सर्व प्रथम विघ्नहर चॅनलचे आभार धन्यवाद भाउ आपण गोर गरिबांची विचारपुस चांगल्या पद्धतीने करतात वेथा गराणे आपण ग्रामीण भागात जाऊन माहिती लोकान समोर माडनी करतात आनंद वाटतो धन्यवाद साहेब मि खान्देशी
ताईसाहेब खरचं खुप साध्या आणि प्रामाणिक आहात तुम्ही, खंडेराया तुम्हाला समाधानी व सुखी ठेवो, खरचं तुम्ही खुप समाधानी आहात, आणि माझ्या मते तरी सुखाचा नंबर माणुस समाधानी असल्याशिवाय, येत नाही........ नुसते माणसे जगात वर वर सुखी म्हणवतात..... पण जर समाधानी नसेल तर ते सुखी कसले😁
विघ्नहर्ता मीडियाला नमस्कार आमच्या समाजाची व्यथा आता मांडल्याबद्दल धन्यवाद धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना शासनाचे सहकार्य मिळावे विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्या तरच त्यांच्या मुलांच्या व्यथा संपतील
करोना काय कोणतीच महामारी त्याना होणार नाही,आयुष्य चांगलं आहे,फ्रेश वातावरण चुलीवरच जेवण,एकदम भारी,हेच आयुष्य भारी आहे,कोणतीच अपेक्षा ठेऊ नका,जीवन चंगळ आहे,
Bhai me bhi Dhangar hoo Mp se muje Dhandha Bahut Pasand he Mere pass bhi Bhed he Tai ne jo bola sahi Bola Ye Business Ab thoda Taf ho gaya he Aaj ki yuva pidhi ye business karna nhi chahta Sab Bhed bech rahe he Bade shahro me set ho rahe he🙏
सर, बिबट्या ची भिति धनगराला कशाला त्याचा स्त्रिया इतक्या धाडसी असता घोड्यावर मांड ठोकून हातात भाला व कुत्री सोबत घेऊन पाठलाग करतात. ... कष्टाने शेतकरी यांच्या पेक्षा श्रीमंत समाज
शब्द न शब्द मनापासून बोलल्या काकू.. लई हिम्मत लागते धनगर स्त्रियां सारख जीवन जगायला..☺️
प्रत्येक स्री इतकी समंजस झाली तर प्रत्येक संसार सुखी होईल
सर्व प्रथम विघ्नहर चॅनलचे आभार धन्यवाद
भाउ आपण गोर गरिबांची विचारपुस चांगल्या पद्धतीने करतात वेथा गराणे आपण ग्रामीण भागात जाऊन माहिती लोकान समोर माडनी करतात आनंद वाटतो
धन्यवाद साहेब मि खान्देशी
ताईसाहेब खरचं खुप साध्या आणि प्रामाणिक आहात तुम्ही, खंडेराया तुम्हाला समाधानी व सुखी ठेवो,
खरचं तुम्ही खुप समाधानी आहात, आणि माझ्या मते तरी सुखाचा नंबर माणुस समाधानी असल्याशिवाय, येत नाही........
नुसते माणसे जगात वर वर सुखी म्हणवतात..... पण जर समाधानी नसेल तर ते सुखी कसले😁
महादेवाचा आशीर्वाद आहे या समाजाला तोच सांभाळतो त्यांच्या जीवनाला !
धन्यवाद वाणी साहेब धनगर समाजाच्या व्यथा तुम्ही लोकांसमोर मांडल्या बद्दल
विघ्नहर्ता मीडियाला नमस्कार आमच्या समाजाची व्यथा आता मांडल्याबद्दल धन्यवाद धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना शासनाचे सहकार्य मिळावे विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी धनगर समाज एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घ्या तरच त्यांच्या मुलांच्या व्यथा संपतील
बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजासाठी आरक्षण करून ठेवलेला आहे पण त्यांना इतर समाजाचे लोक वंचित ठेवतात
ताई तुम्ही एक नंबर बोलात लईच भारी लाजवाब अप्रतिम बोलत 👌👌👌👌👌👌👍👍👍👍जय मल्हार जय अहिल्यादेवी धन्यवाद
वा खूप छान, मस्त मुलाखत घेतलीत.
ताईने सहज भाषेत तत्वज्ञान सांगितले.कुरबुर करनार्यानी ऐकून काही धडा घेतला पाहिजे.सुशिक्षीतापेक्षा जीवनातील जीवंत अनुभव आमच्या ताईजवळ आहेत,
Perfect!
करोना काय कोणतीच महामारी त्याना होणार नाही,आयुष्य चांगलं आहे,फ्रेश वातावरण चुलीवरच जेवण,एकदम भारी,हेच आयुष्य भारी आहे,कोणतीच अपेक्षा ठेऊ नका,जीवन चंगळ आहे,
आमच्या ताईनी छान माहीती दिली धन्यवाद
धन्यवाद आमच्या समाजाचा आम्हाला खरच अभिमान आहे
धन्यवाद आमच्या समाजाचा आम्हाला खरच अभिमान
Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur Shikshan Ghya 🇮🇳📢🌹
भौतिक निरिक्षरता आणि आत्मिक साक्षरता
खूप छान काम ।। वाव सुपरहिट 🙏🙏
Taie khub sundor. Ani chaan speach. 👍
खुप अवघड कंडीक्शन आहे.
❤💐🙏
Khup kashta,
Mehanati
Aaplya dhundit
Mukta vaavar
Ek vegalich duniya ❤❤❤😘😘😘😘😍😍😍😍🥺🥺🥺🥺
धनगर समाजच्या नेत्यांनी अशा मेंढपाळ लोकाकडे लक्ष द्यावे। व यांचा विकास करावा।
जय मल्हार माऊली
ताईचे बोलने सुंदर आहे खरच मला सुद्धा माईक पुडे बोलन्याचा अनुभव आहे पण ताई ऐकच नंबर
खून छान ताई बोलले
Great best and Very nice
धन्यवाद साहेब समस्या विचारल्यबदल
💐💐🙏खुप सुंदर माहिती 🙏💐💐
ताई छानच उत्तर दिली,तुम्हला कोटी कोटी धन्यवाद! जय मल्हार!
ताई छान बोलत आहे
होतो अन्याय आमच्या लोकांवर
खोडा पाहा. जय म्हलार
Thank u vighnaharta media ..Jai Malhar
यळकोट यळकोट जय मल्हार ॐ
आम्ही पण मेढ पाळला आहे मेढ, वळणारे खूप हाल, होता हे मला चांगले माहीत आहे कारण मी पण हा आम्ही मेंढ्यू, वळले आहेत धन्यवाद ताई❤️👍😅💐👌🌹😆🙏
th-cam.com/video/RH0kGbbz34g/w-d-xo.html
सुंदर मुलाखत
आमच्या समाजाचा आम्हाला अभिमान आहे जय मल्हार
Good voice
Like me
हा आवाज तर माझाच आहे
नानी न खूप छान माहिती दिली मी पण साकुर चाआहे🙏
खुप छान
Nice interview Dada
मस्त आक्का
जय मल्हार
छानच , या ताई इतका समाधानी व्यक्ती मी आयुष्यात पहिला नाही
छान व्हिडिओ आहे
तुमचे स्वातंत्र्य बघून ,,,आम्ही तुम्हाला खूप नशीबवान समजतो
जय मल्हार
जय अहिल्या
छान बोले
Tai khup chhan tuza sarv ichha purn hoho
दादा साहेब तुम्ही बरोबर बोललात धनगर समाजाच्या लक्ष्मी मनचे मढरे आसतात
धनगर राजा होनारच
ताई बरोबर बोललात 👌👌👌😥😥
X
Mast aahe
Tai tumacha kalatil tumhi dahngar samajyasathi savitri mai aahat, mazhya dhangar samajyat yevdhe hushar bai manus mi pahile nahi 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Always positive
धनगर समाजाचा विकासकरिता शासनाने पुढाकार घ्यावा
जय मल्हार जय अहिल्या.
Mahan aahet hi manase
1 ch nomber 👌👌👌👌👌👌
खूप सुंदर साहेब..🌙🌞⭐⚡🔥🌹🌼🍁😘😍❤❤
भारी बोलल्या ताई 👌👌👌
Chan bolali sister swati
कीती कष्टाचं काम आहे
धन्यवाद सर
काही असो पण जाताना चहा विचारला
Khup khup aabhar saheb ekhi cyanlas war ya Banjara samajachi mahiti nahi fakt tumchya madhymatun aaj he sarw mahiti midt aahe
Taie tumi great aihet.manapasun namaskar tumala
Kiti sundha aani mnmokli bai khup Chan tai...nahi TR..sharachya Bay ka sarv ashu nemich Rdtat...
Mla hai nahi te nahi...
Jey malhar bhava
Aamcha nad khula
Khup chan
कडक
Far👌😊
Great
ताई शाळा शिकवा
या काकु उघडयावर सवयंपाक करतात खरच खुपच हुशार असतात इकडे थोडा पंखा चालू केला तर लगेच ओरडतात बंद करा गस ला जाळ लागत नाही
Kiti Chan boltath yaa tai kharch
Khup chan Tai
Dada ghongadi mile ka aani price kiti pl sanga
सर्वात.सुखी.समाज.एकनिष्ठ.समाज.लफडेमुक्त.समाज.कामाने.मानुस.मरत.नसतो.तर.तो.मरतो.जळुन.
Khup chan my tai
Bhai me bhi Dhangar hoo
Mp se muje Dhandha Bahut Pasand he
Mere pass bhi Bhed he
Tai ne jo bola sahi Bola
Ye Business Ab thoda Taf ho gaya he
Aaj ki yuva pidhi ye business karna nhi chahta
Sab Bhed bech rahe he
Bade shahro me set ho rahe he🙏
धनगरांची वागणुक खुपच चांगली असते.भांडणतं टा होत नाही.निर्मळ मनाची असतात.सहनशिल असतात.भाडण कशाला विचारतो भल्या मानसा त्यांना. सरकारी योजना सांगा त्यांना.अशिक्षित अाहेत बिचारे.आमदार खासदार काय देतात त्यांना.ओळखीचे असायला.
Tai Good.
.
Mast
आदिवाशी पेक्षा जास्त वाईट अवस्था या समाजाची प्रत्यक्ष वस्तुस्थिती पहा.
aamchiya gavakde pan yetat ase mend..pal...
सर,
बिबट्या ची भिति धनगराला कशाला त्याचा स्त्रिया इतक्या धाडसी असता घोड्यावर मांड ठोकून हातात भाला व कुत्री सोबत घेऊन पाठलाग करतात.
... कष्टाने शेतकरी यांच्या पेक्षा श्रीमंत समाज
Aamcha gav ...😊
mast
Durdaiv ya Maharashtra che. Pargst Maharashtra.
Mazi pn vyatha hich ahe
Dhangar manani sreemannt ani dhanani pan sreemannt
Mavshi Kai bhi bolu nka rav mazya frindchi bakre aahet
Mst bolli tai 👍
Bhandan sangalyankade Aahe Ka tumchya ghari Nahi hoat ka
बण
Hi
आई
तुम्हाला घटनेने आरक्षण दिलेला आहे त्याचा तुम्ही सरकार पडलं भांडून हक्क घेतला पाहिजे
बायकोचं.लफड.असेल.तर.विमानात.फिरणारा.पण.दुखी.असतो.
Tyanchy varti ekhadi documentary film kadavi
👌👌👌✌
By
😥😥😥😥😥🤗🤗🤗🤗🤗🤗
संविधान वाचल्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही आधी तुम्ही संविधानाच वाचून करा
O