ji2lg 17 วันที่ผ่านมา

    Maharashtra police Ek number hai

  • @prakashshendre1910
    @prakashshendre1910 17 วันที่ผ่านมา +1

    राजकीय सपोट

  • @sagarsutar6418
    @sagarsutar6418 17 วันที่ผ่านมา

    Je kay Kel Tyala salute 🫡🫡🫡

  • @drvazarkar2193
    @drvazarkar2193 16 วันที่ผ่านมา

    एका लाईनची बातमी....पण विडियो वाढावा या साठी किती बडबड करून बोअर करतोस 😊

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 17 วันที่ผ่านมา

    चांगली अद्दल घडवलीत

  • @navingaikwad4077
    @navingaikwad4077 17 วันที่ผ่านมา

    Samanya varg swamalbi hvaaa.

  • @somnathjagtap1673
    @somnathjagtap1673 17 วันที่ผ่านมา

    100 persent polisanaa apayash aalay

  • @dhananjaysawant5180
    @dhananjaysawant5180 17 วันที่ผ่านมา

    Saglyana nyay policani dyava

  • @karunanyaynit5077
    @karunanyaynit5077 17 วันที่ผ่านมา

    Ya 2 vershat praman vadhlay gunhegari ch purna maharastra madhe

  • @surajballal3817
    @surajballal3817 16 วันที่ผ่านมา

    Hi Kay addal nahi ka dikhava ahe part tyana chalvat nel ahe khari video nahi manunte me bagitali panek gost khari ahe police yachi kimmat 0 ahe atta Kay kamache nahit are asle nagde karun road varun vadt anayla pahije hote mag samjal ast

  • @pravinjadhav9803
    @pravinjadhav9803 17 วันที่ผ่านมา

    Ata ka Jelmade Takun Tyna Posat Bhsta ka

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 17 วันที่ผ่านมา

    Jar police surakshit nastil tar janta Kay surakshit asnar Jo police sanvar halla kela tar tyana thar mara

  • @HukkumShuldyb
    @HukkumShuldyb 17 วันที่ผ่านมา

    Pulesana ajun hanali pahijel

  • @tushar5189
    @tushar5189 16 วันที่ผ่านมา

    Gundanchya hatat satta aslyavar ase hotach rahnar,ethe gunhegarana charnyasathi ran mokale ahe

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 17 วันที่ผ่านมา

    पोलिस हप्ता वसूल करण्यात व्यस्त आहे. दोन तीन गुन्हेगारला शूट करा. मग बघा कोणता कोयता बियता गेंग दिसणार नाही

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 17 วันที่ผ่านมา

    Why did we accept democracy? Who are the culprits and who is the innocent. This action is a human rights violation.

  • @saie4790
    @saie4790 17 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेब खूप चांगले राजकारणी आहेत.
    पण ती गृहमंत्री म्हणून कुचकामी आहेत.
    गृहमंत्री म्हणून गोपीचंद पडवलकर चांगले काम करतील.

  • @ChintanShah-wi1ex
    @ChintanShah-wi1ex 17 วันที่ผ่านมา

    Hafte bandh kara

  • @swapnila3464
    @swapnila3464 17 วันที่ผ่านมา

    Aropi Santa Banta ahe ka?

  • @namratashinde8104
    @namratashinde8104 16 วันที่ผ่านมา

    Mhanje Mahrashtracha che nahit

  • @GautamRankhambe-v2m
    @GautamRankhambe-v2m 17 วันที่ผ่านมา

    Fakt order faisala on the spot wooo dynya order ata kuthe gele human rights wale

  • @muzzafarmulla424
    @muzzafarmulla424 17 วันที่ผ่านมา

    Police waale Mitra madhe vaad nirmaan krnyacha prytn krr taat. Kaaran ek Mitra aaropi aahe v te hapta dett nai. Manun dusre Mitra LA mukhbeeri krr mantat aaropi mitrachi.

  • @GautamRankhambe-v2m
    @GautamRankhambe-v2m 17 วันที่ผ่านมา

    Yekda order police la mag baga ..

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 17 วันที่ผ่านมา +1

    Faltu caption delay video la mala vatle encounter kele ki kay.....

  • @messileo7231
    @messileo7231 17 วันที่ผ่านมา

    Yogi aste tra ata Gadi palti zali asti

  • @Dhananjuly
    @Dhananjuly 17 วันที่ผ่านมา

    Pune fkt ata navala rahil ahe

  • @apnatimeaayega9712
    @apnatimeaayega9712 17 วันที่ผ่านมา

    बोल भिडू ची कॉपी करु नकोस भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @freedom_Joyboy
    @freedom_Joyboy 17 วันที่ผ่านมา

    Shevati sanju samson retire from cricket