आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 มิ.ย. 2024
  • Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 292

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 10 วันที่ผ่านมา +84

    नरेंद्र आणि देवेंद्र यांना महाराष्ट्राने नाकारलं आहे..

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา

      पंड्या जरांगे मुळे महविकास आघाडी आली नाहीतर चारी मुंड्या चीत झाली असती...😂

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 2 วันที่ผ่านมา +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +84

    अशिष जी उध्दव साहेबांचे पारिजातकाचे उधारणाचा अर्थ तुम्ही सांगता तसा मुळीच नाही, उध्दव साहेबांच्या त्या वाख्याचा अर्थ होता, माझ्या शिवसेनेनी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती केली, आणि जास्त जागा सोबत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या, तरीही मी माझे काम आघाडी निवडून यावी यासाठी काम करीन..

    • @77trekkers82
      @77trekkers82 10 วันที่ผ่านมา +3

      ❤❤❤❤❤

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 9 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา

      काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 9 วันที่ผ่านมา

      @@SatishDeshmukh-zj3ll आरे हिंमत असेल ना तर अजून सुध्दा स्वतंत्र लढून दाखवा, पाहूया कोणाच्या बुडात किती दम आहे, शरम करा विरोधक बोलतात, संपलेल्या काँग्रेसला उध्दव ठाकरेंनी जिंवत केले आहे, ही शिल्लक सेना नाही, तुम्ही शिल्लक सुध्दा न्हवतेत..

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 10 วันที่ผ่านมา +85

    आशिष सर जनता पुन्हा एकदा तिघांना फडणवीस शिंदे आणि अजित दादा पवार पटून चोप देणार

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 10 วันที่ผ่านมา +88

    Jo. पर्यंत टरबूज.आहेत. पर्यंत bjp. ल. विजय मिळणार.नाही.

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +2

      Right now

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 10 วันที่ผ่านมา

      टरबूज असो नाही तर अजून कुणी. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला या पुढे पाया खाली घेणार.

    • @ashishc7766
      @ashishc7766 10 วันที่ผ่านมา +3

      Ajun 1 add karato ...
      Tiya mumbai chya bjp chya adhyakshya pan hakala ....
      Mag ani mag ch BJP la Maharashtra t changale divas yeu shakatat

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 8 วันที่ผ่านมา

      भाजपाला पश्र्चिम महाराष्ट्र त कांदा व दुध बाजार भाव नडले व मराठवाड्यात मराठा आंदोलन व समाजात तेढ निर्माण केली ही महाकरणी भाजपला नडली खुप सुधारणा नाही केली तर विधान सभा सुध्दा हातची जाणार

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 8 วันที่ผ่านมา

      सवीधान हे नेरेटीव केलें हे खोठ सांगीतले आसे फडणवीस सागते पण खर कारण काय ते भाजप दडपून ठेवले तरी ते झाकून राहात नाही खर कारण सांगीतले तर लगेच पक्षात कुरबुर होणार भाजपची मत शिंदेंना पडली पण शिवसेनेची मत ठाकरेंनापडली भाजपला न पडल्याने भाजपची टक्केवारी कमी झाली भाजपाला खुप मोठा धक्का बसला पण तेरी चूप मेरी चूप आहे भाजप चूकी मुळे काही बोलत नाही

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 10 วันที่ผ่านมา +66

    शिल्लक हिशोब विधानसभेला व्याजासह चुकता होईल. महाआघाडी किमान 250 जागा जिंकेल ✌️ ✌️💪💪

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา +9

      😂😂😂

    • @SahilKaranjule-nz1cp
      @SahilKaranjule-nz1cp 6 วันที่ผ่านมา

      😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢❤भ😂श हे जे जे जे लक्ष आप इस गँग ​@@SatishDeshmukh-zj3ll

    • @vyankateshbirajdar1727
      @vyankateshbirajdar1727 4 วันที่ผ่านมา +1

      0

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 2 วันที่ผ่านมา +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत .
      म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...)
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती !
      स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. )
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात )
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ...
      कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात .
      पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे .
      विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ...
      जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ......
      हेही तेवढेच खरे !
      😢
      टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ...
      कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..

  • @Kbhft
    @Kbhft 10 วันที่ผ่านมา +26

    मुंढे महाजन नी वाढवलेली भाजप फडणवीस नी संपवली.आणि स्वतःला ED CBI चा चाणक्य समजतोय.😄

    • @Shankarpatre
      @Shankarpatre 10 วันที่ผ่านมา

      खलनायक स्वतः च स्वतः ची पाठ थोपटून घेतो भाजपा शिल्लक आहे तेंही संपवून टाकेल

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 10 วันที่ผ่านมา +41

    विधानसभा मध्ये भाजप 4 नंबर वर राहील.

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 10 วันที่ผ่านมา +24

    उद्धवजी असेल तरच महाविकास agadi जिंकेल

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 10 วันที่ผ่านมา +33

    आम्ही सुद्धा १५००००० रूपये ला भूलुन मोदीला मतदान केले होते पन संविधान बदलावर RSS ठाम आहे हे लपून राहिलेले नाही

  • @anandparulekar3317
    @anandparulekar3317 10 วันที่ผ่านมา +5

    मोदीचा फोटो लावून सांगणारे उठाबा चे उमेदावार निवडून आले सांगणारे गळा काढून सांगत होते. आत्ता कोणाचा फोटो लावून ते कसे हरले.

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 10 วันที่ผ่านมา +19

    🚩🚩लोकसभा तो अभि झाँकी हैं विधानसभा अभी बाकी है 🚩🚩 लोकसभेला युतीला तडीपार केले, विधानसभेला हद्दपार करणार 🚩🚩

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 10 วันที่ผ่านมา +9

    जाधव सर फक्त मीडिया यांना सांगा की आता लोकसभेत सारखे विधानसभेला एक्झिट पोल दाखवू नका. कारण आम्ही जनता आता त्यावर विश्वास ठेवत नाही. मीडिया विकली गेलेली आहे जवळपास सर्व.

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 10 วันที่ผ่านมา +35

    महाविकास आघाडीला पोषक वातावरण दिसते आहे.

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา

      जरांगे मुळे महविकास आघाडी निवडूण आली नाहीतर चारी मुंड्या चित झाली असती...😂😂

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 10 วันที่ผ่านมา +18

    जगातील सगळ्यात मोठे लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे, परंतु १० वर्षातील युतीचा कारभार खरंच लोकशाही पद्धतीने चालतो का? हे सर्व सामान्य माणसाला व जनतेला समजले आहे.विधान सभेत युतीची आणखी चिरफाड होईल हे नक्की.

  • @swapnildeshmukh3815
    @swapnildeshmukh3815 10 วันที่ผ่านมา +5

    आशिष सर तुम्ही महत्वाचा फडणवीस याच विश्लेषण नाही केलं , तुम्ही खूप हुशार आहे , पण आम्हा जनतेला , सामान्य मतदाराला कळते हो , खर तर विधान सभे आधी जिल्हा परिषद ,आणि महानगर पालिका ची निवडणूक व्हायला पाहिजे .

  • @omkarshinde8137
    @omkarshinde8137 10 วันที่ผ่านมา +17

    लोकसभेपेक्षा विधान परिषदेचा निकाल खुप वेगळा असेल.
    आणि सरकारी यंत्रणा ही मदतीला नसेल. महाराष्ट्र लुटुन सर्व गुजरातला पळवणे ह्याची किंमत खरी आताच तर भाजपला मोजावी लागणार आहे....त्यांना तुमची माध्यमं ही वाचवू शकणार नाही....

  • @user-jr4ki2iq1j
    @user-jr4ki2iq1j 9 วันที่ผ่านมา +2

    शेतकऱ्याकडे केलेले दुर्लक्ष आणि पक्ष फोडून तेच लोक आपल्या पक्षात घेणे ही महाराष्ट्रातील लोकांना पचनी पडलं नाही

  • @pandharinathkale3628
    @pandharinathkale3628 10 วันที่ผ่านมา +13

    जाधव साहेब खूप छान. नाशिकला या तुमचं स्वागत आहे

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 10 วันที่ผ่านมา +6

    प्रभारी नेमणूक करण्यापेक्षा मराठा समाजाची आरक्षणाचे बघा अगोदर.

  • @shivajigavali5110
    @shivajigavali5110 10 วันที่ผ่านมา +5

    लोकसभेच गणित वेगळं असतं. व विधानसभा गणित वेगळं असतं एक विधानसभा मध्ये अनेक जण इच्छुक असतात.

  • @anilbharti9317
    @anilbharti9317 10 วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @sopanpingat6854
    @sopanpingat6854 10 วันที่ผ่านมา +7

    MNS पुणे आणि shindhudurg मुळे मिळाल्या

  • @hanumantlate7934
    @hanumantlate7934 10 วันที่ผ่านมา +17

    महाराष्ट्र नोकरी भरती पेपर घोटाळा हे पण कारण आहे

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +3

    Right now

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 10 วันที่ผ่านมา +11

    आशीष जी आज आपण आतली बातमी ओपन नाही केली ती मी ओपन करतोय विधान परिषद्ध मध्ये महायुती चे मत फिरणार

  • @harishshinde-ix5qp
    @harishshinde-ix5qp 10 วันที่ผ่านมา +3

    ग्रेट आशिष सर

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 10 วันที่ผ่านมา +5

    सगळं गणीत अवघड दिसतंय.

  • @eknathkale483
    @eknathkale483 10 วันที่ผ่านมา +3

    Ashish sir nice

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 10 วันที่ผ่านมา +2

    आशिष सर तुम्ही टककेवारी मांडताय,पण एक गोष्ट दुर्लक्षित करत आहात की भाजपचे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांचे लीड मागच्या वेळेपेक्षा खूप कमी झाले आहे, उदा पुणे लोकसभा मागच्या वेळी 3.25 लाख मताने बापट आले होते ह्यावेळी मोहोळ 1 लाख मताने आले आहेत

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t 10 วันที่ผ่านมา +2

    Khup chan Vishleshan kartay sir good 👍💯👃💐

  • @rajkumarrangadal9917
    @rajkumarrangadal9917 10 วันที่ผ่านมา +7

    लोकसभेसाठी मोदीकडे बघून येवढं मतदान झाल आता विधानसभेला मोदी नाव नाही

  • @babankonde
    @babankonde 9 วันที่ผ่านมา

    नियतीचा फटका! बरोबरच आहे!
    फटका

  • @dr.anantkalse5267
    @dr.anantkalse5267 10 วันที่ผ่านมา +2

    Very nice critical analysis dear Ashish ji

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 10 วันที่ผ่านมา +9

    भाजप पक्षाचा जनाधार महाराष्ट्रात अतीशय कमी झाला आहे.त्यात माननिय सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह जर उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांना परत दिले तर महाविकास आघाडी विधानसभेत २०० जागा सहज जिंकेल

  • @sopanpingat6854
    @sopanpingat6854 10 วันที่ผ่านมา +6

    Narayan राणे राज् thakre mule

  • @sopanpingat6854
    @sopanpingat6854 10 วันที่ผ่านมา +6

    Ashishji MNS BJP Madhun वजा करा

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 10 วันที่ผ่านมา +2

    सत्यमेव जयते

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +4

    जाधव साहेब, काँग्रेस राष्ट्रवादीनी प्रामाणिक पण आघाडी धर्म पाळला तरच आघाडी विजय होईल, अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजप मिंदे गटाशी हात मिळवणी करून पाडले तर आता आघाडीचे मुश्किल आहे..

  • @vilaskerde9195
    @vilaskerde9195 2 วันที่ผ่านมา +1

    शेतकरी प्रश्न,कांदा, जुनी पेन्शन, महागाई, अरेरावी, संविधान ची असितेसी करणे, ईडी, सीडी, अडाणी, अंबानी, याचसाठी कार्य, प्रायव्हेट शिक्षण, असे अनेक प्रश्न आहेत म्हणून महायुती निवडूण येणार नाहीं.

  • @arunpawar3242
    @arunpawar3242 10 วันที่ผ่านมา +11

    बीजेपी महाराष्ट्रातून संपणार

  • @soham16
    @soham16 10 วันที่ผ่านมา +5

    Ashish ji tumcha vishleshan khup chaan asta pan tumhi suruvatila ugach itka motha ani rataal Flashback/recap deta. Kahi garaz nahiye. Lavkar mudya var yet chala. Tumchya kuthlya hi video che pahile 5-10 mins pudhe karunach baghava lagto

  • @ramchandrajagtap5448
    @ramchandrajagtap5448 10 วันที่ผ่านมา +1

    हे चॅनल या मधुन असे दर्शवत आहे की भाजप हा पक्ष तळाला जाईल आणि इतर पक्ष बाजी मारतिल !
    विश्लेषण करताना भाषेचा फरक जाणवत आहे की हे विशेष भागातील ओढ असलेले चॅनल आहे !
    धन्यवाद !
    समजलं आहे पुढे काय बोलणार !
    😢😢

  • @vishnunarwade4383
    @vishnunarwade4383 4 วันที่ผ่านมา +1

    😂 कधी यायला विधानसभेला फटका बसणारे शेतकऱ्याचा पिक विमा अजून वाटप केला नाही

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 10 วันที่ผ่านมา

    Excellent Analysis Ashish Jadhaw sir... 🙏💐

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 7 วันที่ผ่านมา +2

    पंकजा पडली बर काय 😂😂😂😄

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +12

    अशिष जाधव सर, जर कधी शिवसेनेच्या सिट जास्त निवडून आल्या असत्या, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सिट कमी निवडून आल्या असत्या, तर आपण उध्दव ठाकरेना लेक्चर द्यायला आपण चर्चा सत्र घेतले असतेत, मात्र आता उलटे झाल्या मुळे आपण कोणत्याही चर्चा करत नाहीत..

    • @akashkmh1425
      @akashkmh1425 10 วันที่ผ่านมา +2

      बापू आधी राजकारण आणि आकडेवारी शिकून घे आधी

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 10 วันที่ผ่านมา +1

      @@akashkmh1425 आरे बापूच्या चापू आता तू मला राजकरण शिकवायला आला का, काय तुझे राजकरण आणि काय तुझी आकडेवारी सांगते पाहू, एक वरून १३+ १ कसे झालात, लाज बाळगा विरोधक बोलतात, संपलेली काँग्रेस उध्दव ठाकरेंनी जिवंत केली..

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา

      शिल्लक सेनेला काँग्रेस ने सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...

    • @KP-he7nk
      @KP-he7nk 8 วันที่ผ่านมา

      ​@@krishnaakhade9297 उद्धवला स्वतःच्या सीट निवडून आणता आलं नाही पण कॉग्रेसच्या सीट निवडून आणल्या 😂😂😂

    • @krishnaakhade9297
      @krishnaakhade9297 7 วันที่ผ่านมา

      @@KP-he7nk आरे मिंदे च्या भक्ता उध्दव ठाकरे कडे पक्षाच नाव चिन्ह जुन काही न्हवतं त्याच्या आगोदर फारशा कोणत्या निवडणूक झाल्या न्हवत्या, त्यांच्याकडे जुने आमदार खासदार फारसे न्हवते, त्या उलट जुन्या पक्षाचे नाव चिन्ह आमदार खासदार कार्यकर्ते आणि धनसंपत्ती पन्नास खोके आणि सोबत महाशक्ती इतके सारे असताना, शिवसेनेच्या आयते तेरा न्हेलेत ते निवडून आणू शकलात नाही, फक्त चोरी मारी करून सुध्दा फक्त सात आणलेत, पण ज्यांच्याकडे काहीच न्हवते, त्यानी नऊ आणले ते तुम्हांला कसे दिसले नाहीत, जर तुमच्यात हिंमत असेल तर उध्दव साहेबांसारखे जुन्या शिवसेनेचे नाव चिन्ह बाजूला ठेवा आणि मैदानात या पाहुया कोण किती जागा जिंकते, रहाता राहीला प्रश्न काँग्रेसचा शिवसैनिक ज्यांच्या सोबत जातात, त्यांच्या सोबत प्रामाणीक राहतात, त्यामुळे आल्या असतील त्यांच्या जास्त आतापर्यंत भाजपच्या येत न्हवत्या का, अंध भक्त काय लाॅजीक लावतात ना..

  • @BaliramAmale-vo3wk
    @BaliramAmale-vo3wk 5 วันที่ผ่านมา +1

    ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे असे निकाल लागले हे सर्वात महत्वाचे आहे.बाकी सगळा काथ्याकूट काहीही कामाचा नाही.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +2

    Je Bharstchari Aahet Tech kay karaych

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi 10 วันที่ผ่านมา +3

    Jadhav तुमचे नाव नाही घेतले राव😢😢😢😢

  • @UttamThakur-ji4qd
    @UttamThakur-ji4qd 10 วันที่ผ่านมา +4

    52 kulelena 1la kadha

  • @aravinddahalke3837
    @aravinddahalke3837 9 วันที่ผ่านมา

    अभ्यास पूर्ण विश्लेषण.

  • @rajeshpadwal6057
    @rajeshpadwal6057 10 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरे यांच्या मुळे भाजप नेते निवडुन येत होते

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 10 วันที่ผ่านมา +1

    Nice analysis

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px 10 วันที่ผ่านมา

    सही विश्लेषण

  • @janardangite4540
    @janardangite4540 3 วันที่ผ่านมา +1

    आशिष सर मोदी व शहा जरी महिनाभर मुक्कामी राहिले तरी राज्यात महाविकास आघाडी १६० जागा निवडून येणार.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +2

    Je wadale te kawale Rahile tamawale

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 9 วันที่ผ่านมา

    खूपच अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आपण केले आहे सर!

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s 10 วันที่ผ่านมา +2

    या वेळी विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ने प्रचारात पंतप्रधान श्री मोदीजी यांचे नाव न घेता फ्कत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घेतलेले निर्णय या वर प्रचार केला तर चांगले यश मिळेल

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 9 วันที่ผ่านมา

    thanks .

  • @SatishDeshmukh-zj3ll
    @SatishDeshmukh-zj3ll 9 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 10 วันที่ผ่านมา +3

    सुपारी सेनेमुळे नारायण जिंकला

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 9 วันที่ผ่านมา +2

    जर भाजपाने शिवसेने बरोबर जुळवून घेतले असते तर ही परिस्थिती आली नसती परंतु भाजपाला सर्व एकट्यालाच खायला पाहिजे.

  • @ravindrapawar3561
    @ravindrapawar3561 8 วันที่ผ่านมา

    आशिष सर विधानसभा ला सुपडा साफ होणार महायुतीचा

  • @eknathgawade6466
    @eknathgawade6466 9 วันที่ผ่านมา

    एकच नंबर विश्लेषण

  • @DHIRAJMUTHAL
    @DHIRAJMUTHAL 10 วันที่ผ่านมา +1

    वास्तव लेखन विश्लेषण

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 10 วันที่ผ่านมา +1

    Not for bjp is Maharashtra...
    ऑल Maharashtra.......

  • @vitthalthorat1088
    @vitthalthorat1088 10 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @dattatraygursali844
    @dattatraygursali844 10 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर बोललात पत्रकार साहेब

  • @rajendramhaske9728
    @rajendramhaske9728 9 วันที่ผ่านมา

    India jindabad

  • @ruttvikcreation
    @ruttvikcreation 10 วันที่ผ่านมา +1

    100%✔️

  • @dattatraygursali844
    @dattatraygursali844 10 วันที่ผ่านมา +2

    एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला सरकार ने

  • @sopanpingat6854
    @sopanpingat6854 10 วันที่ผ่านมา +3

    Sir तुम्ही प्रतिक्रिया पहात् नाही का?

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 10 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 10 วันที่ผ่านมา

    💯👍👍👍

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 10 วันที่ผ่านมา +1

    भाजपने गल्लीछ राजकारण केले आहे पक्ष फोडा फोडिचे म्हणून ही वेळ आली आहे हे सर्व गोष्टी जनतेला माहीत आहे

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 10 วันที่ผ่านมา +8

    भा ज पा ने. व. अजित. व. एकनाथ यांच्या नेतृत्वाखा खाली. महाराष्ट्राचं. वाटोळे केले

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 8 วันที่ผ่านมา +1

    शिंदे ने निवडणुकीत काय काय केल आहे हे जनतेला माहीत आहे. कीती दिवस स्वताची पाठ स्वतः वाजवणार थोडे थांबा विधानसभा निवडणुकीत जनता वाजवणार

  • @sureshnigade3764
    @sureshnigade3764 10 วันที่ผ่านมา +2

    कोणतेही काही कारण नाहीं, फक्त मराठा आरक्षण आहे..

  • @sunilshinde7781
    @sunilshinde7781 10 วันที่ผ่านมา +3

    जाधव साहेब महाराष्ट्र चा नाव खराब झाला

  • @eknathkale-jn7wy
    @eknathkale-jn7wy 5 วันที่ผ่านมา

    Ashish sir good

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 10 วันที่ผ่านมา +3

    400par 004

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 5 วันที่ผ่านมา +1

    राजेंद्र जमादार व्हेरी गुड सर

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 9 วันที่ผ่านมา

    स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी होणार विधानसभे आधी की नंतर

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 10 วันที่ผ่านมา +3

    एकदा एकनाथ शिंदे ला लालपरी यस टी ने प्रवास करायला सांगा त्या बस आणी बस st स्टॅन्ड बघून तरी त्याला लाज वाटते का बघू.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 10 วันที่ผ่านมา +7

    भाजप मधील सर्वांचा जो पराभव झाला आहे त्याला कारणीभूत एकच माणूस आहे. आणि भविष्यात सुद्धा त्या एकाच माणसामुळे राज्य अगदी सहज हातातले जात आहे. शिवाय त्याला बदलले तरी ही आता जनता कोणावरही विश्वास ठेवत नाही. सरकार जाणार म्हणजे जाणारच आहे.

  • @surajmore24
    @surajmore24 9 วันที่ผ่านมา

    आशिष साहेब तुमच्याकडून अश्याच खऱ्या पत्रकारितेची अपेक्षा नेहमीच असते आणि पुढेही राहील ...जय हिंद

    • @user-fu6vc5oo4d
      @user-fu6vc5oo4d วันที่ผ่านมา

      आशिष सर असेच खरी खरी पत्रकारितेची अपेक्षा आहे

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 9 วันที่ผ่านมา

    व्होट share जेव्हा सगळे पक्ष स्वतंत्र लढता तेव्हा exact असतात
    आता जो कमी जागा लढेल त्याच vote share कमीच दाखवेल ना

  • @prasaddhepe1615
    @prasaddhepe1615 10 วันที่ผ่านมา +3

    Shinde aani Rajsaheb Thackeray wegali aaghadi kartil ka aani tyacha tyana fayda hoil ka?

  • @sensairealestate7
    @sensairealestate7 10 วันที่ผ่านมา

    Ashish sir ur great.. reality tumhi sangtha .

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 9 วันที่ผ่านมา +1

    विधानसभेला अपक्ष व बंडखोर शेपूट घालून घरीच बसतील असे तुम्हाला वाटते का महोदय ? लोकसभेचा आवाका मोठा असतो, विधानसभा मतदार संघ लहान असतो, मुद्दे वेगळे असतात. लोकसभेला घटनाबदल हा मुद्दा होता, विधानसभेला तो नसणार आहे

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 10 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस वर जनता नाराज आहे आसाच निकाल येनार युतीचा

  • @AshokMatsagar-zx5xn
    @AshokMatsagar-zx5xn 10 วันที่ผ่านมา +2

    Jadhav.saheb.khare.bola

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 9 วันที่ผ่านมา

    Vote % चा काही मतलब नाही...
    शिदे ला जे Vote Share मध्ये त्याचे स्वतः चा Vote Share किती हे कधीही कळणार नाही.
    जोपर्यंत सगळे पक्ष वेगवेगळे लढत नाही तोपर्यंत कोणत्या पक्षाचे किती Vote Share आहे ते समजणार नाही.....

  • @HaridraMadke
    @HaridraMadke 9 วันที่ผ่านมา

    Very nice rocking 🎉🎉🎉

  • @rohidasrawade3754
    @rohidasrawade3754 10 วันที่ผ่านมา +3

    खूप सुंदर सर

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 10 วันที่ผ่านมา +1

    Uttar Maharashtrat nashik jilhyat chitra vegle asel

  • @MegaYdb
    @MegaYdb 10 วันที่ผ่านมา +2

    Danve,bawankule,champa, tarbuz, shelar,hyanchi tond sudha Maharashtra chi janta pahu shakat nahi... shameless bjp 😮😮😮😮

  • @sandeepbisen9508
    @sandeepbisen9508 10 วันที่ผ่านมา +1

    Ring tone mst ahe sir apli

  • @pramodgoliwar7848
    @pramodgoliwar7848 10 วันที่ผ่านมา +4

    M facter mule kiti jaga padlya

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 10 วันที่ผ่านมา +1

      तु म्हणतील तेवढाच पडल्या बाकीच्या ऑटोमॅटिक सिस्टीम ने

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 9 วันที่ผ่านมา +1

    मोदीचा फोटो लावुन बिजेपी चे फक्त 9 आले .उद्धव ठाकरे यांनी त्यांची जागा दाखवली😊