पडद्या मागच्या काही अडचणी तुम्हाला नाही कळणार... त्यामुळे असं बोलणं सोप्प आहे.. तिला मुलीमुळे वेळ नाही भेटत रेकॉर्डिंगसाठी.. त्यात मी एकट्याने काय काय करू.. स्टोरी पण मीच लिहा, रेकॉर्डिंग मीच करा, एडिट पण.. एक स्टोरी रेकॉर्डिंग ला 2 तास लागतात.. आणि एडिट + म्युझिक + thumbnail यासाठी दिवस जातो... वरून काहींचं म्हणणं आहे horror स्टोरी टाकू नका. जुने व्हिडिओ टाका, वपु चे व्हिडिओ टाका.. सगळं लीगल पद्धतीनं सुरू असून देखील किती अडचणींचा सामना केला मी माझं मला माहित आहे.. आता सध्या जे चाललय ते आमच्या साठी बर आहे.. यातून फक्त लोकांचं मनोरंजन व्हावं हाच उद्देश आहे.. 🙏 - रोहिदास सोमवंशी
खूप छान कथा, पण भयानक!!!
Katha chan hoti ani sadarikaran dekhil apratim. All the best for next
Thank you so much 🙂🙏
कथा लेखन उत्तम
सादरीकरण नेहमी प्रमाणे अप्रतिम
Omg कथा ऐकताना चित्र डोळ्या समोर उभ राहत होत
बाळू चा msg
आणि कथेचा शेवट अगदीच अनपेक्षित
Thank you so much 🙂🙏
खूपच छान कथा आहे ताई तुमच्या आवाजात ऐकायला छान वाटतं आणि इतरांचाही आवाज छान वाटला कथेमधे खूपच रहस्य मी कथा
अप्रतिम कथा आणि अभिवाचन
Khup ch bhari... Dar veli pramane...
Khupcha chan katha va tumche sadrikaran
अशाच नवनवीन कथांची अपेक्षा.
अनपेक्षित पण परिचित घटना आहेत या... अशा काही प्रसंगातून गेलो असल्याने जवळचे वाटून जातात... कथा सुंदर.. वाचन अप्रतिम..
Thank you so much 🙂🙏
Kup chan👌👌
खुप छान कथा 👌
Thank you so much 🙂🙏
सुंदर ❤❤❤
Mala kadhi kadhi as vatte tumchay Katha fakt yekatc rahv Tumi khub Chan sadarikaran karta 😊🙏
Katha ektana bhiti vatat hoti.really horror story.
खुपच छान 😊आहेत
Thank you so much 🙂🙏
Bhari 🎭
Thank you bhai🙂🙏
अशाच नवनवीन कथा टाकत रहाव्या अशी विनंती....
Thank you so much 🙂🙏
खूप छान
Thank you so much 🙂🙏
थरारक कथा
Thank you so much 🙂🙏
❤❤❤❤
❤
Thank you so much 🙂🙏
👌👌👌👌👌
खूप छान कथा मस्त ❤️👌🏼
Thank you so much 🙂🙏
👌🏻👌🏻🚚
Thank you so much 🙂🙏
🚒🔥🔥🔥🔥
Thank you so much 🙂🙏
Khup Chan Katha aahe. Pan Tai tumchya Va Pu Kale yanchya katha ka disat nahi channel var???? Please Reply......
Remove केल्या आहेत आम्ही.. लवकरच एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत..
तुमच्या कथा ऐकायला छान वाटते परंतु हल्ली बरेच दिवस झाले नवीन कथा काही येत नाही असे का?
एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत लवकरच.. काही एपिसोड लिहून झालेत..
Tai tumcha kahin Katha playlist Madhye disat nahit Arundhati saptapadi
त्या चॅनल वर नाहीत आता
Pls don’t add male voice
पडद्या मागच्या काही अडचणी तुम्हाला नाही कळणार... त्यामुळे असं बोलणं सोप्प आहे..
तिला मुलीमुळे वेळ नाही भेटत रेकॉर्डिंगसाठी.. त्यात मी एकट्याने काय काय करू.. स्टोरी पण मीच लिहा, रेकॉर्डिंग मीच करा, एडिट पण.. एक स्टोरी रेकॉर्डिंग ला 2 तास लागतात.. आणि एडिट + म्युझिक + thumbnail यासाठी दिवस जातो...
वरून काहींचं म्हणणं आहे horror स्टोरी टाकू नका. जुने व्हिडिओ टाका, वपु चे व्हिडिओ टाका.. सगळं लीगल पद्धतीनं सुरू असून देखील किती अडचणींचा सामना केला मी माझं मला माहित आहे..
आता सध्या जे चाललय ते आमच्या साठी बर आहे.. यातून फक्त लोकांचं मनोरंजन व्हावं हाच उद्देश आहे.. 🙏
- रोहिदास सोमवंशी
This video not played
एक वाजता सुरू होईल
👌👌👌👌