ज्यांनी ओंकार ची ज्योतिषी ची स्किट बघितली आहे, त्यांना खरा दर्जा कळेल. त्याने खूपच मस्त केलेलं आहे हेच पात्र. पृथ्वीक ने पण छान केलं पण ओंकार ची गोष्टच वेगळी होती.
Pruthvik Pratap ne onkar bhojane chi jaga ghetali... Konta hi role dya perfect... Versatile Actor... Great choice Mote and Goswami sir... U have found Gem
एक नंबर स्किट चालू होत PP चा अभिनय आणि पाठांतर खूपच छान होत.. पण त्या गोस्वामी ने अखंड स्किट ची वाट लावली... आणि लाचार ओक त्याची प्रचिती आली.. सई ने काहीच बोलली नाही.. तिने ओळखलं.. यात गोस्वामी ची गरज नव्हती
सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर कॅमेरा जरा कमी मारा, इकडे कॉमेडी होत असताना ते आलेत त्यांचा चेहरा बघण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाहीय.... उगाच हसायचं म्हणून हसतात.
पृथ्वीकने उत्तम अभिनय केला. आमच्या गावच्या आठवडी बाजारात असे कुडमुडे ज्योतिषी येऊन बसतात. त्यांचं शब्दोच्चारण अगदी तंतोतंत उचललं पृथ्वीकने
ज्योतिषी म्हणून ओमकार भोजने मिस करतो...
P.P. झक्कास कॅरॅक्टर सादर केलंस. मस्तच. 👍🏻👍🏻👍🏻
Just watch prithvik & control over language He is just Superb 👌👌🙏
पृथकची अफलातून भूमिका शब्दांची जुळवाजुलावं फार छान
Pruthvik outstanding characterisation ❤❤
Vanita and pruthvik ekdum mast ❤
Vanita super classic acting n expression
Suprb
God bless you
आतापर्यंतचा सर्वात बेस्ट कॉमेडी ❤❤❤ पृथ्वीक, अँड other artists
ज्यांनी ओंकार ची ज्योतिषी ची स्किट बघितली आहे, त्यांना खरा दर्जा कळेल. त्याने खूपच मस्त केलेलं आहे हेच पात्र. पृथ्वीक ने पण छान केलं पण ओंकार ची गोष्टच वेगळी होती.
अपनी अपणी सोच .ज्याच्या त्याच्या आवडी.
Pruthvik Pratap ne onkar bhojane chi jaga ghetali... Konta hi role dya perfect... Versatile Actor... Great choice Mote and Goswami sir... U have found Gem
,
?
. bhn
b bb ., . B. 'Mm. km.
Great all of you specially farmar voice ❤
चेतना भटने केलेला सरडा एकदम बेस्ट
Onkar bhojne chi athvan ali..miss him .. Pruthvik ne hi chann ch kela👍🏻
Chetana Bhatt kay acting kelis Waah...!!! 😃👍🏼👌🏼
Awesome performance from Pruthvik
अत्यंत हुबेहूब नक्कल केली आहे. दहा तोफांची सलामी दिली आहे. स्क्रिप्टसाठी.
पृथ्वीक प्रताप खुप चांगला कलाकार आहे
उत्कृष्ट. तुमचा पुडचा मागचा जन्मावर बसला असेल😅😅
Vanita Outstanding performance..
E
या सीझन ला डुलाबाई चा नवरा दिसूदे स्क्रीन वारं 😂😂ठिव फोन ❤❤
Vanita kharat is super super actress, salute🎉🎉
वनीत खरात खूप खूप शुभेच्छा
ओंकार भोजने असता तर ह्या पेक्षा चांगल झाल असत❤
True
याने चांगला अभिनय केलाय
Omkar ❤❤❤ग्रेट 😂
Pruthvik 👌👌👌👌👌
खूप छान मस्त पृथ्वीक
पृथ्वीक खुप मुरलेला कलाकार आहे, पृथ्वीक दादा keep it up
छान अपोसोड वनिताजी लहान मुलगी ते म्हातारी अभीनय छान
PP and Vanita classic actors.👍
भोले माणसे च्या असंच फायदा घेतेचं 👌👌👌👌🙏
पृथ्वीकचा अभिनय पाहताना किर्ती कॉलेज चे प्राचार्य पवार सरांची झलक बघायला मिळते
एक नंबर स्किट चालू होत PP चा अभिनय आणि पाठांतर खूपच छान होत.. पण त्या गोस्वामी ने अखंड स्किट ची वाट लावली... आणि लाचार ओक त्याची प्रचिती आली.. सई ने काहीच बोलली नाही.. तिने ओळखलं.. यात गोस्वामी ची गरज नव्हती
पृथ्वीक माणूस जन्म एकदाच असतो पुन्हा जन्म नाही
ज्योतीशी ओमकार बोजने .....
Nice acting Vanita...
P P. ।
खुपच छान
Vanita excellant 👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍✌️✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️Vanita I love you
Priyadarshini is natural beauty 😍❤
So cute and beautiful ❤️❤️
Galavr dimple ❤❤
Pryadyna is natural beauty 💕 so cute butitefullylivlive 💕।gdimplelove live 💕 the best
Vani.. is something else👏👏👏❤❤
एक नंबर झकासच
YES VANITA IS GREAT ACTRESS
All of outstanding
ह्या सासू-सुनांच्या सिरीज मध्ये एकदा डेवडूड सुद्धा यायलाच हवेत आता 😂
Ok
I have claim all positive energies
Very very nice line 👍
फलजोतिष हे थोतांडचं आहे
Gret pp🎉
Vanita Namrata chrtanta bhariii❤❤❤
वनीता खरात यांची एक नंबर एक्टिंग
sagle actor bhari aahet pan Vanita Khrat khup chan switch karte comedy to emotional scenes. playing old lady in such a great way is commendable .
P P..... Ek no
पृथिवीक अपतीम अभिनय
जय prutvik बाबा
छान पिसोड
लय भारी 👌 👌
Vanita mam supurb acting
सेलिब्रिटी येतात त्यांच्यावर कॅमेरा जरा कमी मारा, इकडे कॉमेडी होत असताना ते आलेत त्यांचा चेहरा बघण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाहीय.... उगाच हसायचं म्हणून हसतात.
भविष्य सांगने हे निव्वळ थोतांड आहे
Very Nice
गोस्वामी सगळ्या स्कीट ची वाट लावतो . पृथ्वीक अप्रतिम.
Great Comedy....
He sampurn scit pruthavik pratapache sreya
Love all of you....😊😅😂
Apratim abhinay vanita
पृथ्वीक वरती कोणीही नाही
0
🎉🎉
Agree with Sai that PP’s performance was flawless👍
Vanita stole the show with her fantastic performance, she is too good 👍
प्रत्येक कलाकार जीव तोडून काम करतो . प्रत्येक कलाकाराची एक शैली असते. त्या प्रकारे तो काय करतो.
Omkar shivay fhukat aahe हास्य जत्रा बघावेशीच वाटत नाही
काय कला आहे पुथ्वीक
Vanita ne din jeet liya aaj
सई ची कायम एकच रीएक्षन 😗
सर यावेत तितक्याच तळमळीने धनि भेटावे
वनिता💎
Pratap.....shalut🫡🫡🫡
Nama tai big fan
Best acting
Jai shree ram 🚩 🚩
Omkar Bhojne la बोलवा
Messing omkar
आसंच सांगून लुटतात हे भविष्यवाले
Omkar mast karto he
👌
ओं कार लय भारी जमत हे जोतीषी लय तोंड पाढ प्रताप तूला जमणार नाही ओं कार सारखं कधीच
😂😂आला मोठा judge
today is my birthday ❤
वनिता चा नवरा उसात चिमणीत तेल ओतत आहे दुसर्या माई सोबत
Yeeeee praaaajataaa....gp bas naaa...bavlat
सगळेच अफलातून
तिन वर्ष वनात दोन वर्ष जंगलात आता जा म्हसनात
Jay shree raam
Omkar bhojane
Aaj mera birthday hai kya aap mujhe acchi wish karoge bolo jai shree ram
Happy Birthday Om 🎂💐🎊🎉🎁🥳🥳
Jai Shri Ram 🚩🚩🚩
Happy birthday Om Jay shree Ram ❤
Happy bday
Happy birthday sir
Wish you happy birthday bhava
सर्वच जण मस्तच. चेतना जरा लाऊड वाटते.
to phone call made mamanji kon asto ?
I will ready for jargon and gondhal. Sorry but only for comedy. Once again sorry.
ह्या चिवत्याने स्वतःच आडनाव बदलून बामणांच मार्केटिंग करायचा ठेका घेतला आहे का??????
एकदा फकिरा ची कॉमेडी करून बघा,, बघा तुमची डांग फाटते कशी ते,,
4दिवस असतात
pp ji