#किर्तनचाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- #किर्तन_चाल #तुळजाभवानी_प्रतिष्ठान #जुगलबंदी #शास्त्रीय #संगीत #मृदंग #kirtanchaal
#देवकरगुरुजी
#देवकर_गुरुजी_गायन
श्री संत सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या 23 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव तथा अखंड हरिनाम 2023
कीर्तनकार-रामायणाचार्य हभप. रामरावजी महाराज ढोक नागपूरकर
किर्तन चाल-#हरिकिशन _गुरुजी_बिडकर
मृदंगमहर्षी #हभप_राम_महाराज_काजळे_भाऊ
#tuljaBhawani_pratishthan #संगीत #सुगमसंगीतचैनल #संगितमैफील #संगीतकार #संगीतमैफिली #सुगमसंगीत
मराठी गाणी
#जिव्हाळा #नामसंकीर्तन #हरिभजन #हरिकिशन
#श्रीतुळजाभवानीप्रतिष्ठान
श्री क्षेत्र चाकरवाडी ता.जी.बीड
#किर्तनचाल #हरिकिशन_गुरुजी_बिडकर|मृदंगसाथ,#मृदंगमहर्षी_राम_महाराज_काजळे भाऊ|#जबरदस्त_जुगलबंदी
छान
खुप छान 🚩
असेच नवनवीन किर्तन भजन चाली ऐकण्यासाठी आत्ताच श्री तुळजाभवानी प्रतिष्ठान चॅनल सबस्क्राईब करा 🙏🏻
आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदा पाहून खुप छान वाटल
शब्द नयेत👌🚩🚩🚩🚩🚩
@@MiraMisal-o7m कोणते वडील आहेत
👌🚩
खुप छान
जय जय रामकृष्ण हरी
हरिकिशनजी माईक जवळ घेत नाहीत लवकर...फक्त मृदंगाचार्यावरच लक्ष
हजारो कीर्तने ऐकली असतील शेकडो चाली गायल्या असतील पण एक अगदी प्रत्येक काल्याचे कीर्तनात गायला जाणारा अभंग पाठ नसावा.
वारकरी कीर्तनात हे हू हा करायची पद्धत कुठून चालू झाली... काय शीर्षक दिलाय कोणी संप्रदायाला वाली आहे का??? का असाच वाहत जाणार????
शास्त्रीय संगीत ऐका... मग समजेल
@@moneshkshirsagar6521 वारकरी कीर्तन म्हणजे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे का?
@@dnyaneshwarbhadre5882 गायना मध्ये संगीत आणि संगीत मध्ये शास्र आहे... दादा
जय हो
खुप छान
😅