Beed Sarpanch News Update | बीडचं बिहार झालं का? समन्वयकांनी घेतली कोणती भूमिका? | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 41

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +14

    आरोपी कोण आहेत संपूर्ण बीड जिल्ह्याला आणि पोलिसांना पण माहित आहे तरीही आरोपी अटक का केले जात नाहीत.

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 หลายเดือนก่อน +10

    अतिशय छान संकल्पना सर्वाना सोबत घेऊन चालणे

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 หลายเดือนก่อน +6

    भावाला न्याय मिळाला पाहिजे

  • @parmeshawarmane1387
    @parmeshawarmane1387 หลายเดือนก่อน +5

    दहशत पहिली का लोक माघे गप्प ऊभा राहिला सुद्धा घाबरत आहेत. याची प्रशासनाने नोद घ्यावी , म्हणजे प्रशासनच सहभागी आहे . 😂

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg หลายเดือนก่อน +3

    वाल्मिक कराड ला आटकरा

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 หลายเดือนก่อน

    न्याय मिळाला पाहिजे गरीब कुटुंबाला मी आहे

  • @mohinipatil1094
    @mohinipatil1094 หลายเดือนก่อน +4

    मुंडे समर्थकाच असं झालं असतं तर मुंडेनी हेच उत्तर दिलं असतं का

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg หลายเดือนก่อน

    पाटील पोलीस ला जवडा पगार मिळत असेल तसा डबल पगर धनु मुडे देत आशनार

  • @deeppatil390
    @deeppatil390 หลายเดือนก่อน +4

    जिल्याची शांतता फक्त मुंढे बंधू भगिनींने अशांत केली आहे

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f หลายเดือนก่อน +1

      जाती वाद फक्तं मनोज दादा नी केला आहे

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 หลายเดือนก่อน

    पूर्णविराम असायला हवा झाली लागते त्यामुळे असे कृत्य घडायला लागले की वाईट वाईट

  • @sureshkumbhar2364
    @sureshkumbhar2364 หลายเดือนก่อน

    ह्या राजकारनीची रखेल असते, ही सरकारी यंत्रणा

  • @kamlakarkadam8702
    @kamlakarkadam8702 หลายเดือนก่อน

    पोलीस स्टेशन बंद करा आर्मी लावा

  • @SurekhaGhadage-r3b
    @SurekhaGhadage-r3b หลายเดือนก่อน

    धन्याकानी.भुत.आहे

  • @kamlakarkadam8702
    @kamlakarkadam8702 หลายเดือนก่อน

    नाही तर पवन चक्की बंद करा

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap หลายเดือนก่อน +1

    Arrest Dhanu and Valmik Karad under Tada

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 หลายเดือนก่อน +2

    न्याय दया बोला न फक्त कोणाची नावं घेऊन बदनाम करू नका,पोलिस तपास करतील की कोण आरोपी आहेत त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @ashishsajwal5331
    @ashishsajwal5331 หลายเดือนก่อน

    Ok

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 หลายเดือนก่อน

    कसला पालक मंत्री

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 หลายเดือนก่อน +2

    आता परत dm आमदार झाला नाही पाहीजे

    • @Anil1234-s5f
      @Anil1234-s5f หลายเดือนก่อน +1

      हे असं वागणं बरं नव्हं

  • @RajSuryawanshi-p9p
    @RajSuryawanshi-p9p หลายเดือนก่อน

    Police ch kay rajkarni lok polisancha bap astat te sangtil tech yeknar

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 หลายเดือนก่อน +4

    ""आंदोलन ""मराठा""समाजाच आहे
    वरि ""बसलेत"""की देवेद्रजी फडणविस""""साहेब...

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 หลายเดือนก่อน

    Are bhau desh hukumshai kade gela ahe jat dharm soda savidhan vachva
    China sarkhe kona kade seti rahnar nahi aata RSS tech karat ahe jagrut lok nastil education ani vachan ka important ahe samja

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 หลายเดือนก่อน +2

    न्याय दया बोला न फक्त कोणाची नावं घेऊन बदनाम करू नका,पोलिस तपास करतील की कोण आरोपी आहेत त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 หลายเดือนก่อน +1

    न्याय दया बोला न फक्त कोणाची नावं घेऊन बदनाम करू नका,पोलिस तपास करतील की कोण आरोपी आहेत त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे

    • @kishordeshmukh7162
      @kishordeshmukh7162 หลายเดือนก่อน

      बापु .....तुह खरंए पण हे लय झालं....रे...
      1500च्या वर खुण आहेत परळित 1च्या नावावार असं ऐकतोय... हिशोब होईल वरच्या कड..