अनोखे सोबती | डॉ पद्मा कुलकर्णी कथा| Dr padma kulkarni| deepak rege kathakathan|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- अनोखे सोबती | डॉ पद्मा कुलकर्णी कथा| Dr padma kulkarni| deepak rege kathakathan|
@deepakrege
marathi katha by Dr Padma Kulkarni |
marathi audio book by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
फार छान अनुभव असतो
माऊली...👍👍🙏🙏👍👍
Deepak dada khupach sunder katha pan sunder Ani tumcha kathan sudha apratim agadi haravun jayala hota kathet tumhi sangatana.
धन्यवाद अश्विनी ताई...!!
🙏
👍👍👌👌
पुष्पा ताई...धन्यवाद
नवीन विषय खूप प छान सांगितला आहे कथेतून.निवेदन पण सुंदर नेहमीप्रमाणे. धन्यवाद.
धन्यवाद रजनी ताई
अप्रतिम सुंदर 😊
🙏🙏
❤
🙏
खुपच छान सर
धन्यवाद अर्जुन भाऊ
खरं आहे हेच आपले सोबती आहेत. 🙏🏻वृक्षवल्ली आम्हा सोयरे वलचरे
खुपचं छान कथा वाचन👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏🙏
Atishay surekh katha...uttam sadarikaran
धन्यवाद सीमा ताई
खूप छान निसर्गाचे अनोखे रूप.......मस्त
🙏👍🙏
Khupach chaan sir ❤
धन्यवाद पवार साहेब
👍❤
ज्योती ताई..आभार
खूप सुंदर लेख
ऊर्मिला ताई...आभार
Khupach Chan katha.apale Katha wachan hi khup chan ahe.dhanyawad.
धन्यवाद प्रकाश भाऊ...
कथा फारच सुरेख होती.आणि कथा वाचना बद्दल काय बोलायचे?नेहमीप्रमाणे अप्रतीम.
🙏🙏
संजीवनी असो वा नसो नियती नी ठरवलेलं अटळ आहे हेच खरं.
🙏
फार सुंदर कथा.पण झाडांना आपली भाषा खरंच कळते.मला माझ्या जास्वंदीच्या झाडा बद्दल हा अनुभव आहे.आमच्या एका आगाऊ नातेवाईकाने झाड खूप पसरलंय म्हणून सपासप फांद्या कापून टाकल्या मी स्वैपाकघरात होते.आवाज ऐकून बाहेर आले तर त्या व्यक्तीने हा कारभार केला होता.मी रागाने त्यांना बोलले.त्या दिवसापासून जास्वंद फुलेंना.माझा जीव कळवळत होता. रोज झाडाजवळ जाऊन मी क्षमा मागत होते.मायेने हात फिरवत होते.आणि चमत्कार म्हणजे ते परत बहरू लागले.झाडांना पाणी घातलं की हळूवारपणे त्यांच्या वरून हात फिरवावा.त्यांना माया कळते.
व्वा...खूप छान अनुभव सांगितला भाग्यश्री ताई
बाकी झाडांना ठेवलेली नांवे आवडली.
👍👍
अशाच विषयावरचे थोड्याफार फरकाने नारायण धारपांचे साठे फायकस नावाचे पुस्तक आहे. ती कादंबरी मोठी आहे, पण अगदी गुंग होऊन जाणारी आहे. पद्मा ताईंनी पण बॉटनीचा अभ्यास केला असावा. तुम्हांला पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचावी.
चालेल...वाचतो
🎉
👌👌👌👍👍👍
विजयराव...धन्यवाद