भाऊ तुझी कला खूप मस्त आहे देवाने तुझ्या हाथमध्ये जादू दिली आहे.ऐकून लेझीम खेळू वाटत आहे आई अंबाबाई ची मिरवणूक असल्याचा भास झाला.मस्त रे मराठमोठया पट्या
अजुन ही काही दैवत यांच्या यात्रा भरते पण गड्या छबिना या बगर नाहीच दुसरं काहीच नको देव ,,,च आवडत वाद्य ,,,प्रत्येक मोहिम हाती घेण्या पूर्वी नरविरांच्र वाद्य सुभेदार श्री तानाजी मालुसरे यांनी स्वतः कडे संभळ वाजवून कोळी लोकांना आपलस केलं होत ,,,
भाऊ तुझी कला खूप मस्त आहे देवाने तुझ्या हाथमध्ये जादू दिली आहे.ऐकून लेझीम खेळू वाटत आहे आई अंबाबाई ची मिरवणूक असल्याचा भास झाला.मस्त रे मराठमोठया पट्या
एकदम धुंद बेधुंद होऊन संभळ वाजविला आहे हातात आई तुळजा भवानी ने कीती सुंदर कला दिली आहे... आपणावर आईचा अखंड हात राहो हीच सदिच्छा...💐💐🙏🙏🌹🌹
ही लोककला लोप पावत चाललेली आहे, खरंच खूप छान वाजवलं भावा, तुझ्या सारखा दुसरा कोणी होणे नाही मन जिंकलास तू....
Thanks
@@अक्षयबेद्रे hi
@@अक्षयबेद्रे so nice playing to this instrument of song 🎵😍
@@अक्षयबेद्रे send me your watsapp number please
अहो कला रक्तात असावी लागते
सुपर मित्रा 👌👌👌👌👌👌
एक नंबर मित्रा, तू ज्या आनंदाने संभळ वाजवत होतास त्यावरुनच तुझ्या कलेची ओळख होते..
अजुन ही काही दैवत यांच्या यात्रा भरते पण गड्या छबिना या बगर नाहीच दुसरं काहीच नको देव ,,,च आवडत वाद्य ,,,प्रत्येक मोहिम हाती घेण्या पूर्वी नरविरांच्र वाद्य सुभेदार श्री तानाजी मालुसरे यांनी स्वतः कडे संभळ वाजवून कोळी लोकांना आपलस केलं होत ,,,
छान माहिती दिली
Kadk Bhai 🙏
जसा जसा कलाकार म्हातारा होत जातो तशी तशी त्याची कला तरुण होत जाते
जबरदस्त दादा
Ek number ustad. Marathi asmita ani parampara japaychi asel tar ase sambalvadak asne garjeche ahe. Lakh lakh dhanyavaad. Lay jabardast
Lai diwsatun sambhal chi chambal aikli rao lai bhari.
खरच काटा किर्रर्रर्र..
संबळ वादन..१ नंबर
खरंच खूप छान
तुझ्या कलेची दाद करायला शब्द अपुरे पडतात
आई शपथ असा वाजवणं कधी बघितले नाही राव लाजवाब आहे राव जुनी परंपरा कायम ठेवली राव
अरे... मित्रा काय वाजवले संबळ
खुपच सुंदर खुप शुभेच्छा
ढँक
Excellent Bhava 👍👌
अतिशय उत्कृष्ट संबळ वाजवलस भावा,,,तुला जोड नाही,,👌👌👌👌💐💐💐💐💐
Bhau tujhya peksha bhari konach nahi top list la ahes bhava💓💓💓💐💐💐🙏🙏
very nice संभळ वर ढोलकी वा उस्ताद
जय जगदंबा तूम्हाला सदैव आशीर्वाद देवो.🙏🙏🙏👍👍👍
विषय गंभीर तिथे अक्षय खंबीर अतिशय जबरदस्त संबळ वादक🥰😘🥰
भावा खरच तुझ्या बोटत जादू आहे
कला जोपस
जबरदस्त दादा खुपच छान
लय भारी दादा मज्जा आली खूप ऐकून वा वा क्या बात हे मन नाचल एकदम ऐकून
जबरदस्त आई तुलजाभवानी उदंड आयुष्य लाभो
Dj फेल भावा तुझ्या पुढे super
एकदम कडक 👍👍👍👍
वा दादा अपणास खूप खूप शुभेच्छा
1 no..bhava Jay Maharashtra
Supar
नाद च नाय
खुप छान वाजवले 👌👌👌
अतिशय छान सादरीकरण
पांडुरंग दादांचा शिष्य वाटतोय,खुप सुंदर
माझ्या एकण्यातला सर्वात अप्रतिम संबळ वादक
एकच नंबर दादा🤩🤩🤩🤩
एकदम कडकं मेरे भाई
1 नंबर 👌👌👌
Supar bahi👍
कडक..... शब्द नाहीत वर्णन करायला....
खुप छान वाजवत आहेस भावा तु 👍👌👌👌👌
जबरदस्त वाद्यकाम,....👌👌👌👌👍
महान महाराष्ट्राची महान कला परंपरा कायम टिकली पाहीजे,धन्यवाद.
Kadkkk bhai
काय राव काय वाजवलं कला रक्तात असावी लागते जय शिवाजी
Kdkkkkk bhai
लई सुपर भावा
खुपच सुंदर....कुठे राहातोस भावा
एकदम मस्त भावा
Super duper best ek number 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर वाजवला कॉमेडी पण मस्त करतोय भिवंडीत तुझा कार्यक्रम झालायना
Nad khula bhau
खूप छान सुंदर भावा ...एकाच नंबर
Wow अक्षय खूपच छान अप्रतिम
एकदम मस्त भावा खरच सुरेख वाजवतो एकदमच समर्पित होवुन 👌👌🙏🙏
1no लयभारी..
Superb 👍👍👍
Excellent 👍👍bhau
Khup bhari akshay
लयी भारी , भावा , खूपचं छान ! 👌👌👌
एकच नंबर भाऊ
अप्रतिम मित्रा
खूप छान भावा...... मस्त वाटलं......
कडक एकदम मस्त
एकदम कड़क ना भावा
Mast bhai
Ek number
अप्रतीम कलाकार एकचं नंबर
नं1
खतरनाक वादन भाऊ💯👌
१नंबर
ek numbar mitra.....
सुपर से भी उपर रे भाऊ
छान
Jabardast bhau
खरंच काटा किर्रर्र 👍👍👍
Khupch chan👌🙏🌷
एकदम खडक
नाद खुळा भावा
जबरदस्त भावा
खुपच छान👌👌🥇🏆
भाऊ जबरदस्त
खतरनाक वा
अप्रतिम दादा....💐💐💐👌👍
Very good DADA😘😘😘
खतरनाक दादा
आरे ये बाबा तुझे हात आहेत कि जादूच्या कांड्या आहेत भाऊ .......it's amazing yaar
एकदम कडक म्हणजेच कडक असे संबळ वादन मी ऐकले नाही
१ नं़ भाऊ... छान वाटल ऐकायला
लय भारी
वाह क्या खूब.🔥🔥👍👍
Thanks
खुपच छान वाद्यकाम
Mastach Bhau Lay Bharriii
जाम भारी.. थिरकायला भाग पाडले 🔥👌👌👌👌👌
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम संभळ वादन🙏🙏
नाद 1 च नंबर
कमाल, खूपच छान
खूपच छान भावा!!!!
कडक भावा
कड़क भाऊ
Mast re bhava bajar uthavlas
दादा अतिशय सुंदर वाजवतोस परंतु ठेक्यामधला गोडवा धर सोड करतो त्यांच्याकडे लक्ष केंद्रित कर अजुन छान वाजेल बेस्ट ऑफ लक