मला पण अशीच स्वभावाची पत्नी पाहिजे होती पण मिळाली नाही ,जीवनाचे 75 टक्के आयुष्य आमचे भांडण करण्यात जात आहे ताईच्या बोलण्यात भांडण झाले नाही मंतात एक दुर्मिळ जोडी आहे
कमाल आहे ताई पहिली पण शिकलेल्या नाही तरीसुद्धा एवढी छान उत्तरे देतात इंटरव्यू घेणारा शिकलेला असून देखील त्याला बोलण्याची पद्धत नाही आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
अडानी तुम्ही समजता पण ताईने काय सांगितले आम्ही कधी भांडत नाही ह्याला सुक्षशित म्हणता नाही तर शिकलेला समाज बघा पार काडीमोड पर्यंत येतात बाळु मामाच्या नावानं चांगभलं जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
छान पन महत्वा चे वीचार का ऊग आपलं वीचारायच म्हणून वीचारल काय पन .त्यांना काय काय अडचणी येतात सरकार कडुन काय अपेक्षा आहेत ते वीचार का .का आपलं काय खाता...नाव घेता..बारीक पोरा वाणी काय टन वीचार तो...
धनगर समाज कष्ठाळू, प्रामाणिक. पण अडाणी नाही. मोठं मोठे ऑफिसर आहेत या समाजातले. आम्ही पण धनगर.. माझे मिस्टर गायनकोलॉजिस्ट आणि मी सर्जन . अभिमान आहे. धनगर असल्याचा.
साध सरळ जगणं असुनही किती गोड आहेत दोघेही.नाही तर आपण कितीही मोठं पॅकेज असलं तरी नेहमी उसकी साडी मेरी साड़ी से सफेद कैसी ,. म्हणून दुसर्यांशी कंपेअर करत राहातो .
गांवात राहणारा माणूस , त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही... आणि रानोमाळ भटकंती करणा-या धनगर समाजाच्या कष्टाविषयी बोलणं खूप अवघड...पण एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते ती म्हणजे गावगाडा आहे म्हणूनच देश आहे... मला माझ्या देशातील सर्व शेतकरी, कष्टक-याविषयी सार्थ अभिमान वाटतो..
आणि भांडायला वेळ कुठे आहे ? फिरतीची माणसे हि भांडत बसली तर काम कोण करणार ? ज्याचं काम त्याने इमाने इतबारे केले कि प्रश्न नाही . हा त्यांच्या भांडणावरच अडून बसलाय.
अर्चना दत्तात्रेय बारडकर अकरा हजाराचं एक मेंढरू १०० मेंढरं आहेत त्याचे ११ लाख रू शिवाय ३ घोडे एक शिंगरू ही माणसं लखपती आहेत त्यांच्या गरजा कमी आहेत म्हणूनच ते सुखी आहेत
He bagha jivan kas ahe te Dhangar samajyach...kiti kasth kartat he lok Parantu yana arakshan ahe ka hach Khara prashna ahe.. Hi lok aaj suddha swathayachya Jivavar jagtat. Kontyahi governmental madat magat nahit.. Thoda vichar kara ya lokancha..kiti Bhayanak jivan jagtat hi lok. 🙏
👌👌मला धंनगर समाज खुप आवडतं 🙏nice video
मी मराठा असून सुध्दा धनगरात वाढलो, शेळी, बकरीचे दूध इत्यादी, आनंद मिळाला , त्याने बुद्धी वाढली, 4 शाखेत इंजिनिअर झालो, अनेक देश फिरलो
खूप समाधानी हसतमुख जोडपं
एव्हढ्या उन्हात भाकरी करताहेत👍🙏
Huyyytrjk.
%%©===°¥€€€¢££££π¶∆∆∆
खुपच छान माहिती एकदा त्यांच्याबरोबर जेवण करा जेवण कुठेच मिळणार नाही पैसे देऊन सुद्धा
नुसते प्रश्न वीचारु नका तर त्यांना आर्थीक,शैक्षणिक,मदत कराल तर तुमच aim साध्य झाल आस मी समजजन
त्याच्या मुलाच शिक्षण या विषयी बोला,
मला पण अशीच स्वभावाची पत्नी पाहिजे होती पण मिळाली नाही ,जीवनाचे 75 टक्के आयुष्य आमचे भांडण करण्यात जात आहे
ताईच्या बोलण्यात भांडण झाले नाही मंतात
एक दुर्मिळ जोडी आहे
Mazi tich khant ashe bahu
कमाल आहे ताई पहिली पण शिकलेल्या नाही तरीसुद्धा एवढी छान उत्तरे देतात इंटरव्यू घेणारा शिकलेला असून देखील त्याला बोलण्याची पद्धत नाही आहे ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे
बघा भाकरी कीती मोठी आहे
समाज असावा तर असा
प्रामाणिक कष्टाळू मायाळू साधेपणा
Bolnyat kete sadhe pna aahe yarr👍🤗🤗🤗💞💞💞sgle sarkhe nastat na🤗👍🤗
कुठल्याही सोई सुविधा उपलब्ध नाहीत तरीही किती सुखाने नेटका संसार करतात आणि आम्ही सर्व सुविधा उपलब्ध असून रोज भांडतो
Right
सोईसुविधा हेच भांडणाचे कारण आहे. त्या कमी पडल्या की भांडण होतात.
समाज कोणताही असो समस्या प्रत्येकालाच आहे. पण खुप छान आहे.
खूप खूप छान वाटले , सुपरहिट तुमच्या मुळे पाहायला मीळाले । । 🙏🙏🙏
अतिशय भोळा प्रामाणिक कष्टकरी मागास समाज.
मी मेंढपाळ आहे अतिशय प्रामाणिक समाज
मागास म्हणू नका रे, स्वाभिमानी जिद्दी म्हणा.
@@सिदूहाके ज़्ज़्ज़źźजज़्ज़ज़्ज़्ज़źज़
@@सिदूहाके यांनी 898ऑक्टोबर
@@jyotijadhav6651 ķ
धनगर खुप समाधानी आहे साहेब जय मल्हार
.
Kup can tai madat Kara
अडानी तुम्ही समजता पण ताईने काय सांगितले आम्ही कधी भांडत नाही ह्याला सुक्षशित म्हणता नाही तर शिकलेला समाज बघा पार काडीमोड पर्यंत येतात बाळु मामाच्या नावानं चांगभलं जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
Okm
Okmm
Brastachar गैरमार्गाने पैसा कमावणाऱ्या लोकांनो हे खरे सत्य कष्टाचे समाधानी जीवन लोकांना फसून करोडोची संपत्ती कमवणाऱ्य्यना असे समाधान कधीच मिळणार नाही
मी कोल्हापूर जिल्यातील धनगर आमचा समाज हा घाटात दुष्काळी भागात सर्वत्र आढळतो.पण प्रामाणिक आहे .अडाणी आहे .पण अनुभवी आहे.
👍👍
Q
salute to you all! kharach jeevan kashtamay ahe pan cheheryavar samadhan ani haasya ahe!
छान पन महत्वा चे वीचार का ऊग आपलं वीचारायच म्हणून वीचारल काय पन .त्यांना काय काय अडचणी येतात सरकार कडुन काय अपेक्षा आहेत ते वीचार का .का आपलं काय खाता...नाव घेता..बारीक पोरा वाणी काय टन वीचार तो...
गोट माळावर राखितो मेंढर
अतिशय सुंदर शब्दांकित मुलाखत
th-cam.com/video/E_qwRqw_XFs/w-d-xo.html
धनगर समाज कष्ठाळू, प्रामाणिक. पण अडाणी नाही. मोठं मोठे ऑफिसर आहेत या समाजातले. आम्ही पण धनगर.. माझे मिस्टर गायनकोलॉजिस्ट आणि मी सर्जन . अभिमान आहे. धनगर असल्याचा.
Matlab kuch bhi....🤣🤣🤣
Mg tumi ethe kay kartat....🤣🤣🤔
@@avengersgamingvlogs9767 6
़ौ
Chan tumcha number send kra tai mihi dhangar
भाकरी छान गोल गोल आहे की मस्त
खुप खुप छान ताई .. तुमचा अभिमान आहे
छान मुलाखत घेतली धन्यवाद
Chan mahiti dili both kapls ne anand zhale Balu mamachya navane chang bhal 🙏
साध सरळ जगणं असुनही किती गोड आहेत दोघेही.नाही तर आपण कितीही मोठं पॅकेज असलं तरी नेहमी
उसकी साडी मेरी साड़ी से सफेद कैसी ,. म्हणून दुसर्यांशी कंपेअर करत राहातो .
:
Right
Our life is money money money money money money money money money money.....
योग्य पद्धतीने शेळी पालन केले तर लाखो रुपये कमाई होईल 👍
एवढं विचारण्यापेक्षा चार दिवस त्यांच्या ठिकाणी जा मेंढर हाकायला मग कळेल काय अडचणी असतात त्या,एवढं कधी सरकारला विचारलं का त्यान्च्या दुःखाबद्दल.
Ji🙏👍jjiobjo hi VP nll no 8.
Hi fhirti dhangar khup shrimant astat
Nice
Khupch Chan ahe video
🌹देवा मल्हार जोड़प सुखी ठेव👌👌👌👌👌🌹🌹
Rhgvno
आमची धनगर जमात फार कष्टकरी आहे इमानदार आहे
गांवात राहणारा माणूस , त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही... आणि रानोमाळ भटकंती करणा-या धनगर समाजाच्या कष्टाविषयी बोलणं खूप अवघड...पण एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते ती म्हणजे गावगाडा आहे म्हणूनच देश आहे... मला माझ्या देशातील सर्व शेतकरी, कष्टक-याविषयी सार्थ अभिमान वाटतो..
9h
आम्हाला अभिमान धनगर असण्याचा,जय मल्हार 🙏
Utilities I
@@rajuvaggnavar5124 g0
0m
9
Ofcourse jay Malhar 💛💛💛
जय मल्हार🙏
हा भोळा आहे पण 30000 हजार. पगार वाल्याला विकत घेईल
हे जे
correct 👍👍
Khup chhan good people dhanyawad
छान मुलाखत आणि माणसपण ......
धनगर समाज आज इथं तर उद्या तिथे यांच्या मुलांसाठी ज्या गावी गेले त्या गावी शाळेत प्रवेश द्यावा
खुप छान माहिती 👌🏻👌🏻🙏🙏
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻
WA
आरे बाबा तू कष्ट बघना आधी बाकीचे रिकामे काम नकोकरू
हे अगदी खरं आहे
खरच आहे 👍👍👍👍 दादा
पण खरे आनंदी तुम्हीच आहेत बकीचेच आनंद होत नाही आणि दुखः व्यक्त करता येत नाही अस आहे
समाधान आहे म्हणून भांडण होत नाही
आणि भांडायला वेळ कुठे आहे ? फिरतीची माणसे हि भांडत बसली तर काम कोण करणार ? ज्याचं काम त्याने इमाने इतबारे केले कि प्रश्न नाही . हा त्यांच्या भांडणावरच अडून बसलाय.
Tai chi uttar 1 no
Good and Happy couple.
🙏🍸🌹🌹🍸🌹🌹🍸
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🍸🌹🌹🌹🌹🌹🍸
आमदार....खासदार....काय करायचं? परीक्षा घेते का?
खरी सुखी माणस,साधी भोळी भाबडी
बाजरीची भाकरी अनी ठैसा खुप छान ताई हे लोक सुकात रहताथ
छान
पाह्यजो ताई ह्या गोष्टम्याच्या नादात भाकरी जाळून टाकशील नाहीतर कच्या ठेवशील.
शिकले.तेवढे.हुकले.लफड्यांचा.महापुर.जळुनजळुनच.मरतात.पोलीस.डाक्टर.वकील.न्यायाधीश.लागले.आत्महत्या.करु.
Khup chhan mulakhat,tai bhakri khup chaan khamng banvtes baghunach mla bhuk lagali mi pan dhngarachi aahe kallamb talukyatil yermala chi,mla abhiman vatatotumchyaa.
सर तुम्ही लई दिलदार माणस आहेत 💐💐💐💐
Saravat sukhi manse he aahet👍
Yes shi k Ap ne
24 कँरेट मानसं !
शंभरी नंबरी सोने
Ui8kikkkio9oi
अभिमान आहे मला मी धनगर असल्याचा.. 🙏🙏
अशा व्यक्तिच नशीब 👌👌👌
मस्त ताई 👌👌👍
Mast nice
बाळूमामा ची कुपा
छान मुलाखत घेतली मस्त
ताई च्या मोठया भाकरी बघून जेवण करण्याची इच्छा होत आहे
बावळट सारखे प्रश्न विचारतोय बाई माणसाला लाज नाय वाटत का
आमच्या गावात ल च आहे हा व्हिडिओ खुप संगर्श असतो यांचा
धनगर समाजाचा अभिमान आहे .👍
Balumamachya chi Krupa 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏
फडणवीस साहेभ अश्यांच्या नीवाराचा विचार कराल काय.
मला अभिमान आहे नगरी असल्याचा
बाळू मामा यांच्या सदैव पाठीशी आहे 🙏🙏
Are to Kay mpsc cha Student ahe ka....... 😂😂😂😂
Khar aahe. 😃😃Ky vichartay
Hech comments shodhat hoto....🤣
खुप छान कष्टकरी आहे
Aare vedya kay pan faltu prashna vicharu naka dhangarala kadhi suthi nasate
धनगरांच्यात दैवत असतं.
Video maker cha voice chan .jai dhangar
काय नाहीं पण खूप सुखी जीवन आहे 😊
खूप विचारपूस करतो हा बावळा..
साहेब त्यांना काय काय अडचण येत आहे ते पण विचारा
खंडेराव महाराज यांच्या भक्तांची मुलाखत घेतल्या बद्दल धन्यवाद
Danyvad
लय भारी आहे 👌👌
Chan tai
खुप मायाळू माणसं आहेत 👍
Dhangarachi lek bakryancha kalap.bhakri banvate gol gol.ashikshit navra bayko.bhandat nahi kadhi..........ravanch nav ghete Don lekranchi aai.
ताई तुम्ही डोक्यावर छप्पर करा. हि विनंती
जय मल्हार ताई
Bhabhi
जय मल्हार
धनगर brand is brand 👍
Sagle Sarkhe nastat best uttar dile 👍
त्यांच्या भांडणाशी तुला काय करायचे आहे परत परत तेच विचारतोय
Khup chan 🥰
समाधानी आहे मग भाडन कसे होणार भाऊ
'Shikshan' navacha vait 'Rog' tyana naslyamule 'Bhandanache' shahanpan nahichna tyanchyakade!
Tuzi shala hovun kay fayada,navarabayako,bhandan karatat tumhi.
तुम्हाला वाटते का त्यानी भांडव सारख्या विचारता
Tyan ch kashtach jivan . Mantrya ch kay prashan vichartoys.
समाधान जीवन हेच
तुला काय माहिती ...ती लोक किती हाल अपेष्टा करून जीवन जगतात.त्यांना आमदार, खासदार.....काय माहित नाही..तु ते कशाला विचारतो
धनगर राजा 👌👌👌👌👌
वित्त विचारपूस करून आम्हाला मेंढ्या वळू लक्षी लका
😂😂
Jay malhar.
आमदार खासदार चे नाव माहीती होऊन काय फायदा काय ते यांना खायला देतात का...
Sukhat rahayla paisa nahi lagat kharach..............
अर्चना दत्तात्रेय बारडकर
अकरा हजाराचं एक मेंढरू
१०० मेंढरं आहेत त्याचे ११ लाख रू
शिवाय ३ घोडे एक शिंगरू
ही माणसं लखपती आहेत
त्यांच्या गरजा कमी आहेत म्हणूनच ते सुखी आहेत
@@pramodbaradkar3408 Ho barobar aahe tumch
He bagha jivan kas ahe te Dhangar samajyach...kiti kasth kartat he lok
Parantu yana arakshan ahe ka hach
Khara prashna ahe..
Hi lok aaj suddha swathayachya
Jivavar jagtat. Kontyahi governmental madat magat nahit..
Thoda vichar kara ya lokancha..kiti
Bhayanak jivan jagtat hi lok. 🙏
Interview ghenare
Waijanath bhau ahe ka ........?
Sagalya th sunder,shrimant manase😘,sunder life👍👍👍👍
काय विचारतील midya सांगता येत नाही
Lay bhari dhangar samaj,🙏
Hii madam