अहो 2019 la बापू अणि आबा दोघे एकत्र असून 700-800 मातांनी निवडून आले अणि आता तर हे वेगळे झालेत म्हणजे साहजिक आहे शेतकरी कामगार पक्षा यांच पारड जड आहे त्या मुळे सांगोला मधून शेतकरी कामगार पक्ष कायम राहील.. #9101
एकदा नाही तर तब्बल सहा वेळा दिपक आबा यांनी शेकापला पाठिंबा दिला आहे ...त्यामुळे एकदा तरी उपकाराची जाणीव ठेवून शेकाप ने यंदा ठाकरे गटाला पाठिंबा द्यावा .
🚩🚩ठाकरेनी थोडा समजुदारपणा दाखवायला हवा... उगाच सांगली सारखा गाढवपणा करू नये... जास्तीत जास्त जागा लढवण्या पेक्षा जास्तीत जास्त जागा कश्या जिंकता येतील ते पाहावं.... मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात अधिक ताकद लावावी 🚩🚩
तो उद्धव ठाकरे बिनडोक आहे, त्याला वाटतंय सगळा महाराष्ट्र माझ्या मागे आहे आणि संज्या राऊत त्याला हवा मारत असतोच,तो उद्धव ला पुर्णपणे झोपवल्याशिवाय शांत बसणार नाही. यांच्या बिनडोक पणामुळे इचलकरंजी,संभाजीनगर ची जागा गेली, ताकद नसताना सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार जबरदस्तीने जाहीर केला. अशा गुणांमुळेच शिवसेनेचे बारा वाजले
अजूनही आबानी आणि बापूंनी विचार करून दोघांपैकी एक उमेदवार द्यावा आणि मग बाबासाहेब विरुद्ध दोघातील एक उमेदवार फायनल करावा तरीपण डॉ बाबासाहेब देशमुख सांगोल तालुक्यातून 17 ते 22 हजार मताधिक्याने ही माझी कमेंट सेव्ह करून ठेवा
मॅडम शेवटी जे म्हणताय की एक मराठा गट दीपक आबा कडे तर देशमुख बंधू कडे जाईल, तर आता पर्यंत झालेल्या सर्व निवडणुका बघा, बापुंच जे फिक्स मतदार आहेत ते कायम तेंच्या सोबत आहेत ९०००० बापू च फिक्स मतदान आहे, बापू, पक्ष - अपक्ष कसही उभ राहू द्या ९०००० मत फिक्सच आहेत
@@AnviJorwar-Patil0612 दादा मशाल जिंकली तर खूप आनंद आहे, पण दोन सेना लढणार तर मतविभाजन होणार म्हणून मी बोललो शेकापक्ष जिंकणार, बाकी जाऊदे पण तो गद्दार शहाजी बापू पडला पाहिजे बस्स
आदर्श आमदार!!!
✌️✌️
🎉🎉
Nice
🎉
Bapu
अहो 2019 la बापू अणि आबा दोघे एकत्र असून 700-800 मातांनी निवडून आले अणि आता तर हे वेगळे झालेत म्हणजे साहजिक आहे शेतकरी कामगार पक्षा यांच पारड जड आहे त्या मुळे सांगोला मधून शेतकरी कामगार पक्ष कायम राहील..
#9101
या 5 वर्ष्यात बापू नी काय तर कामविले असेल कि नाही माणुसकी
@@anilkadam7890kamidan
बाबासाहेब देशमुख विजयी होणार ❤
आता फक्त बाबासाहेब देशमुख
He Kon..?😂
लिहून घ्या बाबासाहेब देशमुख
दहा हजार मतांनी विजयी होणार
दहा हजारांहून अधिक मतांनी विजयी होणार.
सोप्प न्हव😂😂
😂😂
आता सांगोल मध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब देशमुख पॅटर्नच चालणार
आता फक्त 2024 चे #भूमिपुत्र जनतेच्या मनातील कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील चं
@@nikhilchavan-fe5tn💯
डॉ बाबासाहेब देशमुख
डॉ.बाबासाहेब देशमुख❤❤
❤बाबासाहेब देशमुख निवडून येणार 🎉🎉
आत्ता शहाजी बापू permanent गुहाटी ल settle होतील...😂😂
😂😂😂❤
तुझ्या घरी होतील रे 😂
😂😂
केळ घे
बाबासाहेब देशमुख आमदार होणार ही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे❤🇹🇷🇹🇷
सांगोल्यात फक्त बाबासाहेब देशमुख च पॅटर्न च चालणार
Babasaheb only❤❤❤
शहाजीबापू फिक्स❤❤
Only bapu
डॉ बाबासाहेब देशमुख सांगोला प्रेमी
जळू नका रे शहाजी बापूंच्या डायलॉग वरती वेड्यांनो..🧡🚩
बाबासाहेब देशमुख निवडून येणार
बाबासाहेब देशमुख फक्त❤❤❤❤
बापू आता मोठ्या फरकाने पडणार! 😢
तो आलताच चुकुन अगदी थोड्या मतांनी
तुझ तरी मतदान आहे कारे
Kadhi pn ye 🚩🏹
केळ घे
Nhi
एकदा नाही तर तब्बल सहा वेळा दिपक आबा यांनी शेकापला पाठिंबा दिला आहे ...त्यामुळे एकदा तरी उपकाराची जाणीव ठेवून शेकाप ने यंदा ठाकरे गटाला पाठिंबा द्यावा .
गेल्यावेळेस काय झाल होत
Dipak salunkhe ata shahaji bapula gheun padanar
Hmm
@@ramchandralawate3234 25 varsh padhiba dila hota ki
@@dhanajihubale1358tuzq bap jothishi ahe kay
आबा आणि बापू यांच्या मताचे विभाजन होणार आहे याचा फायदा बाबासाहेब यांना होणार आहे गेल्यावर्षी 783 मताचा लीड दोघात मिळून होता
बाबासाहेब देशमुख
पुन्हा एकदा बापुच आमदार...
Ho vad ch ny 🙏✌️
Nice
Patla samor nad nhi krycha 💯
One and only Dr.babasaheb
Babasaheb Deshmukh only
ओके मधी हाय..... भावी आमदार शाहजी बापू... ❤️
Great
Only bapu
दमदार आमदार.. दमदार कामगिरी!!!
Nice
great
Only bapu
फक्त बाबासाहेब देशमुख जिंदाबाद
Babasaheb Deshamukh ❤❤onlay
तालुक्यात शहाजी बापू चे वैयक्तिक ७० ,८० हजार मतदान फिक्स आहे..
हो पण यावेळीस दिपक आबा मुळ घोळ होतुय
अगदी बरोबर दीपक आबा सहज 15000 मत फिरविणार.@@Vikaskele-sr9qg
Only bapu ❤
💯🚨
सांगोल्याचा आमदार.....बाबासाहेब देशमुख
बापु येणार ❤
Bapu
शहाजी बापू पाटील💯🔥
Great
Great
बाबासाहेब देशमुख 🎉❤
बाबासाहेब देशमुख च येणार ..झाडी डोंगार हाटील भुईसपाट होणार
🚩🚩ठाकरेनी थोडा समजुदारपणा दाखवायला हवा... उगाच सांगली सारखा गाढवपणा करू नये... जास्तीत जास्त जागा लढवण्या पेक्षा जास्तीत जास्त जागा कश्या जिंकता येतील ते पाहावं.... मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात अधिक ताकद लावावी 🚩🚩
💯 barobar
Barobr
Exactly. उगाच विदर्भात पुढे पुढे करू नये.
तो उद्धव ठाकरे बिनडोक आहे, त्याला वाटतंय सगळा महाराष्ट्र माझ्या मागे आहे आणि संज्या राऊत त्याला हवा मारत असतोच,तो उद्धव ला पुर्णपणे झोपवल्याशिवाय शांत बसणार नाही.
यांच्या बिनडोक पणामुळे इचलकरंजी,संभाजीनगर ची जागा गेली, ताकद नसताना सांगलीत ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येऊ शकत नाही असा उमेदवार जबरदस्तीने जाहीर केला.
अशा गुणांमुळेच शिवसेनेचे बारा वाजले
Shahaji bapu patil❤❤❤❤
शहाजी बापू पाटील💯🔥
Naad Kara pan bapu ch kut❤ 🔥
Only bapu
Nice
Bapuch yenar...
बापू फिक्स आमदार
Great
बापूच फिक्स आमदार..
Great
Good
Only bapu
Hoy hoy 💯💯✌️
आता.सामना.लय.सोपा.झाला.बाबासाहेब.40000मतांनी.विजयु.होणार.दीपक.साळुंखे.लय.मोठा.नेता.नाही
आबांनी तेवढी इमानदारीने साथ दिली तर आणि मग विक्रम झालाय ....दिपक आबांशिवाय तुमचा विक्रम अशक्य .... Kingmaker ६०१
Only shahaji bapu.
Only Bapu
Only Bapu
Only शहाजी बापू फिक्स आमदार
Only bapu
Only bapu ❤
@@Anandamore356 great
Only bapu 🎉
❤शहाजी बापू पाटील फार दिलदार माणूस आहे.
(हे समजण्यासाठी जातीचा चश्मा काढून बघावे लागते)
Only bapu
Only bapu
Yes
Only bapu
बापूंच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढली आहे.
Nice
Great
Only bapu
Only bapu
Bapuch yenar...
east or west bapu is best
Best bapu
Bapu❤
बापू बापू बापू बापूच आमदार होणार
शहाजी बापू पाटील💯🔥
Nice
🎉
Only bapu
Only bapu
अजूनही आबानी आणि बापूंनी विचार करून दोघांपैकी एक उमेदवार द्यावा आणि मग बाबासाहेब विरुद्ध दोघातील एक उमेदवार फायनल करावा तरीपण डॉ बाबासाहेब देशमुख सांगोल तालुक्यातून 17 ते 22 हजार मताधिक्याने ही माझी कमेंट सेव्ह करून ठेवा
बर तस होतय का बगु
माझा पण आंदाज असाच हाय
आमदार शहाजीबापू🏹 fix
On top 💯🚨
Babasaheb❤
सांगोला तालुक्यातील मतदान हे पक्ष बघून न्हाय तर माणूस बघून मतदान होत.
हा हेच तर न्युज वल्याना कळत नाही
जनतेच्या मनातील उमेदवार
आत्ता फिक्स आमदार डॉ बाबासाहेब देशमुख
Only ढाण्या वाघ.. बापूच
Only bapu ❤
Great
Only Bapu
✌️🤞
आमदार शहाजी बापू फिक्स...🚩🚩🚩
Only bapu ❤
Only bapu
Only Bapu
दमदार आमदार शहाजी बापू पाटील💯🔥
Only बाबासाहेब ❤
मॅडम शेवटी जे म्हणताय की एक मराठा गट दीपक आबा कडे तर देशमुख बंधू कडे जाईल, तर आता पर्यंत झालेल्या सर्व निवडणुका बघा, बापुंच जे फिक्स मतदार आहेत ते कायम तेंच्या सोबत आहेत ९०००० बापू च फिक्स मतदान आहे, बापू, पक्ष - अपक्ष कसही उभ राहू द्या ९०००० मत फिक्सच आहेत
king maker bapu
King🎉
Yes
काय झाङी काय ङोंगार 😂
ok मध्ये पङणार हाय म्या
या वेलेस😂😂😂😂❤❤
आमदारशहाजी बापूंचे मतदान फिक्स
Only bapu
Welldone
💯
Only Bapu
काहीही बोला बापूचं निवडून येणार 💯✌️
दमदार आमदार शहाजी बापू पाटील💯🔥
Fakt shahaji bapu❤❤❤
शहाजी बापू पाटील💯🔥
Only bapu
Bapu
Great Bapu
Only bapu
शहाजीबापू पाटील यांचा 100% विजया आहे
Damdar aamdar only bapu ❤
Good
Welldone
Bapuch yenar...
Only bapu
फक्त बाबासाहेब देशमुख
आम्ही जातिवंत मराठा सांगोला गुवाहाटी बनवायचं ठरवलं नाद नाय करायचा १००%💪💪⚔️⚔️
Only bapu
Babasaheb pattern chalnar fkt ata ✌️👑🔥
काम दमदार आबा आमदार
Bapuch yenar...
दमदार आमदार शहाजी बापू पाटील💯🔥
Only bapu
#bapu💯✌️👍
Babasaheb Deshmukh. ❤
dhanya vagh
Only bapu
शहाजी बापू एक चांगलं नेतृत्व आहे...
Only bapu ❤
Great
👍
Bapu great
Only Bapu
दिपक आबा १००% आमदार होणार
Kharay kharay टाका मत त्याला मग
बापू समर्थक ... गुलाल आपलाच बापू....
Nakiivh🔥💯🚨
30000 ni Bapu yenar
Only bapu lava takad✌️
Only bapu
Only bapu
शहाजी बापू येणार
वोट divided होणार
Only bapu
मी सांगोला विधानसभा येथील मतदार आहे,
तुम्हाला सांगतो फक्त दिपक आबा पाटील हे निवडून येथील ❤
100
मी पण सांगोला मतदार संघातुन हाय दिपक आबा ला 25000च्या वर मत पडणार नाही त 😂
बापुच आमदार 💯
Nice
🔥💯🤞✌️
खूप छान बापुजी!!!
Fix done
Nice
Great
Nice
Only Bapu
सांगोला तालुक्यातील अत्यंत खरी गोष्ट आहे.. गेल्या 55 वर्षात कामे झाली नाहीत ती शहाजी बापू यांनी केली..
विकास पाहिजे असेल तर बापू ची गरज आहे.
Ho nkki💯
Bapuch yenar...
दीपक आबा साळुंखे पाटील ❤❤❤❤❤
बापू,,,,,,, बस ना मी काफी है ,फिक्स आमदार 2024 लावा ताकद
Bapuch yenar...
शाहाजी बापु पाटील नावतच दम
Only bapu
Only Bapu
शहाजी बापू असो नाहीतर दिपक आबा सांगोल्यात फक्त आणि फक्त डाॅक्टर बाबासाहेब.
Babasaheb deshmukh only 🔥🔥🔥
फक्त शहाजी बापू
Only bapu
बापूंचे काम बोलतेय...
Mag ky✌️
Bapu
शहाजी बापू येणार 💪
Only bapu
Bapu 1929❤ amdar
Only bapu
सतरंजी उचले वडापाव शैनिंकांनो काळजी करू नका शहाजीबापू विजयी नक्की होते
Yes
आता फक्त दिपक आबाच ❤
शेतकरी कामगार पक्ष जिंकणार, 2 सेना लढणार मतविभागणी होणार
सगळे प्रवेश शेकाप मधून होत आहेत😅😅😅
@@AnviJorwar-Patil0612 दादा मशाल जिंकली तर खूप आनंद आहे, पण दोन सेना लढणार तर मतविभाजन होणार म्हणून मी बोललो शेकापक्ष जिंकणार, बाकी जाऊदे पण तो गद्दार शहाजी बापू पडला पाहिजे बस्स
शहाजी बापू पाटील💯🔥
Only bapu
Bapuch yenar...
Only Bapu
Sahaji Bapu Patil❤
Only Bapy
Nice
Only bapu
Only bapu
पाटील💯🔥
Okay Bapu MLA
Bapuch yenar...
Only Bapu
Bapu koni pn ubha rahile tr nivdun yenar🏹🏹💯💯
Only bapu ❤
Bapuch yenar...
Sahaji bapu fkt ❤
Only bapu ❤
सांगोल्याचे फिक्स आणि फिक्स आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख ❤❤
बाबा देशमुख हे निवडूण येणार हे नक्की
बाबासाहेब देशमुख ओके मध्ये आहेत आमदार होणारच विजय आपलाच आहे ... झाडाच्या फांद्या तोडायचे ते आता