ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Pakhawaj Jabardast…👌🙏
झुका गुरूजी आणि जगदाळे गुरूजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले कोहिनूर हिरे 👌👌
किती सुंदर माऊली खूप छान सुंदर
नागवडे महाराज अभिनंदन सुंदर बैठक 🎉
1 Number puriya dhanshri. Raj
C
नागवडे गुरुजी खूप छान गायन
Jagdale guruji 1 naber
राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड मन तृप्त झाले महाराजांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
एकच number गुरूजी 🎉🎉
गंज ताईट आवाज आहे झुका गुरुजी तुमचा😮
अतिशय सुंदर
खुप मेहनत, प्रणाम दोन्ही कलाकारांना
एक नंबर संगित मैफिल..🔥🔥🔥
जय गुरुदेव 👏
❤
गुरुजी लय भारी🎉🎉❤
खूप छान गुरुजी
श्री देविदास गुरूजी व श्री झुका गुरूजी आपणास कोटी कोटी कोटी
देविदास आणि झुका एकच आहे महाराज दुसरे जगदाळे गुरूजी आहेत
गायन खूप सुंदर पण शब्दांची पार मोडतोड होतेय🙏
❤❤❤❤❤
अंगावर शहारे आणणारे... पखवाज वादन.. गुरूजी 🙏🚩🚩🚩
VA guruji khup sunder
Pakhawaj...🔥🔥🔥🔥
💐💐🙏🙏🙏💐💐
अभगाचीमोडतोड
Jugdale guruji 1 number
Good 👍
अशा चाली अभंगाला लावून वाट लागते महाराज संत तुकाराम महाराजाना काय वाटत असेल याचा तरी जरा विचार करा तुम्ही अभंगाऐवजी हिंदी बंदीश गात जा
Khara ahe Ashe tutlele abhang aikun tya vitthalacha pan aaj man tutla asel Purti vat lavli abhangachi
Haha
👌👌👌👌👌
अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌👏👏🚩🚩💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
🙏🙏🙏
त्या पांडुरंगाचं वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी, आणि यांनी तर पांडुरंगाचे अलंकार अस्ताव्यस्त करून टाकले. ध्यान एका बाजूला , मकर कुंडलं एका बाजूला.😐😐😐
अभंगात अशी गाणी मिक्स व्हायला नको आहे..पण यांना कोण सांगणार
Kharay
Khar ahe
@@keshavmatttaljagdale3587 अर् आम्हाला अक्कल आहे कोणता अभंग कसा mhanava याची पन अक्कल लागते
👌👌❤❤
अप्रतिम
या जोडीचा नाद नाही करायचा महाराष्ट्र त
अभंग पूर्ण गाऊन घ्यावा व नंतर आलापी घ्या. पूर्ण अभंगांची रचना तोडफोड करण्यात आली. बरोबर नाही.एक तर चिजा गावे
Rag konta ahe
ना भूतो ना भविष्यते अस वाजविने आणि अस गायन करणे नाही होऊ शकत
अभंग गातो कि कव्वाली....काय चाल ....फालतूगिरी..केस उडवतोय.......तमाशा कर
गा पण लोकांना सुद्धा कळूद्या काय गाता ते वाट लावली अभंगाची
गाढवाला गुळाची......चव माहिती नसतं...
Virajito.nahi.virajit.ase.she.ani.payliya.zankar.cha.Kay.sambhan..bhajnat.faktta.abhanganche.shabda.mhanayche.aste..bhajachya.maifilit.bandish.nako
He gayak kahihi gatat.. Pn jagdale guruji is best artist.. He ganar kahihi gaat ahe..😂😂😂
Pakhavaj vadan sodun baki sagla tamasha lavla
Pakhawaj Jabardast…👌🙏
झुका गुरूजी आणि जगदाळे गुरूजी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले कोहिनूर हिरे 👌👌
किती सुंदर माऊली खूप छान सुंदर
नागवडे महाराज अभिनंदन सुंदर बैठक 🎉
1 Number puriya dhanshri. Raj
C
नागवडे गुरुजी खूप छान गायन
Jagdale guruji 1 naber
राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड मन तृप्त झाले महाराजांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
एकच number गुरूजी 🎉🎉
गंज ताईट आवाज आहे झुका गुरुजी तुमचा😮
अतिशय सुंदर
खुप मेहनत, प्रणाम दोन्ही कलाकारांना
एक नंबर संगित मैफिल..🔥🔥🔥
जय गुरुदेव 👏
❤
गुरुजी लय भारी🎉🎉❤
खूप छान गुरुजी
श्री देविदास गुरूजी व श्री झुका गुरूजी आपणास कोटी कोटी कोटी
देविदास आणि झुका एकच आहे महाराज दुसरे जगदाळे गुरूजी आहेत
गायन खूप सुंदर पण शब्दांची पार मोडतोड होतेय🙏
❤❤❤❤❤
अंगावर शहारे आणणारे... पखवाज वादन.. गुरूजी 🙏🚩🚩🚩
VA guruji khup sunder
Pakhawaj...🔥🔥🔥🔥
💐💐🙏🙏🙏💐💐
अभगाचीमोडतोड
Jugdale guruji 1 number
Good 👍
अशा चाली अभंगाला लावून वाट लागते महाराज संत तुकाराम महाराजाना काय वाटत असेल याचा तरी जरा विचार करा तुम्ही अभंगाऐवजी हिंदी बंदीश गात जा
Khara ahe
Ashe tutlele abhang aikun tya vitthalacha pan aaj man tutla asel
Purti vat lavli abhangachi
Haha
👌👌👌👌👌
अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌👏👏🚩🚩💐💐💐👍🏻👍🏻👍🏻
🙏🙏🙏
त्या पांडुरंगाचं वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी, आणि यांनी तर पांडुरंगाचे अलंकार अस्ताव्यस्त करून टाकले. ध्यान एका बाजूला , मकर कुंडलं एका बाजूला.😐😐😐
अभंगात अशी गाणी मिक्स व्हायला नको आहे.
.
पण यांना कोण सांगणार