Beed Santosh Deshmukh यांच्यासोबतचा किस्सा, मित्रांनी सांगितल्या जुन्या आठवणी | Manoj Jarange

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 206

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil วันที่ผ่านมา +214

    बीड जिल्ह्याचा बिहार झाला जाहीर निषेध

  • @hanumanborse
    @hanumanborse วันที่ผ่านมา +154

    सांभाळा भावांनो त्याच्या कुटुंबाला सांभाळा भवन भावांनो सांभाळावे त्यांना

  • @VijayShindePatil
    @VijayShindePatil วันที่ผ่านมา +143

    TV 9 मराठी चे आभार की तुम्ही या विषयावर क्षण क्षणाची दखल घेत आहात

  • @GorakhnathMahajan-h2j
    @GorakhnathMahajan-h2j วันที่ผ่านมา +133

    गावात सार्वजनिक हळहळ व्यक्त होते आहे.. म्हणजे गाव विकास योजना आननार माणुस गेला... गाव पोरके झाले...

  • @Rahul_obc
    @Rahul_obc วันที่ผ่านมา +69

    *समाज कोणताही असो आरोपींवर कारवाई करा...😢🙏*

  • @TatyaSolanke
    @TatyaSolanke วันที่ผ่านมา +78

    कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @मराठी_कुणबी
    @मराठी_कुणबी วันที่ผ่านมา +86

    महेंद्र मधुरकर तुमचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत असंच हे प्रकरण लावून धरा

  • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
    @शाहुफुलेआंबेडकर-व2ष วันที่ผ่านมา +78

    चांगल्या माणसाबरोबर असे का होते कळत नाही

  • @shubhamjagtap8020
    @shubhamjagtap8020 วันที่ผ่านมา +52

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢

  • @vishaltipshe6085
    @vishaltipshe6085 วันที่ผ่านมา +34

    एक वेळेस माणूस खोटा बोलू शकतो पण अश्रू नाहीत नक्कीच विश्वास आहे की माणूस चांगला असणार भावपूर्ण श्रद्धांजली सरपंच साहेब

  • @datta_lipne
    @datta_lipne วันที่ผ่านมา +31

    एक आदर्श तरूण सरपंच गमावल्या ने संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे भावपूर्ण श्रद्धांजली भावा 💐💐

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 วันที่ผ่านมา +57

    मराठा समाजाने लक्षात घ्या. मराठा एक रहेंगे तो मराठा सेफ रहेंगे

  • @AVT6598
    @AVT6598 วันที่ผ่านมา +177

    बीड जिल्हा हा महाराष्ट्रात अति मागास झालाय, बाकीचे जिल्हे निदान प्रगती कडे वाटचाल तरी करताय, परंतु बीड चा या मुंडे घराण्याने बिहार करून टाकलाय....

    • @ganeshgite9445
      @ganeshgite9445 วันที่ผ่านมา +11

      Yamadhe munde gharanyacha Kay sambandh rao ,ug tika karaychi mhanun karaychi

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz วันที่ผ่านมา

      आता तुझा घरी येऊन पाणी भरतेल का ....काय बिहार कुठ बीड कुट एकदा खून झाला मर्डर झाला की डायरेक्ट dm var aukatit raha

    • @madhavtange751
      @madhavtange751 วันที่ผ่านมา +6

      Beedche palkmantri kon hote 10year pasun

    • @purushottampanaskar3605
      @purushottampanaskar3605 วันที่ผ่านมา +17

      Mudene wat lavli

    • @sandipkakad6090
      @sandipkakad6090 วันที่ผ่านมา +13

      बज्या तर आता खासदार आहे

  • @shreehindustan
    @shreehindustan วันที่ผ่านมา +46

    मुंढे साहेब गेले त्या वेळेस पूर्ण मराठा समाज दुःखी झाला होता पण आज आमचा माणूस मारून हे लोक स्टेटस ला ठेवत आहेत...

    • @Godxl.jonathan16
      @Godxl.jonathan16 วันที่ผ่านมา

      म्हणायचं काय आहे तुम्हाला राव 🥺😡💔

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 วันที่ผ่านมา +12

      ​@@Godxl.jonathan16Maratha samajala target karayla Gopinath mundhe pasun suruvat zali ani panki ani dhanya ti chalu thevali 😂😂

    • @babab.617
      @babab.617 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      बीड मधील राजकिय गुंडाची टोळी चांगली मानसे शिल्लक ठेवणार नाहीत असे दिसते.

  • @rahulkolekar9637
    @rahulkolekar9637 วันที่ผ่านมา +46

    बीड जिल्ह्यात जाती चे राजकारण खूप चालते.
    आणि त्यामुळे या जिल्ह्याचा काय विकास होणार नाही.

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 วันที่ผ่านมา +2

      Maratha samajala target karayla Gopinath mundhe pasun suruvat zali ani panki ani dhanya ti chalu thevali 😂😂

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 วันที่ผ่านมา +78

    मुढे हटवा बीड बचाव

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 วันที่ผ่านมา

      Te hattil Tevha hattil ..
      Pn Vakdya sahit tyachi party Maharashtratun Saaf Keliye vidhansabhela...

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger วันที่ผ่านมา +7

      जरांगे हटवा महाराष्ट्र वाचवा

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 วันที่ผ่านมา +1

      @Lifechangingblogger 🍌🍌🍌🍌🍌

    • @goddhanufreefire9285
      @goddhanufreefire9285 วันที่ผ่านมา +1

      त्यांचा काही समध नाही

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 วันที่ผ่านมา +1

      @Trading_Shine92 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 วันที่ผ่านมา +24

    मराठ्यांनो यापुढे आता गाफील राहू नका आपले कोण आणि परके कोण हे ओळखूनच यापुढील आपले कार्य करा

    • @Godxl.jonathan16
      @Godxl.jonathan16 วันที่ผ่านมา +4

      Ok bhau kapun taku je disan tyala aata दाखवू आपल्या तलवारी...👿👊✌️👑

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb วันที่ผ่านมา

      ​@@Godxl.jonathan16tu maratha nahi tu madhe bolu nako

  • @sanjaytodkar2043
    @sanjaytodkar2043 วันที่ผ่านมา +16

    सरपंच संतोष देशमुख आदर्श सरपंच होतें गावाला सतत मानाचा सन्मान अननारा हिरा होता , बीड जिल्हा बिहार झाला आहे, जील्हा अधिकारी, एसपी, सरकार जिम्मेदार आहे, लोकसभा निवडणुकीत, उमेदवाराने मतदान वेळी सी सी टीव्ही अनी सीआरपीएफ जवान नेमा अशी भूमिका घेतली होती पण प्रशासन बग्याची भूमिका घेतली होती, विधान सभेला पण तेच केले मागणी करण्यात आली तरी मान्य केली नाही, काळ सोकला आणि मतदानावर दरोडे टाकले, लोकशाही जिवंत ठेवली नाही, पोलीस यंत्रणा काहीच करू शकत नाही दबाव आणून मतदान लोकला करू दिले नाही, हे सर्व प्रशासनाला माहीत असून गप बसतात, काळ सोक्ला आहे निर्ढावलेले लोकं कुणाला भिनार नाहित चांगल्या सरपंचाला पण ते संपवतात, कायद्याचा धाक नाही, मग बिहार झाला का राहिला , धीकार आहे अश्या लोकशाहीचा,

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 วันที่ผ่านมา +15

    भावपूर्ण श्रद्धांजली ❤

  • @shreehindustan
    @shreehindustan วันที่ผ่านมา +36

    ह्या खुनामध्ये psi चा पण हात आहे

  • @altafshaikh267
    @altafshaikh267 วันที่ผ่านมา +27

    आता जर आवाज उटवला नाही तर हे asach चालू rahnar उठा संगठित वा शांत basun chalnar नाही

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 วันที่ผ่านมา +18

    आरोपीला कठोर शिक्षा व्हावी

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 วันที่ผ่านมา +3

    😔😢😭😭😭😭😭खुपचं रडायला आले खरच माणुस माणुसकिचा समाजसेवक होते भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @gajananpole1010
    @gajananpole1010 วันที่ผ่านมา +13

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BalasahebKhandare-z2g
    @BalasahebKhandare-z2g วันที่ผ่านมา +5

    संतोष देशमुख यांच्या मित्रांना विनंती आहे आपण रडत बसु नका खरा खुनी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे तो तुम्ही उघड करा हिच खरी श्रांधाजली असेल तुमच्या मित्राला

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 วันที่ผ่านมา +15

    महाराष्ट्र बिहार झाला हुकुमशाही दडपशाही गुंडगिरी दहशत चालू केली

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 วันที่ผ่านมา +6

    भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा 💐💐

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 วันที่ผ่านมา +46

    आरोपींची नार्को टेस्ट करावी अन्यथा आरोपींना जनतेच्या ताब्यात द्यावे. धनंजय मुंडे नी पाठबळ देऊ नये. बीड जिल्ह्यात मराठा समाज टार्गेट केले जातोय 😢 हे अति होतय

    • @NavnathAvhad-d9o
      @NavnathAvhad-d9o วันที่ผ่านมา

      कशाला खोट बोलतो बीड मधे मराठा वंजारी समाजा पेक्षा डबल आहे

    • @MS-tx1rk
      @MS-tx1rk วันที่ผ่านมา +4

      मुंडे च नाव घेण्या अगोदर शहानिशा करत जा आरोपीला जात नसती तो कोणत्याही जातीचा असो त्याच समर्थन नाही म्हणजे नाहीच कठोर शिक्षा व्हायला हवी.

    • @Godxl.jonathan16
      @Godxl.jonathan16 วันที่ผ่านมา

      6 कोटी मराठे झोपले आहेत काय... का उगाच बदनाम करता कोणाला पण 😢

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb วันที่ผ่านมา +1

      ​@@Godxl.jonathan166 koti asun shant aani peaceful ahot amchya evdhi population tumchi asti tar tumhi roj 10 jan marle aste😢😢😢

    • @RSB9460
      @RSB9460 วันที่ผ่านมา

      ​@@MS-tx1rk भाऊ तू बरोबर बोलतो शहानिशा करायला हवी होती
      आम्ही का तुला येडी बिडी दिसतोय का अरे सर्व परिसरातील लोकांना माहित आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे धनंचा जय कोण वा चाल्मीक कोण हे काय करता दादागिरी गुंडगिरी दहशत काय झालं की लावा फोन फलाना फलाना ओन्ली म्हणतेत मला हे चाटाळ चाळी कोण करतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
      पण लक्षात राहू द्या रावणाचा अंत झाला आहे
      तो तुम के झाड की पत्ती हो
      कुणीतरी सर्किट बोच्यात भेटेल झाड बी गायब ओर पत्ती गायब

  • @ashwinidhobale321
    @ashwinidhobale321 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठ्यांनो आता तरी जागे व्हा.भावपूर्ण श्रद्धांजली संतोषदादा

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 วันที่ผ่านมา +9

    गोपीनाथ मुंडे साहेब तुमची प्रचंड गरज आहे हो या ना साहेब या ना. 😢😢😢.

    • @manoharpatil2147
      @manoharpatil2147 วันที่ผ่านมา

      Zakmarayla या. मूर्खपणा

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z วันที่ผ่านมา +7

    भावपूर्ण श्रद्धांजली दादाला

  • @angadmunde1347
    @angadmunde1347 วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा😭😢😢💐💐💐

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 วันที่ผ่านมา +2

    अतिशय दुर्दैवी घटना आहे, मुस्लिम बांधवालासुध्दा जातीच्या पलीकडे जावून अश्रू अनावर झाले यावरूनच देशमुख सरपंच यांचे सर्वच समाजासोबत किती प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध होते हे यावरूनच लक्षात येते, अशा महान व्यक्तिमत्वाला विनम्रपणे श्रध्दांजली अर्पण

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg วันที่ผ่านมา +1

    भावपूर्ण श्रद्धांजली संतोष दादा.😴💐

  • @truthseekerma
    @truthseekerma วันที่ผ่านมา +5

    मुंढे घरान वाटूळे केलं राव बीड च😢😢😡😡

  • @kiranshelke1015
    @kiranshelke1015 วันที่ผ่านมา +6

    दसरा मेळाव्यात चिक्की बाई अन् त्याचा भाऊ म्हणला होतं कोयते घासुन ठेवा सज्ज व्हा मराठा समाजाने विचार करा

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निंदनीय घटना, हे बघून मी पण खूप रडलो

  • @SunilWaghmare-ob9fn
    @SunilWaghmare-ob9fn 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    संतोष दादा देशमूख यांना भावपुर्ण श्रद्धांजली 😭😭😭

  • @Tera.baap__hu707
    @Tera.baap__hu707 วันที่ผ่านมา +5

    देव त्यांच्या कुटुंबियांना सहन करण्याची शक्ती देवो .. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    घटनाचा जाहीर निषेध.......🥺🥺

  • @krishnarode7133
    @krishnarode7133 วันที่ผ่านมา +1

    माजलेले लोकं असंच करतात चांगल्या लोकांसोबत😡😡😡 सरपंचांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा देऊ

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 วันที่ผ่านมา +5

    जातीय विश पेरू नका माणूस चांगला होता 🙏

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg วันที่ผ่านมา +9

    एकदम चुकीचे काम बिड मध्ये होत आहे पालकमंत्री चा आशिर्वाद असणार... मराठे कीती दीवस संयम ठेवणार

  • @GaneshBhosale-s8c
    @GaneshBhosale-s8c 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SopanDahibhate
    @SopanDahibhate วันที่ผ่านมา

    ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो जो कोणी दोशी आहे त्याचेवर कारवाई झाली पाहिजे 🙏

  • @shrinivaskadam4500
    @shrinivaskadam4500 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ले लाज वाटते काय या परिवाराला सांत्वन पर भेट द्यायला

  • @latifshaikh6407
    @latifshaikh6407 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @shrinivaskadam4500
    @shrinivaskadam4500 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे ला लाज वाटते काय या परिवाराला सांत्वन पर भेट द्यायला.

  • @munjajibhalerao1756
    @munjajibhalerao1756 วันที่ผ่านมา +3

    बिड बिहार होत चालला आहे।गांव हळ हळ करत आहे

  • @Ayush_online
    @Ayush_online 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    यामुळेच सामाजिक कामात पडाव वाटत नाही. राजकारण आता इमानदार लोकांचं नाही

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ วันที่ผ่านมา +1

    कोयते घासुन ठेवा म्हणाले होते😢😢

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 วันที่ผ่านมา +2

    बीडचा बिहार dm नी केला

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 วันที่ผ่านมา

    अशा माणसाचा खुन होने ही अतिशय वाईट बाब आहे

  • @sudarshanpatil4754
    @sudarshanpatil4754 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली 😢

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 วันที่ผ่านมา +5

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे आरोपी सगळे परळी ने संभाळले आहेत

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 วันที่ผ่านมา +1

    दोषी ला शिक्षा झालीच पाहिजे, अश्या चांगल्या लोकांची गरज आहे

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 วันที่ผ่านมา +3

    बज्या ची चौकशी करा

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 วันที่ผ่านมา +1

    घटना वाईट आहे
    ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो
    पण जातीवाद होईल असे काही समाज विकणाऱ्यांनी बोलू नये,
    आरोपी आरोपी असतो त्याला कोणती जात नसते

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तात्काळ फासावर लटकवा आरोपींना.

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 วันที่ผ่านมา

    काय चालल या महाराष्ट्रात कुठ नेऊन ठेवलाआपल्या महाराष्ट्र या घटनेचा जाहिर निषद 😢

  • @godisgreat661
    @godisgreat661 วันที่ผ่านมา

    Bhavpurn shradhanjali bhawa
    Santosh Deshmukh

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 วันที่ผ่านมา +1

    ज्यावेळेस लोकनेते आणि सर्वसामान्यांचा आधार स्तंभ गोपीनाथ रावजी मुंडे साहेब गेले तेव्हापासून बीड जिल्ह्यात जातिवाद झाला आणि बीड जिल्ह्याचा बिहार झालाय

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रध्दांजली दादा

  • @a.s.4774
    @a.s.4774 วันที่ผ่านมา +4

    😢😢😢😢😢

  • @cricketsthrills
    @cricketsthrills วันที่ผ่านมา

    लोकशाहीचा अनादर करणाऱ्या या आरोपींना आणि कार्यवाही करण्यास दिरंगाई करणारे अधिकारी यांच्यावर लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होयला हवी...

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne วันที่ผ่านมา +1

    गोपीनाथराव गेले । आणि बिड जिल्हाला उतरती कळ आली चांगली माणस दुर चालली जर हे वाचले पाहीजे असे वाटत असेल तर रस्तावर उतरल्याशीवाय पर्याय नाही तर आपण जगू

  • @royalmaratha4491
    @royalmaratha4491 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @ajinkya7763
    @ajinkya7763 วันที่ผ่านมา +1

    गृहमंत्री चा evm जोरावर सत्ता आणली,,,, 5वर्षे आता महाराष्ट्र त गुन्हेगारी वाढणार,,,, 😢😢😢😢😮

  • @VRKHS
    @VRKHS 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादांनी उत्तर द्यावं, मराठा समाजावर होणारा अन्याय कधी थांबणार??

  • @MukundPatil-ss6dv
    @MukundPatil-ss6dv 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    चालले माणसं संपतात राजकीय लोक

  • @apparaobhakare4121
    @apparaobhakare4121 วันที่ผ่านมา +1

    मराठा एक है तो सेफ है

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे
    @जयशिवरायजयसंभाजिराजे วันที่ผ่านมา +3

    आता कुणाची दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही सरकारणे समजुन घ्या आम्ही शांत आहोत याचा आर्थ शंड नाही
    कायद्याच्या रक्षकांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यावी

  • @truthseekerma
    @truthseekerma วันที่ผ่านมา

    खऱ्या विकास पुरुषाला त्रासच आहे😢😢😢

  • @CHAiparCHARCHa-wh8oe
    @CHAiparCHARCHa-wh8oe 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    गृहमंत्री फडणविस आणि मृत मराठा.... निष्पक्ष कारवाई व्हावी.. सरळ ठोकून लढा नाहीतर गृहमंत्री शिंदेना करा

  • @shambhukshirsagar4921
    @shambhukshirsagar4921 วันที่ผ่านมา

    हिंदू मुस्लिम होणार अगोदर मी कापणार मुस्लिम नाही...... मराठा समाजातील जागरुक आहेत 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 วันที่ผ่านมา +1

    मनोहर यानी बीड जिल्ह्यात अती प्रमाणात जाती वाद वाढवला.

  • @अशोकननावरे-ढ7ढ
    @अशोकननावरे-ढ7ढ วันที่ผ่านมา

    😊

  • @surekhashinde5427
    @surekhashinde5427 วันที่ผ่านมา

    😢😢

  • @Srtentertainment13000
    @Srtentertainment13000 วันที่ผ่านมา

    Tv9 marathi che aabhar

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 วันที่ผ่านมา

    😢😢😢

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 วันที่ผ่านมา

    Rip 😭 Santosh Anna Deshmukh 👑

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 วันที่ผ่านมา +1

    😢

  • @dnyaneshwarpawar77
    @dnyaneshwarpawar77 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुःखद प्रसंग आहे..

  • @dnyaneshwaralane2663
    @dnyaneshwaralane2663 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    अश्रू अनावर... चांगले लिडर संपावन्याचा कट

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 วันที่ผ่านมา +15

    Karana bjp la mat

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 วันที่ผ่านมา

      Mag kay Janta Raja la karaych hota ka..
      Sudhra Ajun pan ani tya Vakdyachya Nadi lagun Bhikala lagshal

    • @vitthalkolhe296
      @vitthalkolhe296 วันที่ผ่านมา

      @Trading_Shine92 Martha marlya jata beed mdhe tayche kay tumhi koan Martha ahe ka

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 วันที่ผ่านมา

    Aaj ch faansi dya ho , CM Fadnvis ji. Plz Modi ji. Aamhi tumhala voting kele plz Santosh ji justice dya

  • @truthseekerma
    @truthseekerma วันที่ผ่านมา

    तरुण तडफदार माणूस घातला राव 😢😢

  • @asefshaikh3308
    @asefshaikh3308 วันที่ผ่านมา

    Bhapurn shradhanjali

  • @RameshGochake
    @RameshGochake วันที่ผ่านมา

    😥

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवमाणूस हरपला

  • @Bhushan3434
    @Bhushan3434 วันที่ผ่านมา +2

    Ha jo 2 nabarla radatoy yala pakada pahilyanda ani phone koni konala lavlay he tapasa agodar lagech samjel ki ha kiti khar boltoy

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra Madhe Maratha Samaj yanchyavar Anya Hota Hai

  • @ramkhandekar4213
    @ramkhandekar4213 วันที่ผ่านมา +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @priyankapatil3138
    @priyankapatil3138 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nyay dya. Rajkaran karu naka.

  • @shankarlomte761
    @shankarlomte761 วันที่ผ่านมา +1

    Ghatna khup waiet zali ahe
    beed cha bihar hoto ki ky.

  • @magicmoments9939
    @magicmoments9939 วันที่ผ่านมา

    Bid जिल्यात Dhananjay munde dadagiri केलाय

  • @vk_2000_eddiz_.
    @vk_2000_eddiz_. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    he wind mill mhnje kam kmi ani rada jast ahe

  • @uttreshwarmunde2446
    @uttreshwarmunde2446 วันที่ผ่านมา

    Zalich pahije siksha

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जैशी करणी वैशी भरणी