प्रवासाचा सुंदर अनुभव | योगिता आदित्य देसाई | Marathi Podcast |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @unknownalkie3987
    @unknownalkie3987 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम
    🎤👍🎤👍🎤👍🙏

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

    नमस्ते
    कृपया है पॉडकास्ट शेवट पर्यंत पहावे ही अतिशय नम्र विनंती आहे
    🙏🙏🌹🙏🙏

  • @TravKedar
    @TravKedar 4 หลายเดือนก่อน

    Excellent podcast
    👍🌹👍🌹👍🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 4 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले podcast episode very nice 👍 Kedar sir

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद अनिल जी
      🙏🌹🙏

  • @kedarseeker8907
    @kedarseeker8907 4 หลายเดือนก่อน

    सुंदर प्रस्तुति
    👌👍👌🎤👌🎤👌🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      आभार
      🌹💐🌹💐🌹💐

  • @rajeshpawar8638
    @rajeshpawar8638 4 หลายเดือนก่อน

    खूप छान केदार भाऊ .सुंदर मुलाखत..

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      धन्यवादराजेश जी !!!
      🙏
      माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH.html&si=vqds0SIE5ZOAWIkA
      🙏
      ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे.
      🙏🚩🕉️🚩🙏

  • @girijakhaladkar9441
    @girijakhaladkar9441 4 หลายเดือนก่อน

    खूप छान झालाय podcast... 👍 नवीन उपक्रम आवडला 👍😀

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद गिरिजा
      🙏

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan podcast hota👍

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      🙏
      आपली व्हिडिओ रुपी मदत हवी आहे
      संपर्क करा
      🙏

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 4 หลายเดือนก่อน

      @@KedarPoojaPravas ok,👍

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 4 หลายเดือนก่อน

    Very nice podcast episode kedar sir

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน

      आभार अनिल जी
      🙏

  • @TravKedar
    @TravKedar หลายเดือนก่อน

    🎤👌🎤👌🎤👌

  • @neelakshiBhokare-vz3rw
    @neelakshiBhokare-vz3rw 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻👍🏻🌹

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद नीलाक्षी जी
      🙏
      *"प्रवासातील अनुभव तुमचे आमचे"* इंटरेस्टिंग मराठी पॉडकास्ट आपल्याला नक्की आवडतील 👇
      th-cam.com/play/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q.html&si=0Y-iUI3YO3wqVTyL
      🙏
      अवश्य पहा व पॉडकास्ट आवडल्यास अशाच छान कॉमेंट नक्की करा ही विनंती आहे.
      🙏🌹🙏

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 4 หลายเดือนก่อน

    छान अनुभव कथन आणि मुलाखत घेतली आहे.
    २०१४ पासून तेथील परिस्थिती खूपच बदललेली आहे. मी २०१४ ला गेलो होतो. लोकसभा निवडणूक चालू होती, पण कुठेही भीती वाटत नव्हती. तणावमुक्त वातावरण होतं. मी पण स्वतः प्लॅन करून गेलो होतो. आम्ही २२ जण होतो. जम्मू येथे एक दिवस मुक्काम करून तेथून पॅकेज घेतलं.
    सध्या तेथे पर्यटकांची संख्या खूप मोठी झाली आहे, त्यामुळे सगळे खर्च वाढले आहेत.

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน +1

      संदीप जी
      🙏
      नमस्ते
      आपल्या Kedar Pooja Pravas चॅनेलचे लवकरच १०००० (10K) सबस्क्राइबर्स पुर्ण होत आहेत.
      त्यानिमित्त होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण चॅनेलबद्दल १ ते २ मिनिटे बोलावे ही विनंती आहे.
      त्यात खालील मुद्दे अपेक्षित आहेत
      १) चॅनेलचे अभिनंदन
      २) आमचा कोणता व्हिडिओ आपल्याला सर्वात जास्त आवडला ?
      ३) सर्व दृष्टीने पाहता चॅनलचे आपल्याला सर्वात जास्त काय आवडते ? (विषय, प्रस्तुतिकरण, माहिती, बोलणे, चित्राची गुणवत्ता इत्यादी)
      ३) पुढील प्रगतीसाठी / वाटचालीसाठी शुभेच्छा
      🙏
      असा छोटा व्हिडिओ घरीच शूट करून आपण मला पाठवू शकता.
      🙏
      काही स्पष्टता हवी असल्यास माझ्याशी संपर्क करावा ही विनंती आहे
      आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे
      🙏

    • @KedarPoojaPravas
      @KedarPoojaPravas  4 หลายเดือนก่อน +1

      कृपया ९८५००७०२३२ वर माझ्याशी संपर्क करावा ही विनंती आहे
      🙏