हेतू | डॉ. अनघा केसकर कथा | Dr. Anagha Keskar story | deepak rege kathakathan |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2024
- हेतू | डॉ. अनघा केसकर कथा | Dr. Anagha Keskar story | deepak rege kathakathan |
@deepakrege
@sahityapandhari
@anaghakeskar3280
marathi story by Dr Anagha Keskar |
marathi kathakathan by Deepak Rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use. - บันเทิง
अतिशय सुंदर कथा 👌🏻
धन्यवाद जयश्री ताई
सर तुमच्या आवाजात कथा मनाला भावते ..खूपच कठीण असतं म्हाताऱ्या आई-वडिलांना की ऐन तारुण्यात आलेल्या मुलगा जगाचा नीरोप घेतो. 😢 आणि आपल्या नातवाला भेटण्यासाठीची तळमळ कोनात्याही आजी आजोबां नशिबी नि येवो सुनेचे मन यासाठी देवा नेहमी मऊ पनाचे ठेव🙏🏻🙏🏻खुपच मन ह्दय ला पाझर फोडनारी कथा डॉ आनघा केसकर यांना 🙏🏻🙏🏻💝👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
संगीता ताई....🙏🙏
🙏🙏🙏🙏
❤
🙏🙏🙏
खूप सुंदर कथा....अनघा ताईंचं कौतुक आहे...
अगदी कुणालाही आपलीशी वाटावी अशी कथा
धन्यवाद मीना ताई...!!
🙏
खूप सुंदर कथाकथन 🎉
धन्यवाद मंगल ताई
आपली कथा ऐकून मन भरून आले. आमच्या घरात असेच घडले आहे.
🥲
अप्रतिम क था , वाचनही खूप सुंदर
धन्यवाद सीमा ताई
Apratim katha an abhivachan!
धन्यवाद रंजना ताई
सर कथा फार छान वाचत असतात असे वाटते की प्रत्यक्ष घडत आहे 😊 कथा वाचताना डोळ्यांना त्रास होतो, मानेला त्रास होतो मोबाईल हातात धरायला हाताला त्रास होतो, हे सर्व त्रास संपले, हेडफोन लावून ऎकल्यामुळे फारच छान वाटते , कामं सुध्दा अडकत नाही धन्यवाद सर 😊
ज्योस्ना ताई... या साठीच चॅनल सुरू केलं आहे
Hetu hi Dr. Anagha Ketkar, likht katha chhan aahe. Maanavi manaache vividh kangore ! Aapan chakraavun jaato !
Avadhe maatra khare ki aapan dolas pane vaavaraayache !
Apratim lekhan aani vaachanahi.
धन्यवाद वर्षा ताई...!!
🙏
खुप सुंदर कथा आहे
धन्यवाद ज्योत्स्ना ताई
अप्रतीम कथा. वाचन सुंदर..
धन्यवाद छाया ताई
खूपच वेगळेच भावनिक बंध सांगणारी कथा,
भावनेचा ठाव घेणारी कथा,
आणि आजी आजोबा लाआपला नातूच खूपच जवळचा वाटत असतो,
कारण त्यांना त्याच्या सोबतच जगायला आवडते,
आजी आजोबा सुद्धा नातवा सोबत खेळताना लहान मुले होतात,
असे मला माझ्या आई वडिलांवरून वाटते
🙏🙏🙏🙏
खूप च छान बोलता 👌
अनिकेत जी...धन्यवाद
Assi d RR s TT RR r r😢 r ra😢@@deepakrege
Ase hi sun aste ka dokyala mungya aale ktha aikun khup Chan sr 🌹🙏
🙏🙏
❤❤@@deepakrege
🙏🙏🙏
P😊🎉@@deepakrege😢
खुपचं सुंदर आहे...❤
धन्यवाद संपदा ताई...!!
👌👌👌♥️♥️♥️
धन्यवाद अरुणा ताई
Khup chan
धन्यवाद अर्चना ताई..!!
🙏
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव धन्यवाद
खुपच छान कथा आहे सर ... मला ''त्या मध्यरात्री नंतर '' कादंबरी तुमच्या आवाजात ऐकायची होती सर.. लेखिका लक्ष्मिकमल गेडाम या आहेत .. मिळेल का?
आहे माझ्याकडे...वाचणार आहे
@@deepakrege thank you so much 😊
Heart touching story, शेवट पर्यंत ऊत्कंठावर्धक, रेगेंच्या आवाजाबंद्दल काय बोलावं नकळत पात्रांशी एकरूप होतो आणि कथे बरोबर पुढे जातो ,कथा कधी संपते कळत नाही,,
अप्रतिम कथा,हुरहूर लावणारी🎉
धन्यवाद साधनाताई...!!
🙏
👌👌👌
दळवी सर...🙏
कथा नेहमी प्रमाणे छानचं होती...पण एक नम्र विनंती,रोहित आणि राही.. नावं तशी चांगली आहेत पण वयस्कर कॅरेक्टर ला शोभणारी नाहीत... थोडा कॅरेक्टर च्या वयाचा विचार करुन नावं ठेवावीत...
कृपया राग मानू नये मला जे वाटले कथा ऐकताना ते प्रामाणिक पणे सांगितले 🙏
🙏🙏
खूप छान कथा
विभावरी ताई...धन्यवाद ...!!
🙏🙏
निशब्द 😢
अमरजी....🙏
🙏🙏👍👍
विजयराव.....🙏
हृदयस्पर्शी कथा. बर्याच घरात असे आप matalabi लोक असतात.
खरंय मीना ताई
माझा धाकटा मुलगा आशिष ऐन तरुण वयात आम्हाला सोडून गेला. आणि लगेचच सुनेने नातवाला घेउन निघून गेली.
निःशब्द...
😢😢
🙏
कुणाचे हेतू काही का असेनात, आपण निर्मम होऊन वागायचं हे ठसावणारी सुंदर कथा ❤ ! अतिशय सुंदर अभिवाचन. धन्यवाद, मा. लेखिका आणि दीपक जी ! - भाग्येश अवधानी
खूप सुंदर कथा आणि अभिवाचन देखिल😂