सर्वांगीण/सर्वकाही सर्वोच्च अद्भुत.... अद्वितीय..... अनमोल..... तारीफ ए काबिल !!! देव शब्द चे अर्थ पालीत जसे अलग तसेच भुताचेही.... प्राणी जीव असे आहे. विविध प्रकारचे भूत अर्थपूर्ण असून,तुकाराम महाराज पर्यंत याच अर्थात शब्द प्रयोग करत होते. तुकोक्तीत भुतदया या शब्दाचे अर्थ प्राणीमात्राविषयी करुणा असेच आहे. वर्तमान जनमानसात झाडावरचे झाडाखालचे सुनसान एकांत घरातील वगैरे जे कआही भूत सांगतात ते तत्कालीन बुद्ध व भंते होय.!
सागर सरांचे आव्हान बंधुंनों लक्षात घ्या .सर्व मानव जाती चे कल्याण कसे करायचे याचे मार्गदर्शन करणा-या भिख्खूंची ही ध्यान केंद्रे आहेत . त्यांचे पावित्र राखण्याचा प्रयत्न करणे हे मानव जातीचे नैतिक कर्तव्य आहे .
सागर भाऊ तुम्ही खुप चांगले धम्मकार्य करत आहात . कृपया एक काम अजुन करा . तुम्ही ज्या ज्या बुद्ध लेणीवर जात आहात त्या ठिकाणचे फोटो Google Map वर टाका व त्या त्या लेणीच्या स्पॉट ची लिंक video च्या खाली टाका . लोकांना तिथे पोहोचणे सोप्पे होणार . तुम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे तसा त्रास इतर लोकांना होणार नाही !
जयभीम सागर आपण या लेणीची जी माहिती दिली आहे ही लेणी खूपच सुंदर त्या बद्दल विडिओ पाहून माहिती मिळाली आयु. रविंद्र सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे सातवाहन व क्षत्रप हे जरी प्रतिस्पर्धी होते तरी धम्मासाठी एकत्र होते त्यामुळे या देशाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे आपण असाच प्रयत्न करीत राहा धन्यवाद
दादा तु खरच खूप छान माहिती देत आहे.मला ऐतिहासिक ठिकाण खूप आवडते.काही कारणांमुळे मी या स्थळाला भेट देऊ शकत नाही पण तुझ्यामुळे मला ही माहिती मिळते व बघुही शकते खरच मनापासून धन्यवाद.😊😊😊
🙏🙏🙏नमो बुद्धाय 🙏🙏🙏
कुठून कुठून लेण्या शोधून ते आमच्या पर्यंत पोहचता हे नाव आम्ही कधीच ऐकले नाही . आणि तुमचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे .
भैया तुझे केले ते कमीच आहेत धन्यवाद तुला .जयभीम
Kharach
रविंद्र सर शिलालेखाचे स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे या सादरीकरणाला पूर्णत्व प्राप्त होते .
Jai bhim namo budhay🌹🌹🌹🌹
प्रवाही विश्लेषण. आपण खूप मोठे काम करत आहात.नमो बुद्धाय. जयभीम 🙏🙏🙏👍
खूप सुंदर माहिती सर तुमच्या या महान धम्मकार्याचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे जयभीम तुम्हाला नमो बुद्धाय
Sagar team.. Good peace place new name. Save environment, world. Famouse place future...
सर तुम्ही खूप छान काम करत आहात कसे तुमचे धन्यवा करायचे काळतनाही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan sir mala tumhachawar abhiman wathato
जयभीम 🙏💐🙏
नमो बुद्धाय 🙏 नमो धम्माल 🙏 नमो संघाय.🌹🌹🌹
Namo Budhay🙏🏻
Jai Bhim🙏🏻
Jai BuddhaBharat🙏🏻
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
sudhir.tukaram.naik
रविंद्र सर आपल्या सारख्या अनेक रविंद्र सरांची आवश्यकता आहे . जे लेण्यां मधील शिलालेखांची माहिती ते नष्ट होण्या अगोदर सर्वां पर्यंत पोहचवितील .
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही बौद्ध समजामध्ये जागृती निर्माण करत आहेत जय भिम जय संविधान नमोबुध्दाय 🙏🙏💙💙👌👌
खूपच सुंदर अस प्रतेकाने आपल्या बुद्ध धममसीच
सर आपल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा
खुप छान माहीती देतात सर
क्रांतिकारी जय भिम नमो बुध्दाय्
खुप खुप आभार सर
सर खृप छान जय भीम नमो बुधाये बृध मय भारत जय भारत
Thanks भाऊ तुझ्या कार्याला 🙏
खुपचं विश्लेशन पूर्ण माहिती आहे👍👍👌👌👌
सर्वांगीण/सर्वकाही सर्वोच्च अद्भुत.... अद्वितीय..... अनमोल..... तारीफ ए काबिल !!!
देव शब्द चे अर्थ पालीत जसे अलग तसेच भुताचेही.... प्राणी जीव असे आहे. विविध प्रकारचे भूत अर्थपूर्ण असून,तुकाराम महाराज पर्यंत याच अर्थात शब्द प्रयोग करत होते. तुकोक्तीत भुतदया या शब्दाचे अर्थ प्राणीमात्राविषयी करुणा असेच आहे. वर्तमान जनमानसात झाडावरचे झाडाखालचे सुनसान एकांत घरातील वगैरे जे कआही भूत सांगतात ते तत्कालीन बुद्ध व भंते होय.!
Namo Buddhay Jay Bheem
khup chen kam karta sir tumhi ani tumchi teem khp chan
जयभीम नमो बुद्धाय
खूप छान माहिती दिली आहे सर
खुप छान माहिती जय भीम नमो बुद्धाय
जय भीम नमो बुद्धाय देव कितीही पावर तुला असू द्या
अभिनंदन 50k 🙏जय भीम 💙नमो:बुध्दाय 🙏
जयभीम सर. खूप छान कार्य. 🙏
सागर भाऊ जयभीम नमो बुद्ध
सागर सरांचे आव्हान बंधुंनों लक्षात घ्या .सर्व मानव जाती चे कल्याण कसे करायचे याचे मार्गदर्शन करणा-या भिख्खूंची ही ध्यान केंद्रे आहेत . त्यांचे पावित्र राखण्याचा प्रयत्न करणे हे मानव जातीचे नैतिक कर्तव्य आहे .
Khup chan information bhetat aahe sir tumachya TH-cam channel madhun
अप्रतिम सागर सर
अगदी बरोबर
Jay Bhim🙏🙏Namo budhhay🙏🙏🙏
Super Bhai Jay bhim jai
नमो बुद्धय 💙🙏🙏💙
खरंच भारत एकत्र येऊन बौद्ध धर्म होणार
🙏🏻💐🙏🏻नमो बुध्दाय 🙏🏻💐🙏🏻जय भिम 🙏🏻💐🙏🏻
Bhutlingaci leni apratim ahe jai bhim namo buddhay vasundhara
जय भिम नमो बुध्दाय
Dada khup Chhan Mahiti dili aahe Tumhi
कडक जयभिम दादा
नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Sir khupch chan kam karat aahat leni varti jaun dakhavata tumache khup aabar 🙏🙏
Tumchya leni sanshodhan karyala khup shubhechha.
जय भिम नमो बुद्धाय
Jai bhim jai bharat 🇮🇳🙏
Namo buddhay Jay bheem prashansniya kary mangal kamnaye❤
सागर भाऊ तुम्ही खुप चांगले धम्मकार्य करत आहात .
कृपया एक काम अजुन करा .
तुम्ही ज्या ज्या बुद्ध लेणीवर जात आहात त्या ठिकाणचे फोटो Google Map वर टाका व त्या त्या लेणीच्या स्पॉट ची लिंक video च्या खाली टाका .
लोकांना तिथे पोहोचणे सोप्पे होणार .
तुम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे तसा त्रास इतर लोकांना होणार नाही !
बरोबर
Jay bhim namo buddhay sir
खुप सुंदर माहीती दिलीत सर
Bau jay bhim.. namo budyaay...
Tumchya karyala naman ahe bhau.... khup khup sunder kam tumhi kart ahat..... 👌👍
Jay bhim namo buddhay 🇪🇺🇪🇺🇪🇺
Khup sundar mahiti ani video
सर तुम्ही खूप छान काम करता
तुमच्यामुळे आम्हाला चांगल मार्गदर्शन मिळत
💙नमो बूदधाय 💙जय भारत 💙
खुप छान जय भीम
नमो बुध्दाय जय मुलनिवाशी...
Jay bhim namo buddhay namo dhharmccha 🙏🙏🙏
जयभीम सागर
आपण या लेणीची जी माहिती दिली आहे ही लेणी खूपच सुंदर त्या बद्दल विडिओ पाहून माहिती मिळाली आयु. रविंद्र सावंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे सातवाहन व क्षत्रप हे जरी प्रतिस्पर्धी होते तरी धम्मासाठी एकत्र होते त्यामुळे या देशाला युध्दाची नाही तर बुद्धाची गरज आहे आपण असाच प्रयत्न करीत राहा धन्यवाद
Nice sir I proud of you 👏 Jay bhim namo budha
Nice 👌 Video good work 👌👌 sir
सर तुम्ही या चॅनल वरचे सर्व व्हिडीओ चे भाषान्तर इंग्लिश मध्ये करा. कारण पूर्ण जगाला माहिती मिळेल.
Dada tumch nav ek divas suvarn akshrane lihile jael. Jai bheem
Aapan ati surekh mahiti deat
Aapale aabhar manave tevadhe kamich.
Thanks kup can ahe 👌👌👌👍👍👍
Khup chhan Kam aahe sir
Jay bhim 🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jaibhim namobuddhay bhawa khup khup Chan
Namo buddhay🙏
Bandhu tujhi dhapad pahun abhan vatto iam proud of you.
खूप छान....👏👏👏
Jay bhim namo buddhay 🙏🙏🙏
खुप छान माहिती सर
खूपच छान माहिती दिली जय भीम दादा मी जुन्नरकर
Jay bhim 🙏💐💐💐
Nammo buddhay ☸️💐🏵️
Jai bhim
Namo Buddha 🙏
Nais sar
Namo buddhA
जयभीम
ABCPR टीमचे अभिनंदन आणि आभार तसेच धन्यवाद.टीममधील काही सदस्यांशी माझी ऐरोली नवीमुंबई येथे माझी प्रत्यक्ष भेट झालेली आहे.
🙏Jay Bhim Dada 🙏
Full support aahe Tula aamcha
Chan mahiti detay sir krantikary Jay bhim
Jay bhim saheb
Khup changla upkram aahe. 🎩 Hat's of u.
खूप छान लेणी आहे खूप प्रयत्न करता भाऊ जय भिम नमो बूद्धाय
🙏 jay Bhim
Thank you for video and information sir
जय भीम 👌
Great Job
Great sir....
Very good sir
Jay Bhim
Buddham sharnyam gachhami.
खूप छान सागर सर
Very good
छान आहे
Great 1
जय मूलनिवासी
great sir
सागर दादा खूप महान काम करत आहात तुम्ही आणि लवकरात लवकर आपला चायनल खूप उंच शिखरावर पोहचल 🙏जय🇪🇺💙🇪🇺भिम 🙏
तुमचे काम असेच चालू ठेवा... खूप छान
दादा तु खरच खूप छान माहिती देत आहे.मला ऐतिहासिक ठिकाण खूप आवडते.काही कारणांमुळे मी या स्थळाला भेट देऊ शकत नाही पण तुझ्यामुळे मला ही माहिती मिळते व बघुही शकते खरच मनापासून धन्यवाद.😊😊😊
जय भीम आपण त्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात करू
Satya katha tumchya sahkaryane aaj sampurn baudhabandav U tube varti bahun rahile. Deepakkumar.
Nice
छान
Khup chhan mahiti deta tumhi.mi tumche kahi video baghitle,khup chhanahet